Тёмный

एका कमेंटचे उत्तर || आम्हाला सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा असल्याचा माज आहे का …. 

 सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा
Просмотров 63 тыс.
50% 1

Video TITLE 🎗️
-----------------------------------------------------------------
Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
/ @swati_bharti
-----------------------------------------------------------------
✦Our Popular Videos✦
🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
-----------------------------------------------------------------
♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
-----------------------------------------------------------------
🪽TAGS🪽
-----------------------------------------------------------------
🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
-----------------------------------------------------------------

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 943   
@anilshirke5400
@anilshirke5400 7 месяцев назад
का नसावा अभिमान आहे तुमचा कारण तुम्ही जवानांच्या बायका आहात लोक काही म्हणोत लक्ष देऊ नये
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 месяцев назад
👍👍👍👍🙏🏻🤗😘
@meerarathod846
@meerarathod846 6 месяцев назад
ताई मला सांगा न विडिओ कसे बनवावे
@abhishekgadade7263
@abhishekgadade7263 6 месяцев назад
सख्या बहिणी सख्या जावा हा तुमचा माज नसून तो तुमचा अभिमान आणि गर्व आहे असं मला वाटतं ❤
@RajDamisal
@RajDamisal 4 месяца назад
बहिणींनो माज आहे असा गर्वाने सांगा.. कारण हा माज खूप कमीजणींच्या नशिबाला येतो.. जॉईन फॅमिलीच तुम्ही महाराष्ट्राला आदर्श देऊ शकता हा मला विश्वास आहे 👍
@sunitavishnu449
@sunitavishnu449 7 месяцев назад
फौजी म्हणजे देशाचा अभिमान अस्तो त्यांच्या बायका म्हणजे tyahun जास्त अभिमानाची बाब आहे कारण खूप मोठा त्याग करावा lagto खरंच मी तर सलाम करेन या दोघींना व फौजींना
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 месяцев назад
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🤗🤗🤗
@sandhyashahapurkar5768
@sandhyashahapurkar5768 6 месяцев назад
Maladekhil ya doghi bahini aani tyanche fouji pati yanchyavishayi abhimaan watato. 🌹🌹🙏🙏
@surendrajawane-ch4bd
@surendrajawane-ch4bd 5 месяцев назад
असतात कधी देते असे काही लोक त्यांना नाही आवडत कोणी पुढे चाललेलं तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
@madhavigaikwad2492
@madhavigaikwad2492 6 месяцев назад
असल्या घाणेरड्या विचाराच्या बाई इकडे लक्ष देऊ नये तुम्ही दोघेही खूप छान आहात अशाच सुंदर राहत जा
@desichorayt4269
@desichorayt4269 6 месяцев назад
Khup chan Tai tumche sanskar 👌👌
@rashmiavasare1572
@rashmiavasare1572 7 месяцев назад
माज का यावा? सख्या बहिणी सख्या जावा आणि त्या पण फौजी chya बायका आहात तुम्ही ही अभिमानाची गोष्ट आहे..खूप लाघवी आणि गोड आहात तुम्ही.तुमच्या बोलण्यातून कधीही गर्व दिसला नाही. मी ज्या दिवसा पासून तुमचे व्हिडीओ पाहते खूप आवडायला लागले.तुम्हीही त्यांना उत्तर देणे खरच गरजेचे नाही..👍👍🌹🌹
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 месяцев назад
Thanku 👍👍👍🤗❤️🙏🏻🙏🏻
@reshmaankushrao6375
@reshmaankushrao6375 6 месяцев назад
👍👍👍 mast उत्तर दिले. बाईचं बाईला खेचते. अशी माणसं असतात. तुम्ही पुढे जा .
@anjalipattalwar1218
@anjalipattalwar1218 6 месяцев назад
तुम्ही खूप साध्या आहात आणि छान आहात. तुमच्या बोलण्यातून तुमचे चांगले संस्कार पण दिसतात.
@jayashreeshinde1471
@jayashreeshinde1471 6 месяцев назад
मी परवापासून तूमचे सगळे विडीओ बघून घेतले.मला तू मी दोघी खूप आवडल्या, लव यू ताई .तुमचे अक्का बाबा मस्त आहे. मुलीसारखे वागतात तुमी
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 6 месяцев назад
🙏🏻🙏🏻🙏🏻👍❤️
@minakshinachankar4654
@minakshinachankar4654 2 месяца назад
तुमचे video खूप छान छान असतात, मी नेहमी पाहते. मी रत्नागिरी कोकणातून आहे.शिक्षिका आहे.दोघी बहिणी खूप हुशार, संस्कारी आणि मेहनती आहात.दोन्ही फौजी, मुले, बाबा, आक्का,तुमचं घर,जंगल villa, recipe खूप खूप छान. तुमच्या पुढील journey करिता शुभेच्छा. कोकणात या.
