Тёмный

उत्पादन वाढीसाठी तूर व सोयाबीनचे लागवडीचे योग्य अंतर।  

White Gold Trust
Подписаться 351 тыс.
Просмотров 149 тыс.
50% 1

व्हाईटगोल्ड ट्रस्ट युट्युब चॅनेल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत ..!!
आजच्या ह्या विडिओ मध्ये आपण उत्पादन वाढीसाठी तूर व सोयाबीनचे लागवडीचे योग्य अंतर या बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहात.
व्हाईटगोल्ड ट्रस्ट अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
bit.ly/2X1K3yh 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
t.me/whitegoldtrust 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट फेसबूक पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
/ whitegoldtrust 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
/ whitegoldtrust 👈
#whitegoldtrust #farming #farmingtips #forfarmers #sheti #shetivishayakmahiti
#farmers #shetkari #agriculture #agriinfo #krushi #shetimahiti #किताब #पुस्तक #शेती #किसान #खेती #किताब #गाइड #agriculture#book #गजाननजाधव #व्हाइटगोल्डट्रस्ट #औरंगाबाद #शेतीमार्गदर्शन #माहिती #पुस्तिका #सोयाबीन #तूर #कापुस #उडीद #मूग #हरभरा #भुईमूग #व्यवस्थापन #शेतीविषयकमाहिती #शेतीचेप्रकार #महत्व #शेतीचेअवजारे #शेतीचेवैशिष्टय #शेतीव्यवसाय #शेतीजुगाड #शेतविमाप्रकार #शेतीप्रकार #भारतीयकिसान #हवामानअंदाज #gajananjadhao #jadhav #havamanandaj#sheti #tur #udid #moog #soyabeen #kapus #cotton

Опубликовано:

 

19 апр 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 198   
@vijaywagh8823
@vijaywagh8823 Год назад
पेरणी अगोदर जो ताण शेतकऱ्याला येतो....काय पेरायचं कस पेरायचं.....कश्या प्रकारे पेरायचं.......हा सर्व ताण कमी करणारा हा व्हिडिओ आहे....खुप खुप धन्यवाद गजानन सर....
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 🙏
@yogeshpatil6904
@yogeshpatil6904 Год назад
खूप छान माहिती
@aniketkalmegh01
@aniketkalmegh01 Год назад
चांगली माहिती सर धन्यवाद🙏🏻🙏🏻
@pravinnakhate
@pravinnakhate Год назад
उन्हाळ्यात रूचि 2001या जातीवर खोड माशीचा अटाक झाला आहे रिहांशची 7mlपर kgबिजप्रकिया करून सुधा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , उन्हाळी सोयाबीन तुरळक शेतकरी पेरतात त्यामुळे जिथं सोयाबीन चा प्लॉट आहे तिथं खोडकिडा जास्त प्रमाणात असते
@dattatraykadam4327
@dattatraykadam4327 Год назад
खूप छान माहिती धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 🙏
@JavedShaikh-zf6nx
@JavedShaikh-zf6nx Год назад
Khup chagli mahiti sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा
@arjunsurjuse9681
@arjunsurjuse9681 Год назад
खुप छान माहिती दिली आहे sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, आपले धन्यवाद 🙏
@ajaydeshmukh3635
@ajaydeshmukh3635 Год назад
खुप सुंदर माहिती दिलीय सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा
@chandrakantbadgujar1157
@chandrakantbadgujar1157 3 месяца назад
उत्तम माहिती दिली आहे.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
धन्यवाद दादा
@umeshkadam7539
@umeshkadam7539 Год назад
1st viewer 🙏 जय जिजाऊ, जय शिवराय 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏
@swamimay.........390
@swamimay.........390 3 месяца назад
​@@whitegoldtrust😅
@ravindrajunare5577
@ravindrajunare5577 Год назад
धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏🙏
@user-go5ku1qg8i
@user-go5ku1qg8i Год назад
छान माहिती मिळाली
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा
@gajanangayakwad8157
@gajanangayakwad8157 Год назад
अतिसुंदर गुरूजी
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 🙏
@tanajiburange4955
@tanajiburange4955 Месяц назад
Great
