Тёмный
No video :(

उद्धवाची हिरवी सेना हिंदूंचा पाठिंबा नसेना | Shrikant Umrikar | Analyser | Uddhav Thackeray 

Analyser News
Подписаться 554 тыс.
Просмотров 101 тыс.
50% 1

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
RU-vid - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Опубликовано:

 

5 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 671   
@user-pn1rl2tt9c
@user-pn1rl2tt9c 2 месяца назад
मुस्लिम ह्रदय सम्राट ज़ाहिर करावे उद्धव ठाकरे ना , हिरवी सेना.
@abeerkulkarni
@abeerkulkarni 2 месяца назад
हृदय नसते मुसलमानांना... इतर योग्य अवयव वापरावा 😆😆😆
@sgkantak1853
@sgkantak1853 2 месяца назад
सेना नाही शेण खाणारे शेणखाऊ
@neelamsharma1191
@neelamsharma1191 2 месяца назад
हो भाऊ खरच
@swapnapandit478
@swapnapandit478 2 месяца назад
मुस्लिम सुद्धा विश्वास ठेवणार नाहीत कधी पलटी मारेल सांगता येत नाही
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 месяца назад
100% सहमत
@deepakraut6437
@deepakraut6437 2 месяца назад
ऐथुन पुढे भाजपा ने आसेच वागायला पाहीजे असंगासी संग नकोच
@Jupiter86947
@Jupiter86947 2 месяца назад
हिंदूंनो एक व्हा दिवस वै-याचे आहेत.
@Khilarekartik51
@Khilarekartik51 2 месяца назад
No reservation no vote 💪💪💪 मराठा
@OfficialAbhinavshukla1111
@OfficialAbhinavshukla1111 2 месяца назад
फक्त मराठा ❤
@radheshamkothekar1452
@radheshamkothekar1452 2 месяца назад
अगदी शंभर टक्के खर आहे भाऊ..
@user-zp5zp9kx3r
@user-zp5zp9kx3r 2 месяца назад
भाऊ तुमचं म्हणणं बरोबर आहे तरीपण भारतातील मतदार याच्यातून काही बोध घेत नाही
@idontcarei
@idontcarei 2 месяца назад
@@Khilarekartik51 CHAL RE YDZVYA TU MARATHA NAHICHE ..ITKE BINDOK MARATHA NASTAT ..........PAWARDYA NE KADHI DILA RESERVATION CHOMYA
@suhasparab6400
@suhasparab6400 2 месяца назад
श्रीकांत साहेब मी एक हिंदु म्हणून तुमच्या माध्यमातून प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदींना विनंती पुर्वक प्रार्थना करतो की मोदी साहेब या मुस्लिमांसाठी तुम्ही कीतीही चांगलं काम करा तरीही हे लोक भाजपा ला मतदान करणार नाहीत शेवटी हे तुम्हाला दगाच देणार या पुढे या गोष्टीचा विचार कराल अशी अपेक्षा करतो धन्यवाद जयहिंद वंदेमातरम जय श्रीराम
@blackblack1553
@blackblack1553 2 месяца назад
मोदींना आदिवासींचे लांगुन चालन नाही करता येत? त्यांना मुस्लिमांची मत पाहिजेत. मग उद्धव केलं तर काय वाईट केलं? सगळे अधिकार यांनाच, कश्मीर ला जाऊन मेहबूबा बरोबर
@blackblack1553
@blackblack1553 2 месяца назад
आपल्या पक्षाला विचारा, एसटी कामगारांचे काय झाले? विकासाच्या मुद्द्यावर बोला
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 месяца назад
​@@blackblack1553आदिवासी व्यक्ती राष्ट्रपती पदावर निवडली तरी अशी तक्रार कशी काय असू शकते
@blackblack1553
@blackblack1553 2 месяца назад
@@ushajoshi4339 एका व्यक्तीला पद देऊन समाजाचा उद्धार होत नाही, मुसलमानांना त्यांच्या पर्सेंटेज च्या पलीकडे जाऊन सवलती देत आहेत मग जे खरोखरचे सवलतीचे अधिकारी आहेत त्यांना काय दिलं 10 वर्षात?
@blackblack1553
@blackblack1553 2 месяца назад
@@ushajoshi4339 पीएम आवास योजना 40%, मुद्रा योजना 38%, काँग्रेस 2% च्या वरती कधी आयपीएस आयएएस भरले नाही मोदी सरकारने उर्दूतून परीक्षा घेऊन 10% पर्यंत भरले, आयएएस आयपीएस ला बसणाऱ्या मुस्लिम विद्यार्थ्यांना एक ते दीड लाख खाजगी क्लास साठी अनुदान, मुस्लिमांसाठी 300 योजना. आदिवासींसाठी काय उम्रीकर सरांनी सांगावे. बीसी ओबीसींसाठी काय? त्यांचे आरक्षण तर आमच्या पांढरपेशा डोळ्यात येते.
