Тёмный
Being Human Pandharpur
Being Human Pandharpur
Being Human Pandharpur
Подписаться
आश्रम लवकरात लवकर होण्यासाठी यथा शक्ती मदत करा please help social work and keep saport

a helping had as a being humam

🙏बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्रराज्य🙏

बीइंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे ऑफीशियल बॅक अकाऊंट आलेल आहे तरी आपना माणूस म्हणून एक हात मदतीचा देण्यासाठी व रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण याचे आयुष्य बदलण्यासाठी व त्याना हक्काचे घर देण्यासाठी यथाशक्ती मदत करा या मदतीतून यांना लवकरच हक्कचे घर देण्यासाठी जागा घेऊन व तेथे आश्रम उभा करू
फुल नाही फुलांची पाकळी तुमची मदत कोनाचेतरी आयुष्य सुंदर बनवू शकते
लवकर आश्रम उभा करण्यात मदत होईल 🙏

Google pay. +919665588423
Phone pay. +919665588423
Paytm.+919665588423

BANK DETAILS
Bank name: Bank of maharashtra
A/c. name: Being human bahuuddeshiya samajik sanstha
A/c. No: 60428204821
IFSC: MAHB0000237
Branch: Pandharpur jyothi complex 413304

please keep saport social work 🙏
Комментарии
@Ollraunderyashodeep8653
@Ollraunderyashodeep8653 Минуту назад
खरच दादा खूप हिम्मत वाले आहे तुम्ही विडीओ बघताना माझ्या अंगावर काटा फुटला खरच तुमची या समाजाला गरज आहे पण तुमचीपन काळजी घ्या रात्रीच थोड जपून काम करा तुमचा अभिमान आहे आम्हाला
@KavitaGaikwad-n6k
@KavitaGaikwad-n6k Минуту назад
Dada tumala salam Aahey. Dev acha Aasirwad Tumachyaa pathi Aahey
@TruptiShinde-fy9vb
@TruptiShinde-fy9vb 29 минут назад
आजीच डेंजर दिसती
@Somnathingale-l8f
@Somnathingale-l8f Час назад
👌
@imranpatil3210
@imranpatil3210 Час назад
❤❤❤
@DyandevRakshe
@DyandevRakshe Час назад
समाजसुधारक दादा तुम्ही सलाम तुमच्या कामाला
@shailajabangar1374
@shailajabangar1374 2 часа назад
रात्रीच्या वेळी 16:27 फिरताना,किमान,लांब पल्ल्याची, प्रखर ऊजेड देणारी..टाॅर्च सोबत असावीच.हेल्मेट कुठंय????
@radhikabhosale-gq5vz
@radhikabhosale-gq5vz 3 часа назад
अरे दादा जीव धोक्यात घालून काम करु नको तुझ्या घरी पण तुझा परीवार वाट बघतोय सलाम तुझ्या कार्याला
@shrvlogs7930
@shrvlogs7930 3 часа назад
आजी खुपचं डेंजर आहे राव पांडुरंग तुमच्या पाठीशी होता त्यामुळे तुम्हाला काही झालं नाही .पण आजी क्या माघे काही तरी नक्की आहे. काय काय बोलत होती राव 😅😅 तुमची झाली का जत्रा.. बोकड कापले का...अजून काय बोलत होती मी तर खूपच घाबरलो होतो आजी बोलतोय बरोबर आहे रस्ता. 😅😅 देवपूर ला जातोय..कशी बसत होती . बापरे खुपचं डेंजर. आहे...सलाम तुमच्या कार्याला..
@sanjanayjadhav6716
@sanjanayjadhav6716 4 часа назад
Khup chan kam ahe tumc 👌👌👌
@DeieepWaghmare
@DeieepWaghmare 4 часа назад
भया आपण समाज कार्य ला सलाम आजीचा पहिला विडिओ बघितला आणि दुसरा विडिओ 245रात्री चासुधा बघत आहे तुमची मेहनत नाकी संपलं होहीन मुबंई वरून दिलीप वाघमारे
@jeewangaikwad6941
@jeewangaikwad6941 5 часов назад
Nice wel done Stay always blessed
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur Час назад
Thank you so much 🙏
@yogeshshete6356
@yogeshshete6356 5 часов назад
असेच ठेकेदार सगळीकडे फसवेगिरी करतात आणि यांना सरकार ठेका पध्दतीला परवानगी देतात गावाकडे शेतीची अवस्था बिकट आणी नोकरी ची अशी . ठेकेदार पध्दती चा निषेध असो 😢😢😢😢
@sanjaybhandare3728
@sanjaybhandare3728 5 часов назад
Boss असे कार्य जरूर करावे पण हे करत असताना काळ वेळ हि तितकाच महत्त्वाचा आहे. समाजकार्याचा बाढवा देणारे खूप आहेत पण असं प्रसंग झेलनारे खूपच कमी असतात. आधी स्वतःची सुरक्षा मग समाजकार्य असावा एवढंच सगणा करणं आपण ही कुणाची तरी जबदरी घेणारे घरतले असता. त्यामुळे आधी स्वतःची सुरक्षा मग समाजकार्य.
