#fishing #camping #crazyaboutfishingandcooking My second channel CRAZY ABOUT FISHING UNSEEN / @crazyaboutfishingunse... For sponserships please do contact us at cafentertainment07@gmail.com Ashwin gharat vlogs / @ashwinvlogs
आयुष्यभर एवढा युट्युब वर इतकं व्हिडिओ बघतो आज इतका भारी वाटलं व्हिडिओ बघून की काय सांगू शकत नाही सर आणखी असाच व्हिडिओ होऊन जाऊ द्या आपल्या चॅनेलवर एक नंबर व्हिडिओ होता हा ❤️❤️
तुमच्या विडिओ बघायच्या आधीच like बटन प्रेस करतो मी, कारण videos एवढ्या खास असतात तुमच्या. सलाम तुमच्या अश्या कामाला. You are successful youtuber. Thank you so much. And keep going
युवक हा थरारक विडीओ बघून खास करून डोंगर चढतानाचा तो पण रात्र होत असतानाच खरोखर विडिओ बघून माझी फाटली असाच अनुभव मला पण घ्यायचा आहे तू अश्विन आणि मी कधी तरी ह्या डोंगरावर येऊ
हाय युवक दादा , मी पुणे स्टेशनचा SANDEEP J आहे. मला तुमचे सर्व व्हिडिओ आवडतात. आणि तुम्ही बनवलेले सर्व व्हिडिओ आता पर्येंत मी पाहिले आहेत. आणि मला आजचा व्हिडिओ पण खुप आवडला आहे , मुख्यतः सूर्योदयचा. तो क्षण तर खूप भारी वाटलं असेल. आणि मी तुमच्या फिशिंगबद्दल वेडा आहे, तुमचे सर्व फिशिंगचे व्हिडिओ पहातो , जर मी तुमच्यासोबत असतो, तर मला सर्व कॅम्पिंग आणि फिनिशिंग स्पॉट्समध्ये शामिल होईल आवडेल. आणि तुमचा पार्टनर व्हायला पण आवडेल. आणि मोनूच काय सांगु तो तर मस्त आहे, मोनू तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. तो तर जिवाभावासारखा आहे तुमच्या संगत.
सर हा व्हिडीओ बघुन माझी फ्यामिली तुमची बिग फ्यान झाली आहे तुमचे प्रत्येक व्हिडीओ मी माझ्या सर्व कुटुंबा सह बघतो आणि माझ्या फ्यामिलि कडून आणि माझ्या कडून तुम्हाला तिघांना खूप खूप शुभेच्छा धंन्यवाद सर🙏🙏🙏🙏 👌👌👌👌👌
युवक सर आजचा व्हिडिओ खूप वेगळा बनवला आधी फिशिंग केली नंतर टेकडीवर जाऊन त्याची रेसिपी बनवली काहीतरी वेगळं करण्याची तुमची जिद्द मला खूप आवडली टेकडीवर जाऊन रेसिपी म्हणून एक रात्र तिथे तुम्ही काढली कसा अनुभव होता ऑल द बेस्ट
युवक दादा तुमचा व्हिडिओ खूपच छान असतो कारण की आम्हाला काहीतरी नवीन पाहायला मिळते विशेष म्हणजे एवढा उंच डोंगर आणि अभयारण्य त्याच्याच विशेष म्हणजे तुमची खास रेसिपी खूपच आवडते आम्हाला अमेझिंग खूप छान योग दादा तुमचा हा व्हिडिओ पाहून खूप छान वाटला