Тёмный

टार्गेट घेऊन मिरची उत्पादन भाग -3 | पाहिले 20 दिवस नियोजन |  

Borgave Technology
Подписаться 210 тыс.
Просмотров 30 тыс.
50% 1

सहज सोपे उत्पादन घेण्यासाठी आजच बोरगावे टेक्नॉलॉजी चा वापर करा..*🏁🏁🏁🏁🏁
Our web site
borgaveindustries.com/क्रॉपडव...
Office -सोमवार ते शनिवार 9 ते 6 या वेळेत च call करा *8421981181
What's up channel-
whatsapp.com/channel/0029VaAg...
Facebook connect
/ रोहित-संजय-बोरगावे-101...
Instgram
rohit_borgave7?...
For job
Linkdin
/ rohit-borgave-86209887
कृषी भरारी गृप
groups/42058...
मार्गदर्शन सेवा औषध व बरेच काही
संपर्क -
ऑफिस वेळेत च फोन करा
सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
ऑफिस - 8421981181
सर्व माहिती मार्गदर्शन साठी
ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
कोल्हापूर- 7385593676
सांगली/ सातारा -8390364482
पंढरपूर /अकलूज - 83799 59354
सांगोला सोलापूर - 97669 70967
छत्रपती संभाजीनगर-7020910207
सिल्लोड -7066091754
जालना व बीड् - 9595154645
ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6

Опубликовано:

 

9 июл 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 73   
@jayeshpagar1801
@jayeshpagar1801 2 года назад
*आमचा प्लॉट ला पिवळसर पणा आला होता पण आता रिकव्हर झाला .... असे च मार्गदर्शन करत रहा धन्यवाद सर *
@swapnilkadam4882
@swapnilkadam4882 Год назад
या विडीओ नंतर आपण आपल्या plot चा विडीओ टाकला नाही ..... काय अडचणी आल्या , रोग , प्रतिझाड उत्पन्न काय चालुय की plot fail गेलाय सांगा ..... विडीओ तर तुम्ही target , दर , उत्पन्न अगदी आकर्षक सांगत असताय पण .... ज्यावेळी आपण स्वत शेती करतो त्यावेळी काय अनुभव असतो हे जरा आपण मिरची च्या याच plot वरुन करावा ही विनंतीय..... आपल काम चांगलय पण साहेब शेतकर्याला लुभवणारे व लुबाडणारे लय झालेत.... RU-vid वर " ऐकरात 4,5,10 लाख " असे Title असणारे बरेच विडीओ बघुन भाबडा शेतकरी नवीन काय तरी कराय जातो फसतो व त्याच उत्पन्नाच स्त्रोत फक्त शेती असल्याने तो खचतोय व अर्थिक संकटात येतो .... नंतर त्याची शेती पडाक पडते व त्याला रोजगार करावा लागतो ही खरी परस्थितीय...... आपण या plot चा विडीओ लवकरच टाकावा.
@panadiShivanandpatil3837
@panadiShivanandpatil3837 Год назад
या प्लॉटमध्ये सगळं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वाण कोणता लागवड केला ही सांगितलं नाही तुम्ही?????
@laxmankochale6776
@laxmankochale6776 2 года назад
मिरा ७१ ने मीरची ला काय होत नाहि का
@vikasmane292
@vikasmane292 2 года назад
सर 1no प्लॉट आहे कोणते वाण आहे आमच्या AK 47 ला पिवळंपणा जास्त आहे ड्रीपने खते देतोय पण पिवळे पणा कमी नाही 15मार्च ची लागवड आहे
@saptshrungigoatfarmdashrat2216
शेडनेट मध्ये चालेल का हि मिरची 1222
@user-be7vd8ru9s
@user-be7vd8ru9s 2 года назад
छान माहिती दिलीत सर 👌👌🙏🙏
@vaibhavpatil9205
@vaibhavpatil9205 Год назад
नर्सरी मधून फुटवा आलेली रोपे आणून लावली काय
@surajjangam3190
@surajjangam3190 2 года назад
दादा खूप छान प्लॉट बनवला आहे पण आमची एक अडचण आहे अशी आहे की मी तुम्हाला कॉल केला होता पण तुम्ही उपलब्ध नव्हते तरी मला तुमच्याशी संपर्क साधायचा आहे
@sandippaturkar341
@sandippaturkar341 Год назад
खूप छान प्लॉट आहे सर.without mulching kela tr चालेल का सर
@VinayChougule-ww4gi
मिर्ची प्लॉट एक नंबर आहे तार काटी आनी बधानी वीडियो plz 🎉🎉🎉
@santoshwarkhade6086
@santoshwarkhade6086 Год назад
मस्त प्लॉट आहे सर धन्यवाद खुप छान माहीती दिली
@babasahebshinde8814
@babasahebshinde8814 Год назад
छान माहिती दिली आहे
@Gamin-p4z
@Gamin-p4z 2 года назад
छान माहिती आहे सर
@shivajiguge5712
@shivajiguge5712 Год назад
खुप,छान,नियौजन,केल,हो,सर,धन्य वाद,
@RHubale
@RHubale Год назад
एकदम मस्त ❤
@rajpatil3976
@rajpatil3976 2 года назад
Mastch saheb
@chaitanyakulkarni7647
@chaitanyakulkarni7647 2 года назад
Jabardast Video 👌👌👌
@parasramdeshatwad1181
@parasramdeshatwad1181 Год назад
खूप छान नियोजन केले सर
@vishwanathkarande7572
@vishwanathkarande7572 2 года назад
एक नंबर आहे साहेब प्लॉट
Далее