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
धन्यवाद दादा
@dhananjaygawali4045
@dhananjaygawali4045 Месяц назад
Turi madhe antar pik mhanun udid perla tar chalel ka sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
चालेल दादा
@uttamnarwade
@uttamnarwade Год назад
Uttam narwade
@janardhannikam3646
@janardhannikam3646 Год назад
सर तुरी मधे डागर भोपला लावयाचा आहेत 7*7अतरावर
@adinathpacharne6377
@adinathpacharne6377 Год назад
खूप छान माहीती दिली सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 🙏
@kantilalkendre7056
@kantilalkendre7056 Год назад
सर व्हाइट गोल्ड ट्रस्ट तर्फे फुले दुर्वा 992हे बियाणे उपलब्ध आहे का असेल तर अंबाजोगाई ला मिळेल का.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , नाही
@Thakre1115
@Thakre1115 Год назад
Fule kimaya pn lvle tr chalel durva peksha
@PiyushBhongal
@PiyushBhongal 5 месяцев назад
❤❤❤
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 месяцев назад
🙏
@Thakre1115
@Thakre1115 Год назад
Sir mla ya varshi tur aani soyabeen lagwad krchi aahe soyebeen fule kimaya sobt turiche konte van lavave jamin halki aahe v panychi soy aahe 🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , बूस्टर ७१६ तूर घ्या
@setalbajod2274
@setalbajod2274 Год назад
Charu khup changli tur ahe
@dnyaneshwarkharkar2451
@dnyaneshwarkharkar2451 Год назад
Namskar sar Ji
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏
@surajjadhav540
@surajjadhav540 Год назад
नमस्कार सर कावेरी KCH 36 ही कापसाची नवीन बॅग ज्याचे बोंड मोठे आणि 8-9 ग्राम बोंडाच वजन आणि काही न करता झाड हिरवगार राहणार या वर्षी कावेरी कंपनी चे लोक ही बॅग खूप चांगली आहे असे सांगून ज्याचे शेत रोड जवळ आहे अशा शेतकऱ्यांना RS,200 देत आहे तरी त्या बॅग विषयी पुर्ण माहिती द्यावी अशी विनंती आहे धन्यवाद 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , माहिती घेऊन कळवू
@surajjadhav540
@surajjadhav540 Год назад
@@whitegoldtrust ok
@yogeshraut8876
@yogeshraut8876 Год назад
Pani niyojan yavr ek video share kra sir..plz...
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, पाणी व्यवस्थापन विषयी पुढे माहिती देऊ,
@banduekkar4464
@banduekkar4464 Год назад
अभिनंदन सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा
@PravinKumar-nk1lt
@PravinKumar-nk1lt Год назад
सर तुरीची छाटणी केव्हा करावी किती वेळा करावी.
@raufshaikh5349
@raufshaikh5349 Год назад
Sir, soyabin khudni keli tar fayada hoto kay?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , सोयाबीन खुडणी करू नये
@bhauasahebkawale7104
@bhauasahebkawale7104 3 месяца назад
Ahmednagar dist.sathi sanga sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा , बूस्टर BDN ७११ आणि गोदावरी या जाती चांगल्या आहे
@siddharammaddarki4490
@siddharammaddarki4490 Год назад
सर 🙏🙏 माझं 2एकर शेती आहे. पूर्ण bdn 716 पेरावे अस विचार आहे. जोड ओळ पद्धतीने 3×3×6 फूट गॅप असे चालेल का जमीन भारी मध्ये मोडते किंवा 1एकर तूर 1एकर कापूस लावावे. कृपया सांगावे 🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , हो चालेल
@sudhakarkunchage6021
@sudhakarkunchage6021 2 месяца назад
😊😊😊😊😊
@madddmaaxxx
@madddmaaxxx Год назад
यंदा पेरणी उशिरा होणार असल्यामुळे आपण तुरीचे रोपे शेड मध्ये तयार करून ती रोपे पेरणीच्या वेळी लावू शकतो का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, हा प्रयोग किती टक्के यशस्वी होऊ शकते या बदल सांगणे कठीण आहे.
@mayurbelsare4509
@mayurbelsare4509 Год назад
सर मोठ्या ट्रॅक्टर ने सारी वारंब पद्धतीने सरीवर तूर टोपून मधल्या जागेत छोट्या ट्रॅक्टर ने 5 तस सोयाबीन टाकले तर जमेल का??
