Тёмный
No video :(

एका अनोख्या मराठी किड्याची गोष्ट ☄️ | Zero To Hero |  

जोश Talks मराठी
Подписаться 1,6 млн
Просмотров 346 тыс.
50% 1

Опубликовано:

 

23 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 462   
@vikramnagwe9621
@vikramnagwe9621 2 года назад
दादा तुझ्या जीवन प्रवासामुळे महाराष्ट्रातील अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली आहे सलाम तुझ्या प्रवासाला
@TypicalIndianGirl
@TypicalIndianGirl 2 года назад
खूप खूप inspiring स्टोरी आहे सुरज दादा 🙏
@UtkarshChavan
@UtkarshChavan 2 года назад
ताई तुझ पण चॅनेल मस्त आहे तू पण मस्त video बनवते
@rohitloharvlog4430
@rohitloharvlog4430 2 года назад
Tu Khup chhan bolte Tai
@arjunpatil45
@arjunpatil45 2 года назад
Mh 24🔥🔥🔥
@prashantdhane7726
@prashantdhane7726 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-D_L0PFMVzWk.html😁😂
@mahendrachavan3178
@mahendrachavan3178 2 года назад
Tu ya
@kubadyakhawis
@kubadyakhawis 2 года назад
बोलण्यातून लक्षात येतंय की पाय जमिनीवर आहेत पोराचे...कुठेही नाटकीपणा नाही... भंपक मोठेपणाचा आवपण नाही...... पाय जमिनीवर ठेवूनच आकाशात भरारी घेणाऱ्या पुढील कारकीर्दीस शुभेच्छा !!
@akashbawale8822
@akashbawale8822 2 года назад
भावा मी एक कोल्हापूरकर आहे,,तुझे video खूप भारी आहेत,, तुजा भावा विषय नाही ,,,तू फक्त व्हीडीओ बनवत जा ,,,आई अंबाबाई तुज्या सोबत आहे,,,
@Sourabh_Pachakate
@Sourabh_Pachakate 2 года назад
MH09.. ✌️
@prashantdhane7726
@prashantdhane7726 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-D_L0PFMVzWk.html😂😂
@bharatnaikwade7195
@bharatnaikwade7195 2 года назад
Suraj dada :💥 माणसं कमवायचे आहेत आणि पैसा वापरायचा आहे 💥💯💯💯
@bhagojimetkar1106
@bhagojimetkar1106 2 года назад
भाऊ जो पर्यंत तू वडलांच्या कष्टाची जाणीव ठेवशील तो पर्यंत तुला काहीच कमी पडणार नाहीस 👌👌
@neelamsawant3232
@neelamsawant3232 2 года назад
आपण सगळ्यांनीच आपल्याच नाही तर इतरांच्या आई वडिलांचा सुद्धा कष्टा कडे चांगल्या नजरेने पाहूया.... त्यांना मान देऊया🌹🌹🌹👍👍👌👌🙏🙏
@sanskrutidhotre5307
@sanskrutidhotre5307 2 года назад
खूप छान!!सुरज आपल्या आई वडिलांची आपल्याला कधीच लाज वाटली नाही पाहिजे कारण ते आपले भाग्य विधाते असतात. अशीच उत्तरोत्तर प्रगती करत रहा..तुझी सगळी स्वप्नं पूर्ण होवोत.👏👏👍👍🌹
@swapniljagtap4465
@swapniljagtap4465 2 года назад
भावा असाच पुढे जात रहा... तू तुझ्या आई वडिलांना काहीच कमी देणार नाहीस...! तुझा खरंच अभिमान आहे आम्हाला...!!