@The_Chhaya_Kitchen
@The_Chhaya_Kitchen 7 месяцев назад
तुम्ही दोघी बहिणी म्हणूनच नाही तुम्ही फौजी च्या बायका आहे असा अभिमान वाटायला पाहिजे जय जवान जय किसान तुम्ही दोघी बहिणी खरच खूप सुंदर आहे❤
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 месяцев назад
Thanku 👍👍🙏🏻🤗
@swarupamohite9824
@swarupamohite9824 6 месяцев назад
खरेच हेवा वाटावा असा तुमचा संसार आहे. धन्य आहे तुमच्या आई वडिलांचे.असे संस्कार तुमच्यावर झाले आहेत.भाग्यवान आहेत ते सासू सासरे,ज्यांना अशा सूना मिळाल्या आहेत.सोडून द्या तो विषय.
@AnusayaRandive-up5cv
@AnusayaRandive-up5cv 7 месяцев назад
तूम्ही दोघीचे मिस्टर भारताची सेवा करणारे जवान आहेत त्यामुळे अभिमान आहे
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 месяцев назад
👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻🤗
@Dream_car_Delivery
@Dream_car_Delivery 5 месяцев назад
ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी चार दिवसापासून पाहते मला खूप आवडले तुमचा व्हिडिओ पाहत राहिल्यावर वेळ कसा जातो व्हिडिओ कसा संपतो हे आम्हाला समजत नाही तर तुम्ही असेच व्हिडिओ बनवत जा खूप छान वाटलं
@shamajog
@shamajog 6 месяцев назад
तुम्ही दोघी खूप गोड आहात. अशाच गुण्या गोविंदाने संसार करा. खूप आशीर्वाद .
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 6 месяцев назад
Thanku
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 6 месяцев назад
🙏🏻🙏🏻🙏🏻
@user-nm7ir5rr9k
@user-nm7ir5rr9k Месяц назад
तुम्ही दोघी बहिणी किती संस्कार पूर्ण आहात सासू सासरे यांना किती रिस्पेक्ट देता किती छान मिळून राहतात
@PoojaChakor
@PoojaChakor 7 месяцев назад
ताई अस बोलनारे लोक असेच पाहिजे।।।। म्हनजे कस माहितेय का गाडित पेट्रोल टाकल्या शिवाय गाडी पळत नाही❌❌ तसच कोणीतरी बोलेले की। आपन अजुन चांगल काम करुन दाखवायच❤❤❤।।। किती छान व्हिडिओ असता
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 месяцев назад
बरोबर 😅🙏🏻🙏🏻👍👍👍❤️
@jyotijadhav6881
@jyotijadhav6881 4 месяца назад
अगदी बरोबर आहे फस्ट कमेंट्स
@user-rv8pi9zk4m
@user-rv8pi9zk4m 6 месяцев назад
ताई तुमचा समाजानं खरंच आदर्श घेतला पाहिजे
@shobhabedkute9062
@shobhabedkute9062 7 месяцев назад
खूप खूप छान आहेत दोघीही आम्ही पण सहा जणी बहिणी आहेत पण तुम्हाला बघुन खूप आनंद होतो खूप गोड आहात उत्साहात आणि आनंदात बोलताआशाच मस्त राहा
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 месяцев назад
🙏🏻🙏🏻🙏🏻👍❤️
@sangeetamodhave8633
@sangeetamodhave8633 Месяц назад
खुप छान उत्तर दिलं तिला ताई तुम्ही👌 ज्याची जागा त्याला दाखवली पाहिजे...
@preetiyeole1100
@preetiyeole1100 5 месяцев назад
खूप छान आहे तुम्ही दोघी बहिणी सर्व काम करुन एवढा video बनविणे कमाल आहे अणि नेहमी हसरा चेहरा
@sandeshnarkar641
@sandeshnarkar641 Месяц назад
तुमचं विश्व बघवणार कुणालाही!