@omprakashpangerkar9252
@omprakashpangerkar9252 2 месяца назад
हिंदूचि मतदानाची टक्केवारी कमी असते..आळस करतात.
@AnantYatri-lh1zb
@AnantYatri-lh1zb 2 месяца назад
हिरवे हृदय सम्राट ९ उमेदवार जिताये है . . उन्का पाकिस्तान जिंदाबाद के नारे लगाने वालो को समर्थ है क्या ?
@madhavdeshpande9006
@madhavdeshpande9006 2 месяца назад
🎉🎉 उद्धव ठाकरे. . हे मुस्लिम धार्जिणे आहेत
@prernadhakane7755
@prernadhakane7755 2 месяца назад
93 चे दंगलीत मुंबई वाचवली म्हणता नेमके कुणाला वाचवले का शिवसेना कुणाचे बाजूंनी होती
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 2 месяца назад
बाटून का होईना मुसलमान झालेले आहेत. स्वतःला अफजलखानचा अवतार समजत आहेत. मग स्वतःच्या लोकांसाठी/ मतदारांसाठी काही केले तर काय बिघडले.
@tawkarnandeep2302
@tawkarnandeep2302 2 месяца назад
होय आम्हीच खरे हिन्दुत्ववादी आहोत, मुसलमानांचे एकही मत आम्हास नको. असे भाजपा जाहीर करण्याची हिम्मत दाखवेल ❓
@pratimagaitonde9149
@pratimagaitonde9149 2 месяца назад
हिरव्या मतांचे मिंधे हा शब्द प्रयोग खूप झोंबतोय त्यांच्या समर्थकांना
@swapnapandit478
@swapnapandit478 2 месяца назад
जिथे एक गठ्ठा मतदान होते तिथे हिंदूंची संख्या वाढवली पाहिजे आणि त्या हिंदूंना संपूर्ण संरक्षण दिले पाहिजे
@kantilalbafana4682
@kantilalbafana4682 2 месяца назад
त्या बरोबर सत्ता लोलुप जयचंद, जे आता भारतात गजवा हिन्द ची पताका फडकवत आहेत, त्यांचा पुर्णपने प्रत्येक सनातनी ने विरोध करण्यास सज्य झाल पाहिजे
@malharbhaupromax4191
@malharbhaupromax4191 2 месяца назад
भाजपाने कुठल्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे यांना आपल्या बरोबर घेऊ नये
@seemamondkar4737
@seemamondkar4737 2 месяца назад
अगदी बरोबर 💯 ऊबाठा आता पूर्णपणे मनातून उतरला आहे 😢
@subodhmarathe8549
@subodhmarathe8549 2 месяца назад
खर आहे. नाही तर bjp सारखी दुसरं मूर्ख कोणी नाही.
@taranathrege164
@taranathrege164 2 месяца назад
फडणविसांचा काही भरवसा नाही. त्यांचं मन मोठं आहे. 😂
@neelamsharma1191
@neelamsharma1191 2 месяца назад
मी यूपीची आहे पण महाराष्ट्रामधील राहते.म्हणून माझा वोट फक्त भारतासाठी आणि हिंदुत्वासाठी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर साहेब ,स्व. हिदुहृदय बाळासाहेब ठाकरे साहेबची विचारधाराला.जय हिंदू राष्ट्र अखंड भारत 🚩🚩🚩
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 2 месяца назад
नमस्कार मत कोणाला शिवसेना शिंदे कि ठाकरे कि भाजप. धन्यवाद 🎉🎉🎉
@ashokbare9077
@ashokbare9077 2 месяца назад
​@@jayantkulkarni1636ठाकरेंच्या पक्षाची विचारधारा आता वेगळी म्हणजे हिरवी झाली आहे
@PandharpurDarshan50
@PandharpurDarshan50 2 месяца назад
बाबासाहेब नाही बाळासाहेब
@neelamsharma1191
@neelamsharma1191 2 месяца назад
​@@jayantkulkarni1636🙏🙏नमस्कार भाऊ.आमची सीट युतीची शिंदे शिवसेना पार्टीला मिळाली. हिंदुत्वासाठीआम्ही तिला वोट देवून विजयी केला😂💪💪
@neelamsharma1191
@neelamsharma1191 2 месяца назад