@rameshwarbitle2967
@rameshwarbitle2967 2 года назад
मैत्री विचारपूर्वक केली पाहिजे...आपलेच मित्र कधी घात करतील सांगता येत नाही. मला तर हतबल होण्याची वेळ आली होती
@jadhavtejas897
@jadhavtejas897 2 года назад
भावा इंजिनीअर पेक्षा वडापाव च्या गाडीवर खूप पैसा आहे 😇🤘🏻😊🔥
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana 2 года назад
😔😔👍👍🙏🙏
@abhishekfarande9672
@abhishekfarande9672 2 года назад
Kharay
@suhassalokhe6694
@suhassalokhe6694 2 года назад
कष्ट पण तेवढेच आहेत भावा. तेच एखाद्या इंजिनिअरने कॉलेज मध्ये एकदा कष्ट घेतले तर पुढे फार कमी कष्टात जास्त पैसा कमवू शकतो. पण सूरज चे वडील लोकांना परवडेल अशा दरात वडा पाव विकतात. त्यामुळे त्यांच्या कष्टाला पैशांत मोजणं चुकीचं आहे. कदाचित यामुळेच सूरज सुद्धा पैशांपेक्षा जास्त त्याच्या टीम मधील लोक आणि त्याच्या प्रेक्षकांना जास्त महत्व देतो.
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana 2 года назад
@@suhassalokhe6694 एकदम बरोबर 👍👍 पैशापेक्षा माणुसकीला महत्व दिले पाहिजे 🙏🙏
@akshayy3006
@akshayy3006 2 года назад
Gap re Anadi... Duniya Engineer ahet mhanun chalte.. Vada-pav khaun Nahi...!!
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana 2 года назад
सुरज दादा..... तुझा जीवन प्रवास ऐकून अगदी डोळ्यातून पाणीच आलं आणि तु ज्या पद्धतीत बोलत होता अगदी माझी बोलण्याची पद्धत अशीच आहे .आणि जीवनाची कहाणी पण अशीच आहे. दादा मी पण युट्युब ची सुरुवात केली आहेपण पैसे कमवण्यासाठी नसून तर माझा जीवन प्रवास इतरांशी शेअर करण्यासाठी दादा मी यशस्वी हो होईल ना 🙏 मला फक्त चांगल्या लोकांच्या सपोर्ट ची गरज आहे🙏🙏🙏
@vikasshinde7659
@vikasshinde7659 2 года назад
💯
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana 2 года назад
@@vikasshinde7659 धन्यवाद दादा..... माझ्या चैनल ला जरूर भेट द्या 🙏
@pavanraje4510
@pavanraje4510 Год назад
सुरज तुझा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे.. जाणीव असंन हे खूप महत्वाचं आहे त्या मुळे च आज तु यशा च्या शिखरावर आहेस.. मराठी माणूस म्हणून मला तुझा अभिमान आहे भावा 🙏🏻😊
@BhannatGappa
@BhannatGappa 2 года назад
सुरज ...मराठी कीडा ... माझ्या चॅनेल साठीचे प्रेरणास्थान ...जेव्हा यांचा पाहिलं video आला होता त्यावेळी पासून बघतोय आणि आजही ...❤️❤️❤️❤️
@shubhampatil4705
@shubhampatil4705 2 года назад
भाऊ मी दुबईतुन आपल्या मराठी किडा या चॅनेलला follow krto आणि इथल्या माझ्या सर्व मित्रांना share करून follow करायला लावलं सगळ्या ना तुझे कंटेंट खूप आवडतात आणि खास करून तुझा महाराष्ट्र दौरा.👌👍. Thanks to josh talks.जे अश्या प्रकार चे motivation कंटेंट बनवता 👍
@gr8abhi
@gr8abhi 2 года назад
06:45 मराठी मातीशी इमान राखणाऱ्या, आपल्या सारख्या महान व्यक्तींना कधीच काही कमी पडणार नाही, मराठी साठी कायपण.. राम राम सुरज दादा... मराठी किडा, Typical Indian Girl, मी उद्योजक, बोल भिडू, भाडीपा.. जय महाराष्ट्र..
