Тёмный

संपूर्ण तूर व्यवस्थापन - व्हाईटगोल्ड पॅटर्न - गजानन जाधव 

White Gold Trust
Подписаться 351 тыс.
Просмотров 398 тыс.
50% 1

बीबीएफ लागवड पद्धत
जाणून घ्या .... रिहांश बीजप्रक्रियेचे फायदे
-पपई पिकाचे व्यवस्थापन - - - • पपई पिकाचे व्यवस्थापन ...
-घरच्या घरी मिरचीचे रोप कसे तयार करावे --- • घरच्या घरी मिरचीचे रोप...
- (भाग २) शेतातील जिवाणूंची सविस्तर माहिती - • जरूर बघा… (भाग -२) शे...
- (भाग १) शेतातील जिवाणूंची सविस्तर माहिती - • आंबा कलम कश्या प्रकारे...
-ठिबक सिंचन सविस्तर माहिती - भाग २-- • आंबा कलम कश्या प्रकारे...
आंबा कलम कश्या प्रकारे करायचे माहिती / pn5jm7mkzs
-ठिबक सिंचन सविस्तर माहिती - भाग 1 - • ठिबक सिंचन सविस्तर माह...
-मोटारला ऑटो स्विच कसे लावावे याची माहिती - • मोटारला ऑटो स्विच कसे ...
शासकीय शेततळे योजना • शासकीय शेततळे योजना- र...
-बूस्टर समाधान गहु - शेतकरी मनोगत - • बूस्टर गहु - समाधान --...
बूस्टर 2496 गहु - शेतकरी मनोगत- • बूस्टर 2496 गहु - शेतक...
जाणून घ्या संपूर्ण गहू लागवड तंत्र - Trust - • संपूर्ण गहू लागवड तंत्...
जरूर बघा.. उन्हाळी भुईमूग लागवड तंत्र- • जरूर बघा.. उन्हाळी भुई...
उन्हाळी मूग लागवड माहिती --- • उन्हाळी मूग लागवड व्यव...
कृषी विषयक खालील महत्वाचे व्हिडीओज सुद्धा जरूर पहा ---
व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुधारित उडीद-मूग व्यवस्थापन
• व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुध...
कपाशी लागवड योग्य अंतर व पद्धती
• कपाशी लागवड योग्य अंतर...
व्हाईटगोल्ड तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे महत्व
• व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
जमिनीचे प्रकार व जमिनीनुसार पिकाची निवड
• जमिनीचे प्रकार व पिकान...
जमिनीची सुपीकता
• जमिनीची सुपीकता // Jam...
श्री गजानन जाधव यांचा व त्यांचा शेतकऱ्यांसाठीच्या कार्याचा परिचय
• श्री गजानन जाधव यांचा ...
सोयाबीन व तुरीच्या जाती, त्यांचे खत व्यवस्थापन, तण नियंत्रण व आंतरमशागत
• सोयाबीन व तुरीच्या जात...
बियाणे बीज प्रक्रिया
• बियाणे/बीज प्रक्रिया /...
हळद अद्रक संपूर्ण व्यवस्थापन
• हळद- अद्रक संपूर्ण व्य...
मिरची अन्नद्रव्ये व्यवस्थापन --भाग -१
• मिरची अन्नद्रव्ये व्यव...
मिरची संपूर्ण रोग व कीड व्यवस्थापन--- भाग --२
• मिरची संपूर्ण कीड व रो...
व्हाईटगोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे
• व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
कापूस,सोयाबीन, मका या पिकांमध्ये तणनाशकांचा योग्य वापर
• कापूस,सोयाबीन, मका या ...
सोयाबीन,तूर, उडीद, मूग बीज प्रक्रिया महत्व व त्याचे फायदे
• सोयाबीन,तूर, उडीद, मूग...
"हुमणी अळी" माहिती, व्यवस्थापन व नियोजन, २०१९
• Video
कमी खर्चाची व जास्त फायदेशीर बुस्टर व परीस ची कृषी उत्पादने
• कमी खर्चाची व जास्त फा...
व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मार्फत शेतकऱ्यांसाठी उपक्रम
• व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मा...
"तूर" व्यवस्थापन आणि नियोजन - खरिफ, २०१९
• "तूर" व्यवस्थापन आणि न...
"सोयाबिन" व्यवस्थापन व नियोजन- खरिफ 2019
• "सोयाबिन" व्यवस्थापन व...
शेतकऱ्यांना मार्गदर्शन/शेतकरी प्रोत्साहन /शेतकरी प्रबोधन
• Motivation to Farmers/...
कापूस व्यवस्थापन आणि नियोजन, खरीफ हंगाम २०१९
• कापूस व्यवस्थापन आणि न...
गुलाबी बोन्ड अळी नियंत्रण करण्यासाठी लाईट ट्रॅपचा वापर
• गुलाबी बोन्ड अळी नियंत...
कीटकनाशके फावरतांना किंवा विषबाधा झाल्यास घ्यावयाची काळजी
• कीटकनाशके फावरतांना कि...
अमावस्या कीड व फवारणीचा काय संबंध व काय फवारावे.
• अमावस्या कीड व फवारणीच... जाधव #gajanan jadhao #व्हाईटगोल्डट्रस्ट #whitegoldtrust
व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुधारित उडीद-मूग व्यवस्थापन
• व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुध...