​@@PandharpurDarshan50 🙂🙏🙏हो भाऊ माफ करा.बाबासाहेब नाही हिदुहृदय सम्राट बालासाहेब ठाकरे साहेब.आता edit करते
@ganeshlokhande6442
@ganeshlokhande6442 2 месяца назад
श्रीकांत साहेब तुम्ही छान विचार मांडले आहे हे सत्य आहे
@shankarkhavare8243
@shankarkhavare8243 2 месяца назад
उदव ठाकरे यांनी वडीलl चे नावं धुळीला मिळवले आहे
@kantilalbafana4682
@kantilalbafana4682 2 месяца назад
फरक लक्षांत घ्या। बाला साहेबाना सत्ते पेक्षा हिन्दत्व वर गर्व होता। आता हे सत्ते साठी जयचंद होउन गजवा हिन्द ची पताका फडकवत आहेत
@ganeshkaluse319
@ganeshkaluse319 2 месяца назад
ठाकरेजी आपल्या पक्षाला लोकसभेला मिळालेल्या मतदानातुन मुस्लीम मते वजा करा मग समजेल आपली शिवसेना आहे का आणखीन कोणती सेना आहे तपासा एकदाच
@user-dy3id4dv5o
@user-dy3id4dv5o 2 месяца назад
मातोश्री 2 वर संज्या राऊत ला रोज पाच वेळा आजान द्यायचे काम मिळाले आहे,
@pralhadgulve6724
@pralhadgulve6724 2 месяца назад
😊😊😊😊
@SHREE773
@SHREE773 2 месяца назад
😂😂😂
@kantilalbafana4682
@kantilalbafana4682 2 месяца назад
आहो संभवतः ते आजान सह नमाज ही पढ़त असतील। चाय बिस्कुट पत्रकारांना माहिती असेद
@subhashjagtap2903
@subhashjagtap2903 2 месяца назад
😂😂😂😂😂😂😂😂
@Khilarekartik51
@Khilarekartik51 2 месяца назад
गिरे तो भी टांग उपर....🤣🤣🤣🤣
@popatpawar2392
@popatpawar2392 2 месяца назад
भाऊ तुम्ही अगदी व्यवस्थित विश्लेषण केला आहे कधी समजणार उद्धव ठाकरे यांना संजय राऊत ला पण कधी समजणार काँग्रेस आणि शरद पवार चा फायदा करून दिला फक्त उद्धव ठाकरे यांनी उद्धव सेनेचा तोटा झाला आहे ते वाईट वाटतं
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 2 месяца назад
कशाला वाईट वाटते ? शिवसेना संपवून टाकली पाहिजे या अटीवरच मुख्यमंत्रीपद मिळाले होते. आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब त्याला कबूल झाले होते. आणि अत्यंत इमानदारीने शिवसेना संपवण्याचे काम सुरू होते. गद्दार मिंधेने बाळासाहेबांची शिवसेना जिवंत ठेवली.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 2 месяца назад
शिवसेना संपवून टाकली पाहिजे या अटीवरच मुख्यमंत्रीपद मिळाले होते.
@prakashjoshi284
@prakashjoshi284 2 месяца назад
आपले हिंदु मध्ये चा टुकार भरपूर आहेत.
@arunsupe7887
@arunsupe7887 2 месяца назад
Absolutely correct .
@madankhandade4819
@madankhandade4819 2 месяца назад
उमरीकरजी, आपले विश्लेषण आवडले.उद्धवजी, पवार साहेब, कांग्रेस यांचा विजय झाला आहे,त्यांना"आकाश ठेंगणे झाले आहे". आधीच मर्कट,तो दारू प्यायला त्यात विंचू चावला.याला उत्तर विधानसभा आहे.धन्यवाद.
@dilipwalawalkar8328
@dilipwalawalkar8328 2 месяца назад
आदरणीय शिवसेना प्रमुखांंची विचारधारा अंगीकारून आमची पिढी मोठी झाली आहे मात्र सध्याच्या परिस्थितीत उद्धवजी यांची वाटचाल ही विध्वंसक दिशेने चालली आहे
@kantilalbafana4682
@kantilalbafana4682 2 месяца назад
ते जयचंदाच्या भुमिकेत गजवा हिंद ची पताका फडकवत आहेत
@moreshwaramdekar1304
@moreshwaramdekar1304 2 месяца назад
त्यांच्या फडक्यावर चांदत्तरा येणे बाकी आहे.
