Тёмный

एकविरा आईचे आणि अयोध्या राम लल्ला चे रूप सादर करूण काढली मीरवनुक । स्मशान भूमी ग्रुप साखर कोळीवाडा 

Uran Karanjekar
Подписаться 303 тыс.
Просмотров 29 тыс.
50% 1

#ekviraaai #karla #pandav #temple #rally #marathivlog #sakhar #koliwada #agrikoli #festival
Sakhar Koliwada
स्मशानभूमी ग्रुप
एकविरा आई मंदिर
New series of #honda #activa #scooty #ride #murdeshwar #temple
• Mumbai To Murdeshwar S...
Ap_k_reels
Instagram ac link
ap_k_reels?igsh...
Marathi Daily Vlogger
/ @urankaranjekar3037
Shirdi Sai Baba Vlogs
• साईंचे दर्शन घेतल्यानं...
UranKaranjekar Instagram
urankaranjekar?...
Dubai Vlogs Playlist
• Dubai 2023
Day 1
• मुंबई ते अबू धाबी आणि ...
Day 2
• दुबईच्या धाउ क्रूज मध्...
Day 3
• आज बघा कुठे आलो आम्ही ...
Day 4
• उमाच्या आई चा पहिला #a...

Опубликовано:

 

11 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 25   
@niteshpatil1383
@niteshpatil1383 24 дня назад
एकविरा माते की जय जय आगरी कोली
@sanskrutiGan
@sanskrutiGan 25 дней назад
या वर्षीही साखर कोळीवाड्यातील गाजलेल्या स्मशानभुमी ग्रुप ने आई एकवीरा चरणी रामलल्ला ❣️🚩 व आई एकविरा🙏🤩 कोंबड्या वर बसून पात्र काढले हे खुप सुंदर होते. साखर गाव लहान आहे पण त्याची किर्ती महान आहे.....😍😍
@girishchande4040
@girishchande4040 25 дней назад
दादा खूप छान व्हिडिओ पण आता रोज ब्लॉग येत नाही रोज ब्लॉग येतील अशी अपेक्षा करतो. आई माऊली च उधो उधो, एकवीरा माते की जय
@DiptiPatil-dj3sd
@DiptiPatil-dj3sd 8 дней назад
प्रणित दादा खूप व्हिडिओ छान बनवला आहे तुमच्यामुळे आम्हाला ही प्रथा बघायला मिळाली🎉
@sarthpatil7512
@sarthpatil7512 25 дней назад
आई माऊली चा उदो उदो❤❤
@sharadsalokhe4969
@sharadsalokhe4969 25 дней назад
स्मशान भूमी मध्ये पडणारी काम करणार असं मला वाटतंय एकमेव हे मंडल असावं अस मला तरी वाटतं त्यांच्या आगळ्या वेगळ्या कामाचं खुप खुप अभिनंदन v पुढील वाटचालीस शुभेच्छा
@harshadkoli3483
@harshadkoli3483 24 дня назад
खूपच छान माहिती आणि खूप छान व्हिडिओ
@sameerkoli664
@sameerkoli664 22 дня назад
खूप छान व्हिडिओ आहे भाई
@shrikeshraut9429
@shrikeshraut9429 25 дней назад
EK NO ❤❤❤❤
@prathameshgole6762
@prathameshgole6762 25 дней назад
दादा मस्त खूप छान ब्लॉग होता स्मशानभूमी ग्रुप हे खूप छान कार्य करत आहेत खूप छान गोष्ट बोलेल ते आपण एक वेळी कोणाच्या सु:खात सहभागी आणी झालो तरी चालेल पण दु:खात मात्र नक्की सहभागी होयला पाहिजे👍॥आई एकविरा माते की जय ॥🙏🏻
@laxmibhoinkar9316
@laxmibhoinkar9316 25 дней назад
प्रथम साखर कोळीवाडयाला आमचा नमस्कार खर प्रणित आपली आगरी कोळी लोक भेद भाव न करता सुख दुखान सामील होतात ते पण स्मशानात जाऊनशी कोन अस करनाय छान पैकी आईमाऊली व रामरला मिरवणुक काढली आय माऊलीचा उद उदो जय आगरी कोळी जय श्रीराम जय एकवीरा
@prathameshpatil1434
@prathameshpatil1434 25 дней назад
Dada khup chhan video kelis.... Sakari Koliwada 🎉❤ no words....very nice 💯
@jidneshpawshe1733
@jidneshpawshe1733 25 дней назад
❤दादा खुप छान ब्लॉग होता मी हे live पहिलाय पन तुम्ही तिथे दिसलातच नाय मला वाटलंच की तुम्ही तीथे आला असाल 😊
@prathameshpatil1434
@prathameshpatil1434 25 дней назад
Khup sare blessings aaplya Koli bandhwana....
@leenaalvares1981
@leenaalvares1981 25 дней назад
Khup sunder. roj vedio yeude . Anaya ani Uma la miss karto amhi .
@TapasyaChavarkar
@TapasyaChavarkar 25 дней назад
Wow nice ❤❤❤❤❤❤❤
@deepalimali3170
@deepalimali3170 25 дней назад
Kup mast dada😊🙏🏻
@priteshnakhawa3659
@priteshnakhawa3659 25 дней назад
1 no ❤
@diveshmhatre9619
@diveshmhatre9619 25 дней назад
Nice thinking ❤
@rajaniburande947
@rajaniburande947 25 дней назад
🙏
@ishapatil983
@ishapatil983 25 дней назад
🙏❤️
@gauravnarkar2982
@gauravnarkar2982 20 дней назад
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@pravin_Patil007
@pravin_Patil007 25 дней назад
🚩🔥🔱
@GokulSarang
@GokulSarang 25 дней назад
❤🙏👑
@arjunmarkad1905
@arjunmarkad1905 25 дней назад
300 k zale tya baddal thank you
Далее