Тёмный
No video :(

उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी गणपतीपुळ्याजवळील एक उत्तम ठिकाण | कैरी विश्रांती होमस्टे 

Mukta Narvekar
Подписаться 234 тыс.
Просмотров 208 тыс.
50% 1

गणपतीपुळ्याजवळ नेवरे या गावात एक सुंदर होमस्टे आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत इथे निवांत वेळ घालवू शकतात. आगारात फिरू शकतात, काजूच्या आंब्याच्या बागेत फेरफटका मारू शकतात. तिथला हा अनुभव घ्यायचा असेल तर खाली Contact Details देतीये;त्यावर संपर्क साधा.
📞कैरी विश्रांती होमस्टे (अभय खेर) : 94223 19711
शिवाय त्यांचं फेसबुक पेजही आहे : / kairivishranti
Join this channel to get access to perks:
/ @muktanarvekar
Cinematography And Editing
Rohit Patil
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
www.facebook.c...

Опубликовано:

 

21 апр 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 529   
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
तुमचा उन्हाळी सुट्टीचा काय प्लॅन आहे मग??
@kshitijpatil5226
@kshitijpatil5226 2 года назад
Nivant ghari...! 😃
@hitenraut5815
@hitenraut5815 2 года назад
Going to enjoy marriage season 😀
@suyogpawar6880
@suyogpawar6880 2 года назад
Vir gav ratnagiri mast
@vajidmulla
@vajidmulla 2 года назад
❤️❤️
@kirankolhatkar2922
@kirankolhatkar2922 2 года назад
काही नाही, कैरी पन्ह्याचा आस्वाद घेत मुक्ताचे नवनवीन सुरेख व्लॉग्स पाहाणे ! 👍😊
@prasaddvaze
@prasaddvaze 2 года назад
तुमचं शब्दभंडार खूप मोठं आहे. कोकणावर अनेक लोक विडिओ बनवतात पण तुमचे विडिओ तिथल्या मातीच्या सुगंधाची अनुभूती देतात.असेच विडिओ बनवत राहा आणि तुमच्या आवाजात आम्हाला स्वर्गीय कोंकणची सफर अशीच घडवत राहा.
@kirankher123
@kirankher123 2 года назад
Tu Govuacha ka?
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद😊🙏🙏
@prasaddvaze
@prasaddvaze 2 года назад
@@kirankher123 Vasai cha
@SuperSmartboy16
@SuperSmartboy16 2 года назад
Koknatla godva fakt tikdchya bhashetunach samjato......
@renujagasia5031
@renujagasia5031 11 месяцев назад
Pl translate.
@prakashk.27
@prakashk.27 Год назад
Without price video is priceless...
@abhaykher9703
@abhaykher9703 11 месяцев назад
Thanks for Showing interest in KairiVishranti Homestay , Nevare , Tariff for a room with twin occupancy , CheckIn 1430 Hrs CheckOut 1200 Noon . 1. WeekEnd [Fri/Sat/Sun ]& State Holidays One Night - Rs.1750/- Two Nights - Rs.3200/- Three Nights-Rs.4500/- 2. WeekDays [Mon/Tu/Wed/Thu] One Night - Rs1500/- Two Nights -Rs.2800/- ThreeNights-Rs3900/- Four Nights - Rs4800/- Single Occupancy 35% Discount Extra Bed 25% Additional , Tea/Coffee included in tariff , kettle , tea coffee sachet in the room Food & Beverages Breakfast Veg/Eggs- 75 Lunch/Dinner Veg-150 Chicken Broiler-300 Chicken Gavran-350 Fish Local -250 Fish Surmayi-550 For Chicken/Fish minimum Pax 4 Fish Dish - 2 pcs fry + 2pcs Gravy Fish rates are seasonal. Alcoholic beverages allowed but customer need to arrange . Facilities (Complimentary) Refrigerator Clothes Change folding tent for beach Hair Dryer Binocular WiFi Camp fire Car Park ( Open to Sky) etc Equipment only -Chargeable Barbeque Washing m/c Press/Ironing