@ajitlohar_
@ajitlohar_ 2 года назад
मस्तच...प्रत्येक जण असाच प्रवास करत असतो...सलाम अशा सर्वांना
@Bankarrekhagmailin
@Bankarrekhagmailin 2 года назад
सुरज आम्ही 20 वर्ष झाली तुमच्या कडे वडापाव खातो काल 13/3/2022 वडापाव खायला गेलो.तेवहा तुझ्या बाबांनी सांगितले माझ्या मुलाचं च्यानल आहे.मी बरेच विडीओ पाहिले.असेच सुंदर विडीओ बनव पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@Vivek78780
@Vivek78780 2 года назад
सूरज दादा तुझी स्टोरी पाहून खूप आनंद झाला. ❤️
@kunalkb1997
@kunalkb1997 2 года назад
भाऊ आजच तुझा नागपूर वाला व्हिडिओ पहिला .. कुठे स्किप करू वाटलच नाही .. एकदम entertained व्हिडिओ होता ... आणि मागचे सगळे व्हिडिओ एकदम कड्क आहेत 🙌 तुझा नाद नाही ...पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा शेठ 💐✌️💥
@bharatnaikwade7195
@bharatnaikwade7195 2 года назад
💥वडा पाव गाडी ते. josh talk 💥700 subscribes(marathi kida) 💥Best entertainer 💥 तुझा प्रवास खूप प्रेरणादायी आहे सूरज भाऊ
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana 2 года назад
माणसाने जीवनात पैसे कमवण्यापेक्षा माणुसकी कमवली पाहिजे 🙏
@AkshayRandiveVlog
@AkshayRandiveVlog 2 года назад
पैसा वापरा, माणसं कमवा हाच संदेश अप्रतिम!
@UpdateInMarathi
@UpdateInMarathi 2 года назад
मन जिंकल भावा ❤️❤️👍
@prashantdhane7726
@prashantdhane7726 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-D_L0PFMVzWk.html😂😁
@karanhulage5466
@karanhulage5466 2 года назад
अभिनंदन दादा 💐💐 पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 👍👍
@vishwanathshelar9970
@vishwanathshelar9970 2 года назад
खूप छान प्रेरणादायी विचार आहेत बाळा तुझे. खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
@prachibendge3887
@prachibendge3887 2 года назад
U r just the inspiration for each and every youngster in Maharashtra...खरच खुप अभिमान वाटतो तुझा तुझी अशी कहानी ऐकल्यावर❤️💯✌️🤗.... Congratulations 🎉🎉🎉
@prashantdhane7726
@prashantdhane7726 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-D_L0PFMVzWk.html😁😂
@shrikantpatil1314
@shrikantpatil1314 2 года назад
खुप खुप अभिनंदन आणि मनःपुर्वक शुभेच्छा... 💐👏
@ProfDipikaJangam
@ProfDipikaJangam Год назад
माणसं कमवायची आणि पैसा वापरायचा हे एकदम छान😇😇💫🐞
@mirapangare
@mirapangare 2 года назад
मी पण एक चॅनल सुरु केलं आता समजत किती काम करावं लागत. खूप छान सूरज दादा कष्ट प्रामाणिक असतील तर यश मिळत च
@pihustatuscreator8085
@pihustatuscreator8085 2 года назад
Heartly Congratulations Dada 💐❤️
@GaneshNimkarvlogs
@GaneshNimkarvlogs 2 года назад
आयुष्यात खूप सुंदर आहे फक्त चांगले मित्र मिळायला पाहिजे , जे आज भाऊंनी या विडिओ मध्ये बोलताना सांगितलं 🙏
@neelamsawant3232
@neelamsawant3232 2 года назад
Suraj .... Dukan गाडीवर असले म्हणून काय झाले चोरी मारी करून नाही तर खूप काबाड कष्ट करून आपले आई वडील आपल्याला सांभाळतात.... दुकान किंवा हॉटेल असेल तरच माणूस मोठा होतो का? तर नाही ना.... माणूस म्हणून तो कसा आहे हे खूप महत्वाचे🌹🌹🌹👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
@onkarkamble1714
@onkarkamble1714 2 года назад
सुरज दादा तुझी story खूप प्रेरणा दायक आहे
@atharvab1692
@atharvab1692 2 года назад
Ek number Suraj! Very inspiring story! Marathi Kida che sagle videos ek number ahet!! 💯
@AKbhaiSpeaks
@AKbhaiSpeaks 2 года назад
आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ज्या मुलांना असते त्यांना देव काहीच कमी पडू देत नाही......!!
