Тёмный

एका महिलेने R. R. Patil यांच्याविरोधात रचलेला डाव शेवटी तिच्यावरच उलटला | Bol Bhidu 

BolBhidu
Подписаться 2,1 млн
Просмотров 445 тыс.
50% 1

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 371   
@Berar24365
@Berar24365 2 года назад
आर आर आबा महाराष्ट्राच्या राजकारणातला शेवटचा सभ्य आणि घरंदाज माणूस होता
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 8 месяцев назад
😂😂😂
@dpmath
@dpmath 7 месяцев назад
पृथ्वीराज चव्हाण बाबा, जयंत पाटील साहेब हे आहेतच की अजून. ज्यांनी अजून हि राजकारणाची मर्यादा जपली आहे
@sampatraopawar5670
@sampatraopawar5670 11 дней назад
आबांची तुलणा यांचेशी नको.
@avinashpatil3652
@avinashpatil3652 2 года назад
आबा सारखे नेत्याची आज गरज आहे महाराष्ट्राला mis u aaba 🙏
@iamrahulthorat
@iamrahulthorat 2 года назад
राजकारणातील संत माणूस ज्यांनी राजकारणाचा दर्जा उंचावलेला.. माझा आबा!
@rohitlondhe9680
@rohitlondhe9680 5 дней назад
Z ßz
@Kishordhamal99
@Kishordhamal99 2 года назад
"आर. आर. आबा" त्यांच्या पक्षातील एकमेव प्रामाणिक आणि ईमानदार व्यक्तिमत्त्व 🙏
@sunitanimhan4435
@sunitanimhan4435 Месяц назад
आर आर पाटील खुप साधा माणूस होता विचार खुप छान करत होते घरंदाज माणूस त्या माणसात आपले पण होता गरीबांची जाणीव होती खरा मराठा होता साधी राहणी बोलण्यात गोडवा हा माणसाला आपलेसा करुन घेत होते
@sanket_narode
@sanket_narode 2 года назад
नेता कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे आबा.. 🙏
@ganeshthakar7487
@ganeshthakar7487 2 года назад
आबा तुमच्या सारखं चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व आज महाराष्ट्राच्या राजकारणात नाही हे राज्याचे दुर्दैव आहे. आबा तुम्ही कायमच स्मरणात रहाल. भावपुर्ण आदरांजली 🌹🌹🙏🙏🌹🌹
@raghunathjadhav8290
@raghunathjadhav8290 Год назад
आबा तुमच्या सारखं चारित्र्य संपन्न आज महाराष्ट्राच्या राजकारणात नाही राज्याचं दुर्दैवं आहे आबा कायमच स्मरणात रहाल 🙏🙏
@macchindranikam9464
@macchindranikam9464 6 месяцев назад
राज्यातील जनतेशी एकमेव प्रामाणिक नेता म्हणजे R.R.आबा.
@bharatchavan2318
@bharatchavan2318 2 года назад
मा. गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे विचार आचार आणि प्रामाणिक पणा त्यांचे सुपुत्र रोहित पाटील रूपाने राजकारणात आबा जिवंत आहेत. 👍
@amarsandbhor3032
@amarsandbhor3032 2 года назад
आजची माहिती फार अभ्यासपूर्ण आणि सुंदर बोल भिडू ने पहिल्यांदा दिली र र आबा नी जेव्हा ऐकले की डान्स बार च्या नादात मुलाने आई बार ला जाण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून डोक्यात दगड घातला तेव्हा आबांनी शेवटचा निर्णय घेतला डान्स बार बंदी. आणि हाच निर्णय जबरदस्त आणि परफेक्ट सामान्य माणसाला आवडला.