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , चालेल
@ShriramKakad-dd4qf
@ShriramKakad-dd4qf Месяц назад
Shetamafhr khup uat nighalay tr tya sathi Pernya adhi amoni marle tr chalte ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , अमोनी + ओंडो वापरा
@sachinhadole1593
@sachinhadole1593 6 месяцев назад
Paket chya biyanachi Kheredi shetkaryankadunch keli jate mag ti cross hot nahi ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust 6 месяцев назад
नमस्कार दादा , प्रोडक्शन प्लॉट साठी शेतकऱ्यांना पायाभूत किंवा प्रमाणित प्रतीचे बियाणे दिले जाते त्या प्लॉट मध्ये काही वेगळी झाड आल्यास ते उपटून नष्ट करतात त्यामुळं बियाण्यात भेसळ होण्याची शक्यता नसते.
@hanumantraothakare5119
@hanumantraothakare5119 Год назад
Santra madya 18 aani 22futamadyaturichi lagawad,antar kasha prakare karawi
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार हनुमंत भाऊ , संत्रा मध्ये दोन ओळी व दोन झाडातील अंतर सांगा
@agri956
@agri956 Год назад
Saheb gavat ya experiment krun dakhva
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका कळवा
@bestallroundersandy8394
@bestallroundersandy8394 3 месяца назад
15 may la toor lau shakato ka aani toor lavlya nantar soyabin kiti divsat peharani karachi 🙏🙏🙏🙏🙏 reply sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा, सोयाबीन तूर अंतर पीक लागवड करत असाल तर पहिले सोयाबीन पेरणी करून नंतर तूर लागवड करावी
@sachingaval6134
@sachingaval6134 Год назад
BDN 716 koradvahu madhe lavu shakto ka ?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
हो दादा काही हरकत नाही लावू शकतात ' धन्यवाद 🙏🙏
@kishorshirgurwar5747
@kishorshirgurwar5747 Год назад
Sir utarala aalvi perni manje kase
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , जमिनीचा उतार पूर्व पश्चिम असल्यास दक्षिण - उत्तर पेरणी करावी
@Himalay_Wagh
@Himalay_Wagh 6 месяцев назад
आ. सर, *4 फूट बेड वर सोयाबीन लावणार आहे मी यावर्षी, मग त्यात तूर किती अंतरावर टोपू, कृपया मार्गदर्शन करा 🙏*
@whitegoldtrust
@whitegoldtrust 6 месяцев назад
नमस्कार दादा , तुरीच्या दोन ओळी मध्ये ८ फूट अंतर ठेवू शकता,
@dhananjaygawali4045
@dhananjaygawali4045 Месяц назад
Kds 992 la 2 olitale antar kiti thevave + tur pan aahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , दोन ओळीतील अंतर १८ ते २४ इंच ठेवावे जमिनीच्या प्रकारानुसार
@ganeshsusar4190
@ganeshsusar4190 Год назад
प्रिय सर _ _ _ अंतरपीक सोयबीन+तूर मध्ये एकरी किती ग्राम किंवा किती किलो बियाणे वापरावे. तूर या पिकाला कळी धारण अवस्थेत कोणती रासायनिक खते द्यावी.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, तुरी एकरी लागवडीसाठी १ किलो किंवा पेरणीसाठी २ किलो , कळी अस्वस्थेत फवारणी मध्ये १२:६१;०० वापरू शकता
@chetandiware743
@chetandiware743 Год назад
सर चार एक म्हणजे चार तास सोयाबीन चे आणि एक तास तुरीचे 2 फूट अंतर चालेल।का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार चेतन भाऊ , चालेल
@ramshejao8235