@sandybhosale
@sandybhosale 2 года назад
माणसे विविध गोष्टींच्या प्रेमात पडत असतात ज्या निसर्गाने माणसाला प्रेम शिकवलं त्या निसर्गाच्या प्रेमात मुक्ता सारखी माणसे आनंद घेतात.. निसर्ग खूप मोठा आहे... खर सांगायचं तर मुक्ता तू खरखुर जीवन जगतेय.... हे जीवन जगण्याची आस ओढ खूप आहे... तू सांगितलेल्या दाखवलेल्या गोष्टी नक्की पाहण्याचा योग जुळून वेळ जुळून यावा.. एक निसर्ग प्रेमी..... संदीप भोसले
@user-le4wm2xd1q
@user-le4wm2xd1q 2 года назад
आपला मोबाईल नंबर मिळेल का... मी पण निसर्ग प्रेमी आहे... जळगाव येथे राहते..🙏💐
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद😊🙏
@kashmiratare3183
@kashmiratare3183 2 года назад
मुक्ता, तुझ फार कौतुक वाटत, कुठून एवढी छान छान ठिकाण शोधून काढतेस, तु खरया अर्थाने निसर्गात रमतेस त्याच्याशी एकरूप होऊन जातेस
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद😊😊
@anilpawar-zm1ez
@anilpawar-zm1ez 2 года назад
कोकणातील आपला होमस्टे मधील अनुभव आपण सुस्पष्ट आणि शांत शब्दांमध्ये मांडल्यामुळे तो अधिकच आल्हाददायक आणि आनंददायक वाटला. आपल्या पुढील ब्लॉक साठी माझ्याकडून शुभेच्छा आणि शक्य झाल्यास आमच्या पण होमस्टे ला आपण दोघांनी आवर्जून भेट द्यावी
@SUSHanTM01
@SUSHanTM01 Год назад
खरचं महाराष्ट्र किती निसर्गसौंदर्य ने नटलेला आहे याने संपूर्ण जगाला वेड लावले आहे.आणि महाराष्ट्र चे निसर्गसौंदर्य खूप छान पद्धतीने vlog मध्ये आपण दर्शविले आहे🌟 . धन्यवाद ताई...!😊🙏
@mukundudgaonkar4143
@mukundudgaonkar4143 Год назад
अप्रतिम कैरी विश्रांती ….मुक्ता ताई …उत्कृष्ट ह्विडीओ …
@satisht1965
@satisht1965 2 года назад
मुक्ता नमस्कार....सहजच you tube वर सर्फिंग करत असताना तुझा हा व्हिडिओ बघण्यात आला आणि मी थक्क झालो. अतिशय सुंदर जागा त्यावर तुझा उत्तम स्क्रिप्ट आणि तेवढाच सुंदर आवाज एक वेगळाच सुखावह परिणाम देऊन गेला...नुकतेच आम्ही कुटुंबीय 12 ते 14 मे 2022 दापोली का जाऊन आलो..सहल थोडी धावपळीची झाली..तेच दिवस इथे आलो असतो तर...असे वाटून गेले.. तुम्हा दोघांना आणि एथिल यजमानांना खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा...अप्रतिम जागेवर अप्रतिम व्हिडिओ असे म्हणता येईल....धन्यवाद.. @सतीश तापस, मुलुंड, मुंबई.🙏🙏🙏👍
@sudhakarpangrikar7588
@sudhakarpangrikar7588 2 года назад
🙏 नमस्कार मुक्ताताई एपिसोड खुप छान आवडला रिसॉर्टमध्ये राहण्यासाठी भाडे व जेवणाच्या थाळी रेट सांगितले तर आम्हाला प्लान करण्यासाठी सोईस्कर जाईल
@abhaykher9703
@abhaykher9703 2 года назад
Please contact /wa +919422319711
@skjkjg
@skjkjg Год назад
BAROBAR
@user-lf4dg6co9j
@user-lf4dg6co9j Год назад
हौसेला मोल नसते...