कपाशी लागवड योग्य अंतर व पद्धती
• कपाशी लागवड योग्य अंतर...
व्हाईटगोल्ड तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे महत्व
• व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
जमिनीचे प्रकार व जमिनीनुसार पिकाची निवड
• जमिनीचे प्रकार व पिकान...
जमिनीची सुपीकता
• जमिनीची सुपीकता // Jam...
श्री गजानन जाधव यांचा व त्यांचा शेतकऱ्यांसाठीच्या कार्याचा परिचय
• श्री गजानन जाधव यांचा ...
सोयाबीन व तुरीच्या जाती, त्यांचे खत व्यवस्थापन, तण नियंत्रण व आंतरमशागत
• सोयाबीन व तुरीच्या जात...
बियाणे बीज प्रक्रिया
• बियाणे/बीज प्रक्रिया /...
हळद अद्रक संपूर्ण व्यवस्थापन
• हळद- अद्रक संपूर्ण व्य...
मिरची अन्नद्रव्ये व्यवस्थापन --भाग -१
• मिरची अन्नद्रव्ये व्यव...
मिरची संपूर्ण रोग व कीड व्यवस्थापन--- भाग --२
• मिरची संपूर्ण कीड व रो...
व्हाईटगोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे
• व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
कापूस,सोयाबीन, मका या पिकांमध्ये तणनाशकांचा योग्य वापर
• कापूस,सोयाबीन, मका या ...
सोयाबीन,तूर, उडीद, मूग बीज प्रक्रिया महत्व व त्याचे फायदे
• सोयाबीन,तूर, उडीद, मूग...
"हुमणी अळी" माहिती, व्यवस्थापन व नियोजन, २०१९
• Video
कमी खर्चाची व जास्त फायदेशीर बुस्टर व परीस ची कृषी उत्पादने
• कमी खर्चाची व जास्त फा...
व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मार्फत शेतकऱ्यांसाठी उपक्रम
• व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मा...
"तूर" व्यवस्थापन आणि नियोजन - खरिफ, २०१९
• "तूर" व्यवस्थापन आणि न...
"सोयाबिन" व्यवस्थापन व नियोजन- खरिफ 2019
• "सोयाबिन" व्यवस्थापन व...
शेतकऱ्यांना मार्गदर्शन/शेतकरी प्रोत्साहन /शेतकरी प्रबोधन
• Motivation to Farmers/...
कापूस व्यवस्थापन आणि नियोजन, खरीफ हंगाम २०१९
• कापूस व्यवस्थापन आणि न...
गुलाबी बोन्ड अळी नियंत्रण करण्यासाठी लाईट ट्रॅपचा वापर
• गुलाबी बोन्ड अळी नियंत...
कीटकनाशके फावरतांना किंवा विषबाधा झाल्यास घ्यावयाची काळजी
• कीटकनाशके फावरतांना कि...
अमावस्या कीड व फवारणीचा काय संबंध व काय फवारावे.
• अमावस्या कीड व फवारणीच...

Опубликовано:

 

11 июн 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 681   
@bharatkhachane3297
@bharatkhachane3297 6 месяцев назад
वा सरजी काय शेतकऱ्याबद्दल तळमळ आहे. ती तुमच्या प्रत्येक शब्दातून अनुभवता येते.कोटी कोटी आपणास धन्यवाद! जसे तुम्ही शेतकऱ्याचे हित बघत आहे तसेच आई मुक्ताई तुम्हाला वा तुमच्या परिवाराला खुप खुप सुखी ठेवो ही प्रार्थना!👍👍👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 6 месяцев назад
नमस्कार दादा , आपले प्रेम आणि आशीर्वाद नेमही आमच्या सोबत असू द्या त्यामुळं आमचा उत्साह वाढतो
@VijayTatte
@VijayTatte 3 месяца назад
Qppppl P💀💀ta,,) l❤❤
@BalasahebPatil-um5fh
@BalasahebPatil-um5fh 2 месяца назад
नमस्कार सर तुम्ही दिलेले माहिती अतिशय योग्य व परिणामकारक आहे यामुळे भविष्यामध्ये सर्वांना याचा फायदा होईल
@anilmane6116
@anilmane6116 15 дней назад
मी आपल्या मताशी पुर्णपणे सहमत आहे.
@subhashpatil4625
@subhashpatil4625 7 дней назад
P
@vinodrathod4058
@vinodrathod4058 Год назад
सर मी या वर्षी तुमच्या मार्गदर्शन करनार आहो कापुस तुर,, तुम्ही खूप चांगली माहिती देत आहे धन्यवाद सर 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 🙏
@riteshkatkar3544
@riteshkatkar3544 3 года назад
खूप छान आहे ही पद्धत, आम्ही अनुभव घेतला मागच्या वर्षी, आता पुन्हा या वर्षी तशीच लागवड केली आहे.
@TakytechParag
@TakytechParag 3 года назад
Mi 1 -2 divsat perani kartoy ashich, tumhi 2 zad madhe kiti distance thevle , ani don line nantar ek line ase sodle ka
@TakytechParag
@TakytechParag 3 года назад
Tumcha no. Dya
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
धन्यवाद भाऊ,
@Rohitsharma18131
@Rohitsharma18131 3 года назад
एकरी किती क्विंटल पिकली
@aniketkalmegh01
@aniketkalmegh01 Год назад
चांगली माहिती सर धन्यवाद🙏🏻🙏🏻
@chavanbm1976
@chavanbm1976 2 года назад
धन्यवाद सर, खूप छान माहिती दिलीत.
