Тёмный

उन्हाळी भुईमूग संपूर्ण व्यवस्थापन 

White Gold Trust
Подписаться 351 тыс.
Просмотров 51 тыс.
50% 1

शेंगवर्गीय व तेलवर्गीय पिकांमधील मुख्य पीक मानले जाणारे भुईमूग पिक याला दैनंदिन आहारात महत्वाचे स्थान आहे यामुळे दिवसेन दिवस याची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचा विचार करता येत्या उन्हाळी हंगामात या पिकाचे व्यवस्थापन अचूक व योग्य व्हावे व उत्पादनात वाढ व्हावी या अनुशंगाने येत्या सोमवारी दिनांक १२ डिसेंबर २०२२ रोजी श्री गजानन जाधव सर यांनी " उन्हाळी भुईमूग संपूर्ण व्यवस्थापन " या मुख्य विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधारण आहे .

Опубликовано:

 

11 дек 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 165   
@ashokbojgude6298
@ashokbojgude6298 Год назад
शेतकऱ्यांसाठी आपण देवदुत आहात, आई जगदंबा माता आपणास उदंड निरोगी आयुष्य देवो हीच प्रार्थना.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 🙏🙏
@OmkarShaha
@OmkarShaha Год назад
अशी माहीती कोनही देत नाही. आपले आशिर्वाद शेतकरी वर्गास कायम लागो हीच माऊली चरणी पार्थना. अपनास उदंड आविश्र लाभो हीच पांडुरगाणी चरणी प्रार्थना💯💓💓💓💖💖❤️💯
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , आपण दिलेल्या प्रतिक्रिया बद्दल आपले मनापासून धन्यवाद 🙏🙏
@sandipkisanmore7427
@sandipkisanmore7427 Год назад
भुईमूग बद्दल तुम्ही खूप माहिती छान दिली सर पण डुकराचा फार त्रास आहे त्यामुळे सर्व शेतकरी दुर्लक्ष करत आहे काही उपाय सांगावा यावर 🙏🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, तार कंपाउंड करून झटका मशीन लावा
@shivajigadade2316
@shivajigadade2316 Год назад
सर खुपछान माहिती दिली
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 🙏
@pravinchavhan3048
@pravinchavhan3048 Год назад
साहेब तुम्हाला उदंड आयुष्य लाभो 🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 🙏
@appasahebjanawade2674
@appasahebjanawade2674 Год назад
Ohhh like . , you in tb
@gajanandeshmukh7318
@gajanandeshmukh7318 Год назад
sunder....shashvat...vidio....mazi...vinantai..kastttgarana......endosalfan...kami...trivarta...spray...aavashay...kara..."mava"...sakriy...zala!!...thanks
@ParmeshwarBhise-bn1kh
@ParmeshwarBhise-bn1kh 6 месяцев назад
चांगली माहिती ❤
@whitegoldtrust
@whitegoldtrust 6 месяцев назад
धन्यवाद दादा
@alanebaliram7779
@alanebaliram7779 Год назад
साहेब तुम्ही सांगितल्या प्रमाणे भुईमग पिकाचे नियोजन केल्यास एकरी किती उत्पन्न मिळेल
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , पारंपरिक पद्धतीपेक्षा १० ते १५ टक्के उत्पादनात वाढू होऊ शकते
@Gajanansontakke27
@Gajanansontakke27 Год назад
Thank you so much 💓
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏🙏
@mahindrasisodiya72
@mahindrasisodiya72 Год назад
Saheb, you are the best
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 🙏
@yuvarajmarape6216
@yuvarajmarape6216 Год назад
जाकी 9218 या वाणाची पेरणी केली असून मर रोगाचे प्रमाण भयंकर असून संपूर्ण प्लॉट नस्ट होण्याच्या मार्गांवर आहे.कृपया अर्जंट मध्ये फवारणी नियोजन सांगावे.
