Тёмный

उद्धव ठाकरेंनी गाजवलं , उद्धव ठाकरे नको होता म्हणून राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा दिला, लायकी दाखवली 

VIRAL IN INDIA
Подписаться 3,2 млн
Просмотров 94 тыс.
50% 1

‘या निवडणुकीत आपले कोण आणि परके कोण दिसलं’, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर निशाणा
उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला होता. यावरुन उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला.
शिवसेना पक्षाचा आज 58 वा वर्धापन दिवस आहे. या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज मुंबईच्या षण्मुखानंद सभागृह येथे कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही नाव न घेता निशाणा साधला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यांच्या या भूमिकेवर उद्धव ठाकरे यांनी आज खोचक शब्दांत निशाणा साधला. “या निवडणुकीत आपले कोण आणि परके कोण दिसलं. काही लोकांनी तर उद्धव ठाकरे नको म्हणून बिन शर्ट पाठिंबा दिला. अरे उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट. उघड पाठिंबा दिला. म्हणजे बिनशर्ट ना, बरोबर की चूक आहे”, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना लगावला.
#uddhavthackeray #shivsena
“काही संस्थांनी लोकशाही वाचवण्यासाठी इंडिया आघाडीला पाठिंबा दिला. काही युट्युबरनेही प्रचार केला. मिंधे बोलले शहरी नक्षलवाद. हुकूमशाही तोडाफोडा आणि लोकशाही वाचवा हा प्रचार नक्षलवाद वाटतो.लोकशाही वाचवा हा आतंकवाद असेल तर मी आतंकवादी आहे. संविधान वाचवणं हा आतंकवाद असेलतर मी आतंकवादी आहे. पण तुमचे बापजादे दिल्लीत बसले आहेत. मोदी शहा जे सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करत आहे. कार्यकर्त्यांच्या घरी ईडी सीबीआयला पाठवता. अमोलला पाडणारा गद्दार निर्लज्जपणे सांगतो माझ्याकडे पर्यायच नव्हता. नाही तर तुरुंगात गेलो असतो. तुम्ही दमदाट्या देऊन तुरुंगात टाकता, दहशत निर्माण करता हा तुमचा नक्षलवाद नाही का. हा तुमचा सरकारी नक्षलवाद नाही का. हा नक्षलवादच आहे. सत्तेचा दुरुपयोग करणं हा शहरी नक्षलवादापेक्षा भयानक आहे. लोकशाहीची हत्या करण्यासारखं आहे. तुम्ही खरे नक्षलवादी आहे”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
‘तुम्हाला आव्हान देतो…’
“मिंधंयांना सांगतो भाजपला सांगतो, तुम्हाला आव्हान देतो, षंड नसाल तर शिवसेना प्रमुखांचा फोटो न लावता, धनुष्यॉबाण न लावता, शिवसेनेचं नाव न लावता लढून दाखवा. नाही तर षंढ म्हणून गावात फिरू नका. आम्ही शिवसेनाप्रमुखांखेरीज कुणाचाही फोटो वापरून वापरला नाही. कुणाचाही वापरणार नाही. मोदींचा तर वापरणारच नाही. मोदींना आव्हान आहे. विधानसभा निवडणुकीत या मी आणि तुम्ही आहे. या षंढांना बाजूला करा. वडील चोरायची नाही, धनुष्यबाण चोरायचा नाही. मिंध्याच्या वडलांचे फोटो लावा आणि या समोर . माझ्या वडिलांचा फोटो लावून स्ट्राईक रेट सांगता”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
uddhav thackeray,uddhav thackeray live,raj thackeray,uddhav thackeray news,uddhav thackeray speech,uddhav thackeray speech today,uddhav thackeray vs eknath shinde,eknath shinde vs uddhav thackeray,uddhav thackeray on eknath shinde,uddhav thackeray slams eknath shinde,cm uddhav thackeray,thackeray group,uddhav thackeray live today,eknath shinde on uddhav thackeray,uddhav thackeray pc,uddhav thackeray news today,eknath shinde uddhav thackeray
shivsena,shivsena ubt,shivsena song,shivsena geet,shivsena dj song,shivsena prachar geet,shivsena ad,shivsena mp,#shivsena,shivsena add,shivsena gane,shivsena remix,shivsena thakre,shivsena dj nesh,shivsena dj remix,shivsena new song,tv9 shivsena live,shivsena verdict,shivsena shivsena,shivsena ringtone,shivsena dhol tasha,shivsena mashal song,dj nesh shivsena remix,shivsena nda alliance,nitesh rane on shivsena,shivsena vs nitesh rane
Don't Forget to SUBSCRIBE to our RU-vid Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► RU-vid : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Опубликовано:

 

3 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 196   
@maheshsolkar7839
@maheshsolkar7839 3 месяца назад
आता फक्त राज साहेब जय मनसे
@sadikbikat
@sadikbikat 3 месяца назад
शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त... खरोखरच .. स्व.बाळासाहेब ठाकरे साहेबांची .. अविस्मरणीय आठवण...५८..५८..५८.. जय जिजाऊ.. जय महाराष्ट्र..