@pawankale6423
@pawankale6423 2 года назад
आपले पण धन्यवाद दादा.. 🙏🙏
@user-ox2dr6ko2z
@user-ox2dr6ko2z Год назад
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर 🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏
@user-hu3mj4xp4b
@user-hu3mj4xp4b 2 года назад
खुपच छान माहिती दिली आहे भाऊ धन्यावाद बळीराम जावले आडगाव पैठण
@pawankale6423
@pawankale6423 2 года назад
आपले पण धन्यवाद दादा.. 🙏🙏
@amolkondalwar7181
@amolkondalwar7181 3 года назад
Khupach Chan mahiti dili sir thanks
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ ,आपले धन्यवाद
@kshelke1168
@kshelke1168 3 года назад
खुप छान माहिती दीली सर👍👍
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
धन्यवाद भाऊ.
@sambhajiaglawe2881
@sambhajiaglawe2881 2 года назад
Good information sir
@sunitasawalkar4076
@sunitasawalkar4076 Год назад
धन्यवाद सर खूप चांगली माहिती dili
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏🙏
@madhukarkolhal1221
@madhukarkolhal1221 Год назад
धन्यवाद साहेब
@kiranandbone2138
@kiranandbone2138 2 года назад
उत्कृष्ट माहिती..
@satishgadve2971
@satishgadve2971 2 года назад
धन्यवाद दादा
@dnyeshwarjogdand1021
@dnyeshwarjogdand1021 4 дня назад
सर तुमचा आवाज खूप सुंदर आहे तुम्ही सांगता ते समजून कळतंय थोडेफार कारण की तुमच्या केबिनमध्ये रेकॉर्डिंग होत असताना बाहेरच्या गाड्यांचा व माणसांचा आवाज जास्त येतो ज्योती जरा व्हिडिओमध्ये सुधारणा झाली तर बरी होईल तुम्ही या सगळ्या माहिती दिल्याबद्दल तुमचा अभिनंदन करत आहोत आम्ही अशीच माहिती आम्हाला फोडून फोडून सांगत जावा
@ganeshekhande4825
@ganeshekhande4825 3 года назад
सर आपन माहीती खूप चांगले मागदरशन दिले
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
धन्यवाद भाऊ.
@dipalishinderoyal2757
@dipalishinderoyal2757 2 года назад
Dhanyawad sir 🙏🏻
@pawankale6423
@pawankale6423 2 года назад
नमस्कार ,आपले पण धन्यवाद .🙏🙏.
@afsarshah2081
@afsarshah2081 2 года назад
Very nice information Sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
Thanks and welcome
@user-rl3fp8jv8v
@user-rl3fp8jv8v 2 месяца назад
😊 धन्यवाद सर फार सुंदर महिती दिली आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 месяца назад
धन्यवाद दादा
@manojrokade3144
@manojrokade3144 13 дней назад
खूप छान, धन्यवाद।
@whitegoldtrust
@whitegoldtrust 11 дней назад
धन्यवाद दादा
@govindkarale92
@govindkarale92 9 месяцев назад
सर धन्यवाद माहिती चांगली दिल्याबद्दल🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 9 месяцев назад
धन्यवाद दादा
@revansingrajput7449
@revansingrajput7449 3 года назад
तुरीला साइड पिक न समजता ......मुख्य पिक समजावे ,......मागील वर्षी घेतलेल्या अनुभवातून समंजलेच असेल
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
राजपूत सर, आपले धन्यवाद
@KAMALPATIL-ni6qx
@KAMALPATIL-ni6qx 28 дней назад
❤😮000000000000000000000000000000000000000😢😢😮😮​@@satishgadve2971
@dipaksawdekar1070
@dipaksawdekar1070 2 года назад
धन्यवाद 👌🏻
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
🙏🙏🙏
@shridhardighole9039
@shridhardighole9039 Год назад
खूपच छान सर👌👌🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏🙏
@bapuzinjade2564
@bapuzinjade2564 2 года назад
Sundar mahiti dili nice
@satishgadve2971
@satishgadve2971 2 года назад
नमस्कार भाऊ, धन्यवाद🙏🙏
@pramodshewale2802
@pramodshewale2802 Месяц назад
खूप छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद सर❤
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
धन्यवाद दादा
@dadaraojangam4666
@dadaraojangam4666 3 года назад
🙏🏻 नमस्कार आपण प्रत्येक VDO मध्ये ज्या प्रकारे बारकाईने एक वचनी तसेच अनेक वचनी शब्द वापरता प्रशस्नीय प्रत्येकाला समजणारे पटणारे आहे म्हणूनचं कमी वेळात 1 लाख 15 हजार शेतकरी जुडले अभिनंदन 🙏🏻 सर हलकी कोरडवाहु जमीन आहे तर निखळ तुर लागवड केल्यास एक तास पेरावे की जोडवड पद्धत 🙏🏻
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार सर, एक तास पद्धतीने लागवड करावी, धन्यवाद
@dadaraojangam4666
@dadaraojangam4666 3 года назад
🙏🏻
@vishwasraopatil9818
@vishwasraopatil9818 2 месяца назад
V.Thamks Sir For yourgood Information
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 месяца назад
Always welcome
@shivdasshinde3561
@shivdasshinde3561 3 года назад
Thanks Sir 🙏
@pawankale6423
@pawankale6423 2 года назад
धन्यवाद दादा.. 🙏🙏
@baluraut688
@baluraut688 2 года назад
@@pawankale6423 औ
@vijayraut9106
@vijayraut9106 3 года назад
Thank u sir...
