Тёмный

उमगाया बाप | Umagaya Baap Ra Video Song | Ajay Gogavale | Guru Thakur | बापल्योक Baaplyok 

Everest Marathi
Подписаться 4,1 млн
Просмотров 1,6 млн
50% 1

Presenting Superhit Marathi Songs 2023 "उमगाया बाप Umagaya Baap Ra Video Song" from Marathi Movie "Baaplyok". Beautifully Sung by Ajay Gogavale and composed by Vijay Narayan Gavande. Lyrics penned by Guru Thakur. Starring Shashank Shende & Vitthal Kale. Exclusively on @EverestMarathi
Instagram Reel
♪ Song Available on ♪
streamlink.to/umagayabaap
Popular Marathi Videos
► Movie "Chandramukhi चंद्रमुखी" Videos | Marathi Movie 2022 - • Movie "Chandramukhi चं...
► "Boyz 4" Videos | New Marathi Movies 2023 - • "Boyz 4" Videos | New ...
► सुभेदार | Subhedar Marathi Movie - • सुभेदार | Subhedar Mar...
► Pawankhind | Superhit Marathi Movie 2022 - • Pawankhind | Superhit ...
► Top Trending Marathi Videos - • Top Trending Marathi V...
Song Credits:-
Singer - Ajay Gogavale
Music -Vijay Narayan Gavande
Lyrics - Guru Thakur
Supporting Vocals - Savani Kulkarni
Music Production - Gaurav Korgaonkar
Violin ,Viola - Jitendra Javda
Ethnic Strings instruments - Tapas Roy
Bass guitar - Amit Gadgil
Rhythm - Kedar More
Recording Studios
Yashraj Studios - Vijay Dayal, Chinmay Mestri
Audio Talkies - Abhishek Kate
Dawn Studios - Tushar Pandit
Mix and Master - Ishaan Devasthali
Mastering Studio - Dawn Studios Pune
Music Label - Everest Entertainment
Movie Credits:-
Nagraj Popatrao Manjule Presents
Directed By Makarand Shashimadhu Mane
Produced By Vijay Shinde, Makarand Shashimadhu Mane, Shashank Mahadev Shende
Story - Vitthal Nagnath Kale
Screenplay & Dialogue - Makarand Shashimadhu Mane & Vitthal Nagnath Kale
DOP - Yogesh M Koli
Executive Producer - Shantanu Shivajirao Gangane
Line Producer - Bahuroopi Productions
Editor - Aashay Gatade
Sound Printing - Piyush Shah, Ishaan Devasthali
Location Sound - Umar Mulani
Casting Director - Yogesh Madhukar Nikam
Art Direction - Mahesh Laxman Kore
Make up - Santosh Dongre
Costumes - Anuttama Nayakwadi
Chief Assistant Director - Amol Gharat
DI / Colorist - Santosh Pawar (Sandy)
Digital Marketing - Zeon Movies & Chetan Garud Productions
Choreographer - Vishwas Pandurang Natekar & Makarand Mane
Print Publicity - Alpha Advertising
Publicity Design Movie - Aatpat
Visual Promotion - Aatpat
Lyrics :-
उरामंदीं माया त्याच्या काळ्या मेघावानी
दाखविना कधी कुना डोळ्यातलं पाणी
झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला
व्हटामंदी हासू जरी कना वाकला
घडीभर तू थांब जरा ऎक त्याची धाप रं
लई अवघड हाय गड्या उमगाया बाप रं ॥
मुकी मुकी माया त्याची मुकी घालमेल
लेकराच्या पायी उभा जल्म उधळेल
आधाराचा वड जणू वाकलं आभाळ
तेच्याइना पाचोळा जीनं रानोमाळ ॥1॥
किती जरी लावलं तू आभाळाला हात
चिंता तुझी मुक्कामाला तेच्या काळजात
वाच तेच्या डोळ्यातली कधी कासाविशी
तुझ्या पायी राबनं बी हाये त्याची ख़ुशी ॥2॥
Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.
bit.ly/EverestMarathi
Enjoy & Stay connected with us!
RU-vid: bit.ly/EverestMarathi
Facebook: / everestentertainment
Twitter: / everestmarathi
Instagram: / everestentertainment
Website: www.everestent.in
#Baaplyok #ajaygogavale #UmagayaBaapRa

Развлечения

Опубликовано:

 

4 ноя 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 621   
@EverestMarathi
@EverestMarathi 7 месяцев назад
Baaplyok (बापल्योक) Marathi Movie rb.gy/0pit2
@nayanpilane8479
@nayanpilane8479 6 месяцев назад
😊
@vilaskawale1571
@vilaskawale1571 4 месяца назад
❤​@@nayanpilane8479
@ravindramore3172
@ravindramore3172 4 месяца назад
😢
@satishsathe5274
@satishsathe5274 4 месяца назад
​@ravindramore31721111111
@AltafJamadar-bg9yz
@AltafJamadar-bg9yz 3 месяца назад
Ho bhava ❤❤🙏🙏
@shobhanagoje6924
@shobhanagoje6924 9 дней назад
एकदा बाप नावाची सावली हरवली की पुन्हा कधीच दिसत नाही...या गीता मुळे खूप मन भरू अल...
