Тёмный
No video :(

सरपंच गाव काम आणि तुम्ही /पोलीस भरती आरोग्य सेवक MHTET एकदा पहा 1 ही मार्क जाणार नाही 

Vitthal Kangane
Подписаться 801 тыс.
Просмотров 640 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 сен 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 421   
@keshavgaikwad7280
@keshavgaikwad7280 2 года назад
या क्लास मधून ग्रामीण भागातील लोकांसाठी अनमोल माहिती मिळते आणि जणूकाही आंधळ्याला काठी मिळाल्यासारखा आहे धन्यवाद सर
@ankushbiradar7774
@ankushbiradar7774 2 года назад
@uddhavsangale3026
@uddhavsangale3026 2 года назад
Efc
@uddhavsangale3026
@uddhavsangale3026 2 года назад
Ggggg of
@madankamble12
@madankamble12 Год назад
@@uddhavsangale3026 jnnnnñnnnnnnnnnnn. N ñnnnnnnnnnnnnñnnñ ñ. Nnnnñ. N. Bñnnnnnnnnnn. Ñ ñ. N. N. Nnnnnñ. Ñ nñn nnnñ. Ñn. N. N nnnnnnñn. Nnnnnnnnnnnnnnnñ ñnn. N. Ñ. Nnnnñ. Nñnnnnnnnnnñnnnnnnn nnnnnnnnnnnnnnnñnnnn. Nnnnnnnnnnnnñnnnnnnnnnnnnn. N. N. Nnnnnnñnñnnñnnnnnnnn nnn nb. Nnnnn. Nnnñnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnñnñnnnnnnnnnnnnnnnn. N. Nnnnnnnnnnñnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnn. Ñ. Nnnnnnnnnnnnnnnnnnn. N. N. N. Nn. N. N. N. Ñn. Ñn. N. N. N. N n ñn n nnnnnnnnnnnnnnnnn nnnn. N. Ñn. N. Nnnnnnnnnnnñnnnnnnn nnnnnnnnnnnnnnnnnnnnñnnnnnnnnnnnnnnnnnñnn. Nnn. Ñnnnnnnnñnnnnnnnnn. N. Ñn nnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnñnnnnnnnnnnnn. N nnnnnnn nnnnnnn. Nnn. N. N. Ñn nnnñnnnnnn n. Ñn n. N n n n n n ñn nnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnn nnnñ. N n. N ñn nnnnnnnnnn n n n n ñn n nnnnnnn nnnnnnnn. Nnn ñn n n n ñn n n ñn n n. N n. N ñn. N. N. Ñn. N. N. Ñn. N. N. Nnn nnnnnnnnnnn. N. Nnnnnnnnnnn. N. Ñn. N n ñn nnnñnnnnnn n n n n n n nnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnn. N. Ñn nnnñnnnnnn n ñnnnnnnn. Ñn. Ñn. N. Ñn. N. N. Ñn. N nnn ñn nnnñnnnnnn nnnnnnnnnnnnnnnnnnnnnn ñnnnnnnnnnnnnñnnñ. N. N. N. N. B. N. Ñn nnnnnn. N. N. N ñn. N ñn n ñn n ñn n n n n nnn ñn nnnnnn. N. N. Ñ Nnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnn
@kailaspadle6001
@kailaspadle6001 Год назад
@@uddhavsangale3026 कोणत्याही प्रकारची कामे पूर्ण झाले तर कामाचे बिल काढणसाटी ईतर सदस्य ची सही लागत नाही काय
@gajanandalve2937
@gajanandalve2937 2 года назад
धन्यवाद सर तुम्ही आमच्या विनंतीला मान दिल्याबद्दल दररोज आमच्यासाठी तुम्ही रात्री 7:00 वाजता तुम्ही यूट्यूबला लाईव्ह क्लास घेत आहात. सर तुमची बुलेट वरली एन्ट्री जगात नंबर एक आहे 😍💯✌️🔥 धन्यवाद कांगणे सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shardacoachingacademyganga3321
@shardacoachingacademyganga3321 2 года назад
ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तसेच 10 वी व 12 वी English grammar च्या अधिकच्या तयारीसाठी आमचे खालील channel subscribe करा ru-vid.com/show-UChE0P692NEX0vYmKpQY1OhQ
@sachinbahekar5313
@sachinbahekar5313 2 года назад
सरपंच पदाबद्दल इतकी परिपूर्ण माहिती मी आजपर्यंत वाचली नव्हती. तुमचे खूप खूप आभार सर🙏🙏
@niteshmaulikar94
@niteshmaulikar94 Год назад
भारी शिकवलं सर तुम्ही आवडलं आपल्याला... 🔥जय भीम🔥
@kalidasmali12
@kalidasmali12 Год назад
MAST Sir
@pranavgunjal2548
@pranavgunjal2548 2 года назад
स्वच्छ , सुंदर समृद्ध गाव हे संरपचाच्या कामाचा आरसा असते .
