Тёмный

रामायण, साबुदाणा खिचडी, माझं गाव, आयुष्य! ft. Swapnil Joshi | भाग ७५ | Whyfal Gappa Marathi podcast 

Whyfal
Подписаться 171 тыс.
Просмотров 287 тыс.
50% 1

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,7 тыс.   
@whyfal
@whyfal Месяц назад
31:50 सुयोग आणि स्वप्नील कोणत्या चित्राकडे कडे बघून ट्रिप करत आहेत? ते अँटिक तात्यांच चित्र इथे बघा: instagram.com/p/C9-BupOInFi/?igsh=MTd1dWZycXI4ZW15
@shyanmayeekarade6081
@shyanmayeekarade6081 Месяц назад
Can you please invite Bharat Jadhav Sir✨❤️ it'll be a bliss and fortune for every one to watch him talk on this podcast❤️🧿✨🥂
@ashwinikulkarni9066
@ashwinikulkarni9066 Месяц назад
Nice one... Did not expect from swapnil.... Had an impression of being... Typical.... But was a plesant surprise to note ... Intense .. Intelligent... And humane.. Whyphal.... Congratulations... As you explore And introduce wonderful quality podcast... Swapnil.... Keep going...
@SB-rd6tq
@SB-rd6tq Месяц назад
सगळं छान ,फक्त रम्मी सर्कलसारखे ऍड करू नये असे वाटते पुढच्या पिढीसाठी तुमच्या चांगल्या गोष्टी पुढे आल्या पाहिजे❤
@mdsardar8650
@mdsardar8650 Месяц назад
Samadhan samadhan
@pranavpata
@pranavpata Месяц назад
Samadhan
@Rajeshwari0109
@Rajeshwari0109 Месяц назад
मराठी actors or actresses यांचे बोलणे आणि body language याचे निरीक्षण केले तर खरं bollywood celebrities मला तरी फिक्या आणि खूप उथळ वाटतात. विचार, संस्कार आणि काहीतरी base वाटतो. खूप classy आणि सुज्ञ feel येतो यांना पाहून. खरंच भारी वाटत असे actors आहेत हे पाहून.
@sarangasegaonkar4001
@sarangasegaonkar4001 Месяц назад
भारी विश्लेषण केलय 👌
@shraddhaskanade1723
@shraddhaskanade1723 Месяц назад
Khare aahe...deep rooted wataat...
@sachinjavheri9212
@sachinjavheri9212 Месяц назад
Mala Suddha....❤
@sachinagharkar2347
@sachinagharkar2347 24 дня назад
@@Rajeshwari0109 मुळातच मराठी कलाकार घरचे संस्कार व परिस्थितीचे सुंदर मिश्रण असतात. म्हणुन त्यांचे विचार व कृती ह्या सर्व विचारपुर्वक केलेल्या असतात.हिंदीत ग्लॅमर व पैसा असतो पण अँक्टिंगची बोंब असते मुलींना तर "शोकेस" बनवलेलं असतं. भडक व उत्तान सिन्स असतात. आपले चित्रपट आशयघन अथवा सामाजिक समस्येवर इधारित असतात हा फरक जाणवतो.
@yoginigandhi2749
@yoginigandhi2749 17 дней назад
Pl one time call Mukta Barve
@raj55ism
@raj55ism Месяц назад
मी स्वप्नील जोशीचा कधी ही फॅन नव्हतो....पण त्याने "समांतर" वेब सिरीज मधे जे काम केलं...त्याने मी हलून गेलो...मला वाटतं स्वप्नील मधला...खरा ॲक्टर फक्त "समांतर" मधेच बाहेर आला...आणि त्याने एकदम.. नॅचरल ॲक्टिंग केली...! असच काही तरी काम कर स्वप्नील...! जितेंद्र जोशी हा असाच एक ॲक्टर आहे..की जो नेहमी नॅचरल ॲक्टिंग करतो अस मला वाटतं...! असो. Good Luck Swapnil.