@bhausahebbaraskar2440
@bhausahebbaraskar2440 7 месяцев назад
अजय सर पहिलं तर तुम्हाला मुजरा आजपर्यंत मोठ्या मोठ्या लोकांनी आईचे गुण गाईले पण बापाचे पुर्ण गुन सांगितले ह्या साठी तुम्हाला सांशटांग दंडवत आत्मा शांत झाला सर
@SamadhanPatil-bp6wh
@SamadhanPatil-bp6wh 3 месяца назад
अगदी बरोबर 🙌👌👍👑❣️
@aniket9463
@aniket9463 2 месяца назад
💯✔️
@TheMemeVault0001
@TheMemeVault0001 6 месяцев назад
माझ्या पप्पांच वय 80 वर्ष आहे तरी ते बरोबर असेल की संपूर्ण ब्रम्हांड ची शक्ती माझ्या जवळ आहे असे वाटते
@dhananpatil51
@dhananpatil51 6 месяцев назад
पप्पांची काळजी घ्या आणि सांभाळा तुमच्या पप्पांना🙏
@swapnalirokade4194
@swapnalirokade4194 6 месяцев назад
जपा❤
@user-xk3zl9we8k
@user-xk3zl9we8k 6 месяцев назад
Mazha aba tar kadhich nighun Gela tari pur gharachi jababdari uchalta uchalata tyachi athavan yete ❤️😭😭😭
@dhananpatil51
@dhananpatil51 6 месяцев назад
@@user-xk3zl9we8k 🙏🙏🙏❤️❤️❤️
@YogeshPawar-by5jn
@YogeshPawar-by5jn 6 месяцев назад
नशीबवान आहेस तु माझे बाबा मला कमी वयात सोडून गेले 😔
@sandipkhemnar2830
@sandipkhemnar2830 5 месяцев назад
माझ्या 53 वर्षाच्या आयुष्यातील माझ्या ह्रदयाचा ठाव घेणारे एकमेव गीत.बापाची व्याख्या सांगणारे कदाचित दुसरे गीत होणे नाही.
@neelu24
@neelu24 5 месяцев назад
हे गाणं बघताना रडू नाही येणार असं कुणी च नसेल😢😢😢
@jaybhandare9476
@jaybhandare9476 3 месяца назад
Dole band krun bgh mg
@samadhanjadhav2282
@samadhanjadhav2282 3 месяца назад
बरोबर आहे 😭🙇🙏
@santoshpawar8586
@santoshpawar8586 2 месяца назад
😊❤😢😮😮😢
@PawarRahul-ci6lo
@PawarRahul-ci6lo Месяц назад
Khar ahe bhau
@laxmikantmore5419
@laxmikantmore5419 Месяц назад
खरं आहे भाऊ मी रडलो
@prajyotohal5095
@prajyotohal5095 7 месяцев назад
कुठून कल्पना सुचते खरंच सलाम तुम्हाला 🥺❤️❤️🙏💐
@snehapachpunje5442
@snehapachpunje5442 3 месяца назад
I salut Ajay sir
@nijamshaikh-wn3hx
@nijamshaikh-wn3hx Месяц назад
Nice
@nijamshaikh-wn3hx
@nijamshaikh-wn3hx Месяц назад
❤❤❤❤❤
@jalindarmhaske840
@jalindarmhaske840 Месяц назад
मनातल बोललात
@amolchhatre852
@amolchhatre852 6 месяцев назад
खरंच वास्तव परिस्थिती वर गाण आहे, डोळ्यात पाणी आल सलाम अजय अतुल भाऊ 👌
@ashokshingare2766
@ashokshingare2766 5 месяцев назад
SSC CV hha in kk ll
@nanasopatil5261
@nanasopatil5261 3 месяца назад
दररोज मी माझ्या बापाच्या आठवणीने रडतो
@sagartakale2870
@sagartakale2870 8 дней назад
Mi Pn Bhai Jalya Ahe Tyla Kimat Samajat Nhi 😭😭
@studybessom3929
@studybessom3929 7 месяцев назад
घरची आठवण आणि बापाची धडपड एका मुला साठी काय असते ते आता कळल मला😢 इथे कोण कोण कोणाची नसत.....
@yogeshnale7374
@yogeshnale7374 3 месяца назад
ज्याला बाप नाही त्याला विचारा बापाचं महत्त्व.