@mahipatipatil5057
@mahipatipatil5057 7 месяцев назад
तुम्हीच जवानांच्या बायका आहात मला खूप अभिमान आहे तुम्ही माणूस म्हणून खूप छान आहात तुम्ही खरच ग्रेट आहेत तुम्ही कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका तुम्हाला परत एकदा सलाम
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 месяцев назад
👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻🤗😊
@EndlessjourneykP
@EndlessjourneykP 5 месяцев назад
Tumhi doghi khup dhadashi ani talented aahat.. sarv kam karun video vanavne is not easy. Lok ek comment karun jatat but tumhi kharach khup inspiring aahat.. khup abhiman vatato doghi taincha. Mla bhetaychi khup iccha aahe tumhala pan jungle villa madhech 😅 bhetaych aahe khup sundar ghar aahe tumch
@vaishnavipunekar2395
@vaishnavipunekar2395 6 месяцев назад
मी परवा दोन-तीन दिवसापासूनच तुमचे व्हिडिओ पाहत आहे खरंच तुमचे व्हिडिओ खूप सुंदर आहेत मला खूप आवडतात
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 6 месяцев назад
Thanku
@swatishinde6887
@swatishinde6887 23 дня назад
कित्ती भारी आहेत या दोघी,यांच्या करून शिकण्यासारख्याच सगळ्या गोष्टी आहेत 🎉🎉
@sharvarijoshi4100
@sharvarijoshi4100 6 месяцев назад
दोघींची बहिणीची जोडी खरच खूप छान आहे अभिनंदन अशाच कायम छान रहा मस्त रहा आनंदी रहा अशी च मायेनं नाती सांभाळा
@जयशिवराय-ल9प
@जयशिवराय-ल9प 4 месяца назад
तुमचे दोगिंचे मिस्टर आर्मी मध्ये आहेत का
@SaiSurywanshi-en1fc
@SaiSurywanshi-en1fc 7 месяцев назад
मी रोज तुमचे व्हिडिओ बघते.मला तुम्ही साध्या सरळ आहात.ते खुप आवडत. तुमचे मिस्टर फौजी आहेत याचा अम्हाला अभिमान आहे. तुम्ही तुमच काम करत रहा.चांगल ते घ्यायचं वाईट बाजुला सारुन पुढ जायच.जगात काही लोक अशी असतात. माझी ही पहिलिच कमेन्ट. पुढच्या वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा. मी सई सूर्यवंशी. कोल्हापुर.
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 месяцев назад
Thanku so much dear 🤗🤗🤗😊😊😊🙏🏻👍
@seemajadhav6761
@seemajadhav6761 7 месяцев назад
Good morning❤❤तुम्ही दोघी खुप छान आहे कोणाकडे लक्ष देऊ नका. नावं ठेवणारे लोक असल्याशिवाय आपली प्रगती होत नाही. त्यामुळे लक्ष नाही द्यायचं👌👌❤❤
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 месяцев назад
🙏🏻👍👍👍👍🙏🏻😊🤗🤗😂
@savitagodge6852
@savitagodge6852 6 месяцев назад
खरं आहे चांगले dekhavt नाही.तेव्हा तुम्ही त्याकडे लक्ष नका देऊ तुम्ही..आपण आपले काम करत राहणे.आणि जाळणारे असतील तर प्रगती होते.❤❤❤
@rajshrilohiya2406
@rajshrilohiya2406 7 месяцев назад
खूप छान उत्तर दिलं व सुखी राहा
@poojanalawade9915
@poojanalawade9915 4 месяца назад
ताई..मी तुमचे व्हिडिओ आत्ता 1 महिन्या पासून बघत आहे...मला खूप आवडले तुमचे व्हिडिओ.. तुमचा दोघींचा स्वभाव खूप छान आहे...आणि मेन म्हणजे तुम्ही फौजिंच्या बायका आहेत..म्हणून मला तुमचे व्हिडिओ खूप बघावेसे वाटतात..आणि एक आसे वाईट कमेंट करणारे आसतात पण त्यांच्या कडे लक्ष देऊ नका...तुम्ही दोघी खूप छान आहेत..खूप छान बोलता
@Just_me_Sam
@Just_me_Sam 7 месяцев назад
मला तुमचे दोघींचे व्हिडिओ बघायला खूप आवडतात... आणि तुमच्या दोघींचा स्वभाव ही खूप छान आहे.. तुम्ही लक्ष नका देऊ अशा लोकांकडे.. मला अभिमान आहे तुम्ही नगरच्या आहात... आणि मीही नगरची आहे.. मी लवकरच तुम्हाला भेटणार आहे... महाशिवरात्रीला तुमच्या घरी येण्याचा विचार आहे... महादेवाची इच्छा असेल तर भेट होईल आपली 🙏🏻❤️❤️
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 месяцев назад
हो नक्की या आम्हालही आवडेल 🙏🏻🙏🏻🙏🏻👍❤️
@Just_me_Sam
@Just_me_Sam 7 месяцев назад
हो नक्की 👍🏻
@mspatchgrove
@mspatchgrove 5 месяцев назад
Very confident ladies! Great going girls! Keep doing what you’re doing!
@PrasannaVishnu-or2gr
@PrasannaVishnu-or2gr 7 месяцев назад
ताई तुम्ही लोकांच्या बोलणायावर लक्ष्य देऊ नका. तुमचे विडिओ खुप छान असतात. खरंच खुप छान फॅमिली आहे 👌👌👍👍
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 месяцев назад
Thanku 👍👍👍🙏🏻🤗🤗
@ShubhangiJayabhaye
@ShubhangiJayabhaye 2 месяца назад
असल्या बायका कडे लक्ष नका देत जाऊ. तुमची जोडी खुप छान.
