Тёмный

एक चमत्कारिक दत्त अनुभव | girnar yatra anubhav | दत्त अनुभूती | datta 

made for marathi
Подписаться 268 тыс.
Просмотров 120 тыс.
50% 1

#madeformarathi #दत्तात्रेय #दत्तदिगंबर
👉Follow the दत्तदास Dattadas channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5K...
आणखी काही दिव्य असे अनुभव पहा 👇
📁 गिरनार अनुभव • गिरनार यात्रा-अनुभव
📁 श्री गुरुचरित्र • श्री गुरुचरित्र (कथासार)
📁 गरुड पुराण • गरुड पुराण
📁 त्रिपुरा रहस्य • त्रिपुरा रहस्य (श्री द...
📁 नृसिंह सरस्वती चरित्र • श्री नृसिंह सरस्वती चर...
📁 शिवलीलामृत • शिवलीलामृत (अध्याय 1 त...
@jkbhakti
दत्त अनुभव
दत्त अनुभूती
गिरनार यात्रा अनुभव
गिरनार पर्वत

Опубликовано:

 

9 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 429   
@Gurudev_Datta_Morale
@Gurudev_Datta_Morale 2 месяца назад
श्री गुरुदेव दत्त.❤ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. खुप छान अनुभव आहे.
@yogeshdusane2493
@yogeshdusane2493 2 месяца назад
श्री गुरूदेव दत्त, जय गिरनारी 🙏
@yogeshdusane2493
@yogeshdusane2493 2 месяца назад
धन्यवाद 🙏
@daivashalamore7421
@daivashalamore7421 2 месяца назад
🙏🙏🏼🙏🏻🙏👌
@meghadeodhar8437
@meghadeodhar8437 Месяц назад
🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 खूप छान अनुभव. अंतरावर शहारे येतात ऐकताना. 🙏
@user-yy9je1pt3c
@user-yy9je1pt3c Месяц назад
एकदा श्री स्वामी समर्थांना प्रार्थना करून पहा मझ्या सारख्या माणसाला पण दोन वेळा दुःखी असताना स्वप्नात दर्शन दिले.मी काही निस्सीम भक्त नाही तरी पण स्वामींनी मला दर्शन दिले. ।। श्री स्वामी समर्थ।। 🌷🌺🌹🪷🪻💐
@vanitakapate9381
@vanitakapate9381 2 месяца назад
माहित नाही माझे दत्त महाराज आणि स्वामी महाराज मला कधी अनुभव देतील...पण एवढं मात्र नक्की कि...दत्त महाराज आणि स्वामी महाराज आमच्या पाठीशी आहेत...🌺🙏
@GurupraW
@GurupraW 2 месяца назад
Shri gurudev Datta mazhi guru Mauli
@SwatiChoure-uh1pb
@SwatiChoure-uh1pb Месяц назад
Jay sadguru 🙏
@jivanchaudhari7211
@jivanchaudhari7211 Месяц назад
तुम्हाला लवकराच अनुभव होइल धीर सोडु नाका स्वामी कृपाणे..महाराज नी माला स्वप्नत येउँ मझकदे बोट दखौं कड़क अवजात सगीतले सुखाचा सौसर कर दीर्घयुशी भव जय श्री स्वामी समर्थ 🚩🙏
@yogeshdusane2493
@yogeshdusane2493 29 дней назад
लवकरच बोलवतील महाराज, आपल्या मनातले सर्व जाणतात ते, मनापासून आर्त हाक दया त्यांना नक्की बोलवतिल,
@asmitapatil8406
@asmitapatil8406 8 дней назад
माझे एकदा गिरनारचे दर्शन झाले आहे मला पुन्हा एकदा दर्शन घेण्याची खूप इच्छा आहे दत्त महाराज पुन्हा मला गिरनार दर्शन होऊ दे
@motivationalknowledge5723
@motivationalknowledge5723 Месяц назад
खूप खूप महान आहेत परमेश्वर स्वामी समर्थ अगाध आहे महिमा त्यांचा मी वर्णू शकतं नाही फक्त श्री स्वामी समर्थ म्हणतोय ते ही स्वामी कृपे मुळे जय जय स्वामी समर्थ 🙇
@yogeshdusane2493
@yogeshdusane2493 2 месяца назад
दादा. खूप खूप धन्यवाद 🙏 माझा अनुभव शेअर केल्या बद्दल, आपल्या आवाजात तो अजूनच सुंदर वाटला, सर्व परिस्तिथी पुन्हा नजरे समोर जशीच्या तशी उभी राहिली. लवकरच पुढील अनुभव आपल्या पर्यंत पोहचवेल. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद जय गिरनारी 🙏🙏🙏
@seemaasalkar3244
@seemaasalkar3244 Месяц назад
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
@mandashete2062
@mandashete2062 Месяц назад
खुपच अदभुत अनुभव
@sarojpawar942
@sarojpawar942 Месяц назад
अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त
@SnehaKorde-
@SnehaKorde- Месяц назад
जय गिरनारी दादा…😊👏🏻
@yogeshdusane2493
@yogeshdusane2493 29 дней назад
​@@mandashete2062धन्यवाद
@ganeshgore2012
@ganeshgore2012 Месяц назад
खूपच छान. मला केंव्हा जायला मिळेल दत्तप्रभू गिरनारी येथे.योग लवकर यावा ही गिरनार चरणी प्रार्थना.अनुभव मन प्रस्संना होते.जय श्री गुरुदेव दत्त.