@ramshejao8235 3 месяца назад
Aple utpadan washim gilhyat kote milel
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा , वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487 वाशीम - श्री बालाजी अ‍ॅग्रो एजन्सीज 9552319255 वाशीम - व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 9850355987 अनसिंग - संजय अ‍ॅग्रो सेंटर 9767671318
@sunilraut6265
@sunilraut6265 Год назад
मी एक प्रयोग केला होता म 18 इंच दोन तासातील अंतर ठेवले व चार तासे सोयाबीन व पाचव्या तासांवर तुर ठेवले मला ऊपन्न चांगले आले
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , खूप छान
@VasantMore-lz8sn
@VasantMore-lz8sn 3 месяца назад
हळदीचा संपूर्ण व्हिडिओ घ्या
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा , हळद अद्रक पिकाची चित्रकार सर माहिती देतात त्यांचे व्हिडीओ सुद्धा अपलोड केलेले आहे ते पहा
@balajibhandare645
@balajibhandare645 Год назад
सर मला स्वताची जमीन नही तर मी मित्रा चि जमीन किरायाने तो आहे तर मला मार्गद्शन् करा तर माला 3 एकर शेती माध्ये तुर्,सोयाबिन घायच अहे मध्येम जमीन अहे तर मी जमीनी नुसार कोणते बियाणे वापरले पाहीजे लागवड कशी करावी लागते साहेब तुम्ही सांगा मला मी खूप अडचणीत आहे धान्यवाद सर
@balajibhandare645
@balajibhandare645 Год назад
लागवड कशी करावी मार्ग दर्शन ध्या please
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , व्हिडीओ पूर्ण पहा या सविस्तर माहिती दिलेली आहे
@deepaklahare7087
@deepaklahare7087 Год назад
कोरडवाहू भारी जमिनीत 711 ही जात 5 बाय 1 हे अंतर ठेवावे का ?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
हो दादा चालेल
@mr_dipak_dk1313
@mr_dipak_dk1313 Год назад
सर मि दोन एकर बेड पाडले आहेत तर तुरचे बेड किती अंतरावर असावेत आणी... मध्ये सोयाबीन घेऊ शकतो का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , तुम्ही बेड किती अंतरावर पडले आहे ते कळवा, किंवा ८८८८१६७८८८ या नंबर वर कॉल करून माहिती घ्या
@yogeshhiwrale2943
@yogeshhiwrale2943 Год назад
सर मला दोन एकर सोयाबिन पेरायच आहे जमीन भारी आहे पण मला बरेच जण बोले पेरू नको बरोबर येत नाहीं काय करावं
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, सोयाबीन पेरणी नंतर आलं नाही असे कधीच झाले नाही हवामान किंवा व्यवस्थापन मुळे उत्पादनात वाढ किंवा घट होत असते. उत्पादन काही आले नाही असे होत नाही, सोयाबीन BBF पद्धतीने पेरणी करावी, आपल्या जमिनीत पिकाची जास्त वाढ होत असल्यास सुपर फॉस्फेट २ बॅग + पोटॅश १ हा खताचा पेरणी सोबत डोज द्यावा . धन्यवाद
@deepaklahare7087
@deepaklahare7087 Год назад
5/1 हे अंतर कोरडवाहू साठी आहे का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , चालेल
@maulilokhande5523
@maulilokhande5523 Год назад
Ok
@RoyalproGames1234
@RoyalproGames1234 Год назад
नमस्कार साहेब...माझ्याकडे 6 एकर शेती आहे...मला 4 एकर मध्ये सोयाबीन फुले संगम पेरायचे आहे...आणि तुर कोणती पेरावे हे सांगा...आणि 2 एकर क्षेत्रात कापूस आणि तूर कोणती पेरायाची आहे...कृपया मार्गदर्शन करावे साहेब...pls... आणि 2 एकर क्षेत्रात कापूस आणि तूर मध्ये अंतर किती घ्यावे...