@nikhilghodke2876
@nikhilghodke2876 Месяц назад
असा माहोल कुठल्याच पोडकास्ट चा नाही..कुठल्याच म्हणजे कुठल्याच…ना इंग्लिश ना हिंदी ना मराठी..एक नंबर 🙌🏻👍🏻
@vinayingale952
@vinayingale952 Месяц назад
सहमत
@MAP573
@MAP573 Месяц назад
समिरा गुजर यांना बोलवा
@MAP573
@MAP573 Месяц назад
समाधान ❤
@kavitamohile8803
@kavitamohile8803 Месяц назад
Kharach... 😊
@rupalip4343
@rupalip4343 Месяц назад
Sarkha English boltoy
@Makarand__17
@Makarand__17 17 дней назад
1:08:55 कोकणापुढं झक मारतं Maldives & Moriches is so true very well said swwapnil sir❤❤❤ जम्मू काश्मीर = धरतीवरचा स्वर्ग ❎😒 कोकण = धरतीवरचा स्वर्ग ✅💯❤️
@sandhyaparandkar1334
@sandhyaparandkar1334 Месяц назад
समाधान खुप सुंदर होता आजचा पॉडकास्ट. Handsome with a brain. मध्यमवर्ग संस्कार, त्यामुळे पाय जमिनीवर राहतात. तुमचे सर्वच पॉडकास्ट छान असतात पण आजचा cherry on the top होता.
@happilyforever.aashuhappil2972
@happilyforever.aashuhappil2972 Месяц назад
वायफळ मुळे स्वप्निल जोशी किती किती उथळ नाही हे लक्षात आल.... खुप समाधान वाटल की असे विचार मनात यावे की आपणच आपल्या गावाच्या मूळ पाया रचावा.... मस्त झालाय एपिसोड संपूच नये असे वाटत होते ❤❤❤❤❤❤
@sarikagosavi3716
@sarikagosavi3716 Месяц назад
स्वप्नीलच्या अदभुत दरवाजातून मी पण गावी गेले. आणि त्या कौलारू घराचा, खऱ्या निसर्गाचा आस्वाद घेतला. Thnks
@prititangsale6853
@prititangsale6853 9 дней назад
@nehaoke2736
@nehaoke2736 Месяц назад
समाधान!! स्वप्निल चा बालकलाकार ते आत्तापर्यंतचा कलाकार म्हणून पडद्यावरचा प्रवास पाहिला.आज सामाजिक भान जपणारा एक मुलगा ते वडिल म्हणून तो किती उत्तम आहे हे कळले ,सुयोग व प्राची तुमच्या मुळे खूप छान ऐकायला मिळते,खूप खूप धन्यवाद.
@Makarand__17
@Makarand__17 18 дней назад
💯❤️
@funwithaadya585
@funwithaadya585 Месяц назад
मी आरे वारे जवळच्या गावात राहते. जे कोणी लोक आरे वारे बघतात त्यांचं पण same म्हणणं असत. खरच खूप स्वच्छ आणि सुंदर आहे
@deepavachhani8716
@deepavachhani8716 Месяц назад
खूप सुंदर आहे आरे वारे, tourist आले तर उकिरडा करायला तयारच असतात. कारण त्यांना आपले कोकणातले साधे जीवन जगताच येत नाही.
@maharashtrianineuropateswadesh
@maharashtrianineuropateswadesh Месяц назад
खरं आहे❤️कोकण जीतकं सुंदर तीतकंच स्वच्छ असल्याने वेड लावते जीवाला🫶🏻
@ketangadani5541
@ketangadani5541 Месяц назад
समाधान वाटला हा पॉडकास्ट पाहुन् खुप छान स्वपील जोशी उत्तम कलाकार उत्तम आणी समजदार
@bakarvadi
@bakarvadi 9 дней назад
समाधान! No words left .. मन आणि डोकं अगदी शांत आहे आणि चेहऱ्यावर एक मस्त smile आहे . स्वप्नील : absolute package . सूयोग: calm and thoughtful host ❤
@sachinsarphare1983
@sachinsarphare1983 Месяц назад
खूपच समाधान वाटलं मनाला एक व्यक्ती म्हणून पाहुण्या व्यक्तीला काय काय वाटतं, त्यांचे विचार, त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन, त्यांची स्वप्नं हे सगळं हळूहळू उलगडत जाता ह्या पॉडकस्ट द्वारे आणि तुम्हा दोघांनाही पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा लवकरच १००, ५००,१००० भाग होऊ देत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना ।। श्री स्वामी समर्थ ।।
@NirmayiDeshpande
@NirmayiDeshpande Месяц назад
गाव न नसण्याचे खंतच वेगळे आहे. माझे पण गाव नाही. माझे मैत्रीणी जेव्हा सुट्ट्यांमध्ये गावाला जायचे गोष्टी करायचे तेव्हा खूप वाटायचे कि आपले ही गाव असावे.