@balasahebrode5100
@balasahebrode5100 2 года назад
खूप छान माहिती दिली आपण ही उपयुक्त माहिती प्रत्येक नागरिकाला असली तर सरपंचांना झोप येणार नाही.
@vijayghorpade9755
@vijayghorpade9755 2 года назад
सर तुमचे IPL विषयी छोटासा व्हिडिओ खुप छान आहे, मी त्याचे status ठेवले होते.
@vikasvikas565
@vikasvikas565 2 года назад
मि पण
@pramoddhangar3459
@pramoddhangar3459 2 года назад
जय श्री राम
@satishraut1000
@satishraut1000 2 года назад
हॅलो सर ........ माझा ऐक प्रश्न आहे अविश्वासाच्या ठराव फक्त सरपंच पद मिळाल्यानंतर 6 महिने अगोदरच टाकू शकतात हे मी माझ्या ग्रामपंचायत वर आयकल ......
@kakashelke5248
@kakashelke5248 2 года назад
सुंदर माहिती देण्यात आलेली आहे 🙏
@santoshkakade1158
@santoshkakade1158 2 года назад
आमचे सरपंच डॉक्टर आहेत . Mbbs बॉम्बे आणी कामे पण खुप केलीत
@ghanshyamkulkarni349
@ghanshyamkulkarni349 2 года назад
अरे वा छान! कोणत गाव? काय काय काम केलेत तुमच्या सरपंचाने.
@rajakamble1029
@rajakamble1029 2 года назад
बापरे सर काय भारी शिकवलं सर तुम्ही आमच्या गावातला सरपंच पण कोमात गेला तुम्हाला बोलायचं तर चॅलेंज नाही 🤘🤘🤘✌✌✌
@shardacoachingacademyganga3321
@shardacoachingacademyganga3321 2 года назад
ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तसेच 10 वी व 12 वी English grammar च्या अधिकच्या तयारीसाठी आमचे खालील channel subscribe करा ru-vid.com/show-UChE0P692NEX0vYmKpQY1OhQ
@nikeshadmane6931
@nikeshadmane6931 2 года назад
खुप छान शिकवता येत सर 👍
@gajanandalve2937
@gajanandalve2937 2 года назад
कांगणे सर कमी बोला हो...... सरपंचाची आणि सदस्याची तर तुम्ही वाटच लावत आहात 😀 सर मला ग्रामपंचायत सदस्य होण्याची लई इच्छा होती पण आता सदस्याची . लोक किती इज्जत करतात . हे माहिती झालं . क्षेत्र कोणतेही असो कांगणे सर तुम्हाला चॅलेंज नाही 💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@enjoywithnama77k
@enjoywithnama77k 2 года назад
🤩🤩🤩😛😜🤪😂😂😂😂
@user-qf3np4if6n
@user-qf3np4if6n 2 года назад
Fffu
@nandkishormaske7040
@nandkishormaske7040 2 года назад
कागणे सर खूप छान व्हिडिओ टाकला खरोखर तुमची शिकवण्याची पद्धत अप्रतीम आहे मी पण गावच्या सरपंच आहे मला खूप काही शिकायला मिळाले धनयवाद सर
@vikasvikas565
@vikasvikas565 2 года назад
@@nandkishormaske7040 कोणत्या गावचे‌ सरपंच आहात तुम्ही
@vijayghorpade9755
@vijayghorpade9755 2 года назад
सर तुम्ही खुप छान शिकवता.
