Тёмный

त्यादिवशी Balasaheb Thackeray यांना मारायला dawood ने शार्पशूटर पाठवला पण.. | Vishaych Bhari today 

Vishaych Bhari
Подписаться 778 тыс.
Просмотров 356 тыс.
50% 1

त्यादिवशी Balasaheb Thackeray यांना मारायला dawood ने शार्पशूटर पाठवला पण.. | Vishaych Bhari today
तारीख होती 7 नोव्हेंबर 1995, मुंबई पोलिसांना सकाळीच आपल्या खबरी लोकांतर्फे माहिती मिळाली होती की आज एक व्यक्ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मारण्यासाठी येणार आहे, इतकेच नव्हे तर या व्यक्तीने रितसर बाळासाहेबांची appointment घेवून तो त्यांना भेटीवेळी मारणार आहे, असही पोलिसांना कळालं होतं. मित्रांनो जी व्यक्ती मारेकरी म्हणून येणार होती ती कोणी साधीसुधी व्यक्ती नव्हती तर ज्याने मुंबई मधल्या कित्येक मोठ्या लोकांना उघडपणे यमसदनी धाडलं होतं आणि ज्याचा पोलिसांवर सुद्धा चांगला वचक होता अशी ती व्यक्ती होती. शिवाय त्या व्यक्तीला बाळासाहेबांना मारण्यासाठी दस्तरखुद्ध कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने पाठवलं होतं. कोण होती ती व्यक्ती आणि दाऊदने पाठवलेल्या त्या व्यक्तीचं पुढे नेमक काय झालं, बाळासाहेबांनी दाऊदचा हल्ला कसा परतवून लावला, त्याचाचं हा सगळा किस्सा....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#dawoodibrahimstory
#dawoodibrahiminterview
#dawoodibrahimmovie
#dawoodibrahimnewstoday
#dawoodibrahimpakistannewschannel
#dawoodibrahimmalayalam
#dawoodibrahimtelugu
#dawoodibrahimdeadtodaynews
#dawoodibrahimrealvideo
#dawoodibrahimhouseinkarachi
#dawoodibrahimnewstodaymalayalam
#dawoodibrahimnewstodaytelugu
#dawoodibrahimnewstodayhindi
#dawoodibrahimlatestnews2023

Опубликовано:

 