@navanathbhalerao1424
@navanathbhalerao1424 Месяц назад
😢
@vaibhavmane4523
@vaibhavmane4523 5 месяцев назад
बापाचं प्रेम खूप निस्वार्थी असत असं हे ह्रदय स्पर्शी गीत..🙏
@gorakhlamkhade8863
@gorakhlamkhade8863 6 месяцев назад
खरच डोळ्यात पाणी आले खूपच सुंदर शब्द खूपच सुंदर आवाज माझ्या आयुष्याला या सगळया गोष्टींचा अनुभव मी घेत आहे 😢
@somnathdheple7741
@somnathdheple7741 6 месяцев назад
ज्याच्यापाशी बाप असेल तर त्याला बापाची किंमत कळत नसेल तर ज्याच्यापाशी बाप नाही त्याला विचारा बापाची किंमत
@satishpawar7896
@satishpawar7896 6 месяцев назад
हो भाऊ खर आहे
@dhananjaytotare1272
@dhananjaytotare1272 4 месяца назад
Ho na gelwr jag yet pn dist nahi o कुठे😢
@manishapalve8619
@manishapalve8619 3 месяца назад
True fact ahe bhava
@balugayakwad3868
@balugayakwad3868 3 месяца назад
मला बाप नाहीये 😢😢
@shubhamchole204
@shubhamchole204 3 месяца назад
Ha re dada😢❤
@shankarpatil9208
@shankarpatil9208 5 месяцев назад
खुप भावनिक झालो !गाण ऐकून हे गाण बाप्पाची आठवण येते तेव्हा ऐकत असतो खुप सुंदर आवाज आणि संगित❤❤❤❤❤❤
@eknathgite3533
@eknathgite3533 5 месяцев назад
सलाम त्या गाण्याच्या सर्व सादरकर्त्यांना.लेखक,गीतकार आणि अजय सर यांना .अप्रतिम❤
@kailassarode4660
@kailassarode4660 5 месяцев назад
बाप हा बाप माणूस असतो! बाप आहे तर सगळं जग आपल्यासोबत....गायलंपण बापासारखं अन् लिहिलंयपण बापासारखं! आणि संगीत तर भावनेला ओसंडून टाकणारं! अभिनंदन!👌👍🌹🙏
@yunussheikh8411
@yunussheikh8411 4 месяца назад
जीवनात आपल्या आई वडील यांना कधीच नाराज करू नका आई वडिलांच्या पायातच स्वर्ग आहे.जर आईवडीलना नाराज केले तर देव तुम्हाला कधीच माफ करणार नाही. सर्वांनी त्यांचा शेवटपर्यंत सांभाळ करावा यातच परमार्थ आहे. 🙏🙏🙏🙏🙏
@user-mo5qv7um4x
@user-mo5qv7um4x 4 месяца назад
जय श्रीराम
@appasoshewale2951
@appasoshewale2951 6 месяцев назад
मन हेलावून टाकणारी काव्य रचना अश्रू आणणारा आवाज सलाम
@vitthalpawar8901
@vitthalpawar8901 6 месяцев назад
1ch number,दिवसातून 20वेळा है गाणे ऐकतो आणि खुप भवणाविवेश होतो, सलाम गुरू ठाकूर साहेबाना. संगीतकार यांना आणि my favourite अजय सर यांना, काय गीत गायले सर तुम्ही,salute to you and all Team
@PrakashPatil-yp3th
@PrakashPatil-yp3th 10 дней назад
मी जेवढं प्रेम वडिलांवर करीत होतो. तसेच प्रेम. माझी मुले माझ्यावर करतात.ही स्वामी समर्थ महाराज यांची कृपा आहे.