@santoshibitdaralandikar554
@santoshibitdaralandikar554 2 года назад
खूप छान मार्गदर्शन सर
@sachingavhane8121
@sachingavhane8121 2 года назад
Sir tumhi lay changale shikvata mal avadat sir tumach shikvan tumhi vidyarthyanchya manasarkhe shikvata tyabadal tumache khup khup aabhar 🙏🙏👍👍✌️
@shivajidhongade6396
@shivajidhongade6396 Год назад
विठ्ठल कांगणे सर अगदी खरे व ठळक बोलतात.खरा ऊपदेश जनतेला करतात.त्यामुळे त्याच्या विरोधात कोणीही आवाज करू शकणार नाही.*ऊपदेश.सरपंच पद काम २.रम्मी गेलो भाई...धन्यवाद
@prakashddethe
@prakashddethe 2 года назад
Nice teaching sir....👌👌
@babupawar7236
@babupawar7236 Год назад
नमस्कार सर विषय असा आहे की शासनाने जागा विकत घेऊन काही घरांचे पुनर्वसन केले ले आहे तयामदधे दोन जातीचे लोक आहेत त्यापैकी एका जातीतील लोकांनी आपल्या जातीचे नावाने बोर्ड तया शासकिय वस्तीत लावला वतयांचया धार्मीक कार्यात सुदधा ते त्या जातीचे नावाने वापर करत आहेत त्याला तयाच वसतीतिल एका ईससमाने संबंधितांनी व ग्रामपंचायतीला लेखी पतरातुन अनेक वेळा कळविले होते परंतु तिथे सरपंच ही महिला सिट आहे व त्याचा कारभार व मार्ग दर्शन हे उप सरपंच करतात ते खुप हुशार आहेत अनेक वेळा महिला सरपंच व हे ऊपलब्ध सरपंच म्हनुन काम केलेले आहे त्यानी सर्व गाव आपलासा केलेला आहे परंतू शासनाचे वस्तीला जातीचे नावाने नामांतर केले आहे अर्ज दार याच्यावर दबाव निर्माण करुन राजकिय व धार्मिक फायदया साठी हेअरजदारावर दबाव निर्माण करून नामांतर केले आहे त्यामुळे दुसरया जातीचे लोकांवर खुप अन्याय होत आहे तरी यावर योग्य मार्ग सांगावा ही विनंती व आपला फोन नंबर देणे
@nanduhundiwale6516
@nanduhundiwale6516 2 года назад
सर खूप छान माहिती दिली अन हो सर सर्व सरपंच सारखे नसतात हो मि पण सरपंच आहे गुम्मी ता. जि.बुलडाणा
@bhusagarthe1472
@bhusagarthe1472 2 года назад
S
@Samarr_th_
@Samarr_th_ 2 года назад
@@bhusagarthe1472 qQa/-/0q
@gajananramdaspanpatilpanpa9364
@gajananramdaspanpatilpanpa9364 2 года назад
MI Atkal cha ahe
@gajananramdaspanpatilpanpa9364
@gajananramdaspanpatilpanpa9364 2 года назад
MI Atkal cha ahe
@pandurangtambade7929
@pandurangtambade7929 2 года назад
I have understood all work of sarpanch
@surajtharkude688
@surajtharkude688 2 года назад
Thanks
@nitinchavan5923
@nitinchavan5923 2 года назад
आमच्या गावचा सरपंच खुप शिकलेला आहे सर,B.Ad केलं आहे त्यांन,, गावाचं विकास चांगलं होत आहे ,,,तरिही गावाचं विकास जेवढं व्हायला पाहिजे तेवढं होत नाही ..
@user-xq5mc2ic6f
@user-xq5mc2ic6f 2 года назад
कांगणे सर तुमचे गाव कोणते आहे सांगा मला तुम्हाला भेटायचे आहे तुम्ही खूप छान मार्गदर्शन आणि जनरल नॉलेज देतात
@bhanukale5187
@bhanukale5187 2 года назад
@@VitthalKangane 👍👍👍
@gajananwatane2484
@gajananwatane2484 2 года назад
नमस्कार सर
@gokulrrevale78
@gokulrrevale78 2 года назад
धमधम
@Skmobile_repairing
@Skmobile_repairing 2 года назад
Hii
@ShivamKale-vz4oh
@ShivamKale-vz4oh Год назад
Sir parbhani la astat
@ganeshlakade5753
@ganeshlakade5753 2 года назад
Good explain politics of village election Sarpanch all information
@shahadevgavhane6172
@shahadevgavhane6172 2 года назад
Thank you sir.