@meerajoshi7524
@meerajoshi7524 5 месяцев назад
Excellent video.Nice presentation and nice photography
@dineshkondbhor8698
@dineshkondbhor8698 Год назад
सुंदर चित्रीकरण, सुमधूर व सुस्पष्ट शांतपणे केलेले समालोचन. क्वचितच टाकलेले हळूवार पार्श्वसंगीताने नटलेला व्हिडिओ आम्हाला खूप आवडला 🙏
@vitthaldolas2866
@vitthaldolas2866 2 года назад
Wow खुपचं छान निसर्ग रम्य आहे मन भारावून जाईल असे आहे
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद
@suhaslande1369
@suhaslande1369 2 года назад
मुक्ता मस्तच असं वाटतं की उठावं आणि तिथे जाऊन राहावं तू जे अनुभवलं ते सगळं अनुभवाव अगदी मस्त ठिकाण दाखवलं जबरदस्त एपिसोड तुझ्या निसर्ग प्रेमाला सॅल्यूट असंच जपत रहा धन्यवाद
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद🤗🤗
@akshatatamhankar1973
@akshatatamhankar1973 9 месяцев назад
खूपच छान धन्यवाद
@manoharjoshi1733
@manoharjoshi1733 Год назад
मुक्तां नार्वेकर तुझी मराठी भाषा व उच्चार खरोखरच खूप स्पष्ट व soft flowing आहे. ऐकायला छान वाटत, त्रासिक वाटत नाही. उगाचच मुद्दाम शब्दांवर जोर देऊन, काहीतरी स्वच्छ बोलतोय याचा आव नाहि. खरंच छान. आणी आवाज सरळ मनापासून मनाला भिडणारा आहे. सानूनासिक दोष अजिबात नाहि ते बर आहे.
@shobha5624
@shobha5624 2 года назад
मी आणि मैत्रीण ३-४ महिन्यांपूर्वी कातळशिल्पं पाहण्यासाठी रत्नागिरीला गेलो होतो.तेव्हां 'कैरी विश्रांती ' मध्येच मुक्काम केला होता.अतिशय सुंदर होम स्टे आहे.तक्रारीला जागाच नाही.श्री.किरण खेर यांचं अगत्यही वाखाणण्यासारखं आहे.ज्यांना पक्षी निरीक्षणाची आवड आहे त्यांच्यासाठी तर चंगळंच आहे.दोन दिवसांच्या आमच्या मुक्कामात हळद्या,बुलबुल,कोकिळा,treepie ( टकाचोर),वेडा राघू,kingfisher ( खंड्या),hornbill,munia, drongo ( कोतवाल) असे असंख्य पक्षी इथे पाहायला मिळाले.एकंदरंच दोन दिवसांचा मुक्काम सुखद होता ❤
@abhaykher9703
@abhaykher9703 2 года назад
Always welcome!
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
वाह!! आम्हाला खाली brown wood owl,हळद्या,सुर्यपक्षी दिसला
@shobha5624
@shobha5624 2 года назад
@@MuktaNarvekar हो,sunbirds ( शिंजीर ऊर्फ सूर्यपक्षी) तर होतेच !