@आसमानरावकाळे
@आसमानरावकाळे 3 месяца назад
तुम्ही मेलेली काँग्रेस जित केली काय बोलणार तुमच्या बद्दल
@ShatrughnaSagar-et2mt
@ShatrughnaSagar-et2mt 3 месяца назад
मग ठाकरे साहेब तुम्ही कोणत्याही पक्षाशी युती न करता का लढले नाहीत विधानसभा 288 जागा युती न करता लढून बघा तुमचेही सगळ उघड पडेल निकालानंतर कळेल
@sanikasalvi9173
@sanikasalvi9173 3 месяца назад
साहेब....वाट लावली भाजप वाल्यानची तुम्ही🎉🎉🎉👍👍
@vikramgade926
@vikramgade926 3 месяца назад
माझ्या तमाम हिंदू बांधवानो हिंदू बहिनो हा गायब केले बोलतात आम्ही मराठी आहे म्हणून सांगतात
@rahulshende7884
@rahulshende7884 3 месяца назад
बहुत बढ़िया भैया पहले हिंदू भाई बहनों बोलते थे अभी नहीं बोल
@VilasKunjirvira5999
@VilasKunjirvira5999 3 месяца назад
उध्दव साहेब पंजा ला मतदान करून वाटोळ केलं
@SHAHAJINAZARKAR
@SHAHAJINAZARKAR 3 месяца назад
लाज वाटते समोर बसलेल्या लोकांची. 😂
@maheshbhuwad7890
@maheshbhuwad7890 3 месяца назад
आई वडिलांना असे नाही बोलायचे असते 😂😂
@vinayakbhosle2918
@vinayakbhosle2918 3 месяца назад
उद्धवजी आपण पुढे बगा राज साहेब ठाकरे हेच आपली ताकत आपली मराठी संस्कृती जपणार
@vijaybabar6147
@vijaybabar6147 3 месяца назад
तुम्ही 6 नगरसेवक फोडले तेव्हा गॉड वाटल का
@narendrapatil7697
@narendrapatil7697 3 месяца назад
उबाठा नाही आता अल्लादिनला साजरा करत आहे शिवसेनेचा वर्धा पण दिवस नाही हा
@ashokganvir6013
@ashokganvir6013 3 месяца назад
तूझा बाप आहे.. उध्दव बाळासाहेब ठाकरे
@bhagwanbhoir1006
@bhagwanbhoir1006 3 месяца назад
आता उस्मान सेना
@riteshagarwal1798
@riteshagarwal1798 3 месяца назад
फिर ऐक बार मोदी सरकार
@dilipshinde6447
@dilipshinde6447 Месяц назад
वा साहेब काय भाषण केलत. खरंच छकडी मारली.