@vedvatikulkarni7442
@vedvatikulkarni7442 25 дней назад
अत्यंत विलक्षण अनुभव श्री स्वामी महाराज दत्तगुरु यांची कृपा जाना लाभली ते तुम्ही खरोखरच भाग्यवंत आहात. श्री दत्तगुरुंच्या चरणाशी विनम्र अभिवादन. 🌷🙏
@minalmapuskar951
@minalmapuskar951 28 дней назад
आम्ही पण गिरनारला जाऊन दत्तप्रभूंचं दर्शन घेऊन आलो पण तुम्ही सांगितलेला गिरनार दत्त दर्शनाचा अनुभव आम्ही दुसऱ्यांदा जाऊन आल्यासारखे वाटले. खूप छान अनुभूती आली.
@ranjanajore7507
@ranjanajore7507 Месяц назад
ओम दत्त प्रभु असेच गिरनार चे दर्शन घडावं गुरु दर्शन घडावं दत्त दर्शन घडावे हीच मनापासून इच्छा आहे प्रभू हे माझी इच्छा पूर्ण करा हे मनापासून प्रार्थना❤
@narayanpatil9780
@narayanpatil9780 Месяц назад
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त गुरुंचे नाम स्मरा परमेश्वर हा जगी धरा❤❤
@anju2529
@anju2529 2 месяца назад
🙏 श्री गुरुदेव दत्त🙏 🙏 जय गिरनारी 🙏 सर्वांना माझा नमस्कार 🙏 मी यापूर्वी अनेक वेळा गिरनार ला जाऊन आले आहे. श्वान सोबत असल्याचा अनुभव, दत्त शिखरावर पादुकां समोर निशब्द होण्याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. खरंच त्यांच्या समोर जावुन आपण स्वतःला विसरून जातो. तुमचा अनुभव ऐकून डोळ्यात पाणी आले. तुम्हा आम्हाला पुन्हा पुन्हा Girnari चे बोलावणे यावे हीच दत्त चरणी प्रार्थना 🙏
@user-wn7gc3rm8j
@user-wn7gc3rm8j 2 месяца назад
श्री गुरुदेव दत्त अनूभव ऐकून अंगावर शहारे आले असं वाटलं आम्ही तूमचया सोबतच गिरनार पर्वत चढलो आणि दत्त प्रभूंचे दर्शन घेतले खूप छान गुरुदेवाना माझा त्रिवार नमस्कार
@SwatiKokil-sl1bq
@SwatiKokil-sl1bq 2 месяца назад
मला पण असंच वाटतं आहे कि कधी गुरुदेव दत्त आणि स्वामी महाराज कधी दर्शन देतील आणि कधी अनुभव देतील पण मन सांगतंय कि ऐक दिवस नक्की माझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल श्री गुरूदेव दत्त 🙏❤️ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏❤❤
@yogeshdusane2493
@yogeshdusane2493 2 месяца назад
मनापासून दत्तांना शरण जा, ते माझ्या प्रमाणे तुम्हाला ही नक्कीच कुठल्या ना कुठल्या रुपात दर्शन देतील
@PallaviPansare-xk6md
@PallaviPansare-xk6md Месяц назад
तुमचा अनुभव ऐकताना अंगावर शहारे आले आणि डोळे भरून आले..श् गुरुदेव दत्त..