@bharatkendre8311
@bharatkendre8311 2 года назад
आमच्या गावात असेच घुसखोरी सरपंच आहेत माज गाव. कुळवाडी माज गाव अंबाजोगाईत तालुक्यातील आहे बीड जिल्हा
@panduranggore9789
@panduranggore9789 2 года назад
ग्रामपंचायत कॉम्प्युटर ऑपरेटर विषयी थोडी माहीती द्या सर
@tukaramkadam9551
@tukaramkadam9551 2 года назад
मी देतो माहीती बोला सर काय माहीती पाहीजे
@panduranggore9789
@panduranggore9789 2 года назад
Peyment kiti aahe & kiti divsani padte
@patilkailash7863
@patilkailash7863 Год назад
@@panduranggore9789 no kl
@shreyashbhau7074
@shreyashbhau7074 Год назад
Khup kahi shikayala milale sir
@ankushchavan4825
@ankushchavan4825 2 года назад
एकदम मस्त माहीती दिली सर खरच मि माणतो सर तुम्हाला👌👌🙏
@santoshmali7880
@santoshmali7880 Год назад
आपण खुप छान,माहिती दिली सर धन्यवाद
@sonalipardeshi3362
@sonalipardeshi3362 2 месяца назад
आमच्या गावात उपसरपंच हा बिनविरोध निवडून आला कट्ट्याच्या साह्याने आणि ग्रामपंचायतीच्या जागेत पाच गाळे असुन राहते घर हेपण ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे अति बखळ जागा आहे
@babulalpatil4311
@babulalpatil4311 Год назад
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
@jayeshdhamale4233
@jayeshdhamale4233 3 месяца назад
आमच्या गावातील सरपंच एकही काम करत नाही गावात पाणी ही नाही, सरपंचा ला सर्व ग्रामस्थ कंटाळून गेले आहेत, आम्हाला मार्गदर्शन करा 🙏
@vishaldanake2792
@vishaldanake2792 Год назад
धन्यवाद सर
@nitinchavan5923
@nitinchavan5923 2 года назад
खूप छान शिकवता सर ,, सबसे हटके शिकवता ,
@mahavirkshirsagar6465
@mahavirkshirsagar6465 2 года назад
पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य त्याची कामे व अधिकार यावर व्हिडिओ बनवा सर plz
@baburaokotalwar8367
@baburaokotalwar8367 2 года назад
सरपंचाला काम करणाऱ्या ग्रामसेवकाला प्रश्न विचारता येतात का त्यासाठी त्यांनी ग्रामसभेमध्ये दिलेल्या निवेदनाचे प्रश्न मांडण्याचे काम ग्रामसभेमध्ये प्रश्न मांडण्याचे काम ग्रामसेवकाला दिलेत का त्यासाठी आम्हाला माहिती कळवा
@maheshdevkatte9182
@maheshdevkatte9182 2 года назад
सर आमच्या गावचा सरपंच निधी गायप करतो माकड कुठला
@user-xj5vh3uf2f
@user-xj5vh3uf2f Год назад
ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच निवडला नाही तर चालू शकते का? किंवा दोन उपसरपंच निवडता येतात का?
@pandurangdangrekar3499
@pandurangdangrekar3499 2 года назад
साहेब मस्त माहिती दिली अशीच शासकिय माहिती द्यावी
@amolsulpatil3820
@amolsulpatil3820 Год назад
Ak no teaching sir love you sir
@shankarkapure7049
@shankarkapure7049 2 года назад
Khup chan sir 👌👌
@dilipjadhav8456
@dilipjadhav8456 Год назад
मु. पो. वासाळी,ता. जि. नाशिक, या गावात गावठाण येथे जाण्यासाठी रस्ता अतिशय खराब आहे. तसेच एका बाजूने गाडी येत असेल तर दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या गाडीलाही जाता येत नाही, तर पक्का रस्ता बनविण्यासाठी नागरिकांनी कोणाला सांगायचे आणि कसे ? ते कळवा.....
@onlyAS188
@onlyAS188 Год назад
26:34 त्याच्या नावासमोर आयुष्यभर मझिबहबद लागला पाहिजे, हे पटलं सर👍👍😅😅😅
@krishnarupnar8772
@krishnarupnar8772 Год назад
Great mahiti
@nileshchaudhari6729
@nileshchaudhari6729 2 года назад
Very good sir👌👌🙏🙏💐💐
@shankarwaghmare1083
@shankarwaghmare1083 Год назад
अप्रतिम सर .
@mangeshrathod423
@mangeshrathod423 2 года назад
Sir...maza ek prashna आहे ..आमचे सरपंच गावात विशेष अस काम करत नाहीत... गट ग्रामपंचायत असल्याने गावात येऊन सुद्धा पाहत नाहीत.. यावर काय करता येईल ??