@RoyalproGames1234
@RoyalproGames1234 Год назад
जमीन मध्याम भारीआहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, सोयाबीन तूर अंतर पीक घेत असल्यास बुस्टर लाल तूर 716 व पांढरी तूर 711 घेऊ शकता, कापूस तूर अंतर पीक न करता फक्त कापूस लावा
@savitasalpe2794
@savitasalpe2794 2 месяца назад
सर मला तुरीची माहिती पाहिजे फोन वर मला शेतीचा जास्त अनुभव नाही पण मला शेती करायची खुप आवड आहे मी महिला आहे मला एक नंबर शेती करायची आहे मी महिला बचत गटाचे काम करते माझ पाहुण सर्व महिला मणलया पाहिजे मी पण अशीच शेती करणं तरी सर मला तुमचा कडुन खूप महिती पाहिजे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 месяца назад
नमस्कार दादा , आपण शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करू शकता
@vijay.s.manmothe620
@vijay.s.manmothe620 Год назад
सर नमस्कार!शंकरा तूर वाणाची शेंडेखुडणी करायला चालते का?।।।किती दिवसांनी शेंडेखुडणी करावी?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , व्हाईट गोल्ड तूर पॅटर्न पद्धतीने लागवड केली असल्यास शेंडे खुडू शकता
@sanjaynachane5935
@sanjaynachane5935 3 месяца назад
साहेेब तुरीवर अमर वेल आमच्याकडे भरपुर आहेत यावर उपयोग सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा , अमर वेळ पिवळा असल्यामुळं त्यावर कोणतेच तणनाशक काम करत नाही
@deepaklahare7087
@deepaklahare7087 Год назад
5 बाय 1 अंतरासाठी एकरी किती किलो बियाणे लागतील
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , एकरी दीड ते २ किलो बियाणे लागेल
@OmPandit-bu5fb
@OmPandit-bu5fb Год назад
सर माझं ठिबक चार फुट अंतर वर आहे मि एक तास डबल ओळ तुर व पुढील दोन तास डबल ओळ सोयाबीन म्हणजे तुरिच्या दोन्ही तासातील अंतर आठ फूट येणार आहे चालेल का पेरायला
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , चालेल
@samirpathan8205
@samirpathan8205 Год назад
Latur madhe Boostar 753 kothe milel
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा ,लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060
@dattachavan411
@dattachavan411 Год назад
सर तुरीची जात कोणती चांगली आहे लाल &पांढरी
@dattachavan411
@dattachavan411 Год назад
मला 12एकर तूर सोयाबीन करायची आहे
@arjunchopade9690
@arjunchopade9690 Год назад
Boostar BDN 716 लाल तुर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , लाल तुर BDN ७१६ व पांढरी ७११
@user-uf2fn4iu7d
@user-uf2fn4iu7d Год назад
@@dattachavan411 j
@Rohit_Sutar312
@Rohit_Sutar312 Год назад
सर आमची जमीन खडकलं आहे म्हणजे त्याचायत दगड खूप आहेत तर त्यात konti तूर लावावी
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , खूप हलकी जमीन असल्यास तिथं तूर पीक घेऊ नये
@rashtrapalgawai4838
@rashtrapalgawai4838 Год назад
Khamgaon मध्ये कुठे मिळेल 716 तुर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , खामगाव - विदर्भ कृषी केंद्र 9284203269 खामगाव - श्री गजानन अग्रो 9404036020 भालेगाव - गायत्री कृषी केंद्र 9822725881 पिंपळगाव (राजा) - माऊली कृषी केंद्र 8975140860
@pravindeshmkh
@pravindeshmkh Год назад
सर,ट्रॅक्टर ने 716 तूर पेरायची आहे एकरी किती पेरावी,अर्थातच पुढे विरळणी करू
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , एकरी ३ किलो लागेल
@sanjaypatare8484
@sanjaypatare8484 Год назад
Booster 716, 711 kuthe milel sir?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका कळवा
@rashtrapalgawai4838
@rashtrapalgawai4838 Год назад
ता. खामगाव जि. बुलडाणा
@user-fl1jb2ji6i
@user-fl1jb2ji6i Год назад
तननाशक कोनते वापरावे तन व्यवस्थापन कसे करावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ पहा.