@vainit177
@vainit177 Год назад
Ho mi pan hech yekal aahe
@pmb2750
@pmb2750 2 года назад
Proud तासगावकर! त्यांनी २००४ मध्ये माझा शाळेत गुणवंत विद्यार्थी म्हणून केलेला सत्कार घरच्यांसाठी एक आनंदाचा सोहळा होता! त्यांच्यानंतर राजकारण फक्त एक खेळ झाला आहे,(आदरणीय आरोग्य मंत्री राजेश टोपे एक अपवाद)
@yuvrajsuryvanshi3171
@yuvrajsuryvanshi3171 2 года назад
म्हणूनच तर आम्ही स्वावलंबी आहोत आर आर आबांच्या मुळे!!! उपाशी मरेन पण सांगलीची पंरपरा सोडणार नाही माझ्या बांधवाना डान्सबारची हवा देखील लागू नये ही श्री स्वामी समर्थ ह्यांच्या पायाजवळ प्रार्थना
@deshmukhdattatray3693
@deshmukhdattatray3693 2 года назад
लहानपणी झालेले संस्कार हे आयुष्यात खूप उपयोगी पडतात
@dattunagare3672
@dattunagare3672 2 года назад
असे गृमंत्री होणे नाही फक्त आठवणी
@pradipkumarsarang4725
@pradipkumarsarang4725 8 месяцев назад
मी आबा गृह मंत्री असताना मंत्रालयात भेटलो होतो,मी शिक्षक आहे हे कळल्यानंतर त्यांनी अतिशय आपुलकीने माझे म्हणणे ऐकून घेतले ,माझे निवेदन घेऊन त्यावर शेरा मारून तातडीने निकाली काढण्याच्या सूचना माझ्यासमोर अधिकाऱ्यांना दिल्या ,पण माझे दुर्दैव त्यानंतर काही दिवसातच आबा आपल्यातून निघून गेले , माझ्या उभ्या आयुष्यात त्यांच्या इतका चांगला राजकारणी मी पाहिला नाही ,आबा सारखे आज राजकारणी मंडळी आपल्या मध्ये नाहीत असे खेदाने म्हणावे लागते ,माझी समस्या अजून काही सुटलेली नाही ...सारंग ठाणेकर .
@rohanshinde7861
@rohanshinde7861 2 года назад
आबांच्या जाण्याने खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे राजकीय सामाजिक नुकसान झाले आहे नक्कीच असा नेता पुन्हा होणे नाही
@shubhamM3008
@shubhamM3008 2 года назад
आबांसारखा नेता महाराष्ट्रात आणि राष्ट्रवादीत होने नाही ✌️🙏...
@nileshgawande8510
@nileshgawande8510 2 года назад
So simple man in Maharashtra politics R. R. Aaba Patil 💐💐💐💐🙏🙏
@mrmh1084
@mrmh1084 2 года назад
आबा तुमच्या सारखा नेता.....महाराष्ट्राला परत नाही मिळनार कधीच miss u aaba😔
@anilgangurde4745
@anilgangurde4745 2 года назад
बोल भिडू .... R R Aaba आबा आबा होते, प्रचंड साधेपणा, शिस्त, व प्रेमळपणा..... एक वेगळीच प्रतिभा व प्रभाव होता आबांचा..... या वीडियो बद्दल बोल भिडूचे विशेष आभार 🙏 धन्यवाद
@mahendrawasnik9803
@mahendrawasnik9803 2 года назад
आर आर आबा यांच्या डान्स बार बंद करण्याच्या एका चांगल्या निर्णयाने ग्रामीण व शहरी भागातील शेतकरी,व्यावसायिक, व मध्यमवर्गीय तरुण पिढी त्यांचे आर्थिक, कौटुंबिक व सामाजिक नुकसान होण्यापासून वाचली आहे हे एक सत्य आहे .त्यामुळे आबांच्या धोरणात्मक निर्णयांला सलाम
@sanjaygaikwad9949
@sanjaygaikwad9949 2 года назад