@ramaghule2531
@ramaghule2531 2 года назад
सरमि सगतोआमचागाव आहे तुमच्या म्हण्या न्यावरून मी पण सरपंच होईल का मी पोलिस रिटायर माणुस आहे
@gouardhangore4329
@gouardhangore4329 2 года назад
Manus ahe mg hosil ki
@omraut4489
@omraut4489 2 года назад
Sir... उपसरपंच निवडणुकी मधे सरपंच पहिल्या फेरीत आणि सारखे मत असताना अश्या दोन्ही वेळी मत देऊ शकते का?
@dattabarkule8600
@dattabarkule8600 2 года назад
Tumichi mahithi anmol aahe sar
@balajidesai6321
@balajidesai6321 2 года назад
छान
@rajghorpade6601
@rajghorpade6601 2 года назад
Superrrr sir .....mst shikvlat 💯💐💐
@vasudeoramteke4665
@vasudeoramteke4665 2 года назад
Khup chhan mahiti sir
@kailasdhumal6569
@kailasdhumal6569 2 года назад
1 ch no. Lecture
@goluthebosss758
@goluthebosss758 2 года назад
सर जरा नगरसेवकाच पण काम, त्याचा निधी ,आणि अविश्वास ठराव बद्दल पण सांगा , मुंबईतून विनंती आहे .
@suvarnajadhav672
@suvarnajadhav672 Год назад
थेट सरपचाची निवड चालू आहे तरी सदस्यतुन निवड कशी
@businessmanentrepreneur9988
@businessmanentrepreneur9988 2 года назад
sir khup chan 1 hour 1k views complete hot aahet sir khup chan growth Congratulations🎉
@babangawali5498
@babangawali5498 Год назад
खुप छान माहिती
@vinodrathod3643
@vinodrathod3643 2 года назад
सर छान 👌
@mallusingrathod163
@mallusingrathod163 2 года назад
खुप छान माहिती दिली सर तुम्ही
@rahulpawar2304
@rahulpawar2304 Год назад
सर माझा ऐक प्रश्न आहे क्लास चालू अस्थानी तुम्हारा मूल प्रश्न का विचारत नही, म्हणजे : शिकवताणी मुल का दिसत नाही
@anilkavankar5223
@anilkavankar5223 Год назад
खूप छान माहिती दिली
@rakeshmalusare7552
@rakeshmalusare7552 10 месяцев назад
जर सरपंच पद राखीव जागा असेल आणी त्या जागेसाठी कोणीच नसेल तर उपसरपंच पद सांभाळणार मग त्याला मानधन किती मिळेल
@sanjaywatane1189
@sanjaywatane1189 8 месяцев назад
छान सर धन्यवाद कडक जयभिम जयशिवराव
@Kailas_Salve
@Kailas_Salve 2 года назад
आमच्या गावात st category मधील महिला सरपंच आहे पण काम नवरा पाहत असतो.
@gokulwankhedepatil2683
@gokulwankhedepatil2683 3 месяца назад
वा सर तुचकाम पुडील पिडीला फायद्याच आहे
@chayavaiday9493
@chayavaiday9493 Год назад
Sir Aamchya gharche 45 varsh binvirodh sarpanch hote. Pn aatachi maghchya velela nivdnuk zali.
@bestgoldminetelefilm5833
@bestgoldminetelefilm5833 2 года назад
सर ग्रामपंचायत चा gpdp आराखडा कसा तयार केला जातो यावर एक व्हिडिओ बनवा ना please
@sadhanawaghare575
@sadhanawaghare575 Год назад
तुम्ही दिलेली माहिती खूप छान आहे
@bhushanshingare8379
@bhushanshingare8379 2 года назад
सर तलाठी पदा बद्दल माहिति सांगा ना,🙏🙏plz
@annakhape153
@annakhape153 Год назад
खुप सुंदर
@sanjaychaudhari1937
@sanjaychaudhari1937 2 года назад
सरपंच हा खऱ्या अर्थाने जनतेतून व्हायला च पाहीजे.
@santoshpendor5332
@santoshpendor5332 2 года назад
आपल्या ग्रामपंचायतीची निधी वाढविण्यासाठी (गावातल्या गावात रोजगार निर्माण करुण) सरपंचाला अधिकार असतात का ? सर.
@shardacoachingacademyganga3321
@shardacoachingacademyganga3321 2 года назад
ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तसेच 10 वी व 12 वी English grammar च्या अधिकच्या तयारीसाठी आमचे खालील channel subscribe करा ru-vid.com/show-UChE0P692NEX0vYmKpQY1OhQ
@ramachandraraolakkaraju3653
Interesting...