@swapnapandit478
@swapnapandit478 2 месяца назад
चाँद तारावाले पण विश्वास ठेवणार नाहीत कधी पलटी मारेल सांगता येत नाहीत
@kantilalbafana4682
@kantilalbafana4682 2 месяца назад
अहो हे जयचंद गजवा हिन्दची चांद तारा पताका निर्लज्जपने फडकवत आहेत ।
@hanuannapharatepatil7096
@hanuannapharatepatil7096 2 месяца назад
समान नागरी कायदा करा ज्याला दोनपेक्षा जास्त मुल असतील तर त्याला उमेदवारीही करता येऊ नये व मतदानही करता येऊ नये असा कायदा सरकारने करावा जय श्रीराम जय हिंदुत्व
@swatibhide163
@swatibhide163 2 месяца назад
उद्धव ठाकरे नी सगळी वाट लावली महाराष्ट्राची
@shyamgalagali5162
@shyamgalagali5162 2 месяца назад
माकदाचा हाथ राज दिला तर असच घाण करणार
@ShvnB
@ShvnB 2 месяца назад
Hey khara ahe
@adimkala
@adimkala 2 месяца назад
तुम्हाला बिनशर्त पाठिंबा 😂😂😅
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 месяца назад
एकदम बरोबर आहे. सहमत
@blackblack1553
@blackblack1553 2 месяца назад
त्याच्या तोंडावरती मुख्यमंत्रीपद अडीच वर्षे मारलं असतं तर?
@rameshpotdar6889
@rameshpotdar6889 2 месяца назад
खूपच समर्पक विश्लेषण. ....
@madhusudanmuskavad3097
@madhusudanmuskavad3097 7 дней назад
Jai shreeram jai shreekrishna धन्यवाद चांगलेच भाषण आहे
@marutitodkar6348
@marutitodkar6348 2 месяца назад
ना घरकाम ना घाट का उध्दव ठाकरे
@marutighadi6925
@marutighadi6925 2 месяца назад
धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 месяца назад
हेच तर झाले आहे पण अजून त्याला ते समजले नाही हे दुर्दैव.
@Jayshivarayjay
@Jayshivarayjay 2 дня назад
सोडल आम्ही.शिवसैनिक..जय शिवराय.
@Jayesh315
@Jayesh315 2 месяца назад
उद्धव ने सत्ते च्या लालसे पाई बापाला पण धोखा दिला आहे.. या जयचंद ला हिंदू नी काय केले पाहिजे आता??? 🤦‍♂️🤦‍♂️😠😠😠
@vidyashenwai8897
@vidyashenwai8897 2 месяца назад
उद्धव ठाकरे ला हिंदु, सनातन वोट कशाला पाहीजे.उद्धव आता जनाब झाले .मुस्लिम वोट भरपुर मिळाले. तेव्हा हिंदुची गरजच नाही उद्भवला
@pratibhakulkarni51
@pratibhakulkarni51 2 месяца назад
महाराष्ट्रात... देशात असा कोणता नेता आहे जो म्हणतो मला मुसलमानांचे एकही मतदान नको.. फक्त हिंदू ची च मतं पाहिजे....🧐🥺🥺
@ashokbhide6739
@ashokbhide6739 2 месяца назад
त्याचे नाव हेमंतो विश्वशर्मा. आणि मुसलमान म्हणतात मत दिले तर हेमंतोदानाच. हीच तर खरी गंमत आहे. लाथा घाला ते झक मारत तुमच्या जवळच येतील. कारण लाचारी मुळेच ते मुसलमान झाले आहेत.
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 2 месяца назад
​@@ashokbhide6739ही गोष्ट मोदींना कळाली तर बरं होईल. मुस्लिमांचा मासिहा बनण्याच्या नादात मूळ मतदाराला सावत्र मुलाची वागणूक दिली गेली.
@blackblack1553
@blackblack1553 2 месяца назад
मोदींनी पसंमंदा मुस्लिमांचे लांगुलचालन केले, पीएम आवास योजना 40% मुद्रा योजना 38%. काँग्रेसच्या राज्यात 2% आयएएस आयपीएस होते यांनी उर्दूतून परीक्षा घेऊन 10% पर्यंत भरले, उत्तर प्रदेश मधल्या रामपूर गावात 100% मुसलमान 500 घरं पीएम आवास योजनेत देण्यात आली मते किती मिळाली शून्य. यांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या चालतात. हे फक्त देशभक्त बाकी सगळे देशद्रोही. याबद्दल हे साहेब पण काही बोलणार नाहीत.
@kishorthakur1645
@kishorthakur1645 2 месяца назад
राजाभय्या
@howdareu135
@howdareu135 2 месяца назад
​@@DESIBOY-fe7nmya deshatil saglya sadhanavar muslimancha hakka aahe .karan savidhan madhe lihale aahe. Free rashan band vhayla pahije .