@PallaviKhanvilkar-f5d
@PallaviKhanvilkar-f5d 3 месяца назад
मराठी माणसाचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना 💪💪
@ShatrughnaSagar-et2mt
@ShatrughnaSagar-et2mt 3 месяца назад
288 आमदारापैकी 200 जागा निवडून येतील आणि तुम्हीच मुख्यमंत्री होणार यात शंका नाही
@वेदांत_मारोडे
@वेदांत_मारोडे 2 месяца назад
अबे तेवढे उमेदवार तरी आहे का याच्या कडे आणि हींमत असेल तर स्वबळावर लढ म्हण
@kailasinamdar320
@kailasinamdar320 3 месяца назад
स्वप्न बघा सरकार बनवायचे
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 3 месяца назад
अजून जनता तुमच्या सोबत आहे जय शिवराय जय भीम 💙❤️
@manojtetgure2535
@manojtetgure2535 3 месяца назад
कडक साहेब...
@santoshpatil6851
@santoshpatil6851 3 месяца назад
शिवसेनाप्रमुखांनी हेही सांगितलं होतं माझी मी शिवसेना काँग्रेस कधी होऊ देणार नाही😢😅 ते तुम्ही करून दाखवल्याबद्दल धन्यवाद😅
@maheshbhuwad7890
@maheshbhuwad7890 3 месяца назад
आणि हे सुध्दा तितकेच खरे आहे आज शिवसेना प्रमुख असते तर भाजप ला पण काँग्रेस राष्ट्रवादी वाले घ्यावे नसते लागले
@ratansapkal2902
@ratansapkal2902 3 месяца назад
Eknath shine zindabad
@रोजगारगरुडझेप
अहंकार जो तुमच्यात आहे
@shivajimaske-ub3mn
@shivajimaske-ub3mn 3 месяца назад
ऊध्वसाहेब.जमलेल्या.माझ्या.तमाम.हींदूबांधवानो.हे.शब्द.का.सोडला.वंदनिय.बाळासाहेबाचे़.कट्टर.शिवसैनीकाना.पचनी.पडत.नाही
@ashokjavale5531
@ashokjavale5531 3 месяца назад
लय फुशार ... क्या मारू नको🎉 ते तू सांभाळू शकणार नाही... ते सहा महिन्याच्या आत शिंदे साहेबांकडे येतील
@santoshpatil6851
@santoshpatil6851 3 месяца назад
निखिल वागळे आठवत नाही का बाळासाहेबांना काय बोलायचा
@shobhakadam6706
@shobhakadam6706 3 месяца назад
भावि मंत्री होणार जनता पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
@sandeshsakpal7144
@sandeshsakpal7144 3 месяца назад
शिंदे साहेब एक नंबर एक नंबर शिंदे साहेब
@ratansapkal2902
@ratansapkal2902 3 месяца назад
Ubta muslimacha raja
@eknathmahajan6666
@eknathmahajan6666 3 месяца назад
जय हिंद जय महाराष्ट्र
@vijaychavan705
@vijaychavan705 3 месяца назад
Good speech n nicely presented UBT , Zindabad Zindabad Mashal Zindabad
@mangeshghume8396
@mangeshghume8396 3 месяца назад
Only Raj Saheb Manse ❤❤❤❤❤
@ashokganvir6013
@ashokganvir6013 3 месяца назад
आरएसएस मुक्त भारत 😮😮 कटिबद्ध आहोत.. जयभीम जयभारत 🙏🏻🙏🏻
@rajubhatia3063
@rajubhatia3063 3 месяца назад
28 paksha milunsudha Modichi barobari Karu shakat nahi
@shivajimaske-ub3mn
@shivajimaske-ub3mn 3 месяца назад
बरोबर.आहे.तुम्ही.हीदूंत्व.सोडलच.आहे.अहो.भाजपच.सोडासाहेब,तुम्ही.हींदूह्हदयसम्मरटचे.चीरंजीव.आहात.
@pratapinamdar3337
@pratapinamdar3337 3 месяца назад
🚩🚩 जे हिंदुत्वा बरोबर आम्ही त्यांच्या बरोबर
@sachinpandhare5152
@sachinpandhare5152 3 месяца назад
महाराष्ट्रातील कोनाचे सुध्दां नाव घेउ नका महाराष्ट्र विरोधी ठाकरे
@keshavpawar2928
@keshavpawar2928 3 месяца назад
For sake of CM you have surrendered to Congres and NCP
@satvik7589
@satvik7589 3 месяца назад
उत्तम नेता उद्धव ठाकरे
@bharatabdal7780
@bharatabdal7780 3 месяца назад
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सह मोदीजी विरोधात रान तुम्ही उठविले आणि बळकट मात्र काँग्रेस हे बरोबर आहे का हे तुम्हाला कसे काय पटू शकते... फायदा जर फक्त तुम्हालाच झाला असता तर नक्कीच ठाकरे म्हणून आवडले असते...
