अप्रतिम झालीय कथा सर.. कथेचं सादरीकरण अत्यंत सुंदर आणि जोरदार झालंय.. नजरेसमोर उभे रहाते सर्व.. आपले मनापासून हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा सर 🌹🌹....हिंमत पाटील( ग्रामीण लेखक आणि कथा कथनकार)
डावपेच कथा संपूर्ण ऐकली छान आहे वाचनही सरांनी खूप छान केलेलआहे. विषयही प्रबोधनाच्या वाटेने जाणार आहे. धन्यवाद....आप्पासाहेब खोत..(प्रसिद्ध लेखकआणि कथाकथनकार)
खूप छान कथा सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण ढवळून निघत आहे, त्या पाश्र्वभूमीवर कथा ऐकून वास्तवाशी निगडित वाटली. अभिवाचन अप्रतिम होते. ऐकत असतानाच कथेतील प्रसंग डोळ्यासमोर येत होते, हेच या कथे चे यश म्हणता येईल...संजय परीट(लेखक)