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 2 месяца назад
आता मातोश्री म्हणजे congress ची मालमत्ता होईल मध्यस्थी आहेत ना काका शरद पवार जबाबदारी पार पाडत आहेत
@shyamgalagali5162
@shyamgalagali5162 2 месяца назад
Sharad पावसरी will do anything to destroy hindus in महाराष्ट्र
@hemantgaikwad844
@hemantgaikwad844 2 месяца назад
शरद काका नाहीत तर संजय राऊत साहेब यांची भूमिका अगदी पद्धतशीरपणे पार पाडत आहेत
@nilc7836
@nilc7836 2 месяца назад
सर्वात महत्त्वाचे म्हणजे हिंदू धर्मात एकता नाही 😢😢
@ganeshshimpi9369
@ganeshshimpi9369 23 минуты назад
एकदम बरोबर बोलले सर आपण
@niveditasatkar637
@niveditasatkar637 2 месяца назад
श्रीकांतसाहेब हा व्हिडीयो डिलीट करू नका .सगळ्यांना खरी परिसंथिती कळलीच पाहिजे .ह्या उस्मान ठाकरेंचे रूप तुम्ही दाखविलेत म्हणून नाकाला मिरच्या झोंबल्या .सत्य हे कटूच असते.आम्ही तुमचे व्हिडीयोबघतो .कोणीही दुखावलेले नाही .असेच व्हिडीयो बनविण्याची देव तुम्हांला ताकद देवो . Don't delete the video .Thanks
@basweswarbelure8210
@basweswarbelure8210 26 дней назад
आगदी बरोबर आहे.
@SureshChavan-nh2tz
@SureshChavan-nh2tz 2 месяца назад
योग्य सल्ला दिलात. आता सुधारणे ज्यांचे त्यांचे हाती.
@anjalisharangpani9139
@anjalisharangpani9139 2 месяца назад
संधीसाधू राजकारणी. जनतेशी काही देणं घेणं नाही, फक्त मतांपुरता स्वार्थ.
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 2 месяца назад
नाहीतरी या पूर्वीच उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे की, मी कोणतेही टोक गाठू शकतो.
@vijayshankarmahajan8211
@vijayshankarmahajan8211 2 дня назад
ऊत्तरोत्तर त्यांची अशीच प्रगती होवो.
@jsmaher3817
@jsmaher3817 13 дней назад
Kharch khup marmik,satya kathan kele ahe umrikar saheb Dhanyavad.
@dattaprasadgodbole1341
@dattaprasadgodbole1341 2 месяца назад
शिवसेनेतून हिंदू संपला आणि हिरवी पिलावळ राहीली.
@rajeshbehere2822
@rajeshbehere2822 2 месяца назад
❤❤❤ श्रीकांत जी ..अतिशय उत्तम विश्लेषण केले आहे
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh 2 месяца назад
Uddhav Thakre na 2029 La Maharashtra Gajva A Hind karne Aahe, Tayari Suru Zale Aahe.
@-nitinparab1767
@-nitinparab1767 2 месяца назад
भाजपचा दिलेला फायदा मुस्लिम घेतात पण मते देत नाही. अशी काफर लोक. आता हिंदूंनी हे विसरायचे नाही
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 месяца назад
पण भ्रष्टाचारी सोयीस्करपणे विसरतात व गद्दारीच करतात हा शाप आहे आपल्याला
@vinayakvidhate6126
@vinayakvidhate6126 2 месяца назад
थोडे विषयांतर करतो. सर्वच निवडणूका शुक्रवार ते सोमवार या वारांना टाळून घ्याव्यात अशी सूचना आयोगास करावी.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 месяца назад
हे तर खूप वेळेस व्यक्त केले आहे पण तीच चूक परत परत का केली जाते हेच समजत नाही.
@harigorhe1955
@harigorhe1955 20 дней назад
सत्तेसाठी उद्धव साहेबांचे मन सुद्धा स्थिर राहिलेले नाही बाळासाहेबांचे हिंदुत्व उद्धव साहेबांनी धुळीस मिळवले मी बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांना मानणारा आहे
@kiranjoshi5857
@kiranjoshi5857 2 месяца назад
या निवडणुकांवरून एक गोष्ट पक्की निश्चित झालीय की मुस्लिम समाज हा हिंदूंपेक्षा वरचढ आणि मोठा आहे. आणि समस्त हिंदूंना पण या गोष्टीचा आनंद आहे म्हणूनच भाजपचा पराभव केला हिंदूंनी
@ashokshimpi7878
@ashokshimpi7878 2 месяца назад
हिंदू समाज आपसात दुभंगून कार्यकरतो उलट मुस्लीम लोक एक्त्ठा येऊन मदसा मस्जिद मध्ये शपथ घेतील आणि एकथ्ठा मतदान काँग्रेस व ऊ.बा.था. सेनेला करतात. आता महाराष्ट्रा त पुन्हा एकवार भोंगे वाजू लागतील .यात शंका नाही उद्धव ठाकरे .जो पर्यंत आहेत तोवर मुस्लिमाना ना डर किस बात कां?
@omkarjoshi6807
@omkarjoshi6807 2 месяца назад
100% Correct.
