काय लिहू कळतंच नाही तुझं समाज कार्याला सलाम सलमान कीतीही कौतुक करावे तेवढे धोडच आहे आईवडील कीती भागेना आहेत तुझें सारखा हीरा जन्माला आला खरंच खूप खूप छान काम करतोस तुला कमीतकमी लोकांनी सपोर्ट करावा आस कार्या करनारा मी पहिल्यांदा पाहीला आहे तु पंढरीचा आहे महणलेवर तुला विठ्ठलाने बुद्धी दिली आहे पाडूरगाचा आशीर्वाद आहे तुझं पाठीशी आमचा पण आशीर्वाद आहे तुझं पाठीशी पण तेचे घरचेने येवढे दीवस मुलगा घीरी नाही आला ते गप कशे बसलं येवढी जेमीण आहे गरीब पण नाही खूप खूप छान विडीओ आहे
तुमच्या या कार्याला सलाम. आजकाल कोण कोणासाठी काहीही करत नाही. भाऊ भावासाठी लांबचा झाला आहे. अशातच तुम्ही देवा सारखे भेटून मदतकार्य करत आहे. देव karo आपणास उदंड आयुष्य लाभो
खुप छान काम आहे दादा मी तुमचे व्हिडिओ कायम पाहतो दादा तुम्ही गोरं गरीबांचे माय बाप आहेत साहेब तुम्ही देव माणूस आहत तुमचे कार्य दृगणीत हो आणि पांडुरंग परमात्मा कायम तुमच्या पाठीशी उभे रहावे आशि प्रथाना ही बहीण तुम्हाला भरपूर आयुष्य लाभो म्हणून देवाला साकडं घालते हीच रक्षाबंधन निमित्त ह्या वेड्या बहिणीची शुभेच्छा दादा जय हरि विठ्ठल श्री हरी विठ्ठल 🎉🎉🎉🎉
धन्यवाद भाऊ.. तुमचे video मी नेहमीच बघते कधी कधी तर डोळे भरून येतात खुप छान काम करताय तुम्ही.. विठू माऊली तुमच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभी राहो हीच माझी सदिच्छा ..🙏