@sandipshinde4660
@sandipshinde4660 2 года назад
सर मला या विषय माहिती की रमाई घरकुल ठरवा कधी कधी घेऊ शकतो
@uttampune9431
@uttampune9431 8 месяцев назад
2023 मध्ये पुन्हा जनतेतून(लोकनियुक्त) पद्धतीने निवड प्रक्रिया झाली.
@ganeshbodke3285
@ganeshbodke3285 9 месяцев назад
सर सरपंच ग्रामसेवक गोशाला जागेसाठी गावठान जागा ठराव देत नाही अर्ज केला आहे मार्गदर्शन करा
@ganeshbodke3285
@ganeshbodke3285 9 месяцев назад
सर गोशाले साठी गावठान जागा ग्रामपंचायत कड़े मागतोय अर्ज केलाय उत्तर काहीच नाही पर्याय काय
@pawaravishal3032
@pawaravishal3032 9 месяцев назад
सर आमच्या गावात सरपंच बाई आहेत पण ग्राम पंचायत मध्ये त्या बाई च्या नवरा बसतो
@dnyaneshwarthombare4462
@dnyaneshwarthombare4462 2 года назад
Sir excellent work
@ritaingle8622
@ritaingle8622 2 года назад
Sir , gavachi loksankhya 2000 hajarapeksha kami asel tar kiti mandhan milte
@harshavardhanmore64
@harshavardhanmore64 Год назад
Krantikari Jay bhim,Jay shivray tumchya krantikari ladha baghun tumche abhinandan
@rajukachave6868
@rajukachave6868 Год назад
Nice subject sir
@anujmeshram786
@anujmeshram786 Год назад
AC समाजाला मिळणारी निधी मिळत नाही
@dipaktarte9635
@dipaktarte9635 2 года назад
जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये डिपॉझिट किती
@sambhajimali2141
@sambhajimali2141 2 года назад
nice sir
@hausajigadamwad3507
@hausajigadamwad3507 2 года назад
धन्यवाद सर खुप छान माहिती
@user-qo6tg5xc2k
@user-qo6tg5xc2k Год назад
आमच्या ग्रामपंचायत मध्ये पाण्याचं बिल हे कमी करण्यासाठी काय करावे जे जुणी पाणी पुरवठा बिल 60/- नंतर 80 /-झाले काही दिवसांनी 100/- मग 120/- झाले आणि नवीन यंत्रणा बसवली आणि महीना 250/- केले तर ते आम जनतेला परवडणारे नाही आहे.तर यावर काही उपाय आहे का.. सरपंच मागील सरपंच बॉडीवर प्रकरणं आरोप करत आमची मागणी धुडकावून लावत आहे..तर यावर कोणीच हिम्मत दाखवली नाही..आपण उपाय मार्गदर्शन करावे..
@mugilavalvi4918
@mugilavalvi4918 2 года назад
Very very good sir nice👌🏻👌🏻
@riya-mu6nm
@riya-mu6nm Год назад
Tq sir
@shwetapatil1139
@shwetapatil1139 Год назад
Sir talathi sathiche live lecture ghya you tube ghya na
@gajanansawsundar6749
@gajanansawsundar6749 2 года назад
Khup Sundar SIR
@rameshwarkawale3528
@rameshwarkawale3528 2 года назад
खुप छान सर
@karankhotkar01
@karankhotkar01 Год назад
सर garmpanchyat ची तक्रार कोणास करावे गावच्या युवा पिढीने....
@Raj328.
@Raj328. 9 месяцев назад
गावात राहत नसेल आणि कोणत्याच योजनांचा लाभ घेत नसेल आणि फक्त गावात पडक घर असेल तर,तरीही त्या व्यक्ती ला पाणीपट्टी, विजपट्टी भरावी लागते का??
@Satarkar0707
@Satarkar0707 2 года назад
Police bharti cha video 2-3 TASACHA BNVA...
@zumbarhatwate9630
@zumbarhatwate9630 2 года назад
Khai Sarpanch walu taskar ahet taych Kay karave.
@narayankumar5595
@narayankumar5595 Год назад
खुप छान
@santoshjadhav3306
@santoshjadhav3306 Год назад
सर नमस्कार....आमच्या गावात सलग 2 पंचवार्षिक निलाव पद्धत झाली पण आता नको या साठी काय करावे
Далее