Тёмный

उपवासाची भजी (Farali Pakodas) By Homechef_Anita 

Homechef_अनिता👩‍🍳
Подписаться 1 тыс.
Просмотров 489
50% 1

उपवासाची भजी
साहित्य:-
2 मध्यम आकाराचे किसलेले कच्चे बटाटे
1 उकडून स्मॅश केलेला बटाटा
शेंगदाण्याचा कूट - 3 टेबलस्पून
वरई पीठ - 4 टेबलस्पून
राजगिरा पीठ - 2 टेबलस्पून
लिंबाचा रस - 1 टीस्पून
बारीक चिरलेली कोथिंबीर
आलं आणि हिरव्यामिरचीचा ठेचा - 2 टेबलस्पून
जिरंपूड - 1/2 टीस्पून
साखर - 1 टीस्पून
चवीनुसार मीठ
कडकडीत तेलाचे मोहन-
1 टेबलस्पून
कृती :-
एका बाऊलमध्ये वरील सर्व साहित्य काढून घेणे .. एक चमचा
कडकडीत तेलाचे मोहन घालून सर्व जिन्नस एकजीव करून घ्यावे. कढईत तेल चांगले तापवून, मध्यम आचेवर भजी तळायला घ्यावीत आणि सोनेरी रंगावर तळून झाली की आपली खमंग कुरकुरीत उपवासाची भजी खाण्यास तयार. 😋
Homechef _अनिता👩‍🍳

Опубликовано:

 

27 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 3   
@devbondre7807
@devbondre7807 2 месяца назад
Yummy 😋🎉
@anuradhagadgil9217
@anuradhagadgil9217 2 месяца назад
मस्त 👌👌
@mrunmayeesathekarmarkar4945
@mrunmayeesathekarmarkar4945 2 месяца назад
मस्त दिसत आहेत भजी 👌👌👌
Далее
Новый вид животных Supertype
00:59
Просмотров 74 тыс.