@akashdhole6626
@akashdhole6626 Год назад
Same sir maz pn tasech ahe
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , पिक्सल ३० ग्रॅम + रायझर ४० मिली प्रति पंप प्रमाण याची दाट फवारणी करावी औषध मुळापर्यंत गेले पाहिजे एकरी १५० ते २०० लिटर पाणी फवारणीमधून पडले पाहिजे
@sudamabankar2397
@sudamabankar2397 Год назад
तुषार सिंचन ने पाणी द्या
@akashchopade5012
@akashchopade5012 Год назад
भरारी टॉनिक ला दुसरा पर्याय कोनता
@alanebaliram7779
@alanebaliram7779 Год назад
भुईमुग काढणीच्या वेळी 30 ते 35 टके बुरशी लागते व सेंगा जमिनीत राहतात उपाय सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , जमिनीत ओलावा असताना ट्रायकोडर्मा एकरी २ किलो टाका
@vishnupote2336
@vishnupote2336 Год назад
नमस्कार सर खूप छान माहिती दिली सर. घासावर मवा. पडला. आहे कोनते. औषध फवारू. व. लसनाचि. पात. करपलि. कोनते. औषध फवारु
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , घासावर ३० मिली + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण दाट फवारणी करा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
लसूण करपा - विसल्फ ४० ग्रॅम फवारा
@vishnupote2336
@vishnupote2336 Год назад
@@whitegoldtrust namaste घासावर मवा आहे बेस्ट टिकर. 5एम.एल.पुडे.काय.फवारू
@rahulbhakte9571
@rahulbhakte9571 Год назад
Sir bhiymunga sathi shenkhata mdhe waste decomposer chi process karu shkto kay mhnje waste decomposer shenkhatavar taku shakto kay tyani changla result midel kay Shen khatachi gunvattet farak padel kay
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , शेणखत चांगले कुजण्यासाठी डी कंपोझर वापरू शकता, शेणखत चांगले कुजल्यानंतर शेतात टाका
@satishjadhav2460
@satishjadhav2460 Год назад
Bhuymunga sathi Amora 600ml 1 acre sathi tannashak vaparle tar chalel ka 21 divsanananter
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, या तणनाशकाची आम्ही शिफारस करत नाही
@swapnilthakare9945
@swapnilthakare9945 Год назад
फुलावर फवारणी केली आहे 14 दिवस झाले आहे आज पाऊस आला आहे आता 80% शेंगा आहे कोणती फवारणी करावी आणि केव्हा करावी..plz रिपल्या द्या sir..
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , झेनॉप १५ मिली + पांडासुपर ३० मिली + बिग बी /१३-०-४५ १०० ग्रॅम
@milindkapile648
@milindkapile648 Год назад
नाशिक मध्ये आपण सुचविण्यात आलेली खते व किटक नाशक औषधे व NPK - HIGH कोठे उपलब्ध होतील. मिलिंद कपिले. नाशिक
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , सध्या आपल्या भागात उपलब्ध नाही
@pradipjomde9002
@pradipjomde9002 Год назад
Sir harbhryla trykoboost chi dricing karaychi ahe tar prti pampa kite vaprave 🙏🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, प्रति पंप १०० ग्रॅम
@prafuldambhare6271
@prafuldambhare6271 Год назад
Sir mi top chi favarani ke f jhalyapasun 1 tasane pani ala f vaya geli ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , फवारणी झाल्या नंतर साधारण ३ तास पाऊस पडला नाही पाहिजे
@vikrantbhagat8083
@vikrantbhagat8083 Год назад
गव्हाची पेरणी करून 35 दिवस झालेले आहे. गव्हाला पहिली पवारनि कोणती करावी सांगा.सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , गव्हामध्ये अडचण काय आहे फवारणीसाठी
@piyushkhule7322
@piyushkhule7322 Год назад
Sar paus zala vahun nighal tar harbhara 20 dhivsacha ahe purn zopla kahi hoil ka
@gajananjadhao5823
@gajananjadhao5823 Год назад
Un padlyavar uthel
@gangadharbandewad9606
@gangadharbandewad9606 Год назад
सर मी गेल्या वर्षी भुईमूग tag 24(Ankur)पेरलो एक एकर जमीन मध्ये 25 मन शेंगा झाले पेरणी 26 जानेवारी रोजी पेरलो यंदा पन पैरायच आहे उत्पन्न वाढुन नीघेल आस बीयान सांगा (तेलंगणा राज्य)
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , ह्या लाईव्ह मध्ये सर्व चांगल्या जातीची शिफारस केलेली आहे
@santoshdongare-pg3eq
@santoshdongare-pg3eq Год назад
Western 44 मी पेरणी 15फेबुरवारी ला केली होती कुठलेच खत व औषध वापरले नाही तरीही 6किलोला 8पोते शेंगा झाल्या सर पेरणी 12 इंच अंतराने केली होती 6गुठे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , आपली जमीन सुपीक असेल
@vishalmohdekar2984
@vishalmohdekar2984 Год назад
Namskar sr. Mi bhuemung lawla traktarni wa tyat khat he sampurn padal nahi wa tyatil khat wurle ahe ssp 3 wa 10 26 26 hi 1.50 byag tar te khat he davrnichya aagodar takawe ka bharichya welis takawe. Wa dhuei mug nighun 12 diwas zhale aahe margdrtion karawe dhanyavad
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , चालेल
@vishalmohdekar2984
@vishalmohdekar2984 Год назад
@@whitegoldtrust pahlya dawrnit fhekun dewu ka
@gangadharbandewad9606
@gangadharbandewad9606 Год назад
टाळकी गावरान ज्वारी केंव्हा कीती तारखे पर्यन्त पेरु शकता सर उत्पन्न कीती नीघेल एकरी
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान पेरणीची शिफारस आहे
@krushihelp4465
@krushihelp4465 Год назад
Harbhara pika mdhe fule sangam Soyanbeen nighal saheb.. Ani harbhara pn patla nighala.. Tr soyabeen thevu k tasch..
