Тёмный

एकच हॉस्पिटल, दुसरी घटना... मनसे नेत्याचा मोठा आरोप... | Avinash Jadhav on Thane Incident | AM4 

Lokmat
Подписаться 3,9 млн
Просмотров 97 тыс.
50% 1

एकच हॉस्पिटल, दुसरी घटना... मनसे नेत्याचा मोठा आरोप... | Avinash Jadhav on Thane Incident | AM4
#kalwahospital #kalwa #thane #thanenews #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 257   
@vishalmohane1766
@vishalmohane1766 Год назад
सरकारी पर्मनंट डॉक्टर स्वतःचे हॉस्पिटल चालवतात आणि शिकाऊ डॉक्टर च्या वर सरकारी हॉस्पिटल सोडतात म्हणून अशा घटना होऊ शकतात
@ShrimantDudhal-iw1dy
@ShrimantDudhal-iw1dy Год назад
पुढारी मंत्री यांची मेडिकल कॉलेज डोनेशन (७०;८० लाख) घेऊन त्यांना डिग्री देतात त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळतात
@kirtipanat3093
@kirtipanat3093 Год назад
अगदी बरोबर
@ankitbhagat3685
@ankitbhagat3685 9 месяцев назад
Khara ahe 😅
@pramodkhambe5512
@pramodkhambe5512 Год назад
हा भांडाफोड पत्रकाराने केला त्याला मनापासून धन्यवाद
@balugagare6277
@balugagare6277 Год назад
जेवढी मेडीकल काँलेज आहेत ती सर्व मोठमोठया मंत्री आमदार खासदार यांची आहेत .50 त 80 लाख रुपये डोणेशन घेऊन पास करणारे मंत्री आहेत .
@KKAhire
@KKAhire Год назад
त्या डॉक्टरांची नावे पाठवा न, लक्षात येईल कोण आहेत ते बोगस डॉ.आणि मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघात हे घडते इतकं वाईट
@jaywanttawade4937
@jaywanttawade4937 Год назад
अविनाश जाधव साहेब ग्रेट छान काम करत आहात
@arunbarde8270
@arunbarde8270 Год назад
पेशंट कडे लक्ष नाही हेच खरं आहे.व डॉक्टर योग्य उपचार होत नाही किंवा मोघम उपचार करतात.काही डॉक्टर सही साठी येथे येऊन पगार घेऊन बाहेर स्वतः खासगी रुग्णालयात सेवा करतात.
@deepakkudtarkar9550
@deepakkudtarkar9550 Год назад
जय मनसे ❤ अविनाश दादा कामकरत असताना तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावी.
@bharatbhayade1046
@bharatbhayade1046 Год назад
आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी हॉस्पिटलची दखल घेतली पाहिजे हा खूप गंभीर विषय आहे
@welcome4474
@welcome4474 Год назад
मेलेल्या माणसांची पार्ट काढून विकायचा धंदा असेल कदाचित 🤔
@panuavipatil6899
@panuavipatil6899 Год назад
Right hech chalu ahe
@poolkhol3384
@poolkhol3384 Год назад
आशे खुप डॉक्टर आहेत...यांनी खुप धुमाकूळ घातला आहे..सरकारी दवाखान्यात डॉक्टर कर्मचाऱ्यांना खुप मानसिक त्रास देतात...
@madhukarbhoir5354
@madhukarbhoir5354 Год назад
कलवा होसपीटल सील करून त्या डॉक्टरांनवर कारवाई करण्यात यावी व त्या डॉक्टरांचं सर्टिफिकेट रद्द करण्यात यावे
@meghamuralidharan1312
@meghamuralidharan1312 Год назад
सगळ्या डॉक्टरांच्या नावाची यादी पण प्रसिद्ध करा म्हणजे लोक सावधान होतील.
@sunilkhedekar3732
@sunilkhedekar3732 Год назад
एकदम बरोबर आहे 💯💯
@dattraoshinde6204
@dattraoshinde6204 Год назад
कोणीही संस्था आशी नाही तेथे आनपड लोकाची भरती आहे आपले पंतप्रधान 4 थी पास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 9 वी पास जे हूशार आहेत ते आशा मूर्ख लोकाची हामाली करायले
@vilaspokharkar7794
@vilaspokharkar7794 Год назад
कॉपी करून तर असेलच त्यातून यांना राखीव कोटा. मेरिट वर पास झालेले नसावेत. यांना आजारच निदान करता येत नसेल/नाही
@rameshlatthe5659
@rameshlatthe5659 Год назад
छानच स्पष्टिकरण आहे तनमयता आहे
@Pappu5565
@Pappu5565 Год назад
युक्रेन मधील डिग्री होल्डर आहेत doctor, या डॉक्टर ला कोणताही अनुभव नाही. म्हणून असे घडत आहे.