घरची परिस्थिती हालाखीची, पण शाळेत एकदम हुशार व्यक्तिमत्व दहावीच्या परीक्षेत (SSC Eaxm) तर आबा केंद्रात पहिले आले होते. पण परिस्थितीमुळे काम करत करत त्यांना पुढचं शिक्षण घ्यावं लागलं. कमवा आणि शिका योजनेत काम करुन ते पुढचं शिक्षण घेऊ लागले. जिल्हा परिषद सदस्य, सहा वेळा आमदार, ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असा आबांचा राजकीय प्रवास डोळे दिपवणाराच आहे. कुशाल राजकीय नेतृत्त्व असलेले आर.आर.पाटील शेवटपर्यंत सर्वसामान्यांसाठी आबाच राहिले. त्यांनी स्वत:चा 'आबासाहेब' होऊ दिला नाही, हे विशेष! ..🙏🙏
@suryakantsathe6656
@suryakantsathe6656 2 года назад
समाजाचा विचार करणारे आबा सारखं स्वच्छ,करारी नेतृत्व महाराष्ट्राला लाभले हे आमचे सौभाग्य.असा नेता पुन्हा होणे नाही.जो आवडे सर्वाना तोचि आवडे देवाला. म्हणून की काय आबांना लवकर बोलावणे आले.Miss U Abba💐
@shaileshchavan2666
@shaileshchavan2666 2 года назад
माझे आबा मला कधीही आता भेटू शकणार नाहीत. पण नंतर राजकीय लोकांनी डान्स बार चालू केले हे खूप वाईट आहे.
@sunilsuryavanshi2576
@sunilsuryavanshi2576 2 года назад
Ajun dance bar chalu aahet kay Maharashtra madhe aamhi belgav che
@successkida2690
@successkida2690 2 года назад
बोल भिडू चे व्हिडिओ खूप छान आसतात पाहण्यासारखे. आणि खूप माहिती मिळते ना ऐकलेली व न वाचलेली..👍❤️
@rutujapatiljaybhawani
@rutujapatiljaybhawani 2 года назад
अत्यंत साधा नेता....🙏🏻🙏🏻🙏🏻
@sandipjadhav3544
@sandipjadhav3544 2 года назад
आबा म्हणजे आबा होते दुसरे कोणी होणे नाही सलाम आबाच्या कार्याला
@akshayrane4934
@akshayrane4934 2 года назад
बाप रे शेती विकून .... हे सत्य माहीतच न्हवते
@vikrantdhanavade8005
@vikrantdhanavade8005 2 года назад
होय. त्या काळात पुणे चहोबाजुनी वाढत होते. त्यामुळे लगतच्या गावातील जमिनींना खूप दर आले होते. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोरांना या जमिनी विकून आलेला पैसा कसा reinvest करावा हे च कळले नाही. ज्यांनी तो पैसा व्यवस्थित invest केला ते मोठे झाले. बाकीचे दारू,बारबाला, मोठं मोठी लग्ने, गाड्या असला रुबाब करण्यात वाया गेले.
@swapnil676
@swapnil676 2 года назад
आबांसारखे मंत्री आज मंत्रीमंडळात हवे होते.
@dr.vikaschaudhari7757
@dr.vikaschaudhari7757 2 года назад
The great R R Aba,We always miss you....
@yashavantijoglekar7203
@yashavantijoglekar7203 3 месяца назад
आर्.आर्.पाटील यांच्यासारखा माणूस आणि नेता राज्याला अधिक लाभायला हवा होता असं सर्वपक्षीय राजकारण्यांना वाटणं यात आबांची योग्यता स्पष्ट होते. खरी हळहळ वाटते.
@bapuraomore4236
@bapuraomore4236 2 года назад
जनमानसात आदर असलेला नेता-त्यांचे राजकिय विरोधकसुध्दा त्यांचा आदर करत, त्यांच्या स्मृतीस सादर वंदन! 🌷🌷🌷🌷
@ranjeetjadhav6262
@ranjeetjadhav6262 2 года назад
आर. आर. आबांना मनःपूर्वक आदरांजली. 🌹🌺🌹🌺🌹🌹🌺🌹🌺🙏🙏🙏🙏🙏
@VP-hm7zo
@VP-hm7zo 2 года назад
पण midday असो किंवा अन्य कोणी, ह्यांना कोणी अधिकार दिला कोणत्याही व्यक्तीचा चरित्र तपासायचे....असल्या sting करणार्‍या वर कडक कारवाई केलीच पाहिजे...