@shaliniselukar1234
@shaliniselukar1234 16 дней назад
मी खूप संकटात आहे..आताच दत्त महाराज मार्ग दाखवा.
@prachiraut3658
@prachiraut3658 4 дня назад
श्री गुरुदेव दत्त, अनुभव ऐकून मन प्रसन्न झाले , मला हा अनुभव लवकर प्रत्यक्ष मिळावा ही गुरुचरणी प्रार्थना
@vrushalisarjine5290
@vrushalisarjine5290 2 месяца назад
श्री गुरुदेव दत्त❤❤ श्री स्वामी समर्थ महाराज❤❤ दत्त महाराज मला लवकरच गिरनार दर्शनाचा योग यावा हीच स्वामींच्या चरणी आणि महाराजां चरणी प्रार्थना🙏🙏...
@Ans22786
@Ans22786 2 месяца назад
दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नृसिंह सरस्वती दिगंबरा श्री स्वामी समर्थ
@anandghongade3586
@anandghongade3586 2 месяца назад
जय गुरुदेव दत्त
@LalitaRane-e9f
@LalitaRane-e9f 2 дня назад
जय गुरूदेव दत्त. फारच छान दताचा अनुभव. आम्हाला केव्हा बोलावणार गुरुदत्त.
@sandhyasugandhi4647
@sandhyasugandhi4647 27 дней назад
फार च छान आहे अनुभव असे वाटत होते आपण सुद्धा गिरनार यात्रा करित आहे श्री गुरुदेव दत्त
@iamchetana0606
@iamchetana0606 28 дней назад
खरचं ऐकताना डोळ्यातून पाणी वाहत होत..😭💓☘️🌍💞🔥 मालक...महाराज... जय शंकर 💓🌍💞
@pr-nx1ec
@pr-nx1ec 17 дней назад
🙏जय श्री गिरनारी.जय श्री गुरुदेव दत्त ❤
@atmaramgaitonde
@atmaramgaitonde 16 дней назад
C
@vidyarajput4513
@vidyarajput4513 2 месяца назад
माझे दत्त महाराज खरच त्यांच्या भक्तांनासैबत आहे
@mangeshvaidya9485
@mangeshvaidya9485 2 месяца назад
जे भक्त असती माझ्या प्रेमी । त्यांसी प्रत्यक्ष दिसो आम्ही । ।। श्री गुरुदेव दत्त ।। 🔱🙏
@user-xu3be4rc8r
@user-xu3be4rc8r 2 месяца назад
ही अनुभूती आयकताना नकळत डोळे भरुन आले ....😢 श्री गुरुदेव दत्त.🎉
@pushpachavan4842
@pushpachavan4842 Месяц назад
श्री गुरूदेव दत्त.
@vinodsanmukhmusicalworkofl9179
@vinodsanmukhmusicalworkofl9179 6 дней назад
जय गुरुदेव दत्त जय गिरनारी जय दत्त दत्त महाराज जय गिरनारी
@sushamahajare4966
@sushamahajare4966 9 дней назад
Khup sundar nivedan.ajun ajun eikave asech vatat aahe. Dola samor disate sarv kahi. ginarache evhade sundar varnan kele aahe Anubhavhi chhan. Tasa maza hi yog aala hota. Dattaprabhuche khup chhan daeshan zale hota. Navyane parat anubhavale
@madhuritamhane9558
@madhuritamhane9558 9 дней назад
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री शंकर महाराज की जय
@asmitapatil8406
@asmitapatil8406 8 дней назад
दत्तगुरु माझ्या नातूची प्रकृती चांगली होऊ दे निरोगी आणि सुदृढ राहू दे ही कळकळीची विनंती 🙏🙏🙏
@user-qz6wu3wk4y
@user-qz6wu3wk4y 5 дней назад
अवधुत चिंतन श्रीगुरु देव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ❤🎉🎉🎉🎉🎉🎉
@yogeshbhanage1605
@yogeshbhanage1605 2 дня назад
Avdhoot Chintan Sri Gurudev Datta 🙏🙏🙏🚩🚩🚩
@rasikashinde8708
@rasikashinde8708 14 дней назад
तुमचा अनुभव खूपच अविस्मरणीय आहे. गिरनारी आपल्या भक्ताची सदैव काळजी घेत असतात.🙏🙏🙏
@sunilgawade5502
@sunilgawade5502 23 дня назад
