दादा आपली Bonding येवढी भारी झाली आहे की ब्लॉग आला नाही ना रोज तर कर्मत नाही ❤ हो वहिनी ४ ते ५ जण निगेटिव्ह कमेंट करणारे आहेत त्याच कडे लक्ष नका देऊ त्यांना आम्ही बरोबर उत्तर देतो ..दादा तु तर उमा कोळी च उमा कुली केल 😅😂 छान ब्लॉग होता दादा ॥गणपती बप्पा मोरया ॥🌺🙏