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , सोयाबीन काढून घ्या
@krushihelp4465
@krushihelp4465 Год назад
@@whitegoldtrust nhi mnj soybean ch pn pik ani harbhara ch pn pik doni gheta yeil k😀😀
@pankajshyam7002
@pankajshyam7002 Год назад
Black thrips sathi upay suchva
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , रेज , डिझायर , रिहांश या पैकी एक वापरू शकता
@vinodtonge3347
@vinodtonge3347 Год назад
Big b सोबत chelated boron घेता येते का कापसावर शेवट च्या फवारणी
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, हो चालते
@akashchopade5012
@akashchopade5012 Год назад
तूर पिकावर गजब फवारणी पासून रिझल्ट केव्हा येतो
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , फवारणी नंतर ४८ तासात त्याचे कार्य चालू होते
@sachin.j.rajput4100
@sachin.j.rajput4100 Год назад
सर मी जून मध्ये आपली kds 726 घेतली होती,आता तेच घरचं बियाण पेरली आहे,ती सोयाबीन तुम्ही foundation seed म्हणून घेणार का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , तुम्ही बियाणे खरेदी करताना फौंडेशन घेतले असेल तर, आमच्या प्रोडक्शन प्रतिनिधींना संपर्क करा
@sachin.j.rajput4100
@sachin.j.rajput4100 Год назад
@@whitegoldtrust नाही दादा फाउंडेशन नव्हतं घेतल
@milindmeshram5021
@milindmeshram5021 Год назад
Hello sir, majha question ahe ki 10,26,26+ urea madhe magnesium sulphate kasę mix karave
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , खतामध्ये मिसळू शकता
@alanebaliram7779
@alanebaliram7779 Год назад
सर भुईमुगाच्या फवारणी चे अोषेधी जिंतूर talukyat. मिळत नाहीत अीग्रो starvar ऑनलाईन मघितल्यास miltilka
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , बोरी - सावता कृषी केंद्र 9923542494
@vinodupadhye6225
@vinodupadhye6225 Год назад
Sr aamchya kde bhuimug aavrej purn ghsrle ahe perni band keli ahe bhuimug pernich band keli ahe yavatmal jilha
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , उत्पादन घटण्याचे मुख्य कारण म्हणजे जमिनीची सुपीकता कमी होणे
@jayshrisarkate4441
@jayshrisarkate4441 4 месяца назад
हिंगोली जिल्ह्यातील कोन्या दुकानात भेटल औषध
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978 हिंगोली - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 8605588117 हिंगोली - सुनील कृषी केंद्र 7020731362
@arvindmetange1280
@arvindmetange1280 Год назад
झिंक edta व बोरण उरलेले आहे हरभरा पिकावर फुलोरा मध्ये चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , झिंक व बोरॉन ची हरबऱ्याला गरज नाही
@sahadevpande1419
@sahadevpande1419 Год назад
टोकन यंत्राचा याने साह्याने भुईमूग दोन झाडातील अंतर किती ठेवावे लागते सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , ३० x १० सेमी अंतराने लागवड करू शकता
@manojkothe8929
@manojkothe8929 Год назад
रेज + टॉप अप + परिस्प्रश + सुखाई अस कॉम्बिनेशन भुईमुगाच्या दुसऱ्या फवारणी मध्ये घेतल तर चालेल का सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , चालेल
@harishladhe9651
@harishladhe9651 Год назад
हरभरा फवारणी मध्ये DAP चे पाणी कोणत्या कालावधीत वापरावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , काळ्या लागण्या पूर्वी
@manojmk475
@manojmk475 Год назад
उपट्या भुईमूग कमीत कमी आणि जास्तीत जास्त मध्यम जमिनीत किती दिवसात काढणीस तयार होतो
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , १०० ते ११५ दिवस लागतात
@shankarharal2991
@shankarharal2991 Год назад
काय.आमचे.नावपाहिली
@rahulghode3438
@rahulghode3438 Год назад
नमस्कार जाधव सर,मला कपाशी फरतड घ्यायची आहे. तर त्यात काजली (कोळशी) बुरशी ali ahe तर कसे नियत्रंण करावे. व काय काळजी घ्यावी. कपाशी मध्ये ४फिट अंतर आहे त्यात dawarani केली आहे. कृपया मागदर्शन करावे.