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
Well come sir 🙏🙏
@tarachandkhanekar5646
@tarachandkhanekar5646 3 года назад
सर दिलेली माहीती अतिशय ऊपयाेगी आहे.धन्यवाद सर🌹👍 खानेकर चंद्रपूर
@tarachandkhanekar5646
@tarachandkhanekar5646 3 года назад
सर दिलेली माहीती अतिशय ऊपयाेगी आहे.धन्यवाद सर🌹👍 खानेकर चंद्रपूर
@vitthalmodke3722
@vitthalmodke3722 5 месяцев назад
छान माहिती दिली सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 месяцев назад
धन्यवाद दादा
@rameshwarsanap3543
@rameshwarsanap3543 3 года назад
खुप छान
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
🙏🙏🙏
@gurubalappagandage4017
@gurubalappagandage4017 2 года назад
Sir turila tannashak maralyawar growth thamblel ahe growth wadhayala gibrelic acid favaru shakto ka?4julyla tokan Kelay 5/1
@pawankale6423
@pawankale6423 2 года назад
नमस्कार दादा ,तूर वाढीसाठी रिफ्रेश -50 मिलि + 19:19:19 - 75 ग्राम प्रती पंप प्रमाणे फवारणी करा ..
@gopinathsolanke6365
@gopinathsolanke6365 3 года назад
सर आम्ही आपल्या मार्गदर्शनाची खूप वाट पाहात होतो. आता कामाला सुरुवात करतो. आशा करतो गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी चांगले उत्पादन होईल🙏🙏🌷🌷
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ, निसर्गाची साथ मिळाली तर नक्कीच चांगले उत्पादन होईल. धन्यवाद
@gopinathsolanke6365
@gopinathsolanke6365 3 года назад
निसर्गाच्या साथीमुळे आणि तुमच्या मार्गदर्शना मुळे खुप समाधानी आहेत.सर शेतकरी खरच खूप खूप आभार. काल तुरीची लागवड केली तुम्ही सुचवलेले बि.डी.एन.७११हे वाण महामंडळ चे वापरले दर कमी व परवडण्या सारखे आहे.🙏🙏
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
@@gopinathsolanke6365 ठीक आहे, चांगले व्यवस्थापन करा, नक्कीच फायदा होईल. धन्यवाद
@Rohitsharma18131
@Rohitsharma18131 3 года назад
@@gopinathsolanke6365 BDN 711 पांढरी तुर आहे का...
@MokindKadam-hy2co
@MokindKadam-hy2co Месяц назад
खुपच छान माहिती सर👍
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
धन्यवाद दादा
@gauravdeshmukh7029
@gauravdeshmukh7029 2 года назад
Thank you sir
@satishgadve2971
@satishgadve2971 2 года назад
🙏🙏
@narayankosare5760
@narayankosare5760 2 года назад
Super sir
@pawankale6423
@pawankale6423 2 года назад
धन्यवाद दादा.. 🙏🙏
@yashpatil13212
@yashpatil13212 2 месяца назад
Sirji great master
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 месяца назад
🙏🙏
@thombre54
@thombre54 3 года назад
Sir tan nashak marlyanantr rizobium psb che bacteria dead hoil ka...
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार सर, नाही, फक्त सोबत वापरू नये.
@dipalishinderoyal2757
@dipalishinderoyal2757 2 года назад
Aamha shetkaryana turi baddal molaci mahiti dilit sir🙏🏻🙏🏻
@pawankale6423
@pawankale6423 2 года назад
नमस्कार ,आपले पण धन्यवाद .🙏🙏
@vishwanathachane5927
@vishwanathachane5927 2 года назад
Sir mazya seti made ugalti kay karave sanga
@mahadevlale6590
@mahadevlale6590 3 года назад
Dhanyawad
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
🙏
@santoshkhandagale7515
@santoshkhandagale7515 3 года назад
Nice sir
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
Thank You sir
@sagarshankar6750
@sagarshankar6750 2 месяца назад
Khupach shan mahiti milali dhanyawad Sir Shankarrao Reche dahigaon recha
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 месяца назад
धन्यवाद दादा 🙏
@afsarshah2081
@afsarshah2081 3 года назад
Sir Mee 7 /8 ekar madhhe booster 716 toor perni White gold patern ne karat aaho.... Fakt nikhal toor. Dev pawla pahije aani tumche margdarshan labhu Dya sir.. Afsar... Warud.... Amravati..
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार सर, आपले धन्यवाद, व्हाईट गोल्ड ट्रस्ट ची टीम नेहमी आपल्या सेवेत कार्यशील राहील. शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करू शकता.
@manishdadajain1184
@manishdadajain1184 3 года назад
Namaskar Good explanation of the Tuur plantation. Need small videos, Only specific topic explanation is expected. And what about the weeds, which spray to be given used. Time and how much per acre, before sowing or after sowing
@gajananjadhao5823
@gajananjadhao5823 3 года назад
Thank you for suggestions. Immazathyper 250 ml per Acer between 15 to 25 days after sowing with good soil moisture
@manishdadajain1184
@manishdadajain1184 3 года назад
@@gajananjadhao5823 appreciate your knowledge and understanding
@villagefarmingr
@villagefarmingr Год назад
Sir turiala pahili favarani konthi karavi sir plz sanga na mi shendi khudni keli nay
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , तूर फवारणी पांडासुपर ३० मिली + झेप १० मिली + १२-६१-० १०० ग्रॅम + झिंक edta २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
@ravindralahane8606
@ravindralahane8606 2 года назад
Chan margdarshan
@pawankale6423
@pawankale6423 2 года назад
नमस्कार दादा ,आपले पण धन्यवाद..
