Тёмный

@चॉकलेट मावा बर्फी by Homechef_Anita 

Homechef_अनिता👩‍🍳
Подписаться 1 тыс.
Просмотров 331
50% 1

चॉकलेट मावा बर्फी
साहित्य:-
खवा - 300 ग्रॅम (किसलेला)
साखर - 90 ग्रॅम
पाणी - 60 ग्रॅम
कोको पावडर - 15 ग्रॅम
वेलची पावडर - 15 ग्रॅम
कृती:-
प्रथम एका पॅन मध्ये पाणी आणि साखर घालून, एक तारी पाक करून घ्यावा. पाक झाल्यानंतर त्यात खवा घालून छान एकजीव करून घ्यावा आणि पॅनच्या बाजूने खवा सुटेपर्यंत परतून घ्यावा. नंतर आच बंद करून निम्मा खवा तूप लावलेल्या टिन मध्ये काढून घ्यावा तसेच हा टिन मोजून 5 मिनिटे फ्रीझर ला ठेवावा .. तोवर उरलेल्या निम्म्या खव्यामध्ये कोको पावडर आणि वेलची पावडर मिसळून घ्यावी. आता फ्रीझर मधून टिन बाहेर काढावा आणि पहिल्या खव्याच्या थरावर, कोको पावडर मिसळलेल्या खव्याचा थर पसरवून घ्यावा. सजावटीसाठी चांदीचा वर्ख लावून घ्यावा. आता हा टिन साधारण 4 ते 5 तास रूम temperature वर सेट झाल्यानंतर बर्फी कापून घ्यावी 😊
Homechef_अनिता

Опубликовано:

 

27 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 3   
@jyotibelhekar8897
@jyotibelhekar8897 2 месяца назад
Chan zali barfi
@PritiPatankar-ey8ev
@PritiPatankar-ey8ev 3 месяца назад
Khup chan
@kalyanibramhekar1070
@kalyanibramhekar1070 3 месяца назад
❤❤😊Mast
Далее
А Вы за пластику?
00:31
Просмотров 12 тыс.
Я ИДЕАЛЬНО ПОЮ
00:31
Просмотров 476 тыс.
InDesign Advanced Tutorial
3:19:09
Просмотров 312 тыс.
А Вы за пластику?
00:31
Просмотров 12 тыс.