@hiramankatore3838
@hiramankatore3838 5 месяцев назад
मला पण दोघी बहिणी वहीन्या आहेत एकदम छान तुमच्या सारख्याच
@chhayaprakash592
@chhayaprakash592 7 месяцев назад
ताई होईना काही आणि जिवाची लय अशे असते काही लोकांचे जर स्वतःला काही होत नाही म्हणून दुसऱ्या ला वाईट कमेंट करतात खूप छान उत्तर दिले ताई 👏👏 खूप छान व्हिडिओ असतात खरंच अभिमान वाटतो ताई 👌👌
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 месяцев назад
Thanku dear तुमच्या सारख्या चांगल्या लोकांमुळे प्रेरणा मिळते आम्हाला 🙏🏻🙏🏻🙏🏻👍❤️
@jaydeeparts7811
@jaydeeparts7811 6 месяцев назад
Aho ulatpakhi me mazay aani dirachay mulala tumchay video dakhavtay aani tumcha aadarshay tumchay baykani ghayla sangtay.aajun mazi mulay lahan aahayt tari pan.
@RaviPol-t1t
@RaviPol-t1t 7 месяцев назад
संस्कार म्हणायचे बाकी काय.ताई एकत्र कुटंबपद्धती no.1 best of luck .....
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 месяцев назад
Thanku 🙏🏻🙏🏻🙏🏻👍❤️
@Mrs.Foujipatil
@Mrs.Foujipatil 7 месяцев назад
ताई तुम्ही आशा लोकांकडे लक्ष नका देऊ, आणि तुम्हाला गर्व आसलाच पाहीजे . कारण तुम्ही सख्खा बहीण सख्खा जावा तर आहातच ,पण त्या पेक्षा मोठी अभिमानाची गोष्ट म्हणजे तुम्ही मिसेस फौजी आहात .❤
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 месяцев назад
हो ताई आमचे फौजी जेवा ड्युटी वर असतात तेव्हा आम्ही फक्त ladies घरी असतो what?अशा लोमान काय माहीत आपल्याला काय काय सोसावे लागते 👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻
@Mrs.Foujipatil
@Mrs.Foujipatil 6 месяцев назад
तेच ना आपल्याला काय काय फेस करावे लागते उगीच आपल्याला म्हणत नाहीत फौजी ची बायको दहा लाखात एक आहे😊, यांना काय माहीत ही लोक फक्त बोलतातच ते आयुष्यात काही करू शकत नाहीत, ​@@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@anilmahamune1764
@anilmahamune1764 2 месяца назад
ताई अशा बायानकडे लक्ष देऊ नका. तुमच्यामुळे आम्हाला खूप काही शिकायला मिळते.
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 2 месяца назад
❤️🙏🏻
@Khumkar
@Khumkar 7 месяцев назад
फालतू लोकांना उत्तरे पण देऊ नका ताईंनो....आम्ही आहोत नेहमीचं पाठीशी.... जय जवान जय सुंदर परिवार...आपल्या सर्व कार्य कर्तृत्वाचा माज असलाच पाहिजे demotivate करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा.. ❤❤❤
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 месяцев назад
नक्कीच जय जवान जय किसान तुमच्या सारख्या लोकांमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते 🙏🏻🙏🏻🙏🏻👍❤️
@user-fs8lc8co5l
@user-fs8lc8co5l 6 месяцев назад
ताई तुम्ही दोघी पण खूप छान आहे असेच पूढे जात रहा👍
@pranitadeore9809
@pranitadeore9809 7 месяцев назад
मी तुमचे दोन-तीन व्हिडिओ बघितले मला खूप आवडले म्हणून मला आता करमतच नाही व्हिडिओ बघितल्याशिवाय खरंच तुम्ही किती छान रहाता असेच आंनदी रहा मला आशा फॅमिली ची खूप हौस होती पण आम्ही कोणीच असं एकत्र राहत नाही त्यामुळे मला खरंच तुमचे व्हिडिओ बघितल्यावर खूप रडायला येतं तुम्ही किती आनंदी आणि छान राहता एका जीवानी लोकांकडे लक्ष देऊ नका तुम्ही दोघीही मस्त रहा
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 месяцев назад
👍👍👍👍🤗🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌😊😊
@sandeepchaudhari1757
@sandeepchaudhari1757 6 месяцев назад
आवो ताई तुमचं वैभव देखवल नसेल तुम्ही छान राहाता ना
@priyabhosle1206
@priyabhosle1206 6 месяцев назад