@sharadhangarge3952
@sharadhangarge3952 Год назад
Yes, exactly right.....Mumbai thane chya डॉक्टरांच्या degrya काढून घ्यायला पाहिजेत. तेव्हा त्यांना डॉक्टर चा अर्थ कळेल.....
@mandarredkar4236
@mandarredkar4236 Год назад
Absolutely correct Dada.
@anilwarkar9096
@anilwarkar9096 Год назад
मुख्यमंत्री च्या बुडाखाली... म्हणजे ठाण..... म्हणे महराष्ट्रात भर आम्ही सेवा पुरवतो 🙏🏻🙏🏻कटू पण सत्य
@sachindamse9925
@sachindamse9925 Год назад
डॉ हे पैसे कमावण्याचे पद नसून समाजसेवा करण्याची संधी आहे ही भावना जो पर्यंत प्रगल्भ होत नाही तो पर्यंत सरकारी हॉस्पिटल चालू शकत नाही ...... तीन महिन्यांपूर्वी सरकारी हॉस्पिटल मध्ये अमुचे २.५ वर्षाचे बाळ दगावले कारण शिकाऊ डॉ अपुरा निष्काळजी स्टाफ पण कुणाला सांगणार❤
@drvallabhkulkarni2696
@drvallabhkulkarni2696 Год назад
Konte hospital kothe zala
@krantikatke4184
@krantikatke4184 Год назад
Same think rajkarni, vakil va itar var pan lagu hote fakt Doctor distat lokana
@pradipspatil8077
@pradipspatil8077 Год назад
सर्व मातब्बर मंत्रींचे मेडिकल कॉलेज aahet... 1-2 कोटी चे पॅकेज घेतात.... सर्व बोगस शिक्षण आहे
@manojsale7553
@manojsale7553 Год назад
सर्व डाॕक्टरची नावे जाहीर करावीत ...
@dineshavachat
@dineshavachat Год назад
कॉपी करून पास झालेले शिक्षक किती मुलांचे जीवन संपवत असतील
@akky6398
@akky6398 Год назад
भावी आमदार अविनाश दादा 🚩 जय मनसे
@fakruddinshaikh5444
@fakruddinshaikh5444 Год назад
A Vinash la vote kiti milti?
@shaikhNaiem-y6y
@shaikhNaiem-y6y Год назад
🤣🤣🤣🤣
@shekharsawant9129
@shekharsawant9129 Год назад
एकदम बरोबर दादा सर्व सरकारी दवाखान्या ची हिच परस्तिती आहे
@pravinaru2790
@pravinaru2790 Год назад
Medical मध्ये आरक्षण दिल्यावर अजून काय अपेक्षा करणार.. हेच होणार.
@indianstudent6538
@indianstudent6538 Год назад
Government hospital ला सगळे tallented डॉक्टरच असतात, खरच जर डॉक्टर bogus डॉक्टर असतील तर त्यांच्यावर करवावाई ची मागणी करा
@Jaywant5
@Jaywant5 Год назад
अगदी बरोबर नीट दिली नसली तरी ते पास झाले
@milinddabholkar9813
@milinddabholkar9813 Год назад
एकदम बरोबर बोलले साहेब
@KasturiGade-e9t
@KasturiGade-e9t Год назад
बरोबर आहे सर
@Kvc859
@Kvc859 Год назад
साहेब तुम्ही सरकारी ‌दवाखान्यात तज्ञ डॉक्टराची नूयुक्ती करा‌‌ डॉक्टराची ‌रिक्त पद भरा‌ गरीब लोकांचे आरोग्य ची सुविधा होईल‌ फक्त ‌पुणे नाही ‌सर्व‌ महाराष्ट्र राज्याचा सर्वे करा ‌डाक्टर व रुगणाचे‌ काय ‌हाल आहेत ‌जनतेला‌ समजू द्या‌ आपल्या राज्याची आरोग्य ‌सोवा जनता तुम्हची आभारी राहील ‌
@sulochanarajguru1116
@sulochanarajguru1116 Год назад
You are right sir
@sarcamotivegaming9769
@sarcamotivegaming9769 Год назад
Take strict action on it
@rupeshakhade7429
@rupeshakhade7429 Год назад
अगदी याच प्रकारचा कारभार रत्नागिरी सिविल अस्पताल में भी इसी तरह का प्रबंधन किया जा रहा है, सर, बीमारी एक है और निदान भी खराब हो रहा है और मरीज के पास निजी अस्पताल में जाने के अलावा कोई विकल्प नहीं है
@dwarkadumbre1797
@dwarkadumbre1797 Год назад
मेडिकल ला रिझर्वशन बंद करा,डोनेशनने एडमिशन बंद करा.फक्त मेरिटवरच एडमिशन झाली पाहिजे कारण सर्वच जनतेच्या जीवनाचा प्रश्न असतो.