@Misktw
@Misktw 2 месяца назад
भाजप चा पराभव नाही ब्रह्मण चा पराभव केला 😄.
@omkarjoshi6807
@omkarjoshi6807 2 месяца назад
आरक्षण फक्त AIMIM च देऊ शकते. Vote for AIMIM.
@kiranjoshi5857
@kiranjoshi5857 2 месяца назад
@@omkarjoshi6807 तुला कशाचं आरक्षण हवंय
@rajkumaroswal3945
@rajkumaroswal3945 2 месяца назад
एक नंबर विश्लेषण साहेब..
@kailasrananavare8149
@kailasrananavare8149 28 дней назад
आमच्याकडे महाराष्ट्र मध्ये एकच पदवी होती हिंदू हृदय सम्राट ती मुलांनी ठेवलेली नाही
@sulbhapujari8309
@sulbhapujari8309 2 месяца назад
विश्लेषण अगदी चपखल आणि मार्मिक 👌👌👌
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 2 месяца назад
छान विश्लेषण ❤❤ नमस्कार उमरीकर साहेब ❤❤
@bhimraosonawane6416
@bhimraosonawane6416 2 месяца назад
अगदी बरोबर बोलत आहात सर खरे आहे पटले मला छान माहिती दिली जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज जय सनातन धर्म जय हिंद
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh 2 месяца назад
Uddavdin Thakre Zindabad, Aala Hu Akbar Aala Hu Akbar.
@ujjwalatarkasband3990
@ujjwalatarkasband3990 2 месяца назад
अगदी बरोबर . छान केले आहे विश्लेषण तुम्ही.
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 3 дня назад
उद्धव ठाकरेंकी हिरवी सेना दगा देगी
@aakashdeore7572
@aakashdeore7572 2 месяца назад
हे लोक म्हणत असतील तर उघडपणे म्हणतात आम्ही मसलमानामुळे आम्ही निवडून आलो तर सर्व हिन्दूने जागेव्हाचे यांना अजिबात मतदान करू नये आता तरी हिन्दू नी जागेव्हावे नाहीतर मसलीम राजवट यायला वेळ लागणार नाही
@user-nx9yl3fw9x
@user-nx9yl3fw9x 2 месяца назад
very very true.
@sharadsutar9692
@sharadsutar9692 2 месяца назад
खरं पाहता.... राजवट आलेली आहे. जाहिर कबुली नाही.2040 पणला नक्की मोगल राजवट असेल.
@user-nx9yl3fw9x
@user-nx9yl3fw9x 2 месяца назад
@@sharadsutar9692 म्हणून वेळीच जागे व्हा व ईतरांना करा. मेसेज द्वारे ,प्रत्यक्ष वगैरे. सत्तेसाठी हे राजकारणी स्वतःच्या घरावर देशावर तुळशीपत्र ठेवीत आहेत पण त्यांना हे समजतच नाही. परमेश्वरा, लवकरात लवकर कल्कीचा अवतार घ्या ,हिंदू व आपला देवधर्म टिकायचा असेल तरच.
@harimujumdar6707
@harimujumdar6707 2 месяца назад
Udhavthakare sarkhe mhanat asatat gaddarana matoshrivar pravesh nahi pan je sodun grle te mhantat ka aamhala yevu dya hech aaple aarda oarda kartat ani aamchvar anyay zala mhanun sangtat aata vidhansbhechy nivadnukit rashmit taina kala burakha ghala udhavla band payjama ghalun jalichi topi ani hirave uparanr bhet dya ani mumbaibhar hyanchi miravnuk kadha mhanaje hyana kalel ki aapan kiti dusryana hinavat hoto neechpali gathun punha punha nivdun yeta yet nahi ani aadityala mashidisamrch bhasjan dyala lava nirlajj kuthale he aata mat magayla aale ki darvaje band kara gavamdhe hyana shiru devu naka
@harimujumdar6707
@harimujumdar6707 2 месяца назад
2:23
@rahul007353
@rahul007353 2 месяца назад
Thank you for this explanation, totally agree 👍
@varshashendye8826
@varshashendye8826 2 месяца назад
छान सिंहाचे उदाहरण समर्पक।
@GurupadyyaSwami
@GurupadyyaSwami 3 дня назад
मतासाठी हाजी हाजी... देशहित आधी नतर राजकारण...
@prabhakardeshpande4521
@prabhakardeshpande4521 2 месяца назад
आता विधान सभेला पाहणे किती निवडून येतील?