@manojmali164
@manojmali164 5 месяцев назад
महाराष्ट्राला मिळालेले कोहीनुर हिरे म्हणजेच अजय अतुल खरचं अप्रतिम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@jagankakde2499
@jagankakde2499 2 месяца назад
बाप खरच जगातील सर्व दु:खं सहन करुन संसाराचा गाडा चालवतो.दु:खं डोंगरा एव्हडं का असेना पण त्याची चाहुल कुणालाच न लागुदेता रात्र दिवस कष्ट करणारा बाप.लेकरांना सुख देण्यासाठी काहीही करण्यास तयार असणारा बाप.पण गिताचे बोल त्याला साजेसा आवाज. आवाजातच ते दु:ख साठवल्यागत वाटतय. अजय दादा अप्रतीम,लाजवाब.❤❤👍👍🙏🙏
@kmb4838
@kmb4838 7 месяцев назад
किती गोड आवाज आहे या गाण्याला तोडच नाही
@prakashmavare4554
@prakashmavare4554 2 месяца назад
बापाची किंमत बाप नसताना कळते.. बापाची धडपड ,तळमळ या गीतातून कळते. हे गीत कितीही वेळा ऐकले तरी मन काही भरत नाही सतत ऐकत राहावेसे वाटते. त्यात गायक दादांचा गोड , मधूर ,नम्र , भावनाशील आवाज मनाला आणखी हळवा करून टाकतो. या गिताला चाल कुठून मिळाली. आपल्यातील कलावंताला सॅल्युट 😂😢 बापावर आधारित अशाच मधूर आवाजातील आणखी गीतं असतील तर ती आम्हा श्रोत्यांना ऐकवावीत धन्यवाद दादा
@Shubhangipatil19840
@Shubhangipatil19840 4 месяца назад
खरंच ज्यांच्या सोबत वडील आहेत तोपर्यंत बापासोबत चांगलं रहा,बाप असताना किंमत कळत नाही , मी आता 21 वर्षाची आहे माझे वडील मी 2 वर्षाची असताना गेले , हे ऐकताना नेहमी डोळ्यातून आपोआप पाणी यायला लागतं 😢 जेंव्हा आठवण आली तेंव्हा हेच गाणं ऐकते खूप रडायला येत 😢😢
@DevidasLimbalkar-cl6tv
@DevidasLimbalkar-cl6tv 4 месяца назад
Hii
@DevidasLimbalkar-cl6tv
@DevidasLimbalkar-cl6tv 4 месяца назад
You will be my best friend
@dhandhartiche
@dhandhartiche 3 месяца назад
माझं जेवढं प्रेम माझ्या बापावर आहे. त्या पेक्षा माझ्यावर प्रेम माझा मुलगा माझ्यावर करतो. आज ही तो माझ्या नजरेत नजर टाकून बोलत नाही, इतकी रिस्पेक्ट करतो माझी आणि माझ्या बापाची. आणि जेवढे प्रेम मी माझ्या मुलावर करतो त्यापेक्षा जास्त प्रेम माझे आई वडील माझ्या मुलावर करतात. खरच आमच्या घरात कोणाचे प्रेम कोणावर जास्त आहे, हे सांगणं जरा अवघडच आहे.😌
@anandpawar8084
@anandpawar8084 Месяц назад
तुम्ही खुप नशीबवान आहात. पण मी नाही. माझे बाबा आता नाही आहे. त्यांची खूप आठवण येते.
@dhandhartiche
@dhandhartiche Месяц назад
@@anandpawar8084 हा तुमचा भ्रम आहे. आई वडील कधीच आपल्या मुलांपासून दूर नसतात. ते नेहमी त्यांच्या जवळ असतात, जिवंत असो या नसो. ते आज ही तुमचा जवळच आहे. ते तुम्हाला कधीच सोडू शकत नाही. तुम्हीं फक्त त्यांना हवं आहे तस काम करा त्यांच्या इच्छा पूर्ण करा व नेहमी तुमच्या कर्तुत्वातून त्यांना जिवंत ठेवा. असे काम करा जेणेकरून तुमच्या नावसोबत त्यांचं नाव नेहमी येइल अस वागा. तुमचे बाबांना असेल तिथे ते सुखी राहो अशी देवाला प्रार्थना करतो.💐
@anantnikam3103
@anantnikam3103 7 месяцев назад
अजय अतुल सर आपण कोणतही गाणं कोणतीही म्युजिक बनवा ती खूपच छान असते शब्द रचना गाण्याचा अर्थ म्युजिक सगळ छान असते
@jaylaxmimunjal560
@jaylaxmimunjal560 2 месяца назад
ह्या गाण्याला कोटी कोटी प्रणाम बिना रडता हे गाणं ऐकुन दाखवा ❤️❤️❤️❤️🙏
@santoshbagwe9895
@santoshbagwe9895 9 дней назад
समाजामध्ये चित्रपटातील गाण्यामुळे घरातील नाती बळकट होण्यास मदत करणारे एक सुंदर गीत,अजय अतुल सर आपल्याला त्रिवार सलाम.
@mangeshshinde2443
@mangeshshinde2443 4 месяца назад
काळजाला भिडलं गाणं... अजय गोगावले ❤.. लय अवघुड आहे गड्या.. उमगाया बाप रं..
@akshaydhumale3038
@akshaydhumale3038 7 месяцев назад
अप्रतिम शब्दावली प्रणाम आणि सलाम❤
@umakantkendre4215
@umakantkendre4215 6 месяцев назад
जसे स्वामी भिऊ नकोस मी पाठीशी आहे म्हणतात तसच माझ्या वडील कड पाहिल तर जस स्वामी दर्शन च होत बाप तो बाप च असतो
@kalpanaWankhade-nb4ry
@kalpanaWankhade-nb4ry 15 дней назад
खरंच लई अवघड हाय गड्या उमगाया बाप रं.... ह्या गाण्याने तर परत एकदा त्या बापाच्या कष्टाची, मेहनतीची आणि दाखवत नसला तरी त्याच्या काळजीची आणि खांदा कितीही थकलेला असला तरी लेकरांच्या ओझ्या साठी कधीही तयार असलेल्या मनाची जाणीव करून दिली...
