भाऊ, अत्यंत महत्वपूर्ण माहिती, हा स्प्रे उसावर लागवड़ी नंतर किती दिवसाने करवा आणि उसावर हे औषध पडल्यास उसावर याचा काही परिणाम होतो का ? लवकरात लवकर रिप्लाई करावा, भाऊ माझ्या 15 दिवसाच्या उसात भरपूर लव्हाळा झालेला आहे. प्लीज सर रिप्लाई अवश्य करा. धन्यवाद.