@goorakhkale3345
@goorakhkale3345 3 дня назад
बरोबर
@dilipkarambelkar6942
@dilipkarambelkar6942 2 месяца назад
उध्दवजींना हे कसे कळत नाही की, भविष्यात त्यांच्या हिरव्या मतदारांनी त्यांचा उमेदवार उभा केला तर त्यांच्या गटाचे काय होणार? त्यावेळी त्यांना पिढ्यान् पिढ्या शिवसेनेला मतदान करणार मराठी शिवसैनिक आठवेल, पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल...
@baliramkamble6710
@baliramkamble6710 2 месяца назад
अगदीच खरोखर आहे,सरजी
@shantarammahajan3888
@shantarammahajan3888 8 дней назад
उरले सुरले सच्चे शिवसैनिकांनी हुशार व्हावे नाहीतर त्यांचे भवितव्य धोक्यात
@parkashgala2336
@parkashgala2336 2 месяца назад
हे राम।। जय महाराष्ट्र।। जय हिंद।।
@ratnakarhuprikar2746
@ratnakarhuprikar2746 2 месяца назад
वाईट एकच गोष्टीचा वाटते की उबाठाने केलेले यावेळचे तुष्टीकरण हे अगतिकतेच्या मर्यादेपर्यंत म्हणजे जाऊद्याना घरी आता वाजले की बारा अशा प्रकारचा होऊन बसले आहे.
@taranathrege164
@taranathrege164 2 месяца назад
अगदी बरोबर विश्लेषण केलेत .
@vs7340
@vs7340 2 месяца назад
हिंदू ची संख्या देशात अजूनही कमी नाही परंतु हिंदू हा कायमच एक होत नाही त्यामुळे त्याला आजही जिंकता येत भाई
@praveenkhandalkar612
@praveenkhandalkar612 2 месяца назад
उद्धव हिरवा झाला.
@shriramawachat396
@shriramawachat396 2 месяца назад
उमरीकर जी खूपच छान विवेचन केले आहे.छोटे छोटे मुद्दे पटवून दिलेत . धन्यवाद
@mukundrajhans3802
@mukundrajhans3802 2 месяца назад
काफिरेतराना बाजुला पाडा ....... अन्यथा .......२०४७ ला ग हिं ..... नक्की ......
@मन्वंतर
@मन्वंतर 2 месяца назад
काफिरेतर 😃👌👍😉
@harimujumdar6707
@harimujumdar6707 2 месяца назад
Aata mahatshtratil janateni jagruk vaylach pahije khas karun marathi lokani he nete kadhich hirave zale aahe aaplyach netyana shivya detat ubhatakadun konatyahi apeksha karu naye te swatachach paksh vachvu shakat nahi kubdyncha aadhar ghetat ani mazi mumbai maza maharshtra mhantat nivdukinatar mahantel maze londonatyant dhokebaj manus aahe sattekarita aaplyach shivsainikacha nahi zala to janatecha kay honar mhanun vidan sabhechy nivadnukit bjp ani shindegatalach aaple bahumulya mat dya nahitar aaplya hatani maharashtracha vinash hoiel mag pashatap karnyachi vel yeil savadh raha
@milindgandbhir7997
@milindgandbhir7997 2 месяца назад
Very nice presentation. Thanks Sir
@transking5358
@transking5358 2 месяца назад
छान विश्लेषण !
@vishnupawar4986
@vishnupawar4986 2 месяца назад
बरोबर आहे साहेब
@user-fu3hr6hv6j
@user-fu3hr6hv6j 20 дней назад
खरे शिवसैनिकांनी ठाकरे यांना आगामी निवडणुकीत मतदान करु नये
@gajanandate8799
@gajanandate8799 2 месяца назад
Very good explanation.
@kundalikgadade3568
@kundalikgadade3568 29 дней назад
उद्धव ठाकरे मत, होती,ते, आता राज, ठाकरे,हे,मत, घेणार, आहे शिवसेना सीठा, कामी,होतील, विधानसभा
@chandrakantgharat7221
@chandrakantgharat7221 2 месяца назад
मा. स्व. बालासाहेब यांनी कधी सोनिया पवार यांच्या समोर मान झुकावली नाही.आणि नाही त्यांच्याशी उती केली.आणि उध्दव साहेब यांनी हिंदुत्व सोडले हे नक्की ❤
@praveenkhandalkar612
@praveenkhandalkar612 2 месяца назад
जय श्रीराम.