@balasahebjadhav7847
@balasahebjadhav7847 4 месяца назад
बाप काय असतो मुलासाठी काय करतो हे माहित असूनही मुल बापबरोबर काय वागत्यात त्यांच्या साठी या गाण्यातून काही शिकता आले तर भरपूर होइल.
@sanjaygulavani5122
@sanjaygulavani5122 5 месяцев назад
हृदयाला भिडणारं गाणं. गीतकार, संगीतकार, गायक, चित्रीकरण सर्व सुंदर सर्वाना 🙏🙏
@govindbhusare7125
@govindbhusare7125 4 дня назад
बाबा तुमच्या प्रेमानं व त्याग वृत्तीने संपुर्ण जीवनाचे सार उमगलं पण तुम्ही कुठे आहात कधी येणार कधी भेटणार , सर्वजन तुमची वाट पाहत आहेत. आम्हांला सोडून का गेले बाबा
@MangeshLaxmanMammoth
@MangeshLaxmanMammoth 2 месяца назад
❤❤❤ बाप म्हणजे मुलाचा भावना जपणार मन मुलाचा ईच्छा पूर्ण कष्ट शरीर स्वताच्या आकांक्षा बाजूला ठेवून मुलांचे आकांक्षा ईच्छा पूर्ण म्हणजे बाप ❤❤❤❤
@ranjeethandal3468
@ranjeethandal3468 4 месяца назад
माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गाणं आहे. हे गाणं ऐकल्यावर मला माझ्या वडलांच्या कष्टाची जाणीव होते.किंग आफ माय लाईफ बाप ❤️💪
@user-lq4uo1xf3n
@user-lq4uo1xf3n 5 месяцев назад
खरच हे गाणं ऐकलं डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहणार नाही खरंच बाप तो बाप ch असतो त्यांची बरोबरी कोणी करू शकत नाही 🙏🙏🙏👍👍
@hemantjadhav6827
@hemantjadhav6827 14 дней назад
1No. Ajay sir…Aaj Mala mazya pappanchi khup aathavan yete. Mujara Tumhala 🙏- baap navachy shabdakhali kiti arth aahet te ajun ekada aathavan karun dilat…khup chhhhan❤ Baap…..LoVe YoU PaPPA😊MiSsss YoU😔
@Policebharti2024imp
@Policebharti2024imp 4 месяца назад
हे गाणं आल्यापासून माझ्या वडिलांसोबतच प्रेम अजून वाढत गेल... ❤
@dadupatil8310
@dadupatil8310 5 дней назад
हे गाणं ज्यांनी लिहिलं ज्यांनी गायलं म्युझिक सर्वांनाच सलाम
@anilkhairnar3639
@anilkhairnar3639 7 месяцев назад
खूप छान अजय सर, खरच मराठी पीच्चर आणि गाणे,आज पर्यंत खूप छान आहे,
@xcvb-bv7bs
@xcvb-bv7bs 7 месяцев назад
Singer - Ajay Gogavale Music -Vijay Narayan Gavande Lyrics - Guru Thakur. super lyrics guru sir, super music vijay sir & wow singing Ajay sir.... (((REMEmBER THIS IS THE SAME SUPER COMBO of Song:- Devak Kalji re-2018)))
@pratikpatil9877
@pratikpatil9877 3 месяца назад
खुप छान वाटल गाण ऐकून❤❤मला अभिमान आहे माझ्या वडिलांवरती.. ❤❤love you Pappa❤❤😊😊 माझ्या वडिलांना माझ आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो 🙏🙏👑👑🙌🙌
@samadhanpatil6604
@samadhanpatil6604 5 месяцев назад
Saglech lok aaichi mahima gatat Pan baapachi gatha konich gaat nhi Aaj kitek varshani most heartouching song milale Thanks Ajay ji for this song Dhanyawad khup aabhari aahot
@swatiwankhede3421
@swatiwankhede3421 18 дней назад
१६ जून फादर डे . पहिल्यांदा राज ठाकूर यांना मानाचा मुजरा.त्यांनी हे गाणं लिहिलं.काळजाला हात घालणारे शब्द. कुठल्याही मुलगी हे गाणं ऐकल्यावर तिच्या डोळ्यात पाणी येणार नाही असे होणार नाही.आज मी ६४ वर्ष पूर्ण. होत आहे.अजूनही माझे बाबा मला आठवतात.गाण्यतले शब्द माझ्या बाबांसाठी अगदी योग्य आहेत.गाण्याची चाल आणि अजय गोगावले यांना सलाम.❤❤
@devazvedpathak5675
@devazvedpathak5675 3 месяца назад
हे गाणं म्हणजे ❤अश्रू आणि भावनांचा उद्रेक माजल्याशिवाय राहत नाही ❤बाssssप❤😢😢😢 Miss u दादा😢😢😢
@rupalikawde1904
@rupalikawde1904 20 дней назад
Daily me he song eikate aani daily motivate hote aani bapachya kashtachi kimmat kalate aani hurup heto possitive thinking karayala
@Krushhnabhosale
@Krushhnabhosale 2 месяца назад
गुरु सर.. तुम्ही इतक्या सुंदर रीतीने हे गाणे लिहिलंय की त्याला तोडच नाही... खरं तर तुमचे शब्द आणी अजय- अतुल याचे स्वर व संगीत माणसाला घाम फोडतात...डायरेक्ट ह्र्यदायला भिडतात... खूप मस्त आहे गाणे..!!!