@jitendramayekar8477
@jitendramayekar8477 2 года назад
प्रामाणीक, कर्तव्य दक्ष, महत्वाचे लोक प्रतिनिधी सोबत सज्ञान, सज्जन जनतेने नेहमी पाठींबा द्यावा !
@Khavchat
@Khavchat 2 года назад
बारबाला लई वंगाळ असते… घरदाराचीच काय देशाचीही वाट लावू शकते. लोकांना कळत नाही. लोकंही येडी असत्यात… ---------------------- असो!! आबा सज्जन होते म्हणून वाचले.आबांना नमन!🙏
@realestatepune9310
@realestatepune9310 2 года назад
हे खर आहे तमाशा कला केंद्र डान्स बार मुळे जमिनी गेल्या संसार वाट लागली लोकांच्या.
@vipg3733
@vipg3733 2 года назад
English from 1st standard in Marathi school was also good decision...by RR Patil..
@PP-gm6gs
@PP-gm6gs 2 года назад
Yes .
@shrirameshwarpatil7367
@shrirameshwarpatil7367 2 года назад
He is one of the matured politicians and a good person 🙏
@vishalwadkar2154
@vishalwadkar2154 4 месяца назад
R R Aaba यांचा सर्व मराठी जनतेला अभिमान वाटतो..👍🙏
@user-so2wt3kj8r
@user-so2wt3kj8r 5 месяцев назад
आबा यम बसला होता धरुन दबा मृत्यूने साधला डाव महाराष्ट्र पोरका झाला राव आबाचं भाषण मी जवळून ऐकलंय
@Panda-eye
@Panda-eye Год назад
आम्हा सीमावासियांचे कैवारी होते आबा. बऱ्याच केसेस घातल्या कर्नाटक सरकारने पण आबा न घाबरता सीमाभागात येत राहिले.नाही तर आत्ताचे राजकारणी, दिल्लीश्वरानी डोळे वटारले की शेपूट घालून बसतात.
@rajendrakale325
@rajendrakale325 8 месяцев назад
आबा सारखे राजकीय नेते आज जर देशात असते .आपला देश जगात एक नंबर असता.आबा म्हणजे एक प्रामाणिक माणूस होते.देव माणूस होते
@prataprajeshirke5272
@prataprajeshirke5272 2 года назад
R R Aaba is a person who will always be remembered for his simplicity ..., his spotless character .
@Indialover120
@Indialover120 2 года назад
अबांसारखा नेता होणे नाही. ईतका चांगला माणूस परत कधी मिळेल सांगता येतं नाही.
@vikramphadatare6119
@vikramphadatare6119 2 года назад
गरीब शेतकऱ्याचा मुलांना पोलिस होण्याचे स्वप्न पुर्ण करणारे आबा
@user-tw6is8di5w
@user-tw6is8di5w 20 часов назад
आबांच्या बाबतीत खूप व्हिडिओ पाहिले पणं आजपर्यंत एक ही कमेंट अशी वाचण्यात आली नाही की ती काहीतरी उलट सुलट असेल , राजकारणी व्यक्ती असावे तर आर आर आबा सारखे , miss you aba.❤❤
@kalpavrukshapublication
@kalpavrukshapublication 2 года назад
देवमाणूस आर.आर. पाटील (आबा)🙏🙏
@VISHAL-28
@VISHAL-28 2 года назад
मॅडम डान्स बार चालू आहे, फक्त हफ्ता वाढलाय कल्याण फाट्यावर जाऊन पहा🙏🏽
@YesIcan3719
@YesIcan3719 2 года назад
फडणीसाने चालू केले आहे
@junaidfauji3290
@junaidfauji3290 2 года назад
@@YesIcan3719 जो पर्यंत आबा होते तो पर्यंत बंदच होते,आबांच्या नंतर bjp ने चालू केले
@sp-kr1rd
@sp-kr1rd 2 года назад
🙏🙏R. R. PATIL SAHEB, Shraddhanjali 🙏🙏
@mahadevjadhav669
@mahadevjadhav669 12 дней назад
आर आर आबा यांचे सारखे नेतृत्व महाराष्ट्राला मिळावं ही जनतेची खूप मोठी इच्छा आहे.