@gauravimangale5502
@gauravimangale5502 3 месяца назад
Only UBT
@prakashraut3665
@prakashraut3665 3 месяца назад
नुस्त पोकळ पेटारा उद्धट साहेब आपल्या 23 पैकी 9 सीट आल्या.आणि शिंदे साहेबांच्या 14 पैकी 7 सीट आल्या.तुमच्या सभेला येणारे लोकं मूर्ख आहेत..हिंदूत्व वादी एकनाथ शिंदे साहेब एक नंबर 🚩🙏🏻
@SachinJadhav-po5rr
@SachinJadhav-po5rr 3 месяца назад
अरे तु शेतकरयांना काय दिलं मुख्य
@mangeshmore2032
@mangeshmore2032 3 месяца назад
तुम्ही तुमच्या भाषणातून माझ्या तमाम हिंदू बांधवांनो हिंदू शब्द गायप हे उद्धव याच हिंदूत्व जय श्री राम
@narendrapatil7697
@narendrapatil7697 3 месяца назад
अरे उद्धव मोदी है तो मुमकीन है थोडे दीन ईडी भी घुम जायगी
@geetashah6663
@geetashah6663 3 месяца назад
Lokanche Dole Ughadt Nahi He Durdaiv Ahe Deshach.....Pn Midin Shivay Desh ...Dharm Koni Vachvu Shakt Nahi...🚩🚩🚩💪
@Kailashvernekar
@Kailashvernekar 3 месяца назад
शिवसेना स्वबळावर केव्हा लढणार ?१२० तरी आमदार आणून दाखवाल महाराष्ट्रातील जनतेला.की क
@ankalkshirsagar3946
@ankalkshirsagar3946 3 месяца назад
तुम्हाला मा बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते का काँग्रेस सोबत जा
@ratansapkal2902
@ratansapkal2902 3 месяца назад
Swatala shana samjunakos murkhonka badsha
@chandupathak9233
@chandupathak9233 3 месяца назад
संजय टाइम जाल परत 5 * 4
@shubhamraibole1656
@shubhamraibole1656 Месяц назад
आता संधी आलीय राज साहेबाना साथ देण्याची... सुजाण नागरिकांनी संधी चुकवू नये.. मनसेच्या उमेदवाराला मत म्हणजे राज साहेब ठाकरे यांना मत..२०२४
@sandeshsakpal7144
@sandeshsakpal7144 3 месяца назад
तुमची बडबड कमी करा स्वतःची लढवली असते तर लोकांनी कौल तुम्हाला दिला असता तर काँग्रेस आणि गेल्यामुळे ही परिस्थिती आली शिंदे साहेब खूप चांगले राजसाहेब पण चांगले आहेत
@dattujorvekar9865
@dattujorvekar9865 3 месяца назад
काय डोक्याला मार लागला आहे का ❤😮😅
@nileshargade9706
@nileshargade9706 3 месяца назад
मला नाही आब्रू मी कशाला घाबरू🤥😅🥲😂😂😅
@वेदांत_मारोडे
@वेदांत_मारोडे 2 месяца назад
😂😂😂
@shravanrohilkar8493
@shravanrohilkar8493 3 месяца назад
आपले फक्त स्वार्थापुरते वापरुन घ्यायला हवे असतात. वाटणीत भागीदार नको बरोबर ना उध्दव साहेब😂😂😂😂😂
@narendrapatil7697
@narendrapatil7697 3 месяца назад
अरे बाबा बाळासाहेब च्या आत्मा ला विचार माझी शिवसेना काँगेस नाही हु देणार हे पण साग आधी
@ShatrughnaSagar-et2mt
@ShatrughnaSagar-et2mt 3 месяца назад
फक्त कोणाशीही युती न करता विधानसभा लढवा 100 टक्के तुम्हीचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा जनतेची आहे
@AK_VILLAN.