@vijaydhanorkar5030
@vijaydhanorkar5030 Год назад
जागतिक महासत्ता बनू पाहत असलेल्या देशातील आर्थिक राजधानी लगतच्या शहरात दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांच्या जिल्हात ट्रिपल इंजिन चे सर्व प्रमुख पक्षीय सरकार असताना जर ही परिस्थिती तर...ईतर जिल्ह्यातील शासकीय दवाखान्यात काय परिस्थिती असेल...देव जाणो
@ajitpatil5128
@ajitpatil5128 Год назад
आरक्षणाचा फटका.... कंपौंडर ची लायकी असणारा जर आरक्षण घेऊन डॉक्टर बनेल तर हेच होणार... त्या परिचारिका आणि वाड बॉय..आया...हे तर स्वतःला स्पेशालिस्ट च समजतात...
@moviepagalpanti
@moviepagalpanti Год назад
तुझी लायकी औरंगजेबची गुलामी करायची होती 😂 ते सर्व डॉक्टर मराठा आहेत
@dishantkambale3636
@dishantkambale3636 Год назад
arkshanacha tacha kay prashana ahe.list kadun chek kara drs kon ahe te
@balasahebkakade5259
@balasahebkakade5259 Год назад
आरक्षण नको आहे
@santoshbhosale3474
@santoshbhosale3474 Год назад
Aarkshanach kadhalach tar caste check kar tya Doctor chi mag kalel tula kon aahe te .sagle Kamala tumchech an dusryana nav theva
@Sk_7104
@Sk_7104 Год назад
प्रश्न आरक्षणाचा नाही पण सर्वांना सारखे मार्क पडले तरच परीक्षेत पास करून घ्यावे असे मला वाटते जात धर्म सर्वकाही एकच असावे त्याला शिक्षणात नाही घ्यावे🎉लुटमार करणार जात धर्म पाहत नसतो😢
@prakashmore282
@prakashmore282 Год назад
जय महाराष्ट्र, जय मनसे
@DevendraPatil-vu9hh
@DevendraPatil-vu9hh Год назад
राज्यातील रुग्णालयात उपचार करणे हेच Dr चे काम आहे.. रुग्णांना ओषधी आणि इतर सोई सुविधा विषयावर सर्व निर्णय राजकारणी घेतात...... ह्या निमित्ताने सर्वच शासकीय रुग्णालय ची तपासणी करावी
@NSS31079
@NSS31079 Год назад
बरोबर udya pasun tapasni चालू karu
@ramshinde6339
@ramshinde6339 Год назад
जय मनसे अवि दादा ❤
@nalinivagal1133
@nalinivagal1133 Год назад
लोकांची वाट लावायची लक्षण आहेत ही नसेल जमत तर राजीनामा द्या
@prashantcharapale468
@prashantcharapale468 Год назад
सर्व सामान्यांच्य सरकार....एकनाथ राव कुटे आहेत...शोधून काढा...👍😂
@Rj1986.
@Rj1986. Год назад
बाहेरून डिग्री घेऊन येतात....इथे प्रॅक्टिस करतात...इंडियन डिग्री उत्कृष्ठ आहे....
@akky6398
@akky6398 Год назад
Only जय अविनाश दादा 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩🚩
@satoshtagade3328
@satoshtagade3328 Год назад
जय मनसे 🚩🚩
@anantkocharikar8594
@anantkocharikar8594 Год назад
सर्व सरकारी अधिकारी व मंत्री ह्याना सरकारी दवाखान्यातच ऊपचार घ्यावे असा कायदा हवा
@pritiwagurmekar555
@pritiwagurmekar555 Год назад
अगदी बरोबर साहेब.