तुमच्या आवाजात हा अनुभव अजून छान वाटला. सर्वांवर श्री गुरुदेव दत्तप्रभुंची कृपा असू दे. 🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
@paranm.shunyataa
@paranm.shunyataa 13 дней назад
अलख निरंजन अलख निरंजन जय गुरुदत्त जय गिरनारी
@amolmorye2381
@amolmorye2381 11 дней назад
अवदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ... आपली दत्ता माऊली 🌹🙏🌹🙏
@PriyankaAminbhavi
@PriyankaAminbhavi 15 дней назад
♥️🙇 🙏🫡Avdhut Chintan Shree GuruDev Datta 🙏🫡🙇♥️
@bhalchandrashinde6606
@bhalchandrashinde6606 2 дня назад
Jai Girnari. Pharach Sunder अनुभव
@vishaljadhav7595
@vishaljadhav7595 2 месяца назад
मोराळेला गेल्यानंतर सर्व प्रश्न मार्गी लागतात. फक्त दत्त गुरूंना अनन्य भावाने शरन जावे श्री गुरुदेव दत 🙏💐
@yogeshdusane2493
@yogeshdusane2493 2 месяца назад
हो नक्कीच 🙏
@shrigurudevdatta9895
@shrigurudevdatta9895 Месяц назад
मोराळे चां address द्या कसे जायचे आहे
@yogeshsannapuri5926
@yogeshsannapuri5926 Месяц назад
​@@shrigurudevdatta9895 मोराळे ला कसं जायचं
@ramdasgunjal4439
@ramdasgunjal4439 2 месяца назад
खूप छान अनुभव आहे. खरोखर दत्तगुरूंची लीला अगाध आहे. 🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹 🌹दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🌹 🌹श्री स्वामी समर्थ🌹 II जय गिरनारी II
@yogeshdusane2493
@yogeshdusane2493 2 месяца назад
धन्यवाद 🙏
@dhananjaymagar8241
@dhananjaymagar8241 2 дня назад
श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त 🌺🌹🏵️🙏
@suchitra5581
@suchitra5581 Месяц назад
Mi girnarla 2 yrs purvi gele 🤗🤗🤗n tevapasun aaj prynt jaycha yog yetch ahe👍👍👍👍 janu dhyas lagala datt👍👍👍👍👍 maharajanche khup chan anubhav ale❤❤❤ aushyala khup chan valan lagle👌👌👌 datt maharaj majhya pathishi kayam ubhe ahe ashich prachiti yet ahe👍🤗🙏🚩♥️👍🤗🙏🚩
@purushottamnaik5267
@purushottamnaik5267 Месяц назад
जय जय गुरुदेव राज दत्त । अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त । स्मार्तुगामी श्री दत्तात्रय भगवान अवधूत सदैव पाठीशी आहेत ।
@hemabotre2462
@hemabotre2462 29 дней назад
जय गिरनार जय दत्त महाराज
@naren4838
@naren4838 2 месяца назад
Dattatray brabhu Tula koti koti pranam 🙏🙏🙏🙏🙏
@rajendrasonawane7178
@rajendrasonawane7178 2 месяца назад
जय गुरुदेव दत्त/जय गुरुदेव दत्त/जय गुरुदेव दत्त फारच सुंदर दिवसांच अनुभव सांगितल्या बद्दल धन्यवाद
@anaghakatkar529
@anaghakatkar529 Месяц назад
तुमचा अनुभव येताना माझ्या अंगावर काटे आले इतका सुंदर अनुभव आहे तुमचा
@amarkarale8329
@amarkarale8329 2 месяца назад
🙏जय गुरुदेव दत्त जय गिरनारी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙇‍♂️🙇‍♀️🌺🌺🙏🙏
@jayashrighorpade9694
@jayashrighorpade9694 Месяц назад
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ❤❤ खुप खुप छान दादा धन्यवाद❤❤🎉🎉🎉
@user-on1wi1fu3g
@user-on1wi1fu3g 2 месяца назад
श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ
@sanjaykharote1446
@sanjaykharote1446 2 месяца назад
जय गुरुदेव दत्त ,जय गिरगाव खुपच छान ऐकताना प्रत्यक्ष दर्शनाचा अनुभव आला