@dipalijoshi2498
@dipalijoshi2498 Месяц назад
1.47 मिनिट. *समाधान* 👍🏻 स्वप्नील मी पण गिरगांवकर आहे. तुला शुभेच्छा आहेत तुझं कोकणात नक्की घर होईल. Podcast छान झालं. आम्ही पूर्ण family सोबत tv वर पाहिलं.
@chetanpatil5682
@chetanpatil5682 Месяц назад
समाधान. संपूर्ण एपिसोड पाहिल्यानंतर डोक्यावर बर्फ ठेवल्यावर जितकं कूल वाटतं तसं फिल होतंय यार. असं वाटलं हे पॉडकास्ट संपूच नये. याआधी मला संकर्षण दादाचं पॉडकास्ट खूप आवडलं होतं ते इतकं भारी होतं की मला संकर्षण दादाच्या ठिकाणी मी दिसायचो. आता स्वप्निल दादाचा एपिसोडही त्याच लेव्हलचा आहे. या व्हिडिओमुळे स्वप्निल दादा मला जास्त जवळून समजला. Thank you for this Suyog Dada....Love you Swampli Dada❤
@snehaambardekar2598
@snehaambardekar2598 Месяц назад
समाधान.. exactly हेच होत जेव्हा मी व्हायफळ पॉडकास्ट बघते /ऐकते. मज्जा होता एपिसोड आणि प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकायला मिळतं. खूप प्रेम तुम्हा दोघांना आणि खूप अभिनंदन ७५ प्रयोग पूर्ण झाले. असेच २००- ५०० episodes होऊ देत हीच शुभेच्छा
@mayuridandekar8244
@mayuridandekar8244 Месяц назад
Mla swapnil joshi as a actor adhi pasunch awdayche pn aaj ek person mhnun pn tyanchi respect khup vadhli mazya njret..... He is a real hero and really kind hearted person 💞💓💕 so sweet of you sir
@omkarlingayat466
@omkarlingayat466 Месяц назад
परी पुर्ण पाॅडकास्ट, मजा आली, द स्वप्निल जोशी, सुयोग आणि प्राचीला भविष्यासाठी शुभेच्छा !
@amodrahalkar3674
@amodrahalkar3674 4 дня назад
खूप छान विचार आहेत सप्निल जोशी यांचे. मध्यम वर्गीय mentality पापभिरू वृत्ती, चांगले वागणे,खरे बोलणे आवडले. आणि सुयोग मुलाखत ही खूप छान घेतो, बोलते करतो सगळ्यांना. Whyfal आम्ही प्रवासात ऐकतो आणि त्यामुळे driving चांगले होते, झोप येत नाही.
@shilpagayakwad4264
@shilpagayakwad4264 Месяц назад
" समाधान " संस्कारी स्वप्नील....कमाल एपिसोड 👌मोस्ट रोमँटिक मराठी हिरो. मी त्याची समवयस्क असल्यामुळे मला असाच रोमँटिक पार्टनर असावा अस नेहमी वाटायचं😅 स्वप्नील आपल्यातला च आहे हे बघून खूप भारी वाटलं
@jtb9683
@jtb9683 Месяц назад
Asha ahe aaplya la asach Romantic partner milala asel
@SagarBagkar
@SagarBagkar Месяц назад
समाधान खूपच समधान झाले रे. Depression मधुन बाहेर यायला खूप मदत झाली.
@Swati_Pathak373
@Swati_Pathak373 Месяц назад
Phar sunder jhala episode, Suyog ani Prachi! 75 va bhag poorna jhala Hardik Shubhechha!!!