@prashantchavan-z7o
@prashantchavan-z7o Год назад
हे डॉक्टर फक्त हजेरी लावून जातात आणि आपल्या प्रायव्हेट हॉस्पिटल ला जास्त वेळ देतात. आणि पेशंट आपल्याच हॉस्पिटल मधे येण्यास भाग पाडतात
@Amazingcreation-vz3dz
@Amazingcreation-vz3dz Год назад
वरदहस्त आहे ह्या डॉक्टरांना मोठमोठ्या लोकांचा जनतेला हे माहीत आहे पण ह्यांच कोणीही वाकड करू शकतं नाही सगळेच मिडीया समोर स्वताला चांगलंच म्हणतात
@r.k6529
@r.k6529 Год назад
पहिले तर doctor चे private हॉस्पिटल् बंद जले पाहिजे तर, 24 hour teva pagar kiti ahe kam काही करत नाही
@mubashargaibee
@mubashargaibee Год назад
He is in Thailand
@abhijeetborse
@abhijeetborse Год назад
ठाण्यातले सर्वच डॉकटर copy paste करुन आणि टेबलाखळणा 🤑🤑🤑देऊन डिग्री घेतलेले डॉकटर आहेत
@pandurangbhabal3430
@pandurangbhabal3430 Год назад
राजकीय प्रतिक्रिया विचारात घेऊ नये.
@madhavlawate2947
@madhavlawate2947 Год назад
याला एकच उपाय आरक्षण मुळासकट पाहिले काढा
@dalvifabrication7135
@dalvifabrication7135 Год назад
Good work
@NSS31079
@NSS31079 Год назад
तू treatment ka naahi करत Patient cha evdha ज्ञान ahe tar
@welcomemychannel5488
@welcomemychannel5488 Год назад
अविनाश दादा खरंच ग्रेट नेता आहे,
@tejkumarpatil2484
@tejkumarpatil2484 3 дня назад
सरकारी हॉसपिटलमध्ये डॉक्टर व lion क्लब सारख्या ट्रस्टी मध्ये lab technician यांचे certificate ,medical association ने करावे
@sachinyelve614
@sachinyelve614 Год назад
होमियोपैथी प्याथी आणी आयुर्वेदिक डॉक्टर हे एलोपैथी ची प्रैक्टिस करतात . त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात
@Sandy-fy4ri
@Sandy-fy4ri Год назад
अविनाश जाधव यांनी राजकारण व प्रसिद्धी यासाठी हा विषय वापरू नये. वैद्यकीय चौकशी अहवालाची प्रतीक्षा करावी. रुग्णालय सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत.
@sagarnavrat
@sagarnavrat Год назад
जय मनसे
@sudhirlaxmanmohite7657
@sudhirlaxmanmohite7657 Год назад
Rao 50 lakh bharun sarkar tyana sarkar dr.banvate.te paise ghene band kara.mhanje doctor honare lok abhyas karun pass hotil.nahitar te copy karunch pass hotil.
@rahuldesai4447
@rahuldesai4447 Год назад
शिंदे साहेबांना बोलावलं असतं तरी पेशंट वाचले असते ते पण डॉक्टर आहेत आता
@bhoirsuresh2540
@bhoirsuresh2540 Год назад
डॉक्टर कुठे भोगाल येवढे पाप
@muzaffarmukaddam1785
@muzaffarmukaddam1785 Год назад
Right
@जीजातांबोळी
जाधव.सर बरोबर बोललात तुम्ही खरच
@SanjeevanZwade175
@SanjeevanZwade175 Год назад
हा विषय हीतच संपवा नको साहेब , अजुन तीर्व करा तर गरीब लोकांचे प्राण वाचतील.
@prashantchavan-z7o
@prashantchavan-z7o Год назад
सर्व सरकारी हॉस्पिटल चे डॉक्टर असेच करतात अतील
@NSS31079
@NSS31079 Год назад
डॉक्टर ने barobar bolala दो टके neta Medical का ज्ञान na चोदे
@hrishikeshmhatre3112
@hrishikeshmhatre3112 Год назад
Pratyek hospital cha record bgha
@ajitcool1895
@ajitcool1895 Год назад
Doctor mhanje dusrya no che corrr pahile number vr police ani sarkari adhikari
@mahadevmunje9463
@mahadevmunje9463 Год назад
एकाच औषधांची वेगवेगळ्या कंपन्या कडुन वेगवेगळ्या किंमती कशा असतात ? यावर मिडिया आवाज उठविणार आहे काय ? ड्रग एकच पण किमती जवळ जवळ 100/150रु ने फरक असतो. राजकीय पक्षांनी ही या वर बोललं पाहिजे.