@dnyaneshwardakhore9656
@dnyaneshwardakhore9656 2 года назад
Sir mazi tur buster 716 ahe pan jast paus zalyamule pivali padali aahe v vahad jast nahi june chi perni ahe ata kay karta yete ka
@satishgadve2971
@satishgadve2971 2 года назад
नमस्कार भाऊ , टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम + सल्फबूस्ट २० ग्रॅम प्रति पंप फवारा
@madhukargiri7348
@madhukargiri7348 2 месяца назад
Good morning sir Very nice information
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 месяца назад
धन्यवाद दादा
@vivekparmale2995
@vivekparmale2995 Год назад
तुरीला कळी अवस्थेमध्ये फवारणी करायची आहे तर त्यामध्ये 19 19 19 नाही घ्यायचे का,, का 12 61 00 घ्यायचे कळी अवस्थे मध्ये..
@h.b.p.vrushapriyataiwagh7639
@h.b.p.vrushapriyataiwagh7639 3 года назад
छान
@pawankale6423
@pawankale6423 3 года назад
धन्यवाद ताई ..🙏
@himmatraomali8271
@himmatraomali8271 6 месяцев назад
साहेब धन्यवाद आपण शेतकर्याना तुर लागवड बाबत तनमनधनाने मार्गदर्शन केले. जयसियाराम
@whitegoldtrust
@whitegoldtrust 6 месяцев назад
धन्यवाद दादा
@bharatzaware8047
@bharatzaware8047 Месяц назад
सर आपण तूर व्यवस्थापनाबाबत खूप छान माहिती दिली तुमचे व्हिडिओ पाहून मी तीन एकर तूर केली आहे तुमचे सहकार्य आम्हाला मिळावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
धन्यवाद दादा , तुम्हाला काही शेती विषयी अडचण असल्यास ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा
@sadipanbidwe6849
@sadipanbidwe6849 3 года назад
Raiser aani 19,19 He fawarle tar chalel ka praman kiti ghyave mazyakade raiser 7 liter aahe
@pawankale6423
@pawankale6423 3 года назад
नमस्कार दादा आपली तूर किती दिवसाची आहे ते कळवा किवा आपल्या 8888167888 वरती कॉल करून सविस्तर माहिती घ्या..
@jitendrawahule7385
@jitendrawahule7385 3 года назад
2:तुर 1: ऊडीद पिका मध्ये मॅक्स हे तन नाशक चालते का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 года назад
तूर मध्ये वापरू शकतात पण त्यासाठी भारी जमीन असावी आणि एकरी ८० मिली वापरावे उडीद मध्ये वापरू नका धन्यवाद
@dodduparamgond3306
@dodduparamgond3306 2 года назад
Thank you sir very helpfull information
@satishgadve2971
@satishgadve2971 2 года назад
Well come sir 🙏🙏
@user-mh3pr5bz2j
@user-mh3pr5bz2j 3 года назад
Sir.me tur 6ft war lavli ahe purn tumcha pattern ne...tar je mdhl antar ahe 6ft tar tymdhe antar pik mhnun kothimbir gheu shakto ka.....plz reply sir
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ, हो घेऊ शकता.
@dinkarhadke4569
@dinkarhadke4569 3 года назад
Sir mi kal turi chi lagvad keli ahe tr ty made vashim vel ahe ani turi chi hirval vadhali ahe tr ty madhe tan nashak konte vaprayache
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ, लागवडी पासून ४८ तासाच्या आत ग्रामोक्झोन फवारू शकता.
@jadhavbalaji59
@jadhavbalaji59 3 года назад
Sir jar turila mar Rog lagunaye mhanun fungicide tyachya budhala kiti divasala dyave?
@pawankale6423
@pawankale6423 3 года назад
नमस्कार दादा साधारणतः जमिनीमध्ये चांगला ओलावा असताना ड्रिंचिंग करावी .. जून किंवा जुल्ले महिनीमध्ये ड्रिंचिंग करावी
@kailashgulhane1126
@kailashgulhane1126 3 года назад
🙏👍👍👌👌
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
धन्यवाद🙏🙏
@sureshkohale9238
@sureshkohale9238 Месяц назад
Good information 👍
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
🙏🙏
@deodattajagtap8929
@deodattajagtap8929 2 года назад
Bdn 711 madhe harali aahe tr targa super chalel na
@amolsahare3759
@amolsahare3759 3 года назад
Sir mi jod vod padhati ni 3×3 बाय 9 लागवड keli aahe van ankur charu, 20 acre.
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ, ठीक आहे.