@nitinmore8092
@nitinmore8092 2 года назад
चांगल्या माणसांच्या मागे परमेश्वर असतोच 👍🙏
@sureshmahamunkar4087
@sureshmahamunkar4087 2 года назад
Simple living and Thinking such Gr8# legend politician in Maharastra we all proudly respect Late Aaba !
@darshantavhare8246
@darshantavhare8246 2 года назад
असे गृहमंत्री होणार नाही आता सलाम आबा
@Bhogichand
@Bhogichand 2 года назад
स्टिंग ऑपरेशन मध्ये सहभागी झालेल्यांचे फोटो दाखवायला पाहिजे होते.
@babasahebbangar3445
@babasahebbangar3445 2 года назад
आबा आणी गोपीनाथ मुंडे व विलास देशमुख सारखे माणसे आता राजकीय पक्ष मध्ये नाहीत ही आठवण कधी न भरून येणारी आहे
@luckylotus
@luckylotus Год назад
हे प्रकरण मला चांगलंच आठवत आहे. यांच्या अगोदर मीडिया वाल्यांनी शक्ती कपूरचा गेम केला होता. शक्ती कपूर एकटी स्त्री बघून व तिच्या बनावट परिस्थितीला संधी मध्ये रूपांतर करण्याच्या तयारीमध्ये चांगलाच फसला होता शक्ती कपूर वरून प्रेरित होऊन आर आर आबांवर हा गेम आखण्यात आला होता.
@rajbhushankamble9846
@rajbhushankamble9846 2 года назад
R R Abba...was great !!! Gone too soon...
@user-rz5ph2kn4s
@user-rz5ph2kn4s 6 месяцев назад
आबांच कर्तृत्व चिरंतन स्मरणात राहील..आबांसारखा चारित्र्य संपन्न नेता पुन्हा होणे नाही.MISS YOU ABA
@ganeshkandke6174
@ganeshkandke6174 2 года назад
आर आर आबा साधी राहणी उच्च विचारसरणी असलेले नेते होते.
@ajabbarshaikh4385
@ajabbarshaikh4385 3 месяца назад
असा नेता पुन्हा होणे नाही...मानाचा मुजरा..आबाजी..🎉🎉🎉
@yashshreemarulkar1344
@yashshreemarulkar1344 2 года назад
Amazing. Hats off to you. You are very intelligent and perfect orator 👍🏻
@naiksachinrathod
@naiksachinrathod 2 года назад
ताई तूमचे विडियो खूपच छान असतात, असाचं एक विडियो बंजारा समाजाचे कुलदैवत जगद्गुरु श्री संत सेवालाल महाराज यांच्या वर एक सुंदर विडियो बनवा please please please🙏🙏🙏🙏
@naiksachinrathod
@naiksachinrathod 2 года назад
संत सेवालाल महाराजाचे विज्ञानवादी विचार जगाला कळाले पाहिजे, त्यांनी कोरोना सारखी भयानक बिमारी येईल असं महाराजांनी आदिच सांगून दिल आहे, असे अनेक भविष्यवाण्या महाराजांनी सांगितल्या आहेत, म्हणून संत सेवालाल महाराजावर एक सूंदर विडियो बनवा please 🙏🙏🙏
@ravipatil5784
@ravipatil5784 2 года назад
Great decision maker and planner
@adv.sumitadaundkar9081
@adv.sumitadaundkar9081 2 месяца назад
अशाच लोकांची समाजा ला गरज आहे. great man
@hanumantnavale7970
@hanumantnavale7970 2 года назад
असं व्यक्तीमत्व आजच्या राजकारणात पहायला मिळणे कठीण.