@chandagarje3302
@chandagarje3302 20 дней назад
समाधान... ऐकूनच खरच समाधान वाटल
@SumitaKulkarni
@SumitaKulkarni Месяц назад
वा वा ७५ वा एपीसोड सुयोग प्राची खुप छान खुप छान..! आणि आजचा पाहुणा देखील छान..! खुप खुप शुभेच्छा मुलांनो तुमच्या पुढील वाटचालीसाठी...! All The Best
@gargeewadatkar146
@gargeewadatkar146 Месяц назад
Sankarshan Dada and Spruha Taii nntr ata Swapnil Dada cha best podcast vattoy!!❤❤❤❤
@kamatradhika15
@kamatradhika15 Месяц назад
True... Even Girija Oak was one the best epis
@gargeewadatkar146
@gargeewadatkar146 Месяц назад
@@kamatradhika15 haa haa to pn masst ch hota💝
@supriyarisbud9971
@supriyarisbud9971 Месяц назад
समाधान …… वाटल ….खूप छान …स्वप्नील ….खूप छान बोललाय ❤अभिंनंदन….७५🎉❤
@sadhanaraje1298
@sadhanaraje1298 Месяц назад
समाधान खुप सुंदर मुलाखत होती , स्वनील जोशीं बद्दल आधीही मी लिहील होत की मला त्यांच्या आई-वडिलांच कायम कौतुक वाटत की त्यांनी त्यांच्या मुलाला खुप चांगले संस्कार दिले म्हणुनच स्वनील जोशी यांच चरीत्र चांगल घडल आणि यशस्वीही झाल ,त्यांची बायकोही फार चांगली आहे , तुम्हा घरातल्या सगळ्यांची एकदा drusht. काढुन टाका ,स्वनील जोशी आणि त्यांच्या बायकोचा जोडा हा लक्ष्मी-नारायणाचा जोडा शोभतो. Thanks खुप छान वाटल मुलाखत बघुन स्वनील जोशींचे पाय अजुनही जमीनीवर आहेत ,यश डोक्यात गेलेल नाही.
@mukundgalgali5850
@mukundgalgali5850 Месяц назад
75रया वर्षी बरोबर माणसाला लव कुश रामायण महाभारतात ला करुषणला बोलविले तुमचे धन्यवाद छान वायफळ गपपा झाल्या बरीच ऐतिहासिक माहिती कळलीअशीच अजुन 75 वर्ष चालु पाहिजेत असे आशिर्वाद
@WeDaPeopleOfIndia
@WeDaPeopleOfIndia Месяц назад
दोन्ही बेडशीट भारी आहेत...कुठून घेतले गंमत सोडून द्या, एपिसोड खूपच छान आहे. स्वप्नील चे विचार खरंच ग्रेट आहेत
@jyotibhivpathaki8798
@jyotibhivpathaki8798 Месяц назад
वायफळ cha Swapnil Joshi cha programme amazing hota. Khup "Samadhan" vatale. Nice👍
@dreamlife429
@dreamlife429 27 дней назад
स्वप्नील जोशी -श्री कृष्णा सिरीयल - रविवार - आणि सोबत घुट्याची हिरव्या मिर्चीतील आमटी व ऋतुनुसार भाकरीचा चा बेत.. मिरचीचा ठेचा...काय ते दिवस होते... आजही मिस करते ते सर्व
@shot_by_ruchir
@shot_by_ruchir Месяц назад
You don’t know what you are doing , you guys opening Marathi actors in great way absolutely amazing
@bmulik7762
@bmulik7762 Месяц назад
स्वतः ची किती लाल करायची अजून 😅😅 सचिन पिळगावकर आणि हा!!!
@bhushanshelar9746
@bhushanshelar9746 Месяц назад
भावा आज माझी ईच्छा पुर्ण झाली, मी खूप आधी तुझ्या एका व्हिडिओ वर कॉमेंट केलेली की स्वप्निल सोबत पॉडकास्ट कर ❤😊 इच्छापूर्ती.❤
@manasikulkarni6354
@manasikulkarni6354 5 дней назад
खूप च सुंदर podcast.. काहीतरी वेगळं , अगदी आतून हलवून टाकलं.. सगळं कसं आपलं आपलं वाटलं. कुठेच सेलिब्रिटी फील नाही. सगळं मराठी.. सगळं आपलं.. समाधान
@questfornone6792
@questfornone6792 Месяц назад
Intro lach comment kartey.. I'm addicted to your podcasts :) sandhyakalcha chaha.. Bhayankar padleli thandi ani ha asa podcast.. Mhanje parvani Khup prem doghanna from Sydney ❤
@summer090306
@summer090306 Месяц назад
सुयोग, आज तू तुझा श आणि ष मधे प्रोब्लेम आहे आणि ते का आहे ते पण सांगितलं ते खूप छान वाटलं कारण मला नेहमी वायफळ चे एपिसोड बघताना खटकायच ....आज तू प्रामाणिकपणे त्याचा उलगडा केल्या मुळे ते खटकणार नाही 😊
@medhadeshpande1452
@medhadeshpande1452 Месяц назад
अप्रतिम.अभिमान आहे मराठी माणसांचा.त्यांच्यातल्या संस्कारांचा..कितीही पैसा कमावला तरी एकदम down to earth... great 👍
@vilasjoshi6796
@vilasjoshi6796 Месяц назад
75री गाठल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा.