@deepakmatale2335
@deepakmatale2335 5 месяцев назад
खुप छान सर डोळ्यात अश्रू आले धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@santoshshinde8166
@santoshshinde8166 4 месяца назад
बाप संस्कृतीचा आत्मा असतो.बापा मुळेच जात आहे.जातीमुळे एकी आहे व एकी आहे म्हणून देश टिकून आहे.❤
@user-uq6db3qf8t
@user-uq6db3qf8t 6 месяцев назад
अप्रतिम शब्दावली प्रणाम आणि सलाम अजित भाऊ
@user-hj5np5rt9i
@user-hj5np5rt9i 13 дней назад
माझे बाबा लहान पाणीच देवाघरी गेले. तेव्हा पासून बापाची किंमत समजली
@lalitahande560
@lalitahande560 6 месяцев назад
Aataparyant jivanat sarvat jast aawdalel song❤😢😭
@jeevanbharati5968
@jeevanbharati5968 10 дней назад
दर वेळेस..एकांतात . डोळ्यात पाणी आणणार गाणं
@mumtajm4711
@mumtajm4711 Месяц назад
अजयजींचा आवाज ह्या गाण्याला खूपच मस्त लागलाय,मन ओतून गायलयं गाणं धन्यवाद
@avinashpancharas8980
@avinashpancharas8980 Месяц назад
बाप काय असतो हे मला माहित नाही मि 3 वर्षांच्या असेल आम्हाला सोडून गेले आम्ही कसे दिवस काढले आमचं आम्हाला माहीत, आम्हाला अशी कोणती गोष्ट लागली तर ती लवकर भेटत नव्हती,अस वाटायचं की बाप असता तर सगळ भेटल असत... खरच ह्या साँग मधून बाप ची आठवण येते he मी साँग रोज ऐकतो.. खरच अजय अतुल सर तुम्हाला सलाम ❤😢😮
@AnusayaGutte-co7uz
@AnusayaGutte-co7uz 24 дня назад
खरंच गीताची रचना व गीताचा आवाज याला माझा मनापासून सलाम
@rajatandel-mg1ji
@rajatandel-mg1ji 22 дня назад
माझ्या आयुष्यात ऐकलेले सर्वात सुंदर गित. धन्यवाद अजय अतुल. बाप म्हणजे काय हे आपण या गीतातून सांगण्याचा खुप चांगला प्रयत्न केला खुप खुप धन्यवाद.
@user-hb9jo6sp4x
@user-hb9jo6sp4x 5 месяцев назад
My dear Father, You held me first in your arms, From that moment till today, I feel protected. You are my hero. I adore your smile, And the way you look at me, with affection. I have never told you this before, But I miss you so much when you are away.