@inspireff7671
@inspireff7671 2 года назад
Vishay hard bhava....full support bhava....jay maharashtra 😎🙏
@bindasslife4025
@bindasslife4025 2 года назад
संघर्ष के बिना जयजयकार नहीं होती... छान सुरज भौ.... 💐💐💐💐
@santoshgaikwad4651
@santoshgaikwad4651 2 года назад
तुमचे वडील लोकांची भूक भागवतात ही खूप पुण्याची गोष्ट आहे.
@user-pl1zk9qy5t
@user-pl1zk9qy5t 2 года назад
🙏💐अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा.💐🙏
@anjalibodke1732
@anjalibodke1732 2 года назад
Congratulations dear... M really proud of uhh.. Keep it up👌👌Jay Maharashtra...
@nileshpawar5150
@nileshpawar5150 2 года назад
एक नंबर स्टोरी👌👌👌 All the best👍
@surajlanjewar7599
@surajlanjewar7599 2 года назад
Great man... Respect from heart♥️
@maharashtrianineuropateswadesh
@maharashtrianineuropateswadesh 2 года назад
12:44 👍👍 proud moment भावा आणि तुमच्या वडिलांना सलाम🙏🏻
@nsk1066
@nsk1066 2 года назад
खुप प्रेरणादायी आहे तुझा जीवन प्रवास.....
@vidhyarealvlogs
@vidhyarealvlogs 2 года назад
Marathi kida channel superb aahe .tumchi lifestory normal middle class mula mulin sobat khup match karte .but u r lucky. Tumhala friends changle bhetle aani mehnat karayla yogay rasta milala .Kahi aamchya sarakhe pan asatat jayana koni guide karnare sudha milat Nahi .best of luck bro. life mahde asach success milat javo ajun ❤️
@adityaghodake6722
@adityaghodake6722 2 года назад
Money is very powerful , everyone realise when they don't have 👍
@abhijitgade8230
@abhijitgade8230 2 года назад
Time Heals Everything !
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 2 года назад
खुप प्रेरणादायी कहाणी आहे तुझी.खुप खुप शुभेच्छा आणि आर्शिर्वाद.
@Atish_96
@Atish_96 2 года назад
तुझे व्हिडिओ खूप छान असतात आणि तू एक प्रेरणा स्थान आहे युवकांसाठी .....
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana 2 года назад
हो एकदम बरोबर 👍👍👍
@Yogesh-mh11
@Yogesh-mh11 2 года назад
सूरज भावा.. तुझी स्टोरी भावली मनाला...
@kpallavi4316
@kpallavi4316 2 года назад
Adhi like krun mg video pahilay. Sir simply u r best. Tumche vedio pahun relax hot,fresh hoto. Ani navin jomani kamala lagta yeto. Keep it up. Roj navin video yave as vataty. ❤
@rahuljawale571
@rahuljawale571 2 года назад
हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏💐
@pandharikusale6998
@pandharikusale6998 2 года назад
दादांना बघुन आनंद वाटला...लय भारी भाऊ जय महाराष्ट्र...