@Sandy-fy4ri
@Sandy-fy4ri Год назад
चांगले ठिकाण व चांगला माणूस. 🙏
@mukundudgaonkar4143
@mukundudgaonkar4143 Год назад
निसर्गा च्या सान्निध्यातील दिवस कैरी विश्रांती मध्ये नक्की भावतील . मुक्ता ताईनी व्हिडीओ व्दारे छान सांगितलं .. धन्नवाद …
@sandeshpolvlog
@sandeshpolvlog 2 года назад
काय बोलू.... खरचं नेहमीप्रमाने सुखद अनुभव दिलास...खूप खूप धन्यवाद 🙏😊
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद
@nishantpanhale9922
@nishantpanhale9922 2 года назад
ताई तुझी निवड केलेली ठिकाणे अगदी युनिक असतात. Vlog मोठा बनवला ते खूप छान केले. तु निसर्गाचा इतका छान आनंद घेताना पाहून थोडी असूया वाटल्याशिवाय रहात नाही ताई.😀 कोकणात इतकी सुंदर सुंदर ठिकाणे आहेत हे माहीत नसते. फक्त गणपती पुळे फार झाले तर गणेश गुळे. तुझ्या या आवडीमुळे आम्हाला ही ठिकाणे माहीत होतात. धन्यवाद ताई.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🙏
@pritykumbhar4912
@pritykumbhar4912 Год назад
खुप खुप 👌👌... अश्या निसर्गरम्य वातावरणात कोणाला नाही आवडणार नाही.
@pradeepwadi9036
@pradeepwadi9036 2 года назад
खूप छान ओघवती व सुस्पष्ट भाषा त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पाहिला.खूप छान व्हिडीओ
@sadhanasawant8574
@sadhanasawant8574 2 года назад
गावरान जपून त्यात हे घरगुती अनुभव देणारं राहण्यासाठीच हे ठिकाण अतिशय साधं सुंदर आहे. व जेवण हि उत्तम दिसतंय, एकदा तरी अनुभवावं असं हे कैरी रिसॉर्ट मस्तच
@pradippatil8381
@pradippatil8381 Год назад
एक नंबर विउ होता😊😊
@sangeetajoshi6468
@sangeetajoshi6468 10 месяцев назад
Mastach..
@mohanparanjape8395
@mohanparanjape8395 2 года назад
तुमचा कुठलाही व्हीडिओ बघितला की असं वाटत की सर्व कामं बाजूला सारावीत, बॅग भरावी आणि सरळ त्या ठिकाणी सैर करून यावी........तुमच्या कुठल्याही व्हिडिओत तुम्ही निवडता ती लोकेशन्स, तुमची रनिंग कॉमेंटरी, रोहितच शूटिंग, आणि अर्थातच संपूर्ण व्हीडिओ ह्या सर्वाला एकच शब्द सुचतो मला...........नितांतसुंदर.....असेच सुंदर सुंदर vlogs बनवत रहा
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद😊🙏
@suyogpawar6880
@suyogpawar6880 2 года назад
Mast video आसतात आवडतात मस्त
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद😊🙏🙏
@mayurmane9055
@mayurmane9055 2 года назад
अप्रतीम होम स्टे . माहीती दिल्या बद्दल धन्यवाद
@kshamaupadhye7338
@kshamaupadhye7338 2 года назад
खूप छान विडिओ मुक्ता. विडिओ बघून आणि वर्णन ऐकून जावसं वाटू लागलं. अतिशय सुंदर जागा आहे .काका सुद्धा साधे छान !! मस्त
@shreedattajaydatta4543
@shreedattajaydatta4543 10 месяцев назад
मुक्ता तुझा आवाज ऐकणं हेच meditation आहे..keep it up..
@travelwithsupriyayogesh
@travelwithsupriyayogesh 2 года назад
खूप छान माहिती पूर्ण व्हिडिओ 👌👌👌👌👌
@mandarvelankar64
@mandarvelankar64 2 года назад
खुप छान होता एपिसोड, कोकण आणि तेथील निसर्ग उन्हाळ्यात देखील आल्हाददायक आहे, मन प्रसन्न झाले. कैरी विश्रांती होम स्टे आणि तेथील वातावरण खूपच छान वाटले.
@kirankher123
@kirankher123 2 года назад
We welcome You.
