खूप छान कथा खूप आवडली....शेवटी काय आपल्याला खूप लांबपर्यंत एकत्र राहायचय मग ते आनंदाने राहायचं की कसं हे माणसा माणसा वर अवलंबून असते.... आनंद वाटावा...तो वाढतो
खूप छान कथा.आमच्या ओळखीत असे कुटुंब आहे.दोघं नवराबायको आणि त्यांची 2 मुल.मोठ्या मुलाला अजूनही डायलिसिस वर राहावं लागते आहे.तो थोडा विचित्र देखील आहे अस म्हणतात म्हणजे चिडका.असो पण धाकट्या सुनेने सर्व स्वीकारून लग्न केलंय. त्यामुळे अस कुटुंब अशी समजूतदार घरपण टिकवून ठेवणारी माणस असतात. बाकी कथा खूप आवडली.कथा वाचन नेहमीच छानच असते.खिळवून ठेवणारे.
खूप छान कथा आणि अभिवाचन ही खूप छान आमच्या ओळखीत ही असे एक कुटुंब आहे त्याचा धाकटा भाऊ मतिमंद आहे पण भाऊ आणि वाहिनी पुतण्या सगळे त्याची व्यवस्थित काळजी घेतात