@ShashikalaHLohar
@ShashikalaHLohar 6 часов назад
अरे दादा ती सांगोला रोडवरच पुढे सापडेल चिंता नको करू मी तुमचा पहिला व्हिडिओ पाहिला होता त्या आजीला भुतबाधा वगैरे काही नाही त्या मनोरूग्ण आहे सलाम तुमच्या कार्याला
@namratasawant6789
@namratasawant6789 6 часов назад
❤❤❤❤❤
@SamarpanMhatre-n6q
@SamarpanMhatre-n6q 6 часов назад
👌👌🙏🙏
@nitinsawant5881
@nitinsawant5881 6 часов назад
geli thi aathaa naahi saapadnaar wisraa aathaa .
@sujatakumbhar6102
@sujatakumbhar6102 7 часов назад
Dada aajji sapdel
@popatmalame2076
@popatmalame2076 7 часов назад
खूप छान
@rahulDhure-ss2ex
@rahulDhure-ss2ex 7 часов назад
Pahila video very denjar
@SUREKHABATWAL-f1c
@SUREKHABATWAL-f1c 7 часов назад
भावा तुझ्याच इथला कोण तरी आहे मुंबईचे पोलीस असं बोलूच शकतो नाही हे शंभर टक्के
@SUREKHABATWAL-f1c
@SUREKHABATWAL-f1c 7 часов назад
पोलीसा तू ऑन ड्युटी असताना दारू पिऊन रात्रीच्या एक वाजता कुठला पोलीस कॉल करतो आणि त्याने समाजकार्य करून त्याने त्याचे मत मांडले तर तुमचा काय प्रॉब्लम
@SUREKHABATWAL-f1c
@SUREKHABATWAL-f1c 7 часов назад
आजीचं राउद्र रूप भाऊ घाबरले आणि रस्ता चुकला 😂 खरच भाऊच्या हिमतीला दाद दिली पाहिजे
@malini7639
@malini7639 7 часов назад
मी आधीचा पण व्हिडीओ बघीतला होता . दवाखाना अँडमीट केले . ईतक्या दुर पायी अजून निघून गेली आजी । तुमचे समाजासाठी केले कार्य मोठे आहे . आजीला घरी जायचे नसेल .
@shardajadhav656
@shardajadhav656 7 часов назад
अरे दादा ती भुतनी वाटत होती.
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 7 часов назад
नाही
@SUREKHABATWAL-f1c
@SUREKHABATWAL-f1c 7 часов назад
मागचा व्हिडिओ बघितला त्याप्रमाणे असं वाटत आहे आजी मानसिक रुग्ण आहे आणि त्या काटक असल्यामुळे त्यांच्या चालण्याची गती बऱ्यापैकी आहे हॉस्पिटल ला गेट बंद ठेवत नसल्याने आजी बाहेर निघून गेली sequirty पण दिसत नाय
@SandipSalave-w9y
@SandipSalave-w9y 7 часов назад
भाऊ मी तुमचे इतके व्हिडीओ बगतो ना. खूप छान समाजकार्य करता. जगात असे लोक खूप कमी आहेत. खरंच तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. असच बेवारस लोकांना ममतेची माया देणारा व्यक्ती मी पहिल्यांदा तुम्हाला बगतो. तुमच्यात खरंच बाबासाहेबांचं संविधान रुचलेले आहे. त्याच तुम्ही नक्कीच स्वजळ पणाने अंगीकारले आहे. या समाज कार्यासाठी तुम्हाला लाख लाख मानाच्या शुभेच्छा देतो.
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 7 часов назад
धन्यवाद
@walkepramod
@walkepramod 7 часов назад
Good work done 🎉❤
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 7 часов назад
Thanks ✌️
@DeepakBhosale-l3g
@DeepakBhosale-l3g 7 часов назад
👏👏🙏🙏
@umrilashere9280
@umrilashere9280 8 часов назад
म्हातारी खुप हुशार दिसते
@lynseyringrose3952
@lynseyringrose3952 8 часов назад
Wow, this is hard watch, not just because of his graphic injuries, uts because of those injuries and how he needs a hand a foot amputation, he has a fully degloved finger, with open wounds and bone showing, maggots etc, this man needs more help than what the nice people are able to provide, God willing this man gets help
@SarthakRasal-d3z
@SarthakRasal-d3z 8 часов назад
❤❤❤❤❤❤❤❤❤
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 8 часов назад
🙏🙏
@official_BlazeOP
@official_BlazeOP 8 часов назад
🙏🙏