@prafullajoshi7868
@prafullajoshi7868 Месяц назад
सुयोग स्वप्निल जोशीला बोलतं करुन तू एक कलाकारामधिल माणूस आम्हाला दाखवला आहेस. स्वप्निल खरोखरच विचारी आहे आहे
@ganeshparab9609
@ganeshparab9609 Месяц назад
७५ री गाठल्याबद्दल खूप शुभेच्छा सुयोग आणि प्राची.
@sanketgaikwad7277
@sanketgaikwad7277 Месяц назад
पूर्ण पॉडकास्ट 2 तासाच आहे ते ही नावाने...whyfal.... पण हे सगळं बघून अस कुठेच वाटत नाही की हे whayfal आहे...सॉलिड समाधान मिळत हे बघून आणि याउलट महाराष्ट्राची संस्कृती आणि सेलिब्रिटीज वर झालेले चांगले संस्कार पुढे येऊन highlight होतात ❤❤❤❤
@shraddhakakade3940
@shraddhakakade3940 Месяц назад
Swapnil adhi actor mhnun avdaycha aaj to manus mhnun hi avdla ❤ samadhan 💕
@ashwinisalunkhe6196
@ashwinisalunkhe6196 Месяц назад
हा एपिसोड बघताना वेळेअभावी हरवत चाललेल्या गोष्टींची जाणीव झाली काय चुकतं आहे हे समजलं आणि खूप समाधान वाटलं. छान वाटत एकमेकांची अनुभव ऐकायला.
@shubhangisant2159
@shubhangisant2159 Месяц назад
Samadhan
@shivbhakti9760
@shivbhakti9760 Месяц назад
निशिगंधा वाड यांना आणा podcast वर 🙏
@HhUj-wf3vf
@HhUj-wf3vf 3 дня назад
Samadhan:- Swapnil He khup vicharancha dhabi ahe ani clear mind supajhlela ahe respect
@harshalauparkar6221
@harshalauparkar6221 Месяц назад
मराठी चॉचलेट बॉय स्वप्निल जोशीचे विचार ऐकून खूप समाधान वाटले.
@nandanpawarvinay
@nandanpawarvinay 29 дней назад
डोळे पाणावले....फक्त त्याचे नाही...इथे आम्ही बघत होतो....feel करत होतो.... गावाकडे घर...thoughtsch किती relaxing aahe
@vidyaghayal8529
@vidyaghayal8529 Месяц назад
समाधान
@pragatikorti1252
@pragatikorti1252 Месяц назад
Focus on to be defocused... अर्थपूर्ण वायफळ...simply superb... मला स्वप्नील जोशीला असं गप्पा मारायला भेटायचंय आहे एकदा...खूप relate करतो तो आपल्याशी
@vikramshinde1646
@vikramshinde1646 24 дня назад
खूपच सुंदर होतं हे स्वप्नील दादा बरोबर च वायफळ... मन प्रसन्न व्हावं आणि बोलनाऱ्यांच्या दुनियेत हरवून जावं इतकं सुंदर... ताण-तणावाला अलगत बाजूला काढायची किमया ह्या पॉडकास्ट ने केली..
@medhakhandkar1723
@medhakhandkar1723 Месяц назад
स्वप्निल तू खूप छान सांगितलस भूक लागते का खाले ते pachtay का आणि झोप लागते का........ह्या 3 गोष्टी मला छान जमतात....मी आहे समाधानी... स्वप्निल खूप छान मुलाखत झाली...तू अजून तसाच आहेस जसा लहान असताना होतास...छान वाटतेय तुझा गप्पा एकून......