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , डिझायर ३० मिली + क्विनॉलफॉस २० मिली + बेस्टिकर ५ मिली घेऊ शकता
@rahulghode3438
@rahulghode3438 Год назад
Actara chalel ky
@uddhavaraomagar6092
@uddhavaraomagar6092 Год назад
सर बुस्टर ७१६ काही सेगा पोपटी रंगाचे आहे त काही काळपट रंगाचे आहे त कोणता वान ७१६ निवड बियाणे आहे
@gajananjadhao5823
@gajananjadhao5823 Год назад
तसेच वैशिष्टय़े आहेत त्या जातीचे
@uddhavaraomagar6092
@uddhavaraomagar6092 Год назад
@@gajananjadhao5823 पोपटी रंगाची ला आळीच प्रमान ज्यास्त आहे
@tushargosavi4883
@tushargosavi4883 Год назад
तुरीचा खोङवा कसा घ्यावा. माहिती तंत्रज्ञान द्यावे.👌👍🌷🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , या विषयी पुढे माहिती देऊ
@prashantdeshmukh4720
@prashantdeshmukh4720 Год назад
सर तुरीला चट्टा आहे.तुषार सिंचनाने पाणी दिले तर चालेल का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , शक्यतो पाट पाणी द्यावे
@akashchopade5012
@akashchopade5012 Год назад
फुले विक्रांत हरभरा पेरणी पासून फूले किती दिवसांनी धरतात
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , लागवडी पासून ४५ दिवसानंतर फुले लागणे चालू होतात
@deepakpatil2951
@deepakpatil2951 Год назад
कोल्हापूर मध्ये कोठे ओषधे मिळतात
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , गिरगाव - श्री कामधेनु ॲग्रो सर्विस सेंटर 9049417131 कोल्हापूर(रंकाळा) - जयलक्ष्मी सीड्स 9527003282 कोल्हापूर - महालक्ष्मी शेती विकास केंद्र 9423041957
@vijaysablesable3498
@vijaysablesable3498 Год назад
सर रब्बी हंगामातील मका पिकास 65ते80दिवसा नंतर खालच्या बाजूला पाने पिवळी पडून वाळतात मर रोग पडल्या सारखे वाटत उपाय सुचवा सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , नायट्रोजन व पोटॅश ची कमतरता पडते त्या मुळे खालची पाने पिवळी पडतात
@vijaysablesable3498
@vijaysablesable3498 Год назад
@@whitegoldtrust धन्यवाद साहेब एकरी प्रमाण किती असावे
@VO_FF
@VO_FF Год назад
कपाशी पिकावर तुमच्या द्वारे फवारा व्यवस्थापन केले सव्वा एक रात 14 क्विंटल उत्पन्न झालं 44 नळ्या होत्या कपाशी उपटून टाकली हरभरा लागवड केली आहे. हरभरा 24 दिवसाचा झालेला आहे फुटवे साठी कोणती फवारणी घ्यावी. सर🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , हरभरा फवारणी मर/मूळकूज ( दाट फवारा करावे ) ~ गरजेनुसार कीटकनाशक + रायझर ४० मिली + पिक्सल -३० ग्रॅम पहिली फवारणी गरजेनुसार ( वाढ व फुटवे ) ~ पांडा सुपर ३० मिली + टॉप अप ४० मिली + परिस १९:१९:१९ - १०० ग्रॅम दुसरी फवारणी ( कळी अवस्था ) ~ सरेंडर -३० मिली + झेप - १५ मिली + परिस- १२:६१:०० -१०० ग्रॅम प्रती पंप प्रमाण
@ajaymane9868
@ajaymane9868 3 месяца назад
सर बेडवर भोईमुग शक्य होईल का ? ठिबक केल्यास जमते का ?