@VaishaliPatil-ce4jh
@VaishaliPatil-ce4jh 29 дней назад
श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ
@user-rd2re7du3y
@user-rd2re7du3y Месяц назад
अवधुत चिंतन गुरुदेव दत्त स्वामी हो, सुंदर अनुभुती 🌹🙏🌹
@amolshinde5304
@amolshinde5304 2 месяца назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🚩🚩🌺🌺🌺🌺🌺
@aparnamaindargikar9615
@aparnamaindargikar9615 Месяц назад
श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏खरेच खूप अद्भुत, अलौकिक अनुभव आहे तुमचा दादा अणि तुम्ही खूप भाग्यवान आहात हे तुमचा अनुभवावरून लक्षात आले. माझे देखील गिरnari जाऊन दत्त गुरूंचे दर्शन व्हावे ही श्री समर्थ चरणी प्रार्थना .श्री स्वामी समर्थ श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏
@ranjanajore7507
@ranjanajore7507 18 дней назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ धन्यवाद कोटी कोटी प्रणाम❤
@shitalgosavi1931
@shitalgosavi1931 2 месяца назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻 ओम शिवदत्त महाराज की जय 🙏🏻🙏🏻🙏🏻
@joshnavarekar1713
@joshnavarekar1713 Месяц назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🌺🌺🙏🙏
@prachiadesh4736
@prachiadesh4736 Месяц назад
In last 5 minutes i cried so much Shree Gurudev Datta❤❤❤ we went their thats why we feel what you talk. Shree Gurudev Datta❤❤ Shree Swami Samarth❤❤
@nayanakulkarni1218
@nayanakulkarni1218 Месяц назад
खूप छान आहे तुमचा अनुभव श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌹
@chetanalokhande1902
@chetanalokhande1902 Месяц назад
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा
@kamalingale3261
@kamalingale3261 2 месяца назад
अवधूत चितन श्रीगुरुदेव दत्त महाराज कीजय खुप च छानच वाटतेय ऐकून आम्हीपण दर्शन घेत आहेत असेच वाटतेय चार शे पायरीवर पोहचलो पण यात्रेत असलेल्यांवर परतावे लागले जशी महाराज ची इच्छाच आज छानच वाटतेय ऐकून
@rasikashinde8708
@rasikashinde8708 14 дней назад
जय श्री गिरनारी तेरा भरोसा है भारी 🙏🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
@meenadabholkar7443
@meenadabholkar7443 Месяц назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏 खूपच छान अनुभव🙏
@sandhyagaikwad296
@sandhyagaikwad296 Месяц назад
खुप नशीबवान आहात देवाची कृपा आहे आपल्यावर.
@shyamsundarbhate4583
@shyamsundarbhate4583 17 часов назад
AWADHUT CHINTAN SHREE GURUDEVDATTA
@geetadeshmukh6923
@geetadeshmukh6923 26 дней назад
धन्यवाद भाऊ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌹
@user-ll3of2el8s
@user-ll3of2el8s Месяц назад
श्री गुरुदेव दत्त महाराज यांचे आवडले गुणगान श्री गुरुदेव दत्त महाराज की जय
@gulabraomuke1586
@gulabraomuke1586 26 дней назад
श्री गुरु देव दत्त कोटि कोटि दंडवत
@APande-ob3il
@APande-ob3il Месяц назад
खूप खूप छान! अस वाटले आपण गिरनार चढतोय
@shashikant.chafekarfarachs6274
@shashikant.chafekarfarachs6274 17 часов назад
भक्तिमय अनुभव, श्रद्धापूर्वक नमस्कार .