ताई, त्या bailach माज असेल, म्हणून तर अस बोलली na ती... लक्ष देऊ नका असल्या लोकांकडे, तुमचा 1 short video whatsapp ला बघितला होता, तेंव्हा पासून mla वाटत होत तुमचे बाकी videos कधी बघायला मिळतील, आणि स्वामींनी माझी ती इच्छा पूर्ण केली, काल mla utube ला तुमचा video दिसला, आणि mla ज्यावेळी आता वेळ भेटेल तसें मी तुमचे videos bghte, खूप छान वाटत, तुमच्याकडे बघून, तुम्ही दोघी पण खूप छान आहात. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला 💐💐💐👍👍👍💗💗💗
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 6 месяцев назад
Thanku so much tai 🙏🏻🙏🏻🙏🏻👍👍❤️❤️🥰
@mansiscreation6944
@mansiscreation6944 7 месяцев назад
Ti bai tumchya jawalchich konitari asel jila tumch gharch sgl bgvt nasel, mazi divsachi surwatch tumchya video ne hot aste, aata tumchi surwat aahe ase experience khup yetil laksh dyayche nahi, mla Maze mr. yamule vlog karu nko boltat, changl hot asel ter lok negative bolnarch, tumhi jevd laksh dyal tevda trass hoil, aapl kam chalu teva👍👍
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 месяцев назад
Ho tai brobar ahe tumche 🙏🏻👍👍👍🤗🙏🏻
@laxmigundap6152
@laxmigundap6152 7 месяцев назад
ताई निदकाचे घर असावे शेजारी टेन्शन घेऊ नका इग्नोर करा खुप छान आहे तुम्ही❤❤
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 месяцев назад
Thanku 🙏🏻🙏🏻😀👍
@sdalve9879
@sdalve9879 17 дней назад
तुम्ही दोघी बहिणींना खूप खूप आशिर्वाद तुमचा व्हिडिओ बघितला की एनर्जी येते आणि असं वाटतं आपण आयुष्यात येऊन काहीच नाही केलं लोकांच्या मनावर वाईट वाटून घेऊ नका बोलणारे काय नेहमी चांगल्याचा त्यांना त्रास
@trupti7386
@trupti7386 7 месяцев назад
शुभ सकाळ...आज सुट्टी आहे आणि सकाळी सकाळी तुमचे व्हिडिओ चे notification आले मस्त वाटले.. जिथे चांगले लोक असतात तर थोडे लोक वाईट पण असणारच ताई...अश्या लोका कडे लक्ष्य नका देऊ...तुम्ही दोघी आणि तुमची पूर्ण family खूप छान आहे असेच हसत राहा❤❤
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 месяцев назад
👍👍👍👍🙏🏻😊🤗❤️
@surekhamundhe46
@surekhamundhe46 6 месяцев назад
ताई मि विडिओ रोज बघत असते पण आज पहिल्यांदाच कमेंट केली खुप सुंदर विडिओ असतात.. आणि तुमच्या कडून काही तरी शिकण्यासारख आहे कारण जावा पण आहेत आणि बहिणी पण आहेत.मि आज पर्यंत विडिओ पाहिले आहेत तेवढे खुप सुंदर आहेत.आशाच कायम रहा दोघी पण..माझ पण चाॅनल आहे
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 6 месяцев назад
Thanku so much dear तुमच्या चॅनल चे नाव 👍🙏🏻🙏🏻❤️
@surekhamundhe46
@surekhamundhe46 6 месяцев назад
@@Sakya_Bahini_Sakya_Jawa हेच नाव आहे 🙏
@seemachavan7925
@seemachavan7925 7 месяцев назад
सगळ्यांनाच सगळंच पचत असं नाही. चांगलं सुद्धा अजीर्ण होत त्यामुळे जास्ती मनावर घ्यायच नाही. आज औषध मिळालं असेल आता परत नाही त्यांना अजीर्ण होणार
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 месяцев назад
👍👍👍🙏🏻🤗😊😘
@ashwinibhokare9905
@ashwinibhokare9905 5 месяцев назад
Tumi bogi Khup Chan ahe 💞💞
@GaneshBombalepatil
@GaneshBombalepatil 6 месяцев назад
आम्हाला खूप अभिमान वाटतो तुमचा, बाकीच्या कडे लक्ष देऊ नका, kip it up
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 6 месяцев назад
Thanku 🙏🏻🙏🏻
@user-nq1fb6jg6p
@user-nq1fb6jg6p 7 месяцев назад
ताई तुम्ही दोगी माझ्या फेवरेट ताई आहे आणि ऐक कि लोकांच्या बोलयणय कडे लक्ष देवू नका निंदका चे घर आसाव शेजारी आणि तुमच्या कडून शिकणया सारख आहे
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 месяцев назад
Thanku 👍👍🙏🏻🤗
@ashwinisiconicvlogs
@ashwinisiconicvlogs 7 месяцев назад
Tumhi doghi pn khup chan aahet. Aaplyala mage khechnare lok jast astat. Ignore kra. Aani aaple kam chalu theva. Social media vr vait aani changale he doni pn anubhav yetat.