@OfficialAbhinavshukla1111
@OfficialAbhinavshukla1111 2 месяца назад
कांहीही झालं तरी विधान सभेला महायुतीचा दारूण भरापभ निश्चित आहे 😅
@user-nx9yl3fw9x
@user-nx9yl3fw9x 2 месяца назад
अरे बापरे! परत भयानक अडीच वर्षापूर्वीची हिटलरी राजवट ?😢
@OfficialAbhinavshukla1111
@OfficialAbhinavshukla1111 2 месяца назад
​@@user-nx9yl3fw9xहो हे अटळ सत्य आहे याला कोणीही रोखू शकत नाही
@ganeshkaluse319
@ganeshkaluse319 2 месяца назад
कर्नाटक सारखे मतदार ऊलटनारच मग ईडी आयटी मधे उस्मान चे हाल
@vijaybane1525
@vijaybane1525 2 месяца назад
Jay shivray....🚩🚩🚩🚩 Jai.jai.Ram Maharashtra Jai.shree.Ram 🏹🚩🚩🚩🚩🚩👍🙏👍
@ravibokhare4702
@ravibokhare4702 2 месяца назад
🌹🙏🏿🇮🇳🇮🇳आपले कोटी कोटी अभिनंदन -स्पष्ट परखड 🌺🦾🌺🦾🌺👏🏿👏🏿👏🏿
@raveenk3855
@raveenk3855 2 месяца назад
What a party now Green flag on mantralay, great udhav ji , Kai paristiti aali hirwa zenda fatkayala, Marathi manus kuthe kami padla. Maharashtra konacha hathi musalmaana cha hathi. Khoob Chan udhav Rao.
@sudhirbhave1324
@sudhirbhave1324 2 месяца назад
नेहमीप्रमाणेच योग्य परखड विश्लेषण आणि उसंतवाणी
@supriyaghanekar2025
@supriyaghanekar2025 2 месяца назад
उत्तम विवेचन आणि उसंतवाणी. खरं सांगायचं तर मतदारांची कमाल वाटते की कुठल्या basis वर हे लोकं मतदान करतात.
@user-og4dn1kf8b
@user-og4dn1kf8b 2 месяца назад
खूप छान माहिती दिली आपण सर
@vijaykarandikar8748
@vijaykarandikar8748 2 месяца назад
सुंदर व्हिडिओ. सुंदर काव्य.
@DigamberPatil-hn3gs
@DigamberPatil-hn3gs 2 месяца назад
श्रीकांत उमरीकर साहेब अतिशय सुंदर अभंग वाणी तयार केली आहे आपण महाराष्ट्राच्या राजकारणाची अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस ग्रेट आहात आपण धन्यवाद जाऊ द्या राजकारण आहे ते आपल्याला काय करायचं आम्ही फक्त मतदार आहोत धन्यवाद
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh 2 месяца назад
Uddavdin Thakre Sena Zindabad, Aala Hu Akbar Aala Hu Akbar Aala.
@dhananjayparulekar5953
@dhananjayparulekar5953 Месяц назад
VERY PERFECT ANALYSIS ✔️✔️✔️🚩🚩🚩
@seelaumhel8768
@seelaumhel8768 2 месяца назад
Vishleshan clear
@shraddhashetye2387
@shraddhashetye2387 2 месяца назад
उबाठा म्हणजे उस्मान बा ठा
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 2 месяца назад
ज्या दिवशी कांद्याना पर्याय मिळेल त्या दिवशी यांना यांची औकात कळेल
@Khilarekartik51
@Khilarekartik51 2 месяца назад
कांदा तो झांकी हैं सोयाबीन अभी बाकी है......
@chandrakantgarje1072
@chandrakantgarje1072 2 месяца назад
❤बरोबर महिती सांगीतली
@vilasgavhane1209
@vilasgavhane1209 2 месяца назад
यांनी धर्म बदलावा असं दुर्दैवाने म्हणावे लागेल. हिंदूंनी पुढील निवडणुकीमध्ये याचा विचार करावा. वाघाचा बछडा कधीच शेळी झालाय. 18 च्या निम्म्या झाल्या तरी विश्वविजय मिळवल्यासारखे आनंद साजरा करताहेत. यांच्या बुद्धीची आता कीव देखील येत नाही.
@praveenkhandalkar612
@praveenkhandalkar612 2 месяца назад
सुंदर विश्लेषण. 😊
@bapuraomahajan3608
@bapuraomahajan3608 2 месяца назад
अगदी छान विश्लेषण केलत ऊमरीकर साहेब तुम्ही. धन्यवाद!!!
@namdeothakare5167
@namdeothakare5167 2 месяца назад
सर, उसंतवाणी खूप छान 🙏🏼
@vaijinathgote7625
@vaijinathgote7625 Месяц назад
अल्पसंख्याक हे बंद करण्यात यावे
@user-dk9wk3hh7k
@user-dk9wk3hh7k 2 месяца назад
बरोबर analysis
Далее
How to get Spongebob El Primo FOR FREE!
01:36
Просмотров 12 млн
Timings hated him #standoff #timing #meme
00:14
Просмотров 445 тыс.
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Просмотров 3,9 млн
How to get Spongebob El Primo FOR FREE!
01:36
Просмотров 12 млн