Тёмный

Kolhapur दौऱ्यात Nitin Gadkari यांचं कौतुक करत Sharad Pawar यांनी कोणते राजकीय डाव खेळले आहेत ? 

BolBhidu
Подписаться 2,1 млн
Просмотров 93 тыс.
50% 1

#BolBhidu #SharadPawar #NitinGadkari
केंद्र सरकारमध्ये नितीन गडकरी मंत्री आहेत. ते एखादं काम बारकाईनं करतात, त्यात स्वतःला गुंतवून घेतात. देशातले रस्ते सुधारण्यात गडकरींचं योगदान आहे हे मी संसदेतही सांगतो. हे विधान आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचं. पवारांनी कोल्हापूर दौरा करत विधानसभेची तयारी सुरू केलीय. समरजीत घाटगेंचा प्रवेश करुन त्यांनी भाजपला खिंडार पाडायला सुरुवात केल्याचंही बोललं जातंय. पण याच दौ-यात त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं कौतुक केल्यामुळं त्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जातायंत. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरच्या घटनेवरुन गडकरींच्या भूमिकेचं पवारांनी कौतुक केलं.
एकीकडं बदलापूर प्रकरण, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं यामुळं भाजपला मोठं डॅमेज होतंय. आगामी विधानसभा कोणाच्या नेतृत्वात लढायची हा प्रश्न भाजपला पडलेला असतानाच पवारांनी गडकरींचं कौतुक केलंय. भाजपमध्ये नेतृत्व बदलाचे वारे वाहत असताना गडकरींचं कौतुक करुन पवारांना नक्की कोणती गोष्ट साध्य करायचीय, यातून पवार नेमके कोणते संकेत देतायंत, पाहुयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 181   
Далее
# funny#daily#vlog#family#prank
00:12
Просмотров 6 млн