@deepakmishra9947
@deepakmishra9947 2 года назад
तुम्हाला पाहिलं,ऐकलं की जग सुंदर आहे वाटतं... शांत😍
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
😄😄
@pravinjavir7689
@pravinjavir7689 2 года назад
खूप छान वाटलं व्हिडिओ बघून 👌 खूप छान निसर्ग आहे.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद😊😊
@sheetalbhosle1112
@sheetalbhosle1112 Год назад
एकदम मस्तच एपिसोड 👌👌👌सुंदर शब्दाकंन आणि गणपती पुळेचा होमस्टे पण छान वाटलं अगदी कोकणातल्या कौलारू घरात राहील्याचा फिल येईल अतिशय उत्तम आहे आणि आंब्या फणसाची झाडांची माहिती दिली तीही छान होती
@anjalikarulkar1799
@anjalikarulkar1799 2 года назад
भाषेचे उत्तम ज्ञान आणि खुमासदार शैली.‌नवनवीन ठिकाणे पाहायला मिळावी
@prakashkumbhar694
@prakashkumbhar694 2 года назад
छान,मस्तच, सुंदर व्हिडिओ नमस्कार मुक्ता ताई.
@sunilp1960
@sunilp1960 2 года назад
मुक्ता, तुझ्या साध्याशा, सोप्या पण मनाला भिडणार्या निवेदनाने कैरी होम स्टे आणखीनच सुंदर वाटु लागले आहे, चित्रीकरण अर्थात अप्रतीम
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद😊🙏
@kirankher123
@kirankher123 2 года назад
Thanks. Welcome.
@rekhahiwarkar5242
@rekhahiwarkar5242 2 года назад
अत्यंत सुंदर असं हे निसर्ग रम्य ठिकाण आहे . सुंदर विडिओ झाला आहे. वर्णन फार छान आहे.
@manoharbhovad
@manoharbhovad 2 года назад
छान व्हिडीओ मुक्ता... व्हिडीओ आवडला....!
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद
@manjushasathe3546
@manjushasathe3546 2 года назад
असं निवांत पर्यटन स्थळ आवडले.फोटोग्राफी छान
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद😊🙏
@sameerindulkar4350
@sameerindulkar4350 2 года назад
खरं तर आज खूप दिवसांनी विडिओ पाहतोय मुक्ताजी.. तसं पाहायला गेलो तर तुमच्या विडिओ छान च असतात आणि त्या पाहताना अजून छान वाटतात..पण एक सांगू मी तुमची विडिओ पाहतो ती माझं मन प्रसन्न होण्यासाठी..कारण दिवस भराच्या कामाच्या धावपलीमध्ये तुमच्या सारखा आवाज अश्या विडिओ मार्फत कानावर पडला ना की मन कसं प्रसन्न होऊन जातं..मला खरचं तुमचा आवाज खूप छान वाटतो मुक्ताजी.आणि रोहितजी अफलातून विडिओ बनवता.. Thanqq
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद😊😊
@scorecard1007
@scorecard1007 2 года назад
Kaka is very humble person👍
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
Ho😊😊
@jyotikulkarni9830
@jyotikulkarni9830 Год назад
तुम्ही जाऊन आलात का
@FAiry_Crystal
@FAiry_Crystal 2 года назад
Amhi jaun aalo ithe... Mastaa jaga ahe...
@vijayachavan3678
@vijayachavan3678 2 года назад
छान एपीसोड. कैरी होम स्टे नावंच किती छान आणी वेगळं आहे. 👌👌
@neelsubhash3133
@neelsubhash3133 2 года назад
खूपच छान सादरीकरण आहे तुमचं. सर्वात जास्त आवडलेली बाब म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारचे कलर फिल्टर्स वापरले नाहीत जे actual location आहे ते टिपलं कुठलेही fancy transition moves नाही ज्या मुळे आपण त्या जागेवर स्वतः असल्याचे वाटतं आणि त्या जागेचं खरं सौंदर्य न्याहाळता येतं.
