Тёмный

उन्हाळी मिरची नियोजन 1 ते 10 दिवस | एकही रोप मरणार नाही! जबरदस्त फुटवा! संपूर्ण नियोजन.... 

शेतीचा डॉक्टर
Подписаться 40 тыс.
Просмотров 20 тыс.
50% 1

मिरची लागवड मध्ये सुरुवातीचे 30 दिवस व्यवस्थीत काळजी घेणे खुप महत्वाचे आहे. योग्य बेड योग्य वयातील रोप चांगला मालचींग पेपर ,योग्य होल , चांगल्या कुशल मजुरा कडून लागवड या गोष्टी ची काळजी घेतली असता 70 टक्के प्लॉट यशस्वी होईल..
उन्हाळी मिरची लागवड शेड्युल 1 ते 10 दिवस
लागवड नंतर लगेचच आलीका (थाईमेथोझाम लमडासायलोथ्रीन घटक) कोणत्याही कापणी चा 1मिली/लिटर पाणी औषध होल मध्ये जाईल अशी फवारणी घ्या
2 रा दिवस आळवणी
पी सी टी 410 (क्लोथीनिडीन+थायरम+पायक्लोस्ट्रोबेन) 1मिली किंवा इलेट्रोन (थाईमेथोझाम+थायरम+थाईपोनेट मिथाईल) 1.5 मिली+11.44.11 4 ग्रॅम+सी बोन (कार्बन) 2मिली/लिटर पाणी
4 था दिवस आळवणी
11.44.11 4 ग्रॅम+सिलिकॉन 12 तक्के 1 ग्रॅम/लिटर पाणी
5 वा दिवस फवारणी
बेनिव्हीया 2मिली/लिटर पाणी
6 वा दिवस आळवणी
भात पेज 3किलो तांदूळ शिजाऊन+ताक 1लिटर+गूळ 2 किलो+शेंगदाणा पेंड 2 किलो अर्क एकरी
8 दिवस फवारणी
मोवेंटो एनर्जी 2मिली+साफ 2 ग्रॅम+बायोझाईम 2 मिली/लिटर पाणी
8 दिवस आलवणी
ह्यूमीk 1 लिटर+कॅल्शियम naitret 2 किलो एकरी
10वा दिवस गरजेनुसार आळवणी किवा फवारणी
या पद्धतीनं नियोजन करा
प्लॉट एक नंबर येईल
अधिक माहिती करिता फक्तं व्हॉट ॲप 8605555382
फेसबुक व इन्स्टा ग्रॅम पेज ला भेट दया.....

Опубликовано:

 

28 мар 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 22   
@ashoksusar-qn6he
@ashoksusar-qn6he 4 месяца назад
अतिशय उपयुक्त माहिती देतात सर आपण मी या चानेल् वरील सर्व वीडियो बघत असतो, ❤
@aamirpathan6432
@aamirpathan6432 4 месяца назад
खुप छान माहिती दिली साहेब, धन्यवाद 👍
@Sheticha_Doctor
@Sheticha_Doctor 4 месяца назад
धन्यवाद
@vaibhavbudhabal6274
@vaibhavbudhabal6274 3 месяца назад
छान माहिती दिली भाऊ
@pravinpache1525
@pravinpache1525 19 дней назад
Sir नमस्ते mi 18 gute mirchi kArachi ahe pan ade dangar bhopla kela hota ajj roje येल शेतात आहे तर् kase neyonan karave plz saga mala maze geon devinimgaon kada asthi beed
@ddghumare
@ddghumare 3 месяца назад
खुप छान माहिती दिली.
@25shradheynavnathlawand34
@25shradheynavnathlawand34 4 месяца назад
Good 👍
@user-ub8bf8uy1b
@user-ub8bf8uy1b 4 месяца назад
नाशिक जिल्ह्यातील आहे तुमची माहिती देण्याची पद्धत खुप चागली आहे सध्या मी तुमचे माहितीने टरबूज लागवड केली आहे 1500 रोप आहे 1 महिण्याचे आहे
@YogeshManwar-og6sm
@YogeshManwar-og6sm Месяц назад
Sir Tumcha N. Milel ka
@prasadsanadi3640
@prasadsanadi3640 4 месяца назад
👏🏻👌🏻
@jahangirpathan8789
@jahangirpathan8789 4 месяца назад
🙏🙏
@nileshkokate5105
@nileshkokate5105 3 месяца назад
Pani kiti divasani deta va kiti vel deta
@akshayamup5415
@akshayamup5415 3 месяца назад
आळवनी आणि फवारणी आवडली पण त्या मधील कालखंड फारच कमी वाटतो जास्त क्षेत्रफळाला परवडनारा नाही
@rahuldalavi6499
@rahuldalavi6499 4 месяца назад
सर अशीच पुढे ही माहिती देत जावे 🙏
@arjunpatil3345
@arjunpatil3345 3 месяца назад
Kadhi lavgan keli ahe
@keshavsawantpatil6402
@keshavsawantpatil6402 3 месяца назад
कोणती जात आहे
@samadhanlokhande4498
@samadhanlokhande4498 2 месяца назад
सर नंबर पाडवा तुमचा
@babasahebdherange7463
@babasahebdherange7463 3 месяца назад
Sir alpa number pahije hota
@GajananNaik-ws1ng
@GajananNaik-ws1ng 4 месяца назад
Sir tumhi drip vartich hole ghetla aahat tyamule drip la kahi problem hot nahi ka
@Sheticha_Doctor
@Sheticha_Doctor 4 месяца назад
काही होत नाहीं आपण पेपर वर मारत चालतो लगेच उच्चले जाते त्यामुळे drip ला काही होत नाहीं अनुभव घेऊन पहा लोखंडी रॉड चे 3 इंच साईज चे कडे करून त्यावर आपल्या पाहिजे उंची नुसार रॉड लावा गरम करून टेकवत चला होल चांगले पडते मालचींग ला हि काही होत नाहीं
@rahuldalavi6499
@rahuldalavi6499 4 месяца назад
पुढील विडिओची वाट बघतोय
@Sheticha_Doctor
@Sheticha_Doctor 4 месяца назад
08/04/24 ला रात्री
Далее
The lightweights ended Round One with a BANG 💪
00:10
СМОТРИМ YOUTUBE В МАЙНКРАФТЕ
00:34
Просмотров 1,4 млн
The lightweights ended Round One with a BANG 💪
00:10