@whitegoldtrust
@whitegoldtrust 3 месяца назад
नमस्कार दादा , नाही
@vashisthtalekar2917
@vashisthtalekar2917 7 месяцев назад
नमस्कार सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 месяцев назад
🙏🙏
@girishtote6959
@girishtote6959 Год назад
Nano urea baddal mahiti sanga
@girishtote6959
@girishtote6959 Год назад
Kapashi var khup chikta ala
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , काय माहिती पाहिजे आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , डिझायर ३० मिली + क्विनॉलफॉस २० मिली + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण
@s.t3372
@s.t3372 Год назад
30 centimeters म्हणजे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , ३० सेंमी म्हणजे १ फूट
@shivrajSontakke
@shivrajSontakke Год назад
सर नांदेडला कोणत्या कृषी केंद्रावर औषधे मिळतील
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा, नांदेड - किसान ऍग्रोटेक आसना कॉर्नर 9834246532 नांदेड - श्री ओम बीज भांडार 9764514411 नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679 न्यू मोंढा - नवीन ऍग्रो नांदेड 9422170459 वाई बाजार - अंबिका अ‍ॅग्रो एजन्सी 9422250017 खुरगाव फाटा - प्रथमेश ऍग्रो एजन्सीस 9049319564
@jayshrisarkate4441
@jayshrisarkate4441 4 месяца назад
हिंगोली जिल्ह्यात कोन्या दुकानात भेटल औषध
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 месяца назад
हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978 हिंगोली - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 8605588117 हिंगोली - सुनील कृषी केंद्र 7020731362
@santoshdongare-pg3eq
@santoshdongare-pg3eq Год назад
एक झाड 250 शेंगा आहे
@vaibhavthite6771
@vaibhavthite6771 Год назад
सर सेनगांव तालुक्यात तुमचे औषधि कुठे मिळेल
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , सेनगाव - सुशील कृषी केंद्र 7744076536
@bhausahebdere7531
@bhausahebdere7531 Год назад
नारायणगांव मध्ये औषध कोणा कडे मिळतील
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , चाकण - भोर बी - बियाणे 9860225484
@skashpak4721
@skashpak4721 6 месяцев назад
Sar buymug jalu rayl konta fvara maro
@whitegoldtrust
@whitegoldtrust 6 месяцев назад
नमस्कार दादा , ट्रायकोबूस्ट dx ५०० ग्रॅम १० किलो शेणखतात किंवा ओल्या मातीत मिसळून एका एकरात फेकून द्या आणि पाणी सोडा
@s.t3372
@s.t3372 Год назад
भुईमुगला कोणती फवारणी करावी वाढ नाही फ्ट्या अजून प्याक झाला नाही आरया सुटत आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , पांडासुपर ३० मिली + टॉप अप ४० मिली + १२-६१-०० १०० ग्रॅम + प्रोपीको १५ मिली
@sunilkanhe2938
@sunilkanhe2938 Год назад
सर माझ्याजवळ कपाशी मधले Acetamiprid 1.1+Cypermerhrin 5.5%Ec हे कॉम्बिनेशन असणारे लिक्विड फॉर्म मध्ये कीटकनाशक उरलेले आहे तरी मी त्याला हरभऱ्यामध्ये वापरू शकतो का त्याने अळी कंट्रोल होईल का प्लीज मार्गदर्शन करा कारण माझा त्याच्यामध्ये फवारा होतो प्लीज मार्गदर्शन करा सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , त्याने अळी कंट्रोल होणार नाही , तर रसशोषक किडीला कंट्रोल करते
@sunilkanhe2938
@sunilkanhe2938 Год назад
Thanks sir
@jagdishphirke2829
@jagdishphirke2829 Год назад
मलकापूर ला संपूर्ण औषधे मिळत नाही सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , मलकापूर - शिवम सिड्स 9850350325 मलकापूर - गजानन कृषी केंद्र 9422181487 मलकापूर - ज्योती सीड्स 9763008788 देवधाबा - महावीर कृषी केंद्र 9689792733 भालेगाव रण - राघव कृषी केंद्र 9422125005 घिरणी - जय गजानन कृषी केंद्र 9763788704