@jyotikulkarni9830
@jyotikulkarni9830 Год назад
खूप वाईट अनुभव आहे इथला. पावसाळ्यात तर लहान मुलं आणि सिनिअर सिटीझन्सनी अजिबात जाऊ नका. हा स्वानुभव आहे. अतिशय संथ आणि गलथान कारभार आहे
@KateSawar
@KateSawar 2 года назад
फारच छान माहिती मिळाली. शिवाय तुम्ही देशी झाडांचे महत्त्व सुद्धा अधोरेखित करता ही खूप चांगली गोष्ट आहे.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद 😊🙏
@pradeepshingare3252
@pradeepshingare3252 2 года назад
भारीच👌👌👌
@aniketbolade1632
@aniketbolade1632 2 года назад
खुप छान आहे. हे कैरी मस्त Mukta... ❤❤😍😍😘😘
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद😊🙏
@daivashilapanhale750
@daivashilapanhale750 2 года назад
खूप सुंदर vdo अन् तितकेच सुंदर निवेदन.....
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद
@user-dw2tl8xb8v
@user-dw2tl8xb8v 2 года назад
खुप सुंदर माहिती आणि तुमची बोलण्याची पध्दत आणि आवाज मस्तच
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद
@nareshpedamkar2318
@nareshpedamkar2318 2 года назад
खूप सुंदर शांत निसर्ग मुक्ता तुम्ही खूप सुंदर व्हिडिओ बनवता
@chandu000071
@chandu000071 2 года назад
अप्रतिम व्हिडिओ आणि शब्दांची मांडणी खूपच सुरेख
@sandeeppatwardhan1212
@sandeeppatwardhan1212 2 года назад
Excellent Home Stay.... Must Visit.. Picture and Sound Quality is Superb ! Voice Over is also first class Thanx Muktā Ji.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
Thank you 😊
@milindkulkarni2523
@milindkulkarni2523 2 года назад
खूपच छान वाटलं हा एपिसोड , मुक्ता तू आतापर्यंत कोकणातील ज्या काही ठिकाणी भेटी दिल्या आणि त्याचे एपिसोड बनवले त्यांची यादी आणि कॉन्टॅक्ट नंबर्स share केले तर छान वाटेल म्हणजे मग त्या त्या ठिकाणी आम्ही सुद्धा प्लांनिग करून , बुक करून कुटुंबासह जाऊ शकतो आणि निसर्गाचा आनंद मिळवू शकतो. धन्यवाद
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
प्रयत्न करते
@sunitalimaye9491
@sunitalimaye9491 2 года назад
खुपच सुंदर आहे कैरी होम.आत्ताच तिथे यावेसे वाटते💃
@akashshinde9483
@akashshinde9483 2 года назад
अतिशय सुंदर 👌👌👌
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद
@shrikantdavande9728
@shrikantdavande9728 2 года назад
Khupach chan Tai 🙏 Tuje video mala khup aavdtat Mi apang aaslyamule kuthe jaou shakat nahi tuje video pahile ki mala far bare vatat aahe 👍
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏 तुमच्यासाठी असे व्हिडीओ नक्की करत जाईन..😊👍🏻👍🏻
@rehannaturevideo786
@rehannaturevideo786 2 года назад
नमस्कार, खुप छान निसर्गाचे विडीवो दाखवलात तुम्ही ,सर्वांनी निसर्ग जपला पाहिजे निसर्गापासून काहीतरी शिकले पाहिजे ,
@lalitaburse3346
@lalitaburse3346 2 года назад
खूप छान निवांत ,शाश्वत ठिकाणी आम्ही मनाने तिथे पोहचलो. Amazing as always. Very good job , keep it up. I like you one peace dress also You are looking pretty in that Dear Mukta. 👍👍👌👌😊😊😊😊💝💝
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏🙏
@Kasal269
@Kasal269 Год назад
नितांत सुंदर होम स्टे व व्हिडीओ 🙏🙏
@dvp322
@dvp322 Год назад
खुप छान शब्दात वर्णन केले 👌
@rameshphatkare4847
@rameshphatkare4847 2 года назад
मांगर चा विडिओ पहिला, उत्तम माहिती, गावची आठवण 👌 आली, तुम्हाला धन्यवाद 👌🙏
@jayeshawasare6341
@jayeshawasare6341 3 месяца назад
Really very nice
@vinoddevale36
@vinoddevale36 2 года назад
Mala tuze koknatale videos khup avadatath Kokan is heaven of earth.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
Thank you 😊😊 आणि तुम्ही कोकणाबद्दल बोललात ते अगदी खरंय
@kirankolhatkar2922
@kirankolhatkar2922 2 года назад
सुरेख परिसर…मस्त नरेशन..! 👌☺️
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद😊🙏🙏
@smrutikaduskar4799
@smrutikaduskar4799 7 месяцев назад
Amhi atta cha rahun alo ani khup khup sundar ahe kahi vegda cha experience hota. Jevan Ani service apatrim hoti cottage pan khup chan ani swacha hoti. Amhi 8 jana gelo hoto khup khup enjoy kela pan 2 divas khup cha kami pale. Nakki cha tumhi labh ghya.