@sangeetashirvalkar2331
@sangeetashirvalkar2331 Месяц назад
प्रांजळ निवेदन दोन्ही आज्याच्या सहवासात बालपण फार श्रीमंत झालं
@kailasdamle6303
@kailasdamle6303 18 дней назад
Samadhan. I have seen Swapnil playing "gotya" in Zhaoba Wadi. Remember meeting him once in person in Janata Bank, Majestic corner. I was shy to say hello then, my aaji was the ice-breaker. I do not remember the conversation but that was a fan moment
@GirijaSingss
@GirijaSingss Месяц назад
Samadhannnn ✨ I'm a 17 year old teen ❤but got to learn many things today ! Thankyou Also , suyog dada tuza( interview)Podcast aikayla avdel 😁
@vishwasbidkar1924
@vishwasbidkar1924 26 дней назад
स्वप्निल , खूप सुंदर विचार तेवढेच सुंदर मांडलेस . अप्रतिम कलावंत आणि उत्तम व्यक्ती हा मिलाफ म्हणजे ही मुलाखत .
@akankshabavdankar5121
@akankshabavdankar5121 6 дней назад
Hya podcast madhun mala maza girgaon aathavtey aani te actually jasa aahe tasach sangtayt 🥺❤️
@pradnyakelkar6737
@pradnyakelkar6737 26 дней назад
समाधान💗💗 हा एपिसोड बघुन हीच भावना आली मनात. अफलातून….
@priyakhot018
@priyakhot018 25 дней назад
The entire podcast left me with a lot of awe-inspiring moments. Beautiful & simplicity at its best. Knowing Swapnil Joshi through such a deep conversation was so soulful. Stay blessed.
@prajaktakadkol796
@prajaktakadkol796 Месяц назад
आत्ता पर्यंत ऐकलेल्या एपिसोड मधला सगळ्यात प्रामाणिक आणि आवडलेला एपिसोड... "समाधान "😀👍🏻
@sachinagharkar2347
@sachinagharkar2347 Месяц назад
I like Swapnil's in depth thought process 😊
@Sulekha-bc2pe
@Sulekha-bc2pe Месяц назад
फारच सुंदर झाल्या गप्पा.खरा स्वप्निल कसा आहे हे ऐकून,पाहून फार समाधान वाटलं.खरोखर संस्कारी,विचारी,कुटुंबवत्सल. बोलणं फार छान वाटत होतं.आपलं गाव ,आपलं घर असण खरच फार महत्वाचं असतं.एक वडिलकीचा सल्ला की असं घर लौकर प्रत्यक्षात आणावं.कारण मुलं लहानपणीच घरात आपल्या जवळ असतात. ❤❤🎉🎉
@THV_0109
@THV_0109 25 дней назад
समाधान.. मस्तच.. पुन्हा एकदा स्वप्नील च्या वायफळ गप्पा ऐकायला नक्की आवडेल.. this was one of my fav wayfal epi.
@abhaykulkarni1224
@abhaykulkarni1224 26 дней назад
खूप समाधान वाटलं . स्वप्नील, तुझ्या स्वप्नातील घर लवकरच बांधून होईल हिच सदिच्छा .
@shraddhathube7630
@shraddhathube7630 14 дней назад
Suyog dada ani swapnil sir khup kamaaal podcast jaly hats off ani te sentence paise evde kamva ki tycha vichar karta kama nay ❤❤❤❤❤❤❤
@bhagyashrijoshi1482
@bhagyashrijoshi1482 2 дня назад
Samadhaan…. Khup chaan…. Mejwani for listeners 🎉🎉
@sanketkasrung3036
@sanketkasrung3036 17 дней назад
आज ही podcast बघून खूप काही शिकता आले... खुप अभिमान वाटतो की आमच्या लाईफ मध्ये स्वप्नील जोशी सारखे ॲक्टर किंवा एक खूप चांगल व्यक्तिमत्व आहे...