@hemantaher7941
@hemantaher7941 Год назад
सर आम्ही 8 फेब्रुवारीला भुईमुगाची पेरणी केली आहे बॉम्बे 44 हे बियाणे वापरल आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा . चांगली जाती आहे
@hemantaher7941
@hemantaher7941 Год назад
@@whitegoldtrust धन्यवाद सर
@user-nn2lq9ql8l
@user-nn2lq9ql8l Год назад
कपाशी वर चिकटावासाठी औषधी सांगा
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , डिझायर ३० मिली + क्विनॉलफॉस २० मिली + बिग बी १०० ग्रॅम + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण
@vedanttale8079
@vedanttale8079 Год назад
Apsa 80 baddal kahi mahit ahe ka
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , नाही
@vishalsarakate5513
@vishalsarakate5513 Год назад
सर पातुर तालुक्यात कुठे मिळते तुमचे औषध
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , आलेगाव - महावीर कृषी सेवा केंद्र 9970653155 चान्नी - शेतकरी कृषी केंद्र 9422624553
@shrirampanaskar1707
@shrirampanaskar1707 Год назад
सातारा मध्ये कुटे मिळतील औषधे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , सातारा - आदर्श शेती विकास केंद्र 8379905790 सातारा - देवेंद्र ऍग्रो सीड्स 9423863691 बोरगाव - दिगंबर ट्रेडर्स 9421413702 देशमुखनगर - श्री ज्योतिर्लिंग कृषी उद्योग 9421211213 काशीळ - संजीवनी ॲग्रो एजन्सीज 9860850700 लिंब - मे.शशिकांत ऍग्रो सर्विसेस 9763414001 शेंदे - हिवाळे ॲग्रो एजन्सीज 9860298643
@alanebaliram7779
@alanebaliram7779 Год назад
साहेब मी पाच एकर क्षेत्रावर भुईमुग पेरणी करतो पण सरासरी एकरी उत्पन्न 8 ते 10 क्विंटल होतें एकरी 70 किलो बियाणे वापरतो
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , लाइव्ह मध्ये माहिती प्रमाणे व्यवस्थापन करा , उत्पादन नक्की वाढेल
@arohipremstudio8500
@arohipremstudio8500 Год назад
सर पण नंतर पाऊस रोज च्या रोन सतवत मनून थोडंसं लवकर पेराव लागत
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , जानेवारी मध्ये पेरणी करू शकता
@tukaramsatpute9719
@tukaramsatpute9719 Год назад
भईमुग बियाने बुटरचेआहे काय
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , नाही
@akashchopade5012
@akashchopade5012 Год назад
झेप टानिक 250 मिली काय भाव मिलेल
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , झेप २५० मिली MRP -८५० रु आहे
@devidasjadhao9355
@devidasjadhao9355 9 месяцев назад
तीन दाने वाले वान कोणते आहेत
@whitegoldtrust
@whitegoldtrust 9 месяцев назад
नमस्कार दादा , TAG २४, TG -२६ या जाती चांगल्या आहे
@akashchopade5012
@akashchopade5012 Год назад
झेप टानिक ला दुसरा पर्याय कोणता
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका सांगा
@akashchopade5012
@akashchopade5012 Год назад
@@whitegoldtrust taluka Washim jilaha Washim
@s.t3372
@s.t3372 Год назад
भुईमुग आरे सोडत आहे कोणते खत टाकावे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , २०-२०-०-१३ २५ किलो + रायझर जी ५ किलो + झिंक edta ५०० ग्रॅम प्रति एकर प्रमाण
@s.t3372
@s.t3372 Год назад
@@whitegoldtrust 10 =26=26jmel ka
@rajkawale6951
@rajkawale6951 7 месяцев назад
कांदा लगवाड़ी माहिती फेक कांदा लगवाड़ी ची माहिती दया ना साहेब
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 месяцев назад
नमस्कार दादा , ru-vid.comKCcqCYsc3UQ?si=7bDSgy7JSkLqpFGU हा व्हिडीओ पहा
Далее