@gajananbahekar1072
@gajananbahekar1072 2 месяца назад
सर शंकरा ही व्हरायटी मी एकरी 13 क्विंटल घेतली
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 месяца назад
🙏🙏
@sandeepchangdeosonune4871
@sandeepchangdeosonune4871 6 месяцев назад
सर तुर लागवडीमध्ये दिशा महत्वाची आहे का? असेल तर ती कोणती ठेवून तुर पेरणी करावी?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 6 месяцев назад
नमस्कार दादा , दक्षिण -उत्तर दिशा योग्य आहे
@umeshmali9931
@umeshmali9931 Год назад
4फूट अंतर एकरी किती बियाणे लागेल
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , एकरी एक किलो लागेल
@user-ze2lp1xs1j
@user-ze2lp1xs1j Год назад
कापसा.त..आंतर.पिक.सोयाबीण.चालेल.का.आंतर.साग
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , कापसात चालणार नाही तूर मध्ये घ्या
@patiladitya4000
@patiladitya4000 Год назад
तुरी ची लागवड मे महिन्यात शेवटी केली तर चालते का ठिबक आहे?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , चालेल
@govindjadhav1740
@govindjadhav1740 Год назад
दोन तुरी चे आणि तिन सोयाबीन चे तास चालतील का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , जोड ओळ पद्धत करत असल्यास चालेल
@jivaandeshpande9761
@jivaandeshpande9761 Месяц назад
Sir अकोलयाहून आहे तर आमच्या कडील दुष्काळी भाग पाण्याची कमतरता ह्या वातावरणाला सहन करणारी तुर आणि सोयाबीन चे जाती सांगून पेरणी पद्धलीसाठी मार्गदर्शन करावे Sir आम्हाला दिवसेंदिवस शेती परवडेनासे होत आहे एकरी 4 ते 5 किंतल सोय आणि 1.5 ते 2 तूर होत आहे उपाय सांगा sir please
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , बूस्टर BDN ७१६ लाल तूर , बूस्टर ८३३५ त्र्यंबक सोयाबीन घ्यावी
@jivaandeshpande9761
@jivaandeshpande9761 Месяц назад
@@whitegoldtrust खूप खूप धन्यवाद हे दोन्ही वाने विदर्भात चालतील का
@jivaandeshpande9761
@jivaandeshpande9761 Месяц назад
@@whitegoldtrust sir आमाची जमीन मध्यम हल्की आहे तर त्यासाठी नियोजनाचा एखादा व्हिडिओ सांगा
@jivaandeshpande9761
@jivaandeshpande9761 Месяц назад
@@whitegoldtrust sir आमाची जमीन मध्यम हल्की आहे तर त्यासाठी नियोजनाचा एखादा व्हिडिओ सांगा
@surajwagh7311
@surajwagh7311 Год назад
सर खत कोणते पेरावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , जमिनीच्या मगदुराप्रमाणे द्यावे ज्या जमिनीत सोयाबीनची जास्त वाढ होत असल्यास सुपर फॉस्फेट + पोटॅश द्यावे , मध्यम वाढ होत असल्यास DAP, १२:३२:१६ किंवा १४:३५:१४ + सल्फाबूस्ट २ किलो किंवा वाढ कमी होत असल्यास २०:२०:०:१३ किंवा २४:२४:०:८ + पोटॅश देऊ शकता.
@user-xe4te1rf5d
@user-xe4te1rf5d Год назад
Jadhav साहेब bbf पेरणी यंत्र कोणीच आणत नाही पेरणी जमत नाही असे म्हणतात या वर्षी त्या साठी पेरणी 15 दिवस उशिरा केली शेवटी bbf मिळाले नाही...
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, सध्या पेरणी यंत्राने सुद्धा BBF करता येते
@ajaydeshmukh3635
@ajaydeshmukh3635 Год назад
मोसंबी मध्ये तुर लावली तर चालेल का ?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , योग्य अंतर असल्यास आणि मोसंबी बाग घेत नसल्यास चालेल.
@girishchavan6915
@girishchavan6915 Год назад
सर मी जळगाव तालुक्यातील असून मी पहिल्या वेळेस दोन बिघे तूर लावू इच्छितो.. पाटपणी असून जात, व अंतर व अंतर्पिक सविस्तर माहिती मिळावी ही विनंती... तणनाशक कसं वापरावे वैगरे.. 🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , बूस्टर तूर ७१६ मिळाल्यास लावा, दोन ओळीतील अंतर जमिनीच्या मगदूरा प्रमाणे ६ ते ८ फु ठेऊ शकता, अंतर पीक सोयाबीन, मूग, उडीद घेऊ शकता. तुरीच्या तासापासून दोन्ही बाजूने २ फूट जागा मोकळी सोडून अंतर पिकाच्या २ किंवा ३ लाईन लावा.
@girishchavan6915
@girishchavan6915 Месяц назад
नमस्कार सर 🙏.. मला बूस्टर ची तूर बाजारात उपलब्ध नसल्याने मी चारू ची तूर जोड ओढ पद्धतीने दोन ओढीतील तीन फूट, तर मधील सात फुटावर लागवड केली असून अंतरपीक मूग घेणार आहे.. पुढे आपल्या कडून वेळोवेळी मार्गदर्शन होत असतेच.. आपले आभारी आहोत 🙏🙏.