@swarupwasekar7024
@swarupwasekar7024 4 месяца назад
जे मूल आपल्या आइवडिलांपासुन दुर असतात त्यांना हे गाने ऐकून मन भरून येते कारण बाबा म्हण्जे आपल्या जीवनातील महत्त्वाचे स्थान आहे त्यांच्या शिवाय जीवन व्यर्थ आहे 🥺❤
@rupalikawde1904
@rupalikawde1904 20 дней назад
Thank u so much baba I am so lucky because ur in my life ❤
@rajendradashrathgahal4582
@rajendradashrathgahal4582 6 месяцев назад
आई विषयी खूप कविता,गीत आली आहे.पण बापावरली हे अनमोल गीत अन् एव्हढा सुंदर गोड आवाजात सादरीकरण..जो ऐकेल त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या शिवाय राहणार नाही... अजय अतुल या रामलक्ष्मणाच्या जोडीने आख्खा मराठी माणुस आपल्या जगातील अतुलनीय रांगड्या कणखर मायाळू मायमराठी भाषेवर प्रेम करायला लागले आहे..... आपले नाव जगभरात मोठे व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना 🌹🌹💐💐🌹🌹💐💐
@shitalsuryawashi4191
@shitalsuryawashi4191 6 дней назад
Bapa chi jaga konich nhi geu shakat baap to baap ch rahto❤😊
@vijayakate1819
@vijayakate1819 3 месяца назад
जेव्हापासून हे गाणं मी ऐकलं तेव्हापासून माझ्या डोळ्यातील पाणी संपत नाही माझ्या बाळांचे बाबा जाऊन तीन वर्ष झाले झिजु झिजु पाठीचा कणा वाके पर्यंत कष्ट करून आमच्या आयुष्यात हसू पेरले ❤❤😞😞
@pucpuc9960
@pucpuc9960 2 месяца назад
आई वडिल असताना त्यांचे महत्त्व कळत नाही, पण नसतांना कळते..आत्ता देवाने सर्व दिलं पण आई वडिल गेले..एवढे कष्ट करून मला शिकवून मोठ केलं.आत्ता सुखाच्या दिवसात मला सोडून गेले. खूप खंत वाटते की आई वडिलांना संबळू शकलो नाही...miss you आई बाबा
@shahajijavalage6010
@shahajijavalage6010 4 месяца назад
संपूर्ण जगात या गाण्याची कोणी बराबरी करू शकत नाही जबरदस्त गाण
@abhay40542
@abhay40542 15 дней назад
बाप..... बाप म्हणजे आकाश.. बाप म्हणजे समुद्र... बाप म्हणजे ब्रम्हांड...❤
@manishaghiya6523
@manishaghiya6523 2 месяца назад
८वर्ष झाले माझे वडील जाऊन प्रत्येक क्षण त्यांच्या आठवणी शिवाय गेलाच नाही आणि हे गाणे ऐकून तर मन आजुन भारावून जाते सलाम गाणे लिहिणाऱ्या कवींचे आणि गायक अजय अतुल सर यांचे🙏
@pravinchaudhari4909
@pravinchaudhari4909 5 дней назад
कुणी तरी छान लिहिलंय. बाप असा रे कसा जसा पाण्यातील मासा!! त्याच्या डोळ्यातील आसू मग दिसणार कसा!!
@user-zx4to1be7e
@user-zx4to1be7e 2 месяца назад
खरच या चालु जगा मधे आई वडिल जीवंत अहेत तओ परियंत जपा काळजी घ्या ❤❤❤ परात कोण कुणाच नाही💯🙏😔
@rahulmhaske4103
@rahulmhaske4103 4 месяца назад
घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धाप र लय अवघड हाय गड्या उमगाया बाप र... ही ओळ ऐकताना प्रत्येक वेळेस डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही सलाम गुरू ठाकूर आणि अजय गोगावले
@user-zt6cu2mv7r
@user-zt6cu2mv7r 3 месяца назад
मन लई घायाळ केलंय ह्या गाण्याने 👏👏सलाम आहे अजय आणि अतुल साहेबांना. खरंच बापाचं काळीज किती मोठं असतंय हे ह्या गाण्याच्या शब्दातून कळतंय. माझं म्हणणं एवढंच आहे कि मुलांनी बापाला समजून घ्यावे. खरंच लई अवघड हाय बापाची माया उमगणं. 🌹🌹
@DigitalLife88
@DigitalLife88 2 месяца назад
Ajay-Atul sir tnq for making me feel alive.....tnq for keeping emotions alive within us. (Hya matlabi duniya madai emotions kute harvl mahit nhi nusta paisa pahje saglna).Tumch sagl songs kalja la sparsh kartat. No one can listen without teary eyes.
@poonamkamble3625
@poonamkamble3625 3 месяца назад
मला आई नाही पण आईच्या नंतर ‌ माझ्या वडिलांनी ‌ आमचा सांभाळ केला आमच्या साठी वाईट दिवस काढले ते दिवस आठवले ना पाणी येते माझे ‌ love you my papa she is my life 😢 papa life time 💗
@JaganAvhale-kq2vo
@JaganAvhale-kq2vo 3 месяца назад
Nice
@lakhanjadhav8324
@lakhanjadhav8324 4 месяца назад