@AK_VILLAN. 3 месяца назад
Best CM uddhaw thhakre saheb ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ratansapkal2902
@ratansapkal2902 3 месяца назад
Shandh tar aapan aahat
@NarendraMahadik-m5z
@NarendraMahadik-m5z 3 месяца назад
Ek Number 🎉💯🔥💪🎈👍❤️
@PKsatta-lr4cx
@PKsatta-lr4cx 3 месяца назад
RAJ saheb che mukhmantri bantil aata bgahach
@nihalpatel7837
@nihalpatel7837 Месяц назад
👑
@nihalpatel7837
@nihalpatel7837 Месяц назад
👑
@vijaymaske3556
@vijaymaske3556 3 месяца назад
आदरणीय उध्दव ठाकरे साहेब वर्धापनदिनांच्या आपणास हार्दिक शुभेच्छां,आपण महाराष्ट्राचे संयमी नेतृत्व, आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अटकेपार झेंडे लावल्याशिवाय रहाणार नांहीत....
@ratansapkal2902
@ratansapkal2902 3 месяца назад
Korana kalat zhopala hatas khai
@SonaliNikam-zu7lu
@SonaliNikam-zu7lu 3 месяца назад
गेले,किती शिवसेना वटवृक्ष
@shirishsangodkar4207
@shirishsangodkar4207 3 месяца назад
Far ahenkar bara nahi.Dur drustine vichar kara.baba sahebache vicharashi tadjod karu na.
@sachinwaralkar2545
@sachinwaralkar2545 3 месяца назад
Hirvyana javal karun bhagve kase Kai hotatat ?
@ankalkshirsagar3946
@ankalkshirsagar3946 3 месяца назад
शिवसेची काँग्रेस होऊ देणार नाही झालीच तर मी माझ दुकान बंद करेल अस मा बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते झाले दुकान बंद
@PKsatta-lr4cx
@PKsatta-lr4cx 3 месяца назад
2024 madhe Tumhi sarkar banvonch dakhva 😂😂
@ratansapkal2902
@ratansapkal2902 3 месяца назад
Ekanathanha to Samar tomhi zero ahat popular cm shinde
@santoshpatil6851
@santoshpatil6851 3 месяца назад
निखिल वागळे आठवत नाही का बाळासाहेबांना काय बोलायचा
@kailasinamdar320
@kailasinamdar320 3 месяца назад
ईद साजरी कर
@nitindeshmukh367
@nitindeshmukh367 3 месяца назад
तुम्ही सहा नगरसेवक फोडले तेव्हा कुठे गेला होता तुमच्या आपलेपणा
@VishalDalvi-z7d
@VishalDalvi-z7d 3 месяца назад
हिन्दू हा शब्द गायब केला का 😢😢
@ShivajiKhutekar-p1b
@ShivajiKhutekar-p1b 3 месяца назад
Only shinde saheb
@PoojaAmbhore-vr4us
@PoojaAmbhore-vr4us 3 месяца назад
Sushma andhare kuth ahe
@ratansapkal2902
@ratansapkal2902 3 месяца назад
Laj vatayal phahije
@shirishsangodkar4207
@shirishsangodkar4207 3 месяца назад
Tumi pradhan mantri bandnar ka.Tumala te pradhan mantri banavnar ka? Wish you all the best !!!!
@6a34bhoirsaibipin5
@6a34bhoirsaibipin5 3 месяца назад
तुम्हाला वरळी ल पण पाठिंबा दिला होता आणि ठाणे इथे महापौर बसवायला सुद्धा पाठिंबा दिला होता.
@ratansapkal2902
@ratansapkal2902 3 месяца назад
Balasaheb aste tar athmatya kele asate
@geetashah6663
@geetashah6663 3 месяца назад
Modiji Ubhe Karu Naka Yana ....Nahitr Amcha Rosh Odhvun Ghyal....