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 месяцев назад
🙏🏻🙏🏻👍👍👍👍❤️🤗
@vitha4667
@vitha4667 7 месяцев назад
ताई तुमच्या बहिणी आणी जावाचं प्रेम🥰 बघून तिची पार जळाली... खर आहे ना ताई.... असे जलनारे जळून खाक होतील 😂
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 месяцев назад
😅👍👍👍👍😊
@naturestauslover8371
@naturestauslover8371 6 месяцев назад
Negative lonkakad laksh naka devu tai ya jagat positive lonkapekshya negative lok jast ahet.... Tumch prem asch lifetime asu dyat tumchya dongicha swabhaav khup chan ahe
@deepalisarade1054
@deepalisarade1054 6 месяцев назад
बहिण ते बहिण च असते सुख-दुःखात साथ देते मला पण एक बहीण आहे
@sanjayghogare5135
@sanjayghogare5135 4 месяца назад
ताई तुमचे व्हिडिओ खूप खूप छान असतात, त्यातून आम्हाला काही शिकायला भेटत, नवीन ऊर्जा मिळते....🙏🏻🙏🏻
@tejassangle7873
@tejassangle7873 7 месяцев назад
ताई लोकांच जास्त मनावर नाही घ्याच लोकांच काय लोक पायी चालु देत नाही आनी घोड्यावर पन बसु नाहि देत लक्ष नका देऊ तुम्ही दोघी पन खुप खुप छान आहात ती बोलनारी बाई बावळट असेल इग्नोर करा अश्या लोंकाना
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 месяцев назад
बरोबर हे तुमचे 😂👍👍🤗🤗🙏🏻❤️
@DRSUJATAHS
@DRSUJATAHS 2 месяца назад
लोकांनी पण विचार करावा बोलताना त्याच तोंडाने वाईट आणि त्याच तोंडाने चांगला बोलायचं आहे...तर चांगलंच बोला दुसऱ्यांची मने बोलून दुखवू नका....आणि ते जे दाखवतात ते पहा चांगल्या गोष्टी शिकवतात त्या घ्या....त्यांच्या personal life madhe घुसून वाईट बोलून त्यांना दुखवू नका....
@VaishaliKate-ne1if
@VaishaliKate-ne1if 7 месяцев назад
Tai neglected a negative feedback be positive and really both of motivational relations respect you
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 месяцев назад
Yes, it is true and thank you so much🙏🏻🙏🏻🙏🏻👍🤗
@vishalmestry3746
@vishalmestry3746 6 месяцев назад
खरं आहे ताई एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रियांबद्दल असं बोलते खूप खेद वाटतो तुम्ही खूप चांगलं कार्यकर्ता तुम्ही खूप छान आहात तुम्ही अशा गोष्टींकडे बिलकुल लक्ष देऊ नका मी तुमचे व्हिडिओ दोन दिवसापासून बघते तुमच्या विषयी अभिमान वाटला मला अजूनही अशा स्त्रिया आहेत हे आपलं दुर्दैव
@vijayabagul705
@vijayabagul705 7 месяцев назад
बेटा नको लक्ष देऊ तीला तूमचे वैभव ,सुख पहावत नाही ती तुमच्यावर जळते लक्ष देऊ नकोस दोघी अशाच छान रहा बाबांचा व्हिडीओ आवडला असाच व्हिडीओ सासू ,सासरे यांच्यासह कर ज्यांचे दोन हिरे देश सेवा करताहेत
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 месяцев назад
👍👍👍👍🙏🏻🤗😊
@user-cg1gp6qh2b
@user-cg1gp6qh2b 6 месяцев назад
ताई आमच्या गावा शेजारच्या गावच्या आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.निंदकाचे घर असावे शेजारी .मी एक साहित्यिक आहे मला आपल्या व्हिडिओ मधून चांगले विचार आणि विषय मिळाले.आपण दोघी बहिणी खुपचं समाजाला दिशा देणेच काम करता.धन्यवाद.
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 6 месяцев назад
Thanku so much dada 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
@shrikantmodhale1097
@shrikantmodhale1097 7 месяцев назад
ताई मी तुमचे व्हिडिओ छान असतात मी तुमचे व्हिडिओ रोज बघते 😊😊
@ratnadahiphale3047
@ratnadahiphale3047 6 месяцев назад
Tai tumche video khup Chan astat Mi 2divsa pasun video bghate mi pan Fouji wife ahe &Mi pn Ahmadnagar chi ahe
@anjalikhope9134
@anjalikhope9134 7 месяцев назад
तुम्ही मला माझ्या नगर ची आठवण करू देता …. ❤nice vlog असतात
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 месяцев назад
👍🙏🏻🙏🏻🙏🏻
@संदिपचौधरी-ह1ङ
@संदिपचौधरी-ह1ङ 5 месяцев назад
आशा लोकांकडे लक्ष द्यायचं नसतं माज नाही सख्या बहिणी सख्या जावा असल्याचा आम्हाला गर्व आहे तुमच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे तुमचे संस्कार बघून खूपच भारी वाटते