@rohinibawiskar7494
@rohinibawiskar7494 День назад
Khup chan anubhav
@dilipkulkarniharharmahadev1972
@dilipkulkarniharharmahadev1972 25 дней назад
श्री गुरुदेव दत्त 🎉🎉🎉🎉🎉
@creative8552
@creative8552 2 месяца назад
खूपच छान अनुभव आहे हा... ऐकताना अस वाटत होते की जणू काय मी सुद्धा त्यांच्या सोबत गिरणार वर चढत आहे सगळं चित्र डोळ्यासमोर उभे राहिले डोळे बंद करून सगळं अनुभवलं ... खरच दत्त माऊली आपली खूप काळजी करतात श्री गुरुदेव दत्त ...❤❤❤❤
@yogeshdusane2493
@yogeshdusane2493 2 месяца назад
हो नक्कीच, या पुढील अनुभव पण खूप भारी आहेत, लवकरच अपलोड करेल चॅनल वर
@chayaparvekar6574
@chayaparvekar6574 27 дней назад
खूप खूप खूपच सुंदर गिरणारचा अनूभव श्री गुरुदेव दत्त
@amitawayangankar8531
@amitawayangankar8531 29 дней назад
Khupach chhan.❤
@Jyotighodke8329
@Jyotighodke8329 Месяц назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏
@ashapawar3441
@ashapawar3441 2 месяца назад
जय गिरनारी तेरा भरोसा हैं भारी ❤
@hemlatachilap1246
@hemlatachilap1246 Месяц назад
धन्यवाद गुरूदेवदत्त 🙏🙏🙏🌷🌷🌹
@ChandrakantBhalekar-xo1sk
@ChandrakantBhalekar-xo1sk 17 дней назад
❤ Avadhut Chintan shree guru dev Datt 😢😢
@smitapatil803
@smitapatil803 2 месяца назад
🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏खूप छान अनुभव 🕉️🙏तुमचा मुलगा इतक्या दहा हजार पायऱ्या चढला धन्य आहे तो खरंच त्याच्यावर महाराज्याची कृपा आहे श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
@yogeshdusane2493
@yogeshdusane2493 2 месяца назад
ते तर आहेच, उलट पुढील अनुभव मधे तो ४० किलोमीटरची परिक्रमा पुर्ण करुन पुन्हा १०,००० पायरी चडला आहे. लवकरच सर्व अनुभव चॅनल वर येईल🙏
@smitapatil803
@smitapatil803 2 месяца назад
अरे व्वा खूप मस्त लवकर पाठवा अनुभव 🙏श्री स्वामी समर्थ 🕉️🙏
@swatijagtap5118
@swatijagtap5118 Месяц назад
ऐकताना डोळ्यातून अश्रू वाहू लागले आहेत,श्री गुरुदेव दत्त.
@prashart
@prashart 13 дней назад
|| श्री गुरुदेव दत्त ||🙏💐🚩
@pranalisawant.7924
@pranalisawant.7924 20 дней назад
🙏🏻🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻
@sulbhagole7102
@sulbhagole7102 26 дней назад
Khup chan vatala anubhav
@saralakhandagale9110
@saralakhandagale9110 2 месяца назад
खूप सुंदर अनुभूती आहे
@meghanasurve
@meghanasurve 2 месяца назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत🙏🙏🙏
@vithalkamble370
@vithalkamble370 13 дней назад
Khup chan
@shrigurudevdatta9895
@shrigurudevdatta9895 Месяц назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@artikadase2604
@artikadase2604 Месяц назад
Khoop sunder varnan kele khoop mn bharoon ale Dattamaharaj asheech Krupa sarva var asu dya "Jay Sri Gurudev datta""
@vipulshetye3481
@vipulshetye3481 2 месяца назад
Khup chaan anubhav🌹🙏🕉️Shree Gurudev Datta🌷🙏
@yogeshdusane2493
@yogeshdusane2493 2 месяца назад
धन्यवाद 🙏
@gaytrijoshi7001
@gaytrijoshi7001 14 дней назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🙏🙏
@anitavadhan6106
@anitavadhan6106 2 месяца назад
श्री.गुरूदेव दत्त ❤❤❤
@mindit3
@mindit3 2 месяца назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌷🙏
@nayanashinde7905
@nayanashinde7905 Месяц назад
Khup divya anubhav hota ,anubhav sangatana tya sarva goshti mala mazya samor ghadat ahe asr janavat hote shri gurudev Datta 🙏🙏🙏🙏
@nayanapuranik5102
@nayanapuranik5102 28 дней назад
Om, Shri, Gurudev, Datta. Very, very, mind touching and heart touching experience. You are very lucky, a true DatBhakta.,
@ravikantkhandekar5817
@ravikantkhandekar5817 9 дней назад
फर छान 🙏🏼
@Vishalninariya
@Vishalninariya 2 месяца назад
Jay dattagirnari tera bharosa hai bhari🙏🙏🙏
@suhasnanivdekar746
@suhasnanivdekar746 20 дней назад
खरच आपण भाग्यवान आहात.
@chaitanyasakhare9547
@chaitanyasakhare9547 2 месяца назад
खुप छान वाटला
@archanaraut2536
@archanaraut2536 2 месяца назад
जय गिरनारी 🙏 तेरा भरोसा हैं भारी 🙏
@jdcreater6543
@jdcreater6543 2 месяца назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏
Далее
Beautiful sport😍
00:20
Просмотров 337 тыс.