@abhijeetjadhav7976
@abhijeetjadhav7976 2 года назад
Manachi shrimanti mahatwachi ahe💯 itranchi bukh bhagvanya sathi waaa kaka hats off salute your soch ✌️❣️
@PjkidsLove
@PjkidsLove 2 года назад
खुप कठीण प्रवास.......... पुढील वाटचालीस शुभेच्छा दादा 🔥🎉🙏🏼👍🏼
@sunilmalivlog
@sunilmalivlog 2 года назад
Tu bharich ahes🙏❤👍👍mast kam kartos 👍🙏🙏bhava 🙏🙏🙏
@surajsuryavanshi9
@surajsuryavanshi9 2 года назад
Big fan watched every video Sometimes repeatedly LOVE you
@sanskrutisagar0712
@sanskrutisagar0712 2 года назад
Such an inspiring story🔥🔥🔥
@skvlogsmaharashtra4509
@skvlogsmaharashtra4509 2 года назад
एक no Marathi किडा ..आणि तुझा जीवन प्रवास 💓🎈❤️💕
@amodrahalkar3674
@amodrahalkar3674 2 года назад
सूरज, खूप अभिनंदन तुझा मला खूप अभिमान वाटतो💐
@amolmore5841
@amolmore5841 2 года назад
Bhai tu evdhe hard work kele, tujhya tya kama la salute 💪
@shraddhasbeautytips1008
@shraddhasbeautytips1008 2 года назад
Khup bhari 🥰 fav RU-vidr
@shrushtikhot500
@shrushtikhot500 2 года назад
i always new he had some story behind his amazing and happy videos........finally its out. Lots of love Marathi Kida
@swarangikumbhar2978
@swarangikumbhar2978 2 года назад
Lay bhari bhava amhala tuja abhiman ahe tujya story ne amhala inspire kela khup chan all the best akhya Marathi kida la 🤟😇😇
@prasadgurav6847
@prasadgurav6847 2 года назад
Marathi kida💥💥😚💫
@bhaktijoshi5676
@bhaktijoshi5676 2 года назад
माणसं कमवायची असतात आणि पैसा वापरण्यासाठी असतो पटलं दादा 👍
@omkargosavi411
@omkargosavi411 2 года назад
दादा अभिमान वाटला मला तुझा 💕 love u
@drpunamrathod6568
@drpunamrathod6568 2 года назад
Love you bro मला खूप आवडतात तुझे video आणि तुझ्या बोलण्याची style
@durgaprasadgharatkar1946
@durgaprasadgharatkar1946 2 года назад
@जोश talks मराठी proudly ❣️
@chaitanyakatkade5421
@chaitanyakatkade5421 Год назад
Tuze vichar khup chan aahe kharch aani tula khup all the best dada 👌🥰❤️👍
@liku7978
@liku7978 2 года назад
खर तर जी लोकं रोडवरती वडापाव, चहा व ईतर काही विकतात ते खर तर खूप पैसा कमवतात, व आपल्या पेक्षा मोठे असतात आपण त्यांना रेस्पेक्ट देत नाही पण आपल्याला माहीत आहेत की आपल्याला किती पगार आहे.
@shivajinanaware3685
@shivajinanaware3685 2 года назад
खूप छान inspiration story आहे सुरज दादा पण वेळ येत नसते आणावी लागते (keep it up dada 🙌🙌
@myspaceinteriors07
@myspaceinteriors07 2 года назад
Weldone suraj bhau really inspiration story n all the best for marathi kida channel 💐💐💐👍👍👍
@satishsahani1942
@satishsahani1942 2 года назад
Very nice keep going ...you will have bright future😘
@timesofganesha6249
@timesofganesha6249 2 года назад
Genuiness at its peak
@anjalisawant664
@anjalisawant664 2 года назад
Khup chan bolala aahes. Ashich Ajun khupppp pragati hou tuzhi . Khup khup Aashirwad .
@bhav_manatil
@bhav_manatil 2 года назад
तुझ्या कामाला सलाम भावा
@ganeshchopade9726
@ganeshchopade9726 2 года назад
जोश talks मराठी sir suraj tambare cops sir cha motivational video बनवा म्हणजे पोलीस भरती करणाऱ्या मुला व मुलींना motivational भेटेल 🙏🏼🙏🏼🙏🏼 ही विनंती....