@amyrahshaikh494
@amyrahshaikh494 7 месяцев назад
फौजीचे सौभाग्य लेऊन आहात... अभिमान असलाच पाहिजे. दोन्ही लक्ष्मी इतक्या चांगल्या एकत्र राहता आहात म्हणून तर एवढ राज्य आहेः गर्व का नसावा... माज बोलणे चुकीचे आहे... त्या बाई तुमचे वर जळत आहेत म्हणून बोलतात. आणखी असे निगेटिव्ह माणसे खूप मिळतील... लक्ष देऊ नका
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 месяцев назад
हो नक्कीच तुमची सारखे लोक असल्यावर गरज नाही ओ अशा लोकांकडे लक्ष देण्याची 🙏🏻🙏🏻🙏🏻👍❤️
@PoojaRothe-u5e
@PoojaRothe-u5e Месяц назад
Didu me tumche video 2..4.. divsapasun baghte. Khup chan video aahe tumche I love you didu ❤
@savitachavan7035
@savitachavan7035 7 месяцев назад
Tumcha heva vatava as asha ahat tumhi doghi bahini..khup chhan ahat tumhi..pudhchya vat chali sathi..all the best 👍
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 месяцев назад
Thanku 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sunitapatil8257
@sunitapatil8257 5 месяцев назад
तुम्ही जरी बहिणी आहेत तरी तुमचे आर्थिक नियोजन कसे करता शेवटी नात्या मध्ये दुरावा यायला पैसा च कारणीभूत असतो
@sanjayabuj2400
@sanjayabuj2400 7 месяцев назад
लोक काही म्हणोत लक्ष देऊ नका लोकांना कोणी पुढे चालले दाखवत नाही वाईट वासनेचे असतात हे लोक तुमचे विडिओ खूप छान आसतात
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 месяцев назад
👍👍👍👍😊🤗
@mindful355
@mindful355 6 месяцев назад
मी जस्ट तुमचा हा दुसराच vdo पाहते आहे. Please ignore bad comments. I could feel the sweet relation you both sisters enjoy. Wish you all the best. Be yourselves. ❤❤
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 6 месяцев назад
Thanku 👍👍👍🙏🏻
@anitaanant92
@anitaanant92 7 месяцев назад
मी टेन्शनमध्ये असले की तुमचे व्हिडिओ बघितला की टेन्शन विसरते दुःख खूप असले तरी तुमच्या सारखेच असणारे व्हिडिओ बघते म्हणजे बघते
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 месяцев назад
Thanku so much dear वेडिओ पहिल्याबद्दल👍👍🙏🏻🤗
@shobhabedkute9062
@shobhabedkute9062 7 месяцев назад
मि नातवाला खेळवत दररोज तुमचे विडिओ पाहते खूप छान वाटत नेहमी माझ्या सुनेला दाखवते बघ ह्या बहिणी किती गोड आहेत
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 месяцев назад
Thanku काकू 🙏🏻🙏🏻👍❤️🤗
@renukaambare7332
@renukaambare7332 7 месяцев назад
खूप छान उत्तर दिलं दोघींनी
@lakshyadefenceacademy-i2z
@lakshyadefenceacademy-i2z 5 месяцев назад
ताई लोकांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नाही द्यायचं लोक काय म्हणतील हा विचार अजिबात नाही करायचा ते आपल्याला पुढे जाऊन देत नाही मागं खीचायचे काम करतात त्यांना सांगा की एक व्हिडिओ बनवून बघा कसं वाटतं मग लाईव्ह व्हिडिओ करणं एवढं सोपं नसतं तुमचे व्हिडिओ एवढे छान असता का असं वाटते ते संपूच नाही 😊😊
@govindingale674
@govindingale674 7 месяцев назад
हो ताई माज आहे म्हणा .
@asmitaanandchougulechougul1793
@asmitaanandchougulechougul1793 6 месяцев назад
Namaskar tai tumi doghi pn khup chan ahahat asech raha. As bgayla kami bhetay ki kiti mast rahata doghi pn asech raha amche blessing s ahet tumahala❤ love you tai
@ramshelke7418
@ramshelke7418 7 месяцев назад
मला सनातन हिंदू असल्याचा,मराठा असल्याचा अभिमान नाही तर माज आहे असा इंस्टाग्राम ला ट्रेंड होता (त्या ताई जास्त इंस्टाग्राम पाहत असतील) आणि तुम्हा दोघींचा प्रेम बघून त्या म्हणाल्या असतील हे अभिमान च्या पलीकडे प्रकरण दिसतय फक्त याची समज त्यांना नाही ह, माज हा शब्द वैयक्तिक वापरला तर तो अभिमान आहे आणि इतरांप्रती वापरला तर माजच, आणि आव्हान आहे
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 месяцев назад
हो दादा बरोबर आहे
@Pritimahajan847
@Pritimahajan847 6 месяцев назад
अगं ताई एवढे मनाला नाही लावायचे कारण एकत्र कुटुंब म्हंटले तर लोक अस बोलतात.आह्मी पण 18 वर्षा पासून एकत्र राहतोय आम्ही पण सख्या बहिनी सख्या जावा आहोत ❤
