#fishingandcooking #चढणीचे_मासे #trekking FISH AND FISHING : / @fishandfishing6318 I'm on Instagram as @fishingcrazyabout. Install the app to follow my photos and videos. invitescon...
विवेक भाऊ अन्न दान केल्या नंतर आणि पुढच्या व्यक्ती ची भूक भाकल्यावर त्याच्या चेहऱ्याचा आंनद पाहून जे स्वर्ग सुख भेटल्यासारखे वाटते ना हे जो करतो त्यालाच कळेल तुम्ही तर नेहमीच अनुभवता नेहमीच करताय ज्याच्या नशिबात आणि त्यांची नियत चांगली आहे तेच हे करू शकतात.. भाऊ तुम्हाला मनापासून जय हिंद.. एक पोलीस
तुमचं मन खुप मोठं आहे सर आणि जेवढी गोर गरीबांना मदत करता पाहून खुप भारी वाटे...तुमच्या जीवनात खूप प्रगती होव... गॉड आपला परिवारास व आपणास सदैव खुश ठेवावं...🙏🥺
मी प्रत्येक व्हिडिओ कमीत कमी १० लोकांना विडिओ share करतो कारण सर प्रत्येक व्हिडिओ मद्ये जिथे कोण गरीब वा गरजू दिसले त्याला न चुकता आणि नाही कोणता विचार करत मदत करतात तुम्ही करत जवा आपल्याकडून तेवढी मदत♥️🙏
युवक फार सुंदर माहीती अप्रतीम नजारे चमचमीत जेवण👍🏻👌 कायम मदतीचा हात सदैव पुढे फार चांगले काम🙏🏻🌹 महाराष्ट्रात असंख्य यु टयुर्बस आहेत त्यांना सुद्धा प्रेरणा मिळते🙏🏻👌
मित्रा तुझ्यासारखा दिलदार यूट्यूब वर अजून पर्यंत आम्ही पाहिला नाही. तू सर्वांना मदत करतोस. देव तुझ्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होवोत ही विठ्ठला चरणी प्रार्थना.
माझा आवडता विषय ट्रेकींग घेतल्याबद्दल धन्यवाद !!!युवक सर !!! असे video पहायला आवडतील!!! माझ्या घराजवळ येवुन गेले. miss we !!! पण मित्र होते सोबतीला. पुढिल ट्रेक व ज्ंगल सफारी नक्की करुया. मित्रांसोबत...
अडल्या नडल्याना गोरगरीबांना आणि दिनदुबळयाना व गरजवंतांना मदत करता ते पाहून खूप छान वाटते आणि आपण सगळ्यांनीच अशा लोकांना मदत करू या हिच प्रार्थना धन्यवाद
पाणी घालतो तुळशीला॥वंदन करतो देवाला॥ सदा आनंदी ठेव माझ्या , crazy about fishing 🎣 la ,khupch Chan sar 💯💪 khupach adventure hote . Good 👍 sar 💯 only crazy about fishing 🎣💯
Yuvak bhau, Warkari lokana tumhi khau ghatle ani madat suddha keli. Dev tumhala udand aayushya, aarogya ani samadhani jeevan devo. Bakiche sarva vlogwale swatahache khise bhartat ani swataha purtech jagtat, famous hotat ani bharpur maal gola kartat. Tumhi matra vegale aahat. Iter lokansathi, garibansathi deva sarkhe dhavun jata. Itarani tumchya kadun seva shikavi. Sarvanche tumhala ani tumchya kutumbala bharpur aashirvaad aahet. Fakta paise ani fame jamvun shevati ase swarthi lok kahich prapta karu shaknar nahit. Tumhala sabhar vandan! 🙏💐🙌👍✌