धन्ववाद महराजी खुपच सुन्दर काळानुसार दृष्टांत सांगितले आज ही कालची गरज आहे जनते च विकारातुं परी वर्तन व्हावे करण कली युग प्रथा म चरण अधर्म कडे फार जात आहे त्यातील 4.2 परिवर्तन झाले तर कअलातउन धर्मा कफे वळेल
राम कृष्ण हरी 🙏महाराज तुम्ही जे कीर्तनाच्या अगोदर नामस्मरण करताना ते खूप सुंदर आहे मंत्र मुग्ध होउन जातो जसकी बाबा महाराज सातारकर यांचे राम कृष्ण हरी हे भजन.तसेच मुक्ताई नमो त्रिभुवनी पवनी ऐकल्यावर वाटते.तुमचा तो खडा आवाजात गजानन महाराजांचे भजन आणि मुक्तबईचे भजन ऐकल्यावर दिवस खूप छान जातो.कोटी कोटी धन्यवाद महाराज🙏🙏🚩