@jayantdumada2267
@jayantdumada2267 Год назад
Covid mde pass zalelyana lavkar government job Detat karan tyana percentage jast ahet Aani aamhi pramanikpane study karun pass zalot tri amhi contract vr martoy
@ganeshraut3117
@ganeshraut3117 Год назад
आरक्षनातून भरती झाले की आसेच होणार ?
@nalinivagal1133
@nalinivagal1133 Год назад
श्रीकांत शिंदे हुशार डॉ आहेत तर दवाखान्यात बसाव लोकांचा जीव तरी वाचेल
@paritosh_financial_literacy
Only all politicians are responsible for this situation, I know some doctors are worst
@jagannathkamath425
@jagannathkamath425 Год назад
Correct sir
@sandeepagare5354
@sandeepagare5354 Год назад
बरोबर अविनाश जाधव साहेब
@nandkumarchavan3918
@nandkumarchavan3918 Год назад
आविनाश जाधव यांच्या सारखे आमदार झाले तर महाराष्ट्राचा भ्रष्टाचार होणार नाही कमीत कमी त्याचा मतदार संघामध्ये सरकारी करमचारी आधिकारी वटणीवर येईन जय मनसे जय राज साहेब ठाकरे
@santoshpawar7328
@santoshpawar7328 Год назад
मोदी साहेबांच्या डीग्रीचेच काय खरे नाही तर डॉक्टर च काय घेऊन बसलात.
@vaishalibhagwat2961
@vaishalibhagwat2961 Год назад
मानवी अवयव तस्करी होतीय का बघा
@vijaysawant8064
@vijaysawant8064 Год назад
👍👌💯
@prakashmore282
@prakashmore282 Год назад
मनसे पक्ष खूप खूप छान पद्धतीने काम करत आहेत
@pamindia6601
@pamindia6601 Год назад
Deserve peksha reserve prefer deta. Pan swata la asha thikani treatment😊 nahi ghenar....
@DRASADMUNAF
@DRASADMUNAF Год назад
Ek number Avinash jadhav
@sangitabangar1286
@sangitabangar1286 Год назад
Aarakshan dile ki asach honar
@rajuchennuri8884
@rajuchennuri8884 Год назад
Hospital se janna to file nai derai
@user-sjsjjsjjdsas1252hsh
@user-sjsjjsjjdsas1252hsh Год назад
Aarakshan ne bharti doctor
@jaywanttawade4937
@jaywanttawade4937 Год назад
अगदी बरोबर
@vaishalibhagwat2961
@vaishalibhagwat2961 Год назад
होस्पिटल बंद करा
@sunitab954
@sunitab954 Год назад
❤❤right dada.
@rajeshtambuskar2503
@rajeshtambuskar2503 Год назад
jilhyacha palak mantry kuthe ahe . shodha tyala. dadhiwale kuthe ahet .
@amrutvaidya1342
@amrutvaidya1342 Год назад
Same condition alibag civil hospital mala fungus cha tras zala hota ani med dile gover che ka tar teva sath hoti mhnun
@TheIndica
@TheIndica Год назад
Copy nahin, automobile mechanics la doctor banavle
@shashikanthindlekar292
@shashikanthindlekar292 Год назад
Remove.reservation seats of medical and engineering study only give admission for most talented students then condition will be improved otherwise remain same
@Kiran-zo1kq
@Kiran-zo1kq Год назад
Tya baddal bolaychi tari himmat ahe ka politicians chi
@abhishekladhane1281
@abhishekladhane1281 Год назад
मनसे ❤❤
@vinodbhagat1677
@vinodbhagat1677 Год назад
Nice sar
@vasantagale5138
@vasantagale5138 Год назад
भारतीय म्हणून पाहिलं पाहिजे
@vilasbombatkar7886
@vilasbombatkar7886 Год назад
पैसे भरून आले साले हे राजकारणी लोक जे डोनेशन घेऊन भरती करतात त्या वर उपाय हा आयुर्वेदिक पद्धतीने करा
Далее
aespa 에스파 'Whiplash' MV
03:11
Просмотров 15 млн