अजय दादा आणि अतुल दादा गाणं ऐकलं तरी काळजाज पाणी पाणी होत ह्या गाण्या साठी खूप खूप आभारी आहे दादांनो 😢
@sangitagochade-yt6zz
@sangitagochade-yt6zz 6 месяцев назад
सुपर सर बाप गेले वर कळते😢😢😢😢😢😭😭😭
@vishnuronge8447
@vishnuronge8447 2 месяца назад
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢Miss you Appa 😭😭😭
@RajabaiMulekar
@RajabaiMulekar 15 дней назад
सलाम त्या गितकारला सलाम आतुलभाऊला
@prashantkathe1292
@prashantkathe1292 2 месяца назад
खूपच हृदयस्पर्श करणारी गीत अजय अतुल यांनी गायलेले आहे या दोन्ही कलाकारांना मनापासून शुभेच्छा देतो हे गाणं मला सदैव माझ्या वडिलांच्या कष्टाची आठवण देतो हे गीत ऐकल्यानंतर मनःशांती प्राप्त होते माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यात वडिलां करिता असे हृदयस्पर्शी गीत मी ऐकलेले नाही आपली रचना व आपली गायन कला याला मी अभिवादन करतो
@pravinbhoge4924
@pravinbhoge4924 24 дня назад
या गीतावर बोलायला शब्दच नाहीत, काय गीत आहे, कितीही वेळा ऐकलं तरीही मन भरतं नाही
@MukeshJadhav-et4rg
@MukeshJadhav-et4rg Месяц назад
खुप आनंद वाटतो हे गाण ऐकताना अजय अतुल दादा खुप छान ❤❤
@anilsonone8407
@anilsonone8407 6 месяцев назад
बाप हा असा बाप असतो तो सोताला काही नसल तरी चालते पण लेका ला खुप काही देतो तरी बऱ्याच मुलांना वाटते की बापा ने काय केल आपल्या साठी खुप अवघड आहे बाप होन 😔🥺
@rhuturajjadhav4172
@rhuturajjadhav4172 4 месяца назад
वडिलांच्या मायेच अतिशय सुंदर ह्रदयस्पर्शी गीत पुन्हा पुन्हा ऐकल तरी मन भरत नाही डोळ्यातून आपोआप आसवे ओघळतात गाणे लिहणाऱ्या कविंचे व सुमधुर आवाजात गाणाऱ्या गायकांना खूप खूप धन्यवाद 😢
@maladeshmukh1046
@maladeshmukh1046 3 месяца назад
मला ७४ व वर्ष सुरू आहे. या गाण्याने माझे वडील ‌ माझ्या समोर उभे राहिले ,जे हयात नाहीत.गान एकूण किती वेळा तरी रडले. 😢
@akshaysangle6180
@akshaysangle6180 3 месяца назад
भाई, आई बद्दल सर्वांनी लिहिलं आहे पण बापासाठी हे गान सर्व काही सांगून जात❤❤❤
@VaibhavDhondge-ic2oc
@VaibhavDhondge-ic2oc 4 месяца назад
डोळ्यात पानी आल राव गान ऐकल्यावर
@ajaymalwade3757
@ajaymalwade3757 5 месяцев назад
खूपच अर्थपूर्ण आणि भावनिक...
@nanasahebkharat9904
@nanasahebkharat9904 4 месяца назад
अप्रतिम रचना आणि गायकी, रहुदायचा ठाव घेणारी सादरीकरण ❤
@PareshThite273
@PareshThite273 26 дней назад
देवाच दुसर रूप म्हणजे बाप ❤
@akashjathat1892
@akashjathat1892 2 месяца назад
खरंच खरंच खूप छान गाणं प्रत्येक बापाला समर्पित असं❤ लव्ह यू डॅड अँड मॉम❤❤❤
@annasahebchalak552
@annasahebchalak552 2 месяца назад
आईची व्याख्या करणारी गीत ऐकली पण बापाची व्याख्या प्रथमच या गीतातून ऐकला मिळाले . ऐकुन मन प्रसन्न झाले 🌹🙏
@ganeshkakade7814
@ganeshkakade7814 4 месяца назад
गाणं पाहिलं...आणि डोळ्यातून पाणी आले... खूप समाधानी आणि आनंदी वाटत अजून हि बापाचा सहवास मिळतोय...गुरू सरांचे शब्दं आणि अजय सरांचा आवाज...अप्रतिम कॉम्बिनेशन ❤
@tigerbazzshorts8719
@tigerbazzshorts8719 3 месяца назад
काळजाला भिडणारी चाल असणारे गाणे
@umeshkad-ll7ei
@umeshkad-ll7ei 23 дня назад
खरोखरच जला बाप नही त्याला विचारा बापची किंमत आमचे आप्पा या जगाचा निरोप घेउन गले तर आम्यी त्याच्याविना खुप पोरखे झालो आसेच काम करायचे ते या गण्यातल्या बापा वनी गान आयकुन डोळ्यात अश्रू मावेना
@dashrathrajaramsolanke4603
@dashrathrajaramsolanke4603 4 месяца назад
निशब्द ,,बाप बापच असतो जबरदस्त गीत, बापापुढे कायम नतमस्तक🙏🙏🙏🙏🙏
@vitthalnanavare7833
@vitthalnanavare7833 3 месяца назад
डोळ्यातल पाणी संपुर्ण गाण एकून देत नाही
@narayankarde7004
@narayankarde7004 11 дней назад
खरच बाप असेल तर हिमत हारत नाही
Далее
Я нашел кто меня пранкует!
00:51
I Built 100 Homes And Gave Them Away!
09:36
Просмотров 51 млн
ПРЕДСКАЗАТЕЛЬ БУДУЮЩЕГО
1:00