@chandrakantmanjrekar4125
@chandrakantmanjrekar4125 3 месяца назад
कृपया तुमच्या या पक्षाचा उल्लेख " शिवसेना " असा करू नकोत. तुमची ही दोन वर्षा पूर्वीची स्थापन झालेली " उद्धवसेना "
@chandupathak9233
@chandupathak9233 3 месяца назад
संजय टाइम जाल परत 5 * 4
@gajananpatil7359
@gajananpatil7359 3 месяца назад
उध्दव ठाकरे निष्ठावंत माणूस
@rajendradhikale3209
@rajendradhikale3209 3 месяца назад
फक्त मराठा
@rajendradhikale3209
@rajendradhikale3209 3 месяца назад
फक्त काॅगेस
@rec1724
@rec1724 3 месяца назад
उद्धव को शर्म आना चाहिए
@sunilmohite2713
@sunilmohite2713 3 месяца назад
लोक काहीही एकुन घेतात
@sandeshsakpal7144
@sandeshsakpal7144 3 месяца назад
तुम्हाला गौरव होताना बाळासाहेबांचा मला साहेबांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी पण तुम्ही काँग्रेसला जायची काहीच गरज नव्हती तुम्ही स्वतःहून तुमच्या सहा जागा तरी आल्या असत्या
@ratansapkal2902
@ratansapkal2902 3 месяца назад
Jaudyhana ratri vajale na bara penguin
@laxmannatekar8779
@laxmannatekar8779 3 месяца назад
तुम्ही किती पण भोका माझा राज साहेब तुम्हाला वाकत नाही तु काय करू शकत नाही
@geetashah6663
@geetashah6663 3 месяца назад
Hindutv...mag Ram Mandir Ayodhya Darshanala ka Nahi Gelat..Tumhala Amantr Dil Hot Modini Sagl Bajula Thevun..Ram Mandir Vhav hi Amchya Bala Sahebanchi Pn Ichaa Hoti Baki Vadilanchya Saglya Vr Tilanjali Dilit Pn Nidan Ram Mandirar Gela Astat tr Lokana Tumchya Baddal Kahitari Vatl Ast....Pn Tumhi Congressi Zalat....
@hemantdhale4692
@hemantdhale4692 3 месяца назад
are to tar setalment man
@nalinijoshi5283
@nalinijoshi5283 3 месяца назад
अंध भक्तांना आता सुपारी मास्तर आवडायला लागला 😂😂😂
@pravinkenjale1704
@pravinkenjale1704 3 месяца назад
तू शून्य नाही ... तु शंड आहेस...खरी शिवसेना शिंदेच उत्तम रित्या सांभाळत आहेत ....
@rajendramore7419
@rajendramore7419 3 месяца назад
6
@vaibhavjadhav1427
@vaibhavjadhav1427 2 месяца назад
Aashish shelar vishai bola
@arjunmaliarjunmali5975
@arjunmaliarjunmali5975 3 месяца назад
Aaple 16 hote te 9 kele Aani 1 hote tyache 13 kele Ubt sena lai vat te ka.
@AK_VILLAN.
@AK_VILLAN. 3 месяца назад
Modi jincha hindutwa tyach diwshi sampla jya divshi tyyanni beef company kadun 250 koti cha chanda ghetla😢😢😢
@geetashah6663
@geetashah6663 3 месяца назад
Lachhar.....
@AshrafKhan-lf6kq
@AshrafKhan-lf6kq 3 месяца назад
Koyee bhi ho gaddarana mafi nahi 😢😢
@geetashah6663
@geetashah6663 3 месяца назад
Bhashanat Sabhet....Tamam Hindu Bandhavano....Bhaginini Bolaych Sodlt....Jai Shivaji..Jai Bhavani Bolaych Sodlat.....Amhi Bala Sahebanche Bhakttt Tumhala Maf karnar Nahi.....😡😡🚩
@khandappapatil7173
@khandappapatil7173 3 месяца назад
😂😅😅😅😅 0. Ziro aahesh
Далее
Вопрос Ребром - Серго
43:16
Просмотров 1,7 млн
iPhone 16 & beats 📦
00:30
Просмотров 97 тыс.