@abhaykher9703
@abhaykher9703 6 месяцев назад
Thank you very much for kind words .
@gourinarvekar93
@gourinarvekar93 2 года назад
नमस्कार मुक्ता हा भाग मला खूप आवडला मेडिटेशन point तर खुप आवडला तुझे सगळेच एपिसोड छानच असतात 👍👍👍
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
Thank you ❤️❤️
@priyasswayampakghar438
@priyasswayampakghar438 2 года назад
Khup chan tai आम्ही पण रत्नागिरी मध्ये राहतो गणपतीपुळे जयगड
@sandipchavan4678
@sandipchavan4678 2 года назад
मऊ, मृदू शब्दांकन आणि तितकाच माहितीपूर्ण ब्लॉग. यजमानांची आत्मीयता आणि आदरातिथ्य पाहून एखाद वेळेस उन्हाळी सुट्टीत कैरी होम स्टेला नक्की भेट द्यावीशी वाटते. 👍
@abhijitnimbare6305
@abhijitnimbare6305 Год назад
वर्णन खूप छान केलंय प्रत्येक गोष्टीचं
@anilrandive4230
@anilrandive4230 2 года назад
खूप मस्त रायगड किल्ल्याची ट्रिप करा
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
नक्की
@ashudhotre6565
@ashudhotre6565 Год назад
Sukoon vatla video pahun . Mi nakki visit karen hya place la
@naturelovers2211
@naturelovers2211 2 года назад
विडिओ शूटिंग अप्रतिम........
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद
@madhavvalase8950
@madhavvalase8950 2 года назад
Very nice location to enjoy PEACE and NATURE....! Appreciate your efforts to identify nice locations in Konkan. Also your videos are always optimized, which gives pleasure and feel of being there...! 😊👍👍🙏
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
Thank you 😊😊😊
@vandanamothe4425
@vandanamothe4425 2 года назад
Khup chan episode di,man trupt zal.....
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद
@ketangodbole5973
@ketangodbole5973 2 года назад
कैरी विश्रांती मस्त आहे ‌चाबुक
@royalarts8657
@royalarts8657 2 года назад
खुप छान माहिती आणि व्हिडीओ पण
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद
@hemantsubedar9985
@hemantsubedar9985 2 года назад
आकर्षक आणी तितकच मनमोहक कोकण दर्शन दिल्या बद्दल धन्यवाद 😊
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद😊🙏🙏
@sadhanasathe9482
@sadhanasathe9482 2 года назад
खूपच सुंदर वर्णन
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद
@saipatankar8619
@saipatankar8619 2 года назад
Khup sundar ahe ha nisarg🍀🍀🍀
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
😊😊
@rajendrakhade2033
@rajendrakhade2033 2 года назад
छान वाटले Good
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
😊😊
@avadhootnadkarni2521
@avadhootnadkarni2521 2 года назад
Jevan thand vaatatay! A very well made video, though!