@rameshwarpadghan4702
@rameshwarpadghan4702 8 месяцев назад
देव माणूस महाराष्ट्राला मिळालेलं होत सोनं
@firojkhanpathan2043
@firojkhanpathan2043 2 года назад
आबा चे विचार खूप चांगले होते
@ramchandrapatil5368
@ramchandrapatil5368 14 дней назад
आबा पाटील यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन वंदन
@dadasoingole5976
@dadasoingole5976 Год назад
आर आर आबा तुमच्या सारख्या स्वच्छ चारित्र्याच्या नेत्याची गरज आहे महाराष्ट्र राज्याला आणि देशाला मिस यू आबा जय महाराष्ट्र जय भारत
@vivekgaikwad1086
@vivekgaikwad1086 2 года назад
The good & serious Decission On "DANCE BAR BANNED" took by H'onable .R .R.patil ( Home minister)
@TheMemeVault0001
@TheMemeVault0001 2 года назад
राजकारणातील सच्चा देव माणूस
@ravindrakale7027
@ravindrakale7027 14 дней назад
आबा आज पर्यंत असते तर आज महाराष्ट्रात ऐकही वाईट बेकायदेशीर गोस्टी राहील्या नसत्या नाहीतर आता काय कुठे चाललाय माझा महा.......😔😔😔😔😔
@devkhot1245
@devkhot1245 2 года назад
ऐसा नेता पुन्हा होणे नाही.
@abhik6305
@abhik6305 2 года назад
Miss u आबा
@mangeshlomte1913
@mangeshlomte1913 8 месяцев назад
प्रामाणिक आणि इमानदार माणूस 🙏
@sudhirpatil8325
@sudhirpatil8325 2 года назад
जेवढी बंदी तेवढा हप्ता कडक जो पर्यंत या कीडलेल्या एंत्रणा नष्ट होत नाहीत तोपर्यत हे असच चालणार एक नंबर राजकीय दबाव द दूसरी पोलीस एंत्रणा तिसरी आरटीओ हे रस्त्यावर असतात म्हणून आपल्याला दिसतात अशा बर्याच.
@gamingandknowledgehub
@gamingandknowledgehub 2 года назад
R.R. AABA THE GREAT MAN TODAY YOUR NEED AABA PLS COME BACK
@nareshrane4533
@nareshrane4533 2 года назад
Bol bhidu aaba kharokhar aapan far manane mothe aahet. Ani rahanar hyamadhe kahi doubt nahi . hats up u aaba.
@Adv.PriyaPatil
@Adv.PriyaPatil 3 месяца назад
आंबा च मिसेस आणि मुलगा पण खूप छान आहेत
@infotechinfinitysolutions3402
@infotechinfinitysolutions3402 7 месяцев назад
Only One R.R Aaba Patil Saheb ❤❤❤
@sandipchinchakar6969
@sandipchinchakar6969 Месяц назад
हो प्रकरण चांगलेच गाजले होते त्या वेळेस मला चांगले आठवते ताई जरा दुरूनच आबा यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात होता
@anandrao7668
@anandrao7668 6 месяцев назад
टरबुजा या पासून बोध घेऊन सुधारेल काय कुठे आबा आणि कुठे हा क्लीन चिटर डबा
@kishormore6790
@kishormore6790 2 года назад
Miss you aaba🙏
@balasahebbhor5778
@balasahebbhor5778 2 года назад
एकदम खास आबा मी भेटायला येतोय
@poojagovindpictures2558
@poojagovindpictures2558 2 года назад
Politics Kasa asav tyach example manje Amche aaba...... The greatest politician and human... We miss you Aaba..
