Uh-huh.... 😋 I have prepared it. N it's yummmy dear. My 👪 is very very happy. Thx a lot 😘😘 for giving such a tasty receipe. 🙏🙏 ते पाट्याखाली बोंबिल ठेवायची कटकट गेली. 😂😂
छान रेसिपी आहे स्वाती. 👌👌 प्रत्येक रेसिपी मधे पाट्याखाली ठेवणे हा प्रकार होताच. ते कंटाळवाणे असते. आजकाल पाटे कुणी वापरत नाहीत. तुझ्या रेसिपीत पाटा नाही. शिवाय अगदी सोप्पी आहे. मी नक्कीच बनवेन. 👌👌💐💐
स्वाती ताई आजच तुमची ही कुरकुरीत बोंबील फ्राय ही रेसिपी ट्राय केली. एकदम मस्त झाली. सर्वांना खूपच आवडले कुरकुरीत बोंबील. रेसिपी तुमची पण शाबासकी मला मिळाली. मी तुमचा व्हिडिओ बघून केली हे सांगितले. आता मी माझ्या नातेवाईकांना व मैत्रीणीना पण सांगणार आहे. धन्यवाद इतकी उत्तम रेसिपी शिकवल्या बद्दल. तुम्हाला खूप शुभेच्छा🌹❤️🌹
prasad tari, मनापासून आभार 💕 अशाच प्रकारे भरपुर रेसिपी अपलोड करणार आहे.. तर रेसिपीज् पाहिल्या नंतर अभिप्राय जरूर कळवा.. चुक व सजेशन्स दोन्हीही सांगा.. मी नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न करेल.. 😊
Superb swati Actually I was searching for crispy Bombil and your recipe is perfect Thank you dear I prepared it today and all are happy to have that perfect taste 😘
nilangi bauskar, thank you so much dear... 😘 for sharing your valuable feedback.. please check out my new recipes with improved quality.. If possible 👍
digambar pawase, बोंबील मधून कापले की मधला काटा सहजपणे सुरीने कापता येतो.. किंवा मच्छी विकणारे मध्ये चिरून काढून देतात.... कींवा काट्यासहित फ्राय केला तरी चालु शकेल..
digambar pawase, सॉरी हो... कारण तुम्हाला मी सांगणे चुकीचे वाटते पण... मधून कापले की मधला जो जाड काटा असतो तो मला देतात कापून.. बारीक काटे तसेच रहातात.. तुम्हाला माहीत असेलच माझ्यापेक्षा जास्त 😀