@varshakulkarni9854
@varshakulkarni9854 Месяц назад
समाधान! खरंच, हा पॉडकास्ट बघुन खूप समाधान वाटलं!♥️♥️ यातलं प्रत्येक वाक्य न् वाक्य पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतंय!🥰
@sukhadadanave2824
@sukhadadanave2824 Месяц назад
वाह ...... खूप सुंदर झाली मुलाखत , खूप आवडली . आपले संस्कार , शिकवण , पुढच्या पिढीपर्यंत कशी टिकवायची , हे सगळे ऐकून , खरंच मनाचे अगदी " समाधान " झाले . स्वप्नील , तुम्हाला , तुमच्या आगामी प्रोजेक्ट्स साठी , मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , तसेच , प्राची आणि सुयोग , तुम्हाला सुद्धा , तुमच्या आगामी प्रोजेक्ट्स साठी , मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून , दरवाज्याची कल्पना , केवळ अप्रतीम , 👌👌🌹🌹🌹🌹
@user-hd6ey2le5j
@user-hd6ey2le5j 24 дня назад
स्वप्निल दादा खूप मना पासून आभार व्यक्त करायचे आहेत तुझे मी सध्या सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करतो पण कामा मधे इतका व्यस्त होतो की मी हे लक्षातून गेलं होत की आपले आई बाबा आपल्या साठी किती महत्वाचे असतात तुझ आई बाबा बद्दल च बोलणं ऐकून मी लगेच माझा आई ला फोन केला खूप खूप आभार दादा
@smitathakkar2571
@smitathakkar2571 Месяц назад
*समाधान* Nostalgic….. माझ्या लहानपणींच्या गोष्टींमध्ये रमले. खुप भारी. आभारी 🙏
@creativeminds6758
@creativeminds6758 Месяц назад
फार सुंदर झाला हा भाग... स्वप्नील जोशींची अशी मुलाखत पहिल्यांदा ऐकत आहे. खूप खूप धन्यवाद तुम्हाला...
@jasminmulani4986
@jasminmulani4986 4 дня назад
खुप छान पॉडकास्ट आहे 👍 कधी तरी सर्वसामान्य माणसांच्याही पॉडकास्ट घेऊन पहा
@chaitalisarvate5524
@chaitalisarvate5524 Месяц назад
समाधान..... खूप छान झाला आजचा भाग.....एक वेगळाच स्वप्निल जोशी समजला.....मराठीतला चॉकलेट हिरो खरा असा आहे....त्याचे विचार.... दृष्टिकोन..... सुयोग तुझ्यामुळे समजला.... तू खूप छान मुलाखत घेतोस ..... मुलाखत, मुलाखत न वाटता सुहृदांच्या गप्पाच वाटतात....मग समोरची व्यक्ती कोणत्याही वयाची किंवा कोणत्याही क्षेत्रातली असो..... संवाद तरल होतो....
@durgeshvaidya5806
@durgeshvaidya5806 13 дней назад
समाधान!! सुयोग आजचा एपिसोड फारच सुंदर होता. स्वप्नील अत्यंत इमोशनल कलाकार आहे. त्याच्या आत अनेक गोष्टी लपल्या आहेत
@apurvaparab8589
@apurvaparab8589 20 дней назад
समाधान😊..khupch chan episode hota ..as vatalach nhi ki interview chalalay..kharach whyfal gappa chalu aahet aani aapan samor aahot ase vatate..great work suyog n prachi..👍 swapnil vegalya side ne kalala nhitar aataprynt ek actor mhun ch baghatil aahe tyala aani tya tevdhya hyat to kadhi kadhi khup attitude wala person asa vatayacha..😉 pn girgaon cha middle class manus aani thot process aikun khup bhari vatale rao..😊
@suhassawant6401
@suhassawant6401 12 дней назад
Samadhan ….. khup chhan podcast, Purna Pahila , too good ❤
@ketkibhagwat5283
@ketkibhagwat5283 Месяц назад
समाधान फक्त टाईप करण्यासाठीचा शब्द नाही, मलाही खूप समाधान वाटले हा पोडकास्ट बघताना , धन्यवाद 🙏
@gayatrilokre6004
@gayatrilokre6004 Месяц назад
सुंदर माणसांनी, सुंदर माणसाचा घेतलेला सुंदर Podcast 🤗 निखळ “समाधान”
@YashashriMalshe
@YashashriMalshe Месяц назад
समाधान😊 मस्त. खरचं झोपाळ्यावर बसून गप्पा ऐकल्या असच वाटलं.
@bharatiwagh3681
@bharatiwagh3681 Месяц назад
सुख म्हणजे काय स्वप्नील ने थोडक्यात खूप छान समजावलं. खरंच जगायला आणि काय हवं आहे. सुंदर पोडकास्ट.