@sameersalekar7341
@sameersalekar7341 3 года назад
Sir raiser g ani tricoderma sulphte madhe deu shkto ka
@gajananjadhao5823
@gajananjadhao5823 3 года назад
हो
@TheNileshkokate
@TheNileshkokate 3 года назад
🙏tur 711 perli ahe.tan nasak kadhi favarave...plz sanga
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ, लागवडी नंतर १५ दिवसांनी शकेद ६० मिली किंवा परशूट २५० मिली प्रति एकर प्रमाण
@rajendrakorde2957
@rajendrakorde2957 2 месяца назад
Sir tur lagvd. Kelayvar dukkar purn biyane khaun taktat tasecha shengat dane bharlay var popat. Pakxi. Fashat kartat tar kay karave yavar upay sanga
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , डुकराच्या सुरक्षा साठी झटका मशीन लावावे
@akashmukund1026
@akashmukund1026 3 года назад
Sir Namskar trichoderma liquid, sprey ni turi la devu shakto ka? Aani dyaycha asla ta kiti ml an kadhi dyayche?
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ, ट्रायकोडर्मा फवारणी न करता, त्याची ड्रेचिंग करा, प्रति पंप १०० ग्राम / मिली. धन्यवाद
@akashmukund1026
@akashmukund1026 3 года назад
@@satishgadve2971 sir kadhi karaychi mg drenching?
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
@@akashmukund1026 नमस्कार भाऊ, लागवडी पासून २५ ते ३० दिवसांनी जमिनीत चांगला ओलावा असताना करावी.
@sadipanbidwe6849
@sadipanbidwe6849 3 года назад
SIR aata paus padlyanantar raiswrjichi driching keli tar chalel ka
@pawankale6423
@pawankale6423 3 года назад
नमस्कार दादा हो करू शकता...~ ट्रायकोडर्मा - 100 मिलि + रायझर 100 मिलि प्रमाणे ड्रिंचिंग करू शकता..
@rohitbijwe8467
@rohitbijwe8467 3 года назад
Tur cutting kelya vr fungicide sobat konte water soluble fertilizer dyayche?
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ, वॉटर सोल्युबल घेण्याची गरज नाही, बुरशीनाशक एकटं फवारू शकता
@rohitbijwe8467
@rohitbijwe8467 3 года назад
Me sadha khat nhi denar ahe mhnun mathla 3 veles fungicide sobat water soluble fertilizer chalte ka?
@skAyyub-ot8to
@skAyyub-ot8to 8 месяцев назад
धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust 8 месяцев назад
🙏
@badamotivation7239
@badamotivation7239 5 дней назад
Sir aami soyabean madhe tur gheto pan aamcha shetat tur wilt disease khup yeto ya var kahi upay sanga
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 дня назад
नमस्कार दादा , ट्रायकोबूस्ट dx १ किलो + सुडबुस्ट ५०० ग्रॅम २०० लिटर पाणी एकरी प्रमाण याची आळवणी करा.
@dhirajbhandare3974
@dhirajbhandare3974 3 года назад
रायजोबियम चि ड्रिचींग हि तुरीच्या कोनत्या अवस्थेत व पेरनी पासुन किती दिवसांनी करावी. दोन वेळा
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार सर, रायझोबियमची ड्रेचिंग लागवडी नंतर १ महिन्यापर्यंत जमिनीत चांगला ओलावा असताना करावी. धन्यवाद
@shantanukanpartiwar1460
@shantanukanpartiwar1460 3 года назад
Tur pik flowering stage madhe khup dhagal vatavaran aslyas khup mothya pramanat flower drop hoto. Khup mothe nuksan hote. Kay karave
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ, हि नैसर्गिक गळ आहे, यावर काही उपाय नाही.
@knowledgeworld691
@knowledgeworld691 3 года назад
Sir tumhi tur che 3 favare madhe kitaknashakache praman kiti ghyayache te Nahi sagitl
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ, तूर फवारणीला अजून वेळ आहे, पिकाच्या परिस्थितीनुसार यामध्ये काही बदल होऊ शकतात. फवारणीच्या वेळी शिफारीनुसार तंतोतंत माहिती देऊ. धन्यवाद
@knowledgeworld691
@knowledgeworld691 3 года назад
Sir 4 acre tur soyabean sheti sathi tur kiti kilo lagnar
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ एकरी १ ते १.५ किलो बियाणे लागेल परंतु हे लागवडी च्या अंतरावर आणि लागवड पद्धतीवर देखील अवलंबून आहे त्या हिशोबाने अंदाज घ्या . धन्यवाद
@akshaybobade3182
@akshaybobade3182 3 года назад
Sir soyabean madhil tur puramule vayli soyabean 30 divsacha ahe tar ata tur Khade ,perta yete ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 года назад
हो भाऊ चालेल धन्यवाद
@abhig1281
@abhig1281 3 года назад
Sir, Tur ajun vikaleli nahi, tyala bhong lagat ahe. Konti aaushadh / powder takavi potya madhe
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ,तूर हवा बंद रूममध्ये ठेवले असाल तर, ऍल्युनियम फॉस्फाईड (सेलफॉस किंवा युलिफॉस ) हे धुरी जन्य धान्य संरक्षक कीड नाशक आहे, हे तुम्ही वापरू शकता. या करीत हवा बंद आवश्यक आहे.
@abhig1281
@abhig1281 3 года назад
@@satishgadve2971 thank you. But maza godown hawa band nahi ahe mag konti powder takata yeil
@jadhavbalaji59
@jadhavbalaji59 3 года назад
Sir turichi viralani karte velles shejaril dhatala Kahi farak padto ka, Karan thodi viralani kelo ahe tr 2 divasani bagitlo bajuche dhat valat ahe, ka tyaa aivaji cutting kele tr kase hoil?