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 8 часов назад
🙏🙏
@vijaydhamdhere-nl1vy
@vijaydhamdhere-nl1vy 8 часов назад
भाऊ तुम्हाला ते चकवा आहे आता एवढं रात्रीचे रेस्कव्ह करू नये दिवस असेल तर करा आणि तुमची तब्येत सांभाळा व्हिडिओ बघातला आणतांना पहिलं मीच घाबरलो
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 8 часов назад
खर आहे
@Swamiseva901
@Swamiseva901 8 часов назад
भाऊ मी लातूरहून तुमचे व्हिडिओ पाहते.आम्ही ही पंढरपूर च्या पांडुरंगचे भक्त आहोत. भाऊ आज मी देवाकडे स्वतः साठी काही मागत नाही.पण पांडुरंगा माझ्या या भावाला सगळ्या वाईट शक्ती पासुन लांब ठेव भाऊ आजचा व्हिडिओ खुप भयानक होता व्हिडिओ संपे पर्यंत पाय थंड पडले भाऊ आज काय होत तुमच्यासोबत देवच जाणो पण तुमच्या हिमतीला सलाम🙏🙏पण भाऊ रात्री अशी मदत करून plz risk नका घेऊत. त्यात मी आज पर्यंत पाहिलेले ही सर्वात विचित्र आजी होती मला रात्री झोपेत सुधा तेच दिसत होती. तुम्ही तर सोबत आहेत.
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 8 часов назад
खर आहे
@rameshwarpohankar861
@rameshwarpohankar861 8 часов назад
Khapat himmat ke liye Dada
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 8 часов назад
Thanks for saport social work 🙏
@bharatpatil860
@bharatpatil860 8 часов назад
भावा तुच खरा विठ्ठल मायबाप. Love from Kolhapur.
@balasahebtirkhunde622
@balasahebtirkhunde622 8 часов назад
जीवनामध्ये अशी सेवा करणारे थोडेच असतात 🙏🙏
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 8 часов назад
धन्यवाद
@PranilAwhale
@PranilAwhale 8 часов назад
खूप छान धन्यवाद साहेब 🙏🙏🙏🙏 ओ
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 8 часов назад
धन्यवाद 🙏
@meenakshikolhe5153
@meenakshikolhe5153 8 часов назад
श्री स्वामी समर्थ दादा
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 8 часов назад
श्री स्वामी समर्थ
@ShahrukhTamboli-h2w
@ShahrukhTamboli-h2w 8 часов назад
🙏🙏🙏🙏
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 8 часов назад
🙏🙏
@mohinibudhavle4077
@mohinibudhavle4077 8 часов назад
सलाम तुमच्या कामाला .
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 8 часов назад
धन्यवाद
@ÀshwiniKamble-t5b
@ÀshwiniKamble-t5b 8 часов назад
Very good dada
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 8 часов назад
Many many thanks
@YakshPatil-j7f
@YakshPatil-j7f 8 часов назад
पहीला विडीओ मि पुर्ण पाहिला पण सलमान जास्त धाडस करृ नको
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 8 часов назад
हो नक्कीच
@BabyGadepatil
@BabyGadepatil 9 часов назад
🙏🙏💝
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 9 часов назад
Thanks
@jayaghuge6562
@jayaghuge6562 9 часов назад
Ky denger hot adhi bhaghayala bhiti vatli dada kupp chan Tu himat dakvli
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 9 часов назад
Ho
@narayanjadhav5330
@narayanjadhav5330 9 часов назад
अरे भाऊ आधी आम्ही पण घाबरलो.तुझ्या धाडसाला सलाम.
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 9 часов назад
धन्यवाद
@priyankanair5382
@priyankanair5382 9 часов назад
Mala vatalch hot tya nahi rahhnar.....
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 8 часов назад
Ho
@fashion_on_insta_daily
@fashion_on_insta_daily 9 часов назад
Tumhi ghabrlya mule rasta chuklat. So chakva vagere kahi nst. Tumhi kam krtay te khup chan krtay.
@BeingHumanPandharpur
@BeingHumanPandharpur 8 часов назад
Thanks