@sunitalimaye9491
@sunitalimaye9491 2 года назад
खुपच सुंदर ठिकाण आहे.आताच यावेसे वाटते💃
@priyankaajagekar4673
@priyankaajagekar4673 2 года назад
माहिती देण्याची पद्धत उत्तम आहे , फार सुंदर कोकणात एक सुंदर spot पाहायला मिळाला मी नक्की visit करेन
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद😊❤️
@shirishbelsare2121
@shirishbelsare2121 2 года назад
सुरेख व्हिडीओ पण मला एक नवी माहिती मिळाली ती म्हणजे मुक्ता तु ज्या फुलांना लीली म्हणालीस त्या फुलांना मी कमळ समजत होतो.खुप छान.
@madhurigore3609
@madhurigore3609 2 года назад
नाही,ती कमळंच आहेत
@Kokan-g8ttt
@Kokan-g8ttt 2 года назад
खूप मस्त ठिकाण आहे
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
हो😊
@sutaravadhut
@sutaravadhut 2 года назад
नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट... प्रवास वर्णन म्हण किंवा एखाद निसर्गावर आधारित तू स्वतः लिहिलेलं पुस्तक वाचायला आवडेल.. काय मत आहे यावर तुझं...? अनुभवाचं अथांग अस गाठोडं नक्कीच आलेलं असेल तुला.. तर ते एका बंद कागदांच्या संगतीत दिसलं तर भारीच होईल..👍
@sandeepkuveskar8452
@sandeepkuveskar8452 2 года назад
Sutar saheb.khup changale describe kele...mukte la .chaan. Nisarga var ek mukte Tu je Explore kele ahe tya var Tuzya navarupi Ek pravas varana pustak yeyala pahije.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
पुढे नक्की प्रयत्न करेन.. तितका वेळ देता यायला हवा..
@meenalpandit4204
@meenalpandit4204 2 года назад
हो फार छान कल्पना आहे ़़़़़ मुक्ताच्या गोड आवाजात ऐकायला छानच वाटते पण वाचायलाही खूप आवडेल
@raosahebdesai8313
@raosahebdesai8313 2 года назад
Very nice place just. Visit and. Stay. Nice. Experience
@sunilmoghe5416
@sunilmoghe5416 2 года назад
👌👌👌 फारच सुंदर video and presentation. नक्कीच भेट देऊ कैरी homestay ला.. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद..🙏
@SHILPNIRMIT
@SHILPNIRMIT 2 года назад
नेहमी प्रमाणेच छान झाला आहे व्हिडिओ. 👌👌
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद
@prakashtormal2590
@prakashtormal2590 2 года назад
Khupch sunder video khup relax feel hot ase video pahun keep it up ...
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
धन्यवाद😊
@sudhakarsankpal4956
@sudhakarsankpal4956 2 года назад
छान आहे नक्की भेट देण्यासाठी येणार आहे
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 2 года назад
😊👍🏻👍🏻
@sujatamophirkar9673
@sujatamophirkar9673 2 года назад
मुक्ता तुझे बोलणे ऐकताना एखादी कविता ऐकत आहोत असेच वाटले,
@abhishekmedge6480
@abhishekmedge6480 Год назад
Tumcha Awaj ani Shabda khupach bhari ahet.... Videography pan Simple mast ahe... Keep it up..👌👌
@akhileshvishwasrao611
@akhileshvishwasrao611 2 года назад
Very nice video... Save Konkan Save Nature Jai Shree Ram 🙏🙏
@sharadshelar
@sharadshelar Год назад
Ekdam mast video, Thodee gammat pan vat te, aaple gaavasarkhe gaav tourist spot mhanoon baghtana..
@deeptiwalunjkar4900
@deeptiwalunjkar4900 2 года назад
Mukta.. Aga kitti g goad awaj.. Ani sahaj sunder bolna. Apratim vlog.. Nice information.. Mi tar agdi vaat baghat aste tuza blog chi
Далее
Муж на час 😂
00:37
Просмотров 1,2 млн