श्री गुरुदेव दत्त कायम आपल्या पाठीशी होते, आहेत, आणि कायम राहतील, दत्त गुरुं कायम आपल्या इच्छा पूर्ण करत होते , पूर्ण करत आहेत आणि कायम पूर्ण करत राहतीलच , श्री गुरुदेव दत्त , प्रत्येक संकट दत्त गुरुं नष्ट करतील ❤️🌍😘🙏
🙏 दादा नमस्कार, नक्कीच महाराजांचे अस्तित्व अजुनही आहे , त्यांचे सर्वांवर लक्षं आहे ही गोष्ट ऐकताना डोळ्यात पाणि आले, पुर्ण विश्वाचे दैवत आहेत, जय गिरनारी