@amansahurkar8871
@amansahurkar8871 4 месяца назад
Leksh dauo naka
@lataghuge7693
@lataghuge7693 5 месяцев назад
ऐका बहिणीच्या बोलण्यात शालीनता, दुसरीच्या बोलण्यात अल्ड पणा मला दोघी खूप आवडत
@TM-INSTALL
@TM-INSTALL 7 месяцев назад
अशाच सदैव आनंदी रहा दोघी
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 месяцев назад
👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@abhishekkhedkar8524
@abhishekkhedkar8524 5 месяцев назад
ताई असे लोकान कडे लक्ष देऊ नका खूप छान आहे तुम्ही दोघीही ताई
@savitachavan7035
@savitachavan7035 7 месяцев назад
Ek gosht lakshat theva tai .lok jalayla lagle ki samjun jaych apali vat pragatichya dishene jat ahe..tumhi naraj hou naka..tumche kam asech chalu theva😘😘
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 месяцев назад
Ho tai nakki 👍👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻🤗😊
@smitawarange5953
@smitawarange5953 7 месяцев назад
Good afternoon tumhi tenshan gheu naka karan tumhi pude jat ahat he bhaghvt नसेल तुमचे व्हिडिओ छान असतात kipit up kuph pude ja Shree Swami Samarth 🎉🎉🎉
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 месяцев назад
🙏🏻🙏🏻🙏🏻👍🤗😂
@sunitabhakare1293
@sunitabhakare1293 7 месяцев назад
अग मुलींनो तुम्ही दोघी खूप हुशार.. आणि क्रिएटिव्ह आहात.. तुम्ही stichig पण करता.. माझा चाळीस वर्षाचा शिलाईचा अक्सपिरियंस आहे.. मला तुम्हा दोघींचा गर्व आहे.. जसे मला तुमचे चॅनल भेटले तसें मला वेडच लागले आहे बघायचे.. मी फिनिशिग करताना तुमचे व्हिडिओ बघते.. मला खूप आनंद होतो.. माझे पण मिस्टर पोलीस अधिकारी नुकतेच रिटायर आहेत... आणि याच वर्षी माझी भाचीसून पण नगर ची झाली आहे .. म्हणजे आपले स्नेहबंध अजुन dhrud झाले आहेत...❤❤
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 месяцев назад
खूप छान वाटले ताई कमेंट वाचून Thanku 🙏🏻🙏🏻👍😊😊🤗
@varshaganar3633
@varshaganar3633 5 месяцев назад
मला फार छान वाटते तुम्ही दोघी बहिनी
@anjalikhope9134
@anjalikhope9134 7 месяцев назад
नगरी हिस्का दाखव …joint family aij kal baghlya मिळत नाही …
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 месяцев назад
😊😊😊🙏🏻🙏🏻👍👍👍
@pratibhasamant9187
@pratibhasamant9187 3 месяца назад
सर्वांना अभिमान वाटावा अशाच तुम्ही दोघी बहिणी तसेच जावा पण आहात.तुमचा आदर्श सर्वांनी ठेवावा.असं मला तरी वाटतं.❤❤
@manishawalunj7375
@manishawalunj7375 7 месяцев назад
तुमच्या दोघीं सारखीच आमची जाऊ बाईंची जोडी आहे आम्हाला आमच्या गावामध्ये खूप मान सन्मान आहे... अशीच एक विचाराने रहा कोणाकडे जास्त लक्ष देऊ नका लोक घोड्यावर बसून देत नाही आणि पायी चालू देत नाही
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 7 месяцев назад
🙏🏻🙏🏻🙏🏻👍❤️
@Bhagwan90_
@Bhagwan90_ 2 месяца назад
Tai saheb ignore kara asha lokana , life move on ,ani ek lakshat thev ashe lok kup betnar future made so ignore them , baki tumi chan ani tumche garche sagle chan ahe❤
@chhayaadhavpatil3972
@chhayaadhavpatil3972 Месяц назад
लोक काय म्हणतात आणि काय नाही याच्याकडे लक्ष द्यायचं नाही चांगल्या गोष्टीला काही जण नाव ठेवणारे असतातचमला स्वतःला सुद्धा त्याचा फार अनुभव आहेआपण चांगलं वागतो म्हणून आपल्यावर फार जळणारे लोक असतात
@kalyaniinteriorworkvaibhav4199
@kalyaniinteriorworkvaibhav4199 7 месяцев назад
Jaudya tai tya baikade lakshya deu nka
@aparnasamant9948
@aparnasamant9948 6 месяцев назад
Kup kup chhan mast bolta chhan
@rajendrajagtap8586
@rajendrajagtap8586 6 месяцев назад
सुखी आणि आनंदी व्यक्ती बद्दल अतृप्त आत्म्याच्या मनात असूया असते.अशी ही बाई आहे.तिला दुर्लक्षित करा.पोरीनो तुम्ही तुमचे काम सुरू ठेवा.
@komalbhagat9818
@komalbhagat9818 7 месяцев назад
Tumi dogi khup chan ahat
Далее
Mini bag sealer
00:58
Просмотров 3,8 млн