परमपूज्य श्रीप्रेमानंद महाराज ( मदलूरदादा ) यांचे प्रवचन
उपासना म्हणजे काय ( नित्योपासना ) प्रवचन क्र.१/२
एकूण प्रवचन २, पैकी प्रवचन-१-अ-उवै, दिनांक : १६.९.१९९५
उपासना ही भवभ्रम वितळवून टाकते आणि आत्मसूर्याचे दर्शन घडविते.
उपासना ही स्वार्थाचा बांध फोडून टाकते आणि प्रेमनदीप्रवाह मोकळा करते.
परमपूज्य श्रीप्रेमानंद महाराज ( मदलूरदादा ) यांचे ओवीबद्ध संक्षिप्त चरित्र. pdf फाईल साठी कृपया येथे क्लिक करावे.
drive.google.com/file/d/1OSqQ...
25 июл 2020