@pawankale6423
@pawankale6423 3 года назад
नमस्कार दादा तुरीची विरळणी करू नका कारण तूर च्या झाडाच्या मुळे हि एकमेकांत गुंतलेली असतात विरळणी केली तर दुसऱ्या झाडाच्या मुळ्या पण डिस्टर्ब होतात.. त्यासाठी विरळणी न करता शेंडे खुडणी करा.
@jadhavbalaji59
@jadhavbalaji59 3 года назад
@@pawankale6423 mg tur thodi daat jhali ahe
@afsarshah2081
@afsarshah2081 2 года назад
Sir mazi shetatil toor kalhi awasthhe madhhe Aahe... Jameen khup Bhari Aahe kalhi Aahe... Wa jamini madhhe ....Olawa.... Aahe tar mee toori la wihariche pani suru karaychi Aahe pani olit suru karu ka..... Sadhhya... Kalhi... Awasthha Aahe... Upay sanga please Sir
@satishgadve2971
@satishgadve2971 2 года назад
नमस्कार दादा, पाण्याचा ताण बसत असल्यास एक हलके पाणी देऊ शकता.
@7starmatka488
@7starmatka488 3 года назад
Sir korad vahu sheti madhe zada to zad distance kiti thevav
@pawankale6423
@pawankale6423 3 года назад
नमस्कार दादा, दोन झाडातील अंतर दीड ते दोन फुट ठेवा.
@dhartivetalmore8865
@dhartivetalmore8865 2 года назад
आम्ही तुरीचे 13 fit अंतर ठेवलय दोन लाईन्स मध्ये व दोन झाडांमध्ये एक फूट अंतर ठेवले आहे आणि soybean केलीय मधल्या जागेवर आता शेंडे खुडणी सहा वेळेस करन्याच नियोजन ठेवले आहे तरी सहा वेळेस तुरीच्या शेंडे खुडणी करणे योग्य राहील का पहिली शेंडा खुडणी ही 28 दिवसाला केली तिथून पुढे प्रत्येक अठरा दिवसाला तुरीची शेंडा खुडणी करायाची आहे तरी मार्गदर्शन करावे जास्तीत जास्त किती वेळा शेंडा खुडणी आपण करणे योग्य राहील
@deepakhanwate5344
@deepakhanwate5344 3 года назад
छान माहिती दिली आपण पण आमच्या डोक्यात सगळी खिचडी झाली फारच एकत्रीकरण झालं 4फूट,5फूट नवीन शेतकऱ्याला समझने अवघड होते म्हणून 10व्हिडिओ करा पण 2फुटाची महिति द्यायची तर 2नच फुटाची द्या आणि व्हिडिओ लांब झाल्यामुळे बऱ्याच गोष्टी लक्षात नाही राहिल्या
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ, ठीक आहे, शेतीच्या तांत्रिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबरवर संपर्क करावा
@sureshnarwade7140
@sureshnarwade7140 2 месяца назад
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर❤🎉
@sandeepkatkar1291
@sandeepkatkar1291 3 года назад
🙏
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
🙏
@prashantlekurwale9656
@prashantlekurwale9656 Год назад
Thakas sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏🙏
@V.R_gaming_1515
@V.R_gaming_1515 12 дней назад
सर पहिली शेंडे खुडणी केल्यानंतर दुसरी किती दिवसाला करावी. दोन्ही मधला अंतर शेंडे खुडणी किती दिवसाचा असावा.
@whitegoldtrust
@whitegoldtrust 11 дней назад
नमस्कार दादा , पहिली शेंडे खुडणी नंतर दुसरी शेंडे खुडणी पुढील २५ दिवसांनी करावी
@shivajipatil5479
@shivajipatil5479 3 года назад
सर मला bbf पद्धतीने एक हेक्टर सोयाबीन पेरायचे आहे जमीन भारी आहे 4 ओळी नंतर 1 ओळ रिकामी ठेवायची आहे तर दोन ओळीतील व दोन रोपातील अंतर किती ठेऊ म्हणजे एकरी झाडाची संख्या प्रमाणात राहील
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ, दोन ओळीतील अंतर ३० सेंमी ठेवत असाल तर दोन झाडातील अंतर आठ सेंमी ठेवावे. किंवा दोन ओळीतील अंतर ४५ सेमी असेल तर दोन झाडातील अंतर ५ ते ६ सेमी ठेऊ शकता.
@janardhankarande7080
@janardhankarande7080 3 года назад
Soyabeen and tur lagwad karun 18 divas zalai ahiet taimadhi kena jaist pramanat zala ahia ata parat tannaskmarla nahi tar ata konta tannask marave hai saga hi vinati
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ, केना हे तण कोणत्याच तणनाशकाने मरत नाही,तणनाशक फावरल्यानंतर थोडे दिवस वाढ थांबते, इतर गवत वर्गीय व गोल पानांच्या ताणांसाठी ओडिसी 40 gm, परशूट300 ml, शकेद800 ml या पैकी एक तणनाशक तूर असल्यामुळे सव्वा एकरात फवारू शकता. धन्यवाद
@sadipanbidwe6849
@sadipanbidwe6849 2 года назад
15,06 la tur lagvad kelyali aahe 16, 08 la sende khudni kelyali aahe koradwahu tur aahe aantar 8 futache aahe aata 30,08, paryant sende khudni keli tar chalel ka
@pawankale6423
@pawankale6423 2 года назад
नमस्कार दादा , 711 तूर ची शेंडे खुडणी 75 दिवसापर्यंत खुडणी चालते व 716,तारा ,ची शेंडे खुडणी 85 दिवसापर्यंत करू शकता.