@sanketkasrung3036
@sanketkasrung3036 17 дней назад
आणि thanks to vayphal channel ज्यांनी आम्हाला त्यांच्यातल्या चांगल्या माणसाला दाखवलं
@devyanigangras
@devyanigangras Месяц назад
swapnils statement -that "success never teach you but failure teach you " I mean it .This is very true.
@dhanashreerane5020
@dhanashreerane5020 Месяц назад
स्वप्नील जोशी सर, अप्रतीम, बघून ऐकून खूप समाधान वाटलं खरंच , खूप सुंदर आणि छान पॉडकास्ट 🙏
@leenaparkhe5878
@leenaparkhe5878 Месяц назад
Swapnil you are really middle class which is connected to us perfectly. So nice. You are great human. आम्ही पण याच वातावरणात मोठे झालोत
@pallavikulkarni8819
@pallavikulkarni8819 25 дней назад
समाधान......खरंच आजचा भाग बघून जे खरंच वाटले.....पडद्या मागचे खूप छान स्वप्नील सर आज बघायला मिळाले.... त्यांची तत्व फार छान आहेत....
@prashantrathod3034
@prashantrathod3034 Месяц назад
खूप काही नवीन शिकता आलं. खूप खूप आभार वायफळ ची संपूर्ण टीम असा सुंदर पॉडकास्ट अनुभवता आला. स्वप्नील सर ग्रेट माणूस सुंदर विचार, अक्षरशः रमलो. एका शब्दात सांगायचं झालं तर ' समाधान ' ❤😇🙏🏼
@avantinaik1671
@avantinaik1671 14 дней назад
समाधान ही मुलाखतीनेच खूप समाधान दिलं
@ankitashinde5117
@ankitashinde5117 Месяц назад
हा पॉडकॉस्ट एकूण समाधान वाटलं, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. 💐👌
@sunerlekar1653
@sunerlekar1653 29 дней назад
Highest level of समाधान. Gem of a person. 🙏💕
@sakibandy3386
@sakibandy3386 15 дней назад
Amazing interview. This guy is so intelligent, mature and inspiring.
@dreamlife429
@dreamlife429 27 дней назад
मी त्या शेवटच्या कल्पनेमध्ये पोचले ही आणि पाहिले जे स्वनिल बोलत होता... प्रत्येक वाक्यातील प्रत्येक क्षण डोळ्यासमोरून चिटपट चालू आहे हे फील करत होते... स्वप्नील तुझं हे स्वप्न ही लवकर चं पूर्ण होईल....
@snehaljakkanwar569
@snehaljakkanwar569 23 дня назад
Samadhan…..khupach chan zala ha bhag….thank you Suyog n Prachi….
@ektapawar6225
@ektapawar6225 Месяц назад
समाधान 😊 खुप खुप समाधान वाटलं पूर्ण एपिसोड बगून. स्वप्नील खूप जास्त humble आहे
@KathakunjMarathi
@KathakunjMarathi 5 дней назад
अगदी समाधान करणारा होता आजचा पॉडकास्ट 😀👌👌
@kalyanipuranik5205
@kalyanipuranik5205 Месяц назад
खूप छान झालीय मुलाखत......स्वप्नील आवडतोच पण आज ऐकून मनात आदर ही वाढला. .....❤❤❤ गॉड bless u .....asech chan chan lokana बोलवत जा....जुनी मराठी घर त्यातील मजा aikli ki nostalgic vyayla hoat❤❤
@madhurikanaskar4264
@madhurikanaskar4264 19 дней назад
Khup chan episode 🎉swapnil joshi Great 👍 khup kahi gheney sarkey. 😊
@sandhyadalvi2658
@sandhyadalvi2658 Месяц назад
समाधान! अतिशय सुंदर पॉडकास्ट. स्वप्निल खरंच अफलातून व्यक्ती आहे. खरंच जबरदस्त झाला एपिसोड.🎉🎉❤❤
@ramchandrachavan3187
@ramchandrachavan3187 6 дней назад
Favorite part 1:10:30 - 1:14:50 Treat to ears ❤
@ompanhale5497
@ompanhale5497 20 дней назад
Ak number podcast ❤❤❤❤ always love for swapnil bhai ❤❤
Далее
Мама знает где все документы
00:21