@bhauzanje8952
@bhauzanje8952 7 месяцев назад
जानेवारी महिन्यात तूर लागवड करतात का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 месяцев назад
नमस्कार दादा , नाही
@sharadsanap7851
@sharadsanap7851 4 месяца назад
X
@user-gp6md8fy1y
@user-gp6md8fy1y 5 месяцев назад
सोयाबीन ऐवजी तीळ पेरता येईल काय तुरीमध्ये
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 месяцев назад
नमस्कार दादा , हो चालेल
@Sanchitgaming_h
@Sanchitgaming_h Год назад
सर तुरीचे आंतर किती आपण सांगितलं नाही
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , आज सायंकाळी ७ वाजता लाईव्ह पहा ru-vid.comoNyvICN9HRA?feature=share
@lakshimanpotkule6116
@lakshimanpotkule6116 Год назад
सर आम्हांला एक तसोयाआणितुरपेयनिसठितननाशकजमेलकाकोनतेमारिवे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , सोयाबीन तूर पेरणी नंतर ७२ तासाच्या आत स्ट्रॉंग आर्म तणनाशक वापरू शकता
@shubhambhalerao3422
@shubhambhalerao3422 Год назад
सर माझ्या मामाला दोन तास कापसाचे व एक तास तुरीचे अंतर 4बाय 2.5 लावले होते सव्वा एकर मध्ये 13.5 क्विंटल तूर आणि 10 क्विंटल कापूस झाला
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , आम्ही कापूस तूर अंतर पीक शिफारस करत नाही
@arvindghadgepatil6902
@arvindghadgepatil6902 Год назад
तुरी साठी तन नाशक कुठले आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, तुरीसाठी निवडक तणनाशक नाही, सोयाबीन मधील तणनाशके २५ टक्के डोस कमी करून तुरीमध्ये वापरू शकता ,( फ्युजीफ्लेक्स व एरीज सोडून )
@maheshshingade2682
@maheshshingade2682 Год назад
तुर पिकाला तननाशक आहे काय
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , सोयाबीन मधील तणनाशक वापरू शकता , फक्त तुरीमध्ये २५ टक्के डोज कमी करून वापरा
@sagarghadage4932
@sagarghadage4932 Год назад
खडका जातीची तुरीची जात कशी आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, खडका तूर रिसर्च किंवा सुधारित बियाणे नाही , एका शेतकऱ्याने तयार केलेली जात आहे
@arvindghadgepatil6902
@arvindghadgepatil6902 Год назад
Bbf ला पाणी कसे द्यायचे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , रिकामे सोडलेल्या तासाने
@arvindghadgepatil6902
@arvindghadgepatil6902 Год назад
@@whitegoldtrust thanks
@manojbhilave6988
@manojbhilave6988 Год назад
तुर मध्ये मका पिक घेते
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , नाही
@santoshmujmule4127
@santoshmujmule4127 Год назад
3344 या वाणाचे अंतर किती ठेवावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , या जातीचा आम्हाला अनुभव नाही
@nitinkendre4940
@nitinkendre4940 10 месяцев назад
तूर सोयाबिन अंतर पिक, तूर लागवडीची दिशा सांगवी हि विनती
@whitegoldtrust
@whitegoldtrust 10 месяцев назад
नमस्कार दादा , दक्षिण - उत्तर पेरणी करावी
@OmPandit-bu5fb
@OmPandit-bu5fb Год назад
सरजी मो नंबर ध्या
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , आपण शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करू शकता
@shaikhinaytulla6354
@shaikhinaytulla6354 Год назад
सर आपला मोबाईल नंबर देऊन उपकृत करावे हीच नम्र विनंती
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करावा
@ranapratappawale6781
@ranapratappawale6781 Год назад
खूप छान माहिती धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 🙏
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 Год назад
Khup Chan mahiti dili sir me yacha padhatine karto sir namaskar
@haridaschondkar8780
@haridaschondkar8780 Год назад
धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏🙏
@maymauli1
@maymauli1 Год назад
बूस्टर 612 सोयाबीन आहे का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, बूस्टर ६१२ जात आहे . धन्यवाद
@dattatraykadam4327
@dattatraykadam4327 Год назад
धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏🙏
Далее
Иран и Израиль. Вот и всё
19:43
Просмотров 1,5 млн
Склеил девушку-курьера ❤️
01:00