@mahadevjadhav669
@mahadevjadhav669 12 дней назад
बोल भिडू मध्ये आबाना न्याय दिल्या बद्दल बोल भिडू च अभिनंदन 🎉
@shankarlabade1523
@shankarlabade1523 2 года назад
आबां बद्दल खूप छान माहिती दिली या माहितीमुळे बाबांचे व्यक्तिमत्व अजूनच खुलले
@user-rz5ph2kn4s
@user-rz5ph2kn4s 6 месяцев назад
कृपया स्व.आबांवर एखादं पुस्तक प्रकाशीत करावं..अगदी लहानपण,शालेय आणी महाविद्यालयीन जीवन,शिक्षणानंतरचा प्रवास,राजकीय प्रवासाची सुरूवात यावर लेख असावेत.
@Narayangaikwad-r4x
@Narayangaikwad-r4x 4 месяца назад
Thakyou abasaheb
@balukadam9389
@balukadam9389 Год назад
Tai khup chhan explanation
@pradhyumnapotdar4946
@pradhyumnapotdar4946 2 года назад
RR aba saheb miss you 😭
@shamravshilimkar4231
@shamravshilimkar4231 6 месяцев назад
आबांना मनःपूर्वक अभिवादन 🙏🏻🙏🏻🙏🏻
@manikraokhode7146
@manikraokhode7146 2 года назад
Tai tumcha asaj chanla ahe an bolta pan khup chhan
@RohitPatilalibag
@RohitPatilalibag 2 года назад
मॅडम तुम्ही मेकअप नाही केला तरी छान दिसाल
@user-qs4jm4wy4x
@user-qs4jm4wy4x 2 года назад
आबा तुमची खूप खूप आठवण येते. तुमच्यासारखा दुसरा कोणी होणे नव्हे. तुम्ही परत या
@ashokghobale8050
@ashokghobale8050 6 месяцев назад
एकदम साधा सुधा, नितळ मनाचा माणूस, राजकारणात असून देखील त्याचा थोडासा ही गंध नसलेला स्वच्छ चारित्र्य वान व्यक्तीमत्व म्हणजे आबा होय.
@BabaInamdar-zg2rp
@BabaInamdar-zg2rp 8 дней назад
आबा जनतेसाठी गोरगरिबांची पुत्रवत काळजी घेत होते. आदरणीय श्री शरदचंद्र पवार साहेबांनी योग्य माणसाला योग्य कामासाठी निवडले. पण काळ्याच्या पुढे मानव हतबल.....
@कट्टा
@कट्टा 2 года назад
Sangli jilha ajun hi RR abachya nava mule Rastrvadi la vote deto.. Latest example Kavthe mahankal nagarpanchayat election
@rajbhushankamble9846
@rajbhushankamble9846 2 года назад
True...
@ajitpatil2350
@ajitpatil2350 2 года назад
Agadi barobar👌👌
@sanket_narode
@sanket_narode 2 года назад
सांगलीला आबासारखा अजून एक नेता लाभणार आहे, रोहित साहेबांच्या रूपाने...
@rahuljadhav4807
@rahuljadhav4807 2 года назад
@@sanket_narode absolutely 💯 %
@ठोंबरेप्रसाद
राजकारणातील देव माणूस आर आर आबा पाटील
@sureshpatil8642
@sureshpatil8642 Год назад
खुप छान खुप खुप धन्यवाद 🔥🙏👍
@vasantikale1999
@vasantikale1999 2 года назад
साक्षात गृह मंत्री यांना सापळा लावून अडकवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे ही लॉबी कुठल्या थराला गेली, आबा, राष्ट्रवादीतील एकमेव कुठलाही आरोप नसलेले नेते आहेत, त्यांना मनापासून नमस्कार
Далее
# funny#daily#vlog#family#prank
00:12
Просмотров 7 млн
World’s Tallest Man VS Shortest Woman!
15:07
Просмотров 14 млн
Pure Comedy #ti13
00:38
Просмотров 213 тыс.
Zee24Taas: 19th September 2014 Rokh Thok With RR Patil
38:10
# funny#daily#vlog#family#prank
00:12
Просмотров 7 млн