वा वा खूप छान विचार आहे परंतु कळविण्यास अत्यंत वाईट वाटते गावातील घरपट्टी किंवा नमुना 8 अ या गोष्टी अजूनही कागदावरच आहेत त्या ऑनलाईन दिसत नाही खूप थोड्या ग्रामपंचायतीचे ऑनलाईन 8 अ निघतात ज्याला प्रपर्टी कार्ड म्हणतात.
साहेब नमस्ते माझे गाव :- सातेरे तर्फे नातू तालुका :- दापोली जिल्हा :- रत्नागिरी लोक संक्या 560 1 सरपंचपदी 7 बिनविरोध सभासद सरपंचपद हा कसा असावा कही पुस्तक आहे का निधी कसा ऊपलब्ध करायचे कामाचे पाठ अखंड कसा करावा गावाच्या आपण मदत करावी ही विनंती
सर egram soraj मध्ये सर्व माहिती दिसत असते पण त्याच्यामधला पैसा कोठी खर्च झाला कोणत्या कामावर झाला हा पण उल्लेख आहे पण जे निधी येतो ते फकत ग्राम पंचायत चिच असते का? किव्हा जे लोक प्रतिनिधी असतात ते आमदार फंडामधून निधी आणत असतात ते पण ग्राम पंचायत ला जमा होत असते