@roshanmohod6695
@roshanmohod6695 2 года назад
Marathi Kida Rocks 🤟🤟🔥🔥🔥🔥
@RS-zh1vc
@RS-zh1vc 2 года назад
मराठी🔥 माणूस.... एक no दादा♥️
@shubhammore4914
@shubhammore4914 2 года назад
भाऊ, प्रणाम तुझ्या वडिलांच्या विचारांना🙏
@MS-cn4dh
@MS-cn4dh 2 года назад
माणसं कमवा आणि पैशांचा वापर करा 🙌🏻 best line!! ✨✨😊
@idcnik01
@idcnik01 2 года назад
Suraj tu khup chan kam karto aahes and consistently kartoys, Keep up the good work. Mi Bajiraoraod jawal rahayacho ani tumcha wadapav pan maza favorite aahe.
@dipeshambekar6892
@dipeshambekar6892 2 года назад
Khup chhan suraj bhava 💐💐❤️
@shubhammane1743
@shubhammane1743 2 года назад
inspiring! , Keep rocking..👍
@sushantpatil5169
@sushantpatil5169 2 года назад
Khup chhan bhai ....pudhil journey sathi best of luck 👍❤️.....
@swapnilpatyane9438
@swapnilpatyane9438 2 года назад
Bhari yaar tuzhya ya video mule kup Lokana inspration milel tuza struggle kup motha aahe hech aste lokana sucuess diste pan struggle disat nahi so conguration bhava tuzhi asch pragati hovo hich aamach ichya
@dekhanechaitanya8558
@dekhanechaitanya8558 2 года назад
सर /बावा/ भावा/ मित्रा तुझे बाबा जें वडे बनवतात ना त्याची चव आणि तीं वेगळ्याच लेव्हलचीं चटणी असते. बाकी तू जर भेटलास गाडीपाशी तर नक्कीच तुझ्या सोबत वडापाव खायला आवडेल.
@saurabhgawali8927
@saurabhgawali8927 2 года назад
Ekach number भाऊ. Dhey vedyanna kontich shakti rokhu shakat nahi. Pudhil प्रवासासाठी खूप शुभेच्छा
@SnehAMangurkaR5
@SnehAMangurkaR5 2 года назад
Proud of u Suraj 👍💫 tu boltos ekdam manapasun....Keep it up
@upscaspirants.9211
@upscaspirants.9211 2 года назад
तुमचे videos खुपच चांगले आहे 💯👍 मराठी किडा 👍✔️✔️
@chinarc64
@chinarc64 2 года назад
Bhava best wishes for your future endeavours.... You have inspired us in many ways... Keep up the good work
@ankita25194
@ankita25194 2 года назад
Congratulations bro 🎉🎉🎉👍😊😊😊
@bhav_manatil
@bhav_manatil 2 года назад
छान माहिती दिली
@swatidare3197
@swatidare3197 2 года назад
I m ur big fan Suraj Ashich pragati krt rha khup chan video astat tujhe khup shubhecha tula 👏👏
@sakshibade4456
@sakshibade4456 2 года назад
You are one of the great energy ☺️ which inspires all of us we and absolutely me 💗 is your great fan so I will meet you
@foodkida5306
@foodkida5306 2 года назад
मराठी किडा या youtube चॅनेल च्या नावातून मी प्रेरणा घेऊन Foodkida या food technology इंस्टा पेज ची सुरवात केली... आणि आज आम्ही सरकारी आणि खासगी संस्था सोबत काम करत आहोत.
@ashwinisawant4558
@ashwinisawant4558 2 года назад
What a interview 👏👏👏👏..and what a lines...
@yogeshawchar5429
@yogeshawchar5429 2 года назад
Pudhil wat chali sathi khup khup shubhecha bhai ani thanks Josh talks marathi ashech motivational videos share kelya baddal 👍👍❤
@UdayNalawade3421
@UdayNalawade3421 2 года назад
अभिनंदन दादा👍👍👍
Далее
Benefits of Having a Girlfriend | Marathi Kida
15:38
Просмотров 458 тыс.
NPC Bloxfruits🤖🔥| Doge Gaming
00:13
Просмотров 1 млн
Punekar Meets Satarkar | Marathi Kida
11:38
Просмотров 903 тыс.