@vilaskale2981
@vilaskale2981 2 года назад
Sir Osmanabad madhe zep he sanjivak Bhetat nahiye dusr kont vapru
@pawankale6423
@pawankale6423 2 года назад
नमस्कार भाऊ , उस्मानाबाद - विशाल ऍग्रो सर्व्हिसेस, येडशी - सिद्धेश्वर फर्टीलायझर या ठिकाणी मिळेल..
@yogitasuryawanshi2833
@yogitasuryawanshi2833 2 года назад
Nice
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
Thanks
@jashodkhadsang8079
@jashodkhadsang8079 3 года назад
Sir तुरीची लागवड कोणत्या तारीख करावी चंद्रपूर जिल्हा खूप पाऊस सुरू आहे.
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ, तुरीची लागवड ७ जून पासून तर १५ जुलै पर्यंत सुद्धा करू शकतो.
@user-sv3lq1go6g
@user-sv3lq1go6g 2 месяца назад
Sr mala turlagavad karaichi aahe bhiyane konthe lagavad karyche 3/6 lagvad
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 месяца назад
नमस्कार दादा, बूस्टर BDN ७१६ व BSMR -७३६ लाल तूर आणि BDN ७११ व गोदावरी पांढरी तूर तुमच्या भागात कोणत्या तुरीला मागणी असते त्यानुसार लावा
@shrikantnikam4346
@shrikantnikam4346 2 года назад
चांगली माहिती दिली सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 года назад
धन्यवाद दादा 🙏
@sudhakarbadurwar5777
@sudhakarbadurwar5777 2 месяца назад
Chan chan salla dila sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 2 месяца назад
धन्यवाद दादा
@amaragrawal3252
@amaragrawal3252 3 года назад
Hello sir..Tur perni kadhi paryant karu shakto..
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ. १० ऑगस्ट पर्यंत सुद्धा करू शकता
@mahadevhuse2274
@mahadevhuse2274 3 года назад
Tur la comfidar spray kela tar chalte ka 30 divas zale
@pawankale6423
@pawankale6423 3 года назад
नमस्कार दादा comfidar फवारले तर चालते पण तूर वरती जास्त पाने गुंडाळणारी अळी चा प्रादुर्भाव होत असतो त्यासाठी रेंज -१५ मिली घेऊ शकता
@babnnmaharaj7927
@babnnmaharaj7927 3 года назад
Tur aani kothmir mix aahe sir changl pikel ka
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ, एकरी उत्पादन हे निसर्ग व व्यवस्थापनावर अवलंबून असते.
@vishalnavsare
@vishalnavsare Месяц назад
Sir mi booster 716 tur ani tyat moog lavla ahe tar sarvat swast 2 tannashak sanga 20 divsani favarni karaychi ahe🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
नमस्कार दादा , परशूट किंवा शाकेद वापरू शकता
@santoshkanchar2412
@santoshkanchar2412 3 года назад
सर मी तुमच्या पद्धतीने लावली तूर ,बी पण बूस्टर 711 घेतली व बीजप्रक्रिया रिहांश ची केली
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ, आपले धन्यवाद शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर कॉल करू शकता,
@jashodkhadsang8079
@jashodkhadsang8079 3 года назад
Sir मी चार दिवस झाले तुरीला हिरांश बीज प्रक्रिया केली आहे पाऊसा मुडे तूर लाऊ शकलो नाही. काही तुरीला काही परिणाम होणार नाही ना मागदर्शन करा.
@santoshkanchar2412
@santoshkanchar2412 3 года назад
सर मी तुरी मध्ये दोस्त सुपर upl हे तणनाशक मारल चालत ना?
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
@@jashodkhadsang8079 भाऊ काही परिणाम होत नाही.
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
@@santoshkanchar2412 भाऊ, हो चालते लागवडी अगोदर किंवा लागवडी नंतर ४८ तासाच्या आत , २० टक्के डोज कमी करू फवारू शकता.
@santhoshghumare2087
@santhoshghumare2087 3 года назад
मी यावर्षी चार एकर क्षेत्रावर तुर आठ फुटांवर सिंगल ओळ लावली आहे जात ७१६ आहे आंतर पिक तुरी पासून एक लाईन मुग घेत आहे गेल्या वर्षी ९ ६ पट्टा पद्धतीने लागवड होती एकरी दहा ‌ कुठलं झाली. शेंडे खुडने खुप आवश्यक आहे
@dadaraojangam4666
@dadaraojangam4666 3 года назад
खत कोणते दीले होते का भाऊ फेरस वैगेरे दीले होते का ? जमीन कशी आहे मध्यम की भारी कोरडवाहु वलीताची
@santhoshghumare2087
@santhoshghumare2087 3 года назад
@@dadaraojangam4666 खत डीएपी, पोटॅश एकरी एक पोते व फवारणी मध्ये सूक्ष्म अन्नद्रव्ये झिंक बोरॉन १२,६१ ००,५२ ०० ५० दीले
@satishgadve2971
@satishgadve2971 3 года назад
नमस्कार भाऊ, छान नियोजन, धन्यवाद
Далее
best way out of the labyrinth🌀🗝️🔝
00:17
Просмотров 2,6 млн