30 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 161   
@learnwithshots
@learnwithshots 3 месяца назад
ज्या रंगाची गोळी मला चाटून जाईल, तो रंग या देशात दिसणार नाही. - बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩
@BChannel74
@BChannel74 3 месяца назад
pakao joke...
@pravinrane441
@pravinrane441 3 месяца назад
त्यांचाच मुलगा त्याच रंगाच्या जीवावर बेडकी फूगवून बेडुक उड्या मारतोय त्याच काय?
@InqalabZindabad-q7j
@InqalabZindabad-q7j 3 месяца назад
गोळी पण रंगाची असती का. जिथे तिथे वाटून घेतलय.
@learnwithshots
@learnwithshots 3 месяца назад
@@InqalabZindabad-q7j वाटून घ्यायचा प्रश्नच येत नाही आता, वाटून घ्यायची वेळ होती त्यावेळी त्यांनी पाकिस्तान वाटून घेतला. हा हिंदुस्तान हिंदूंचा च आहे. तुम्ही हिंदू बहुसंख्यांक भागात राहत आहेत म्हणून तुम्हाला सर्वधर्म समभाव वाटतंय. हिंदू अल्फसांख्यांक भागात हिंदू राहतात त्यांना विचारा आज तेथे हिंदू कोणत्या परिस्थितीत राहतोय. मी पण हिंदू अल्फसंख्यंक भागातच राहतो.
@BaliramKshirsagar
@BaliramKshirsagar 3 месяца назад
दाऊद बरा हे सर्व लुटारू आमच्या मराठवाड्यातील शहरांची वाट लावली
@DADA_KONDAKE
@DADA_KONDAKE 3 месяца назад
दाऊद, छोटा राजन सारख्या अनेक लांडग्यांनी बाळासाहेबांना संपवण्याचा प्रयत्न केला, पण कधीही तो यशस्वी झाला नाही, कारण बाळासाहेबांना करोडो मराठी माणसाची साथ..आणि आई तुळजाभवानीचा आशीर्वाद होता..🚩 Miss you saheb ♥️😢
@Veer_Maratha
@Veer_Maratha 3 месяца назад
Chota rajan landa nahi Marathi don hota bro
@DADA_KONDAKE
@DADA_KONDAKE 3 месяца назад
@@Veer_Maratha बाटलेला होता 🙃
@Veer_Maratha
@Veer_Maratha 3 месяца назад
@@DADA_KONDAKE te barobr aahe pan hindu hota na tu bola landga hota mhanun mi bollo
@ShankarBorkar-zm3vz
@ShankarBorkar-zm3vz 27 дней назад
हे सगळे ठाकरे चेच माणसं होते
@ravimate6795
@ravimate6795 8 дней назад
Thakre ne poslela Daud la
@DADA_KONDAKE
@DADA_KONDAKE 3 месяца назад
"बाळ" नावाचा "बाप" माणूस 🧡 #साहेब
@anilmalunjkar51
@anilmalunjkar51 Месяц назад
Aani navacha hindu tyancha muslim mulga #udhavuddin khan
@dhirajkarbhare
@dhirajkarbhare Месяц назад
@@anilmalunjkar51ata bjp pan khan jhale Tyancha majitila monthly 5000 date
@amitamkar3530
@amitamkar3530 3 месяца назад
आरे त्या दाऊद चा बाप आमचे बाळासाहेब होते, त्यांच्या केसाला पण धक्का लागला नसता, जर दाऊद मध्ये येवडी ताकद होती तर मग पाकिस्तान मध्ये का पळाला, दाऊद पेक्षा आमचा अरुण गवळी खूप भारी
@baldwiniv2858
@baldwiniv2858 3 месяца назад
Donhi pan gunde hote bhava Gawali ky anu Daud ky dogh ekach malache mani
@RahulMore-nl3nk
@RahulMore-nl3nk 2 дня назад
एक नंबर भावा मराठी माणूस आहे म्हणून इथेच राहातायेत ते पण शान मधे उत्सव येतोय आई जगदंबेचा या आशिर्वाद घेण्यासाठी आणि देखावा बघण्यासाठी 💪 जय अंबे 🙇‍♂️ मुंबई फक्त आमची मराठी माणसांची 😍 ज्याचा जन्म महाराष्ट्रातला तो मराठी💪 साहेबांचा शब्द मातोश्रीचा विठ्ठल आमुचा 🥳🙇‍♂️
@vishramshetkar4500
@vishramshetkar4500 2 месяца назад
ईश्वराच्या मनाने जे ठरविलेले असते तेच घडते म्हणुन आपण नेहमी चांगलेच करत रहायचे त्याचे फळ आपल्याला चांगलेच मिळणार हा माझा गेल्या 75 वर्षांचा अनुभव आहे !
@anantchavarkar1787
@anantchavarkar1787 3 месяца назад
खूप छानमुंबई पोलीस दल होता जिवा म्हणून वाचला शिवा.अप्रतिम कामगिरी एकच साहेब बाळासाहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@mohangabhale5555
@mohangabhale5555 3 месяца назад
Te tevha ata veglach chalu aahe
@NiranjanJadhav-k9g
@NiranjanJadhav-k9g 2 месяца назад
Bhiva bol
@Gamestation_07
@Gamestation_07 2 месяца назад
​@@NiranjanJadhav-k9g jivach hota oo
@AyyanKhan-il3hn
@AyyanKhan-il3hn 26 дней назад
Kadar Khan hota police vala
@DrAshani
@DrAshani 3 месяца назад
ज्या रंगाची गोळी मला चाटून जाईल ,त्या रंगाचा झेंडा उचलणारे भारतात शिल्लक राहणार नाहीत.. --- श्रीमान बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩
@ameyagodbole9511
@ameyagodbole9511 3 месяца назад
वाघ शिकार करतो... स्वतः शिकार होत नाही... बाळासाहेब वाघ आहेत...🚩🚩🚩
@ashwinsawant6466
@ashwinsawant6466 3 месяца назад
दाऊद ने 1993 च्या बॉम्ब स्फ़ोटात 300-350 लोकांना मारलं आणि आपण दाऊद वर आरोपपत्र दाखल करून कोर्टात केस उभी केली जसं की एखाद्या दरोदेखोराला करतात. आजही 31 वर्षांनंतर दाऊद जिवंत आहे आणि सुरक्षित आहे. या प्रकरणी इस्राएल चा आदर्श ठेवायला हवा होता.
@JaykumarChougule-i3c
@JaykumarChougule-i3c 27 дней назад
दाऊद दुसरा कोणी नसून अजून बारामती जिवंत आहे
@punjarambunge9714
@punjarambunge9714 Месяц назад
आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या केसालाही धक्का लावू शकत नाही
@riteshwadaye825
@riteshwadaye825 3 месяца назад
एकच साहेब बाळासाहेब🚩
@durgaprasadpadgaonkar4927
@durgaprasadpadgaonkar4927 3 месяца назад
बाळासाहेबांचा विजय असो 🙏
@SiddheshwarKamble-v4t
@SiddheshwarKamble-v4t 2 месяца назад
बाळासाहेब अमर रहे❤❤❤
@fanpage7440
@fanpage7440 3 месяца назад
🚩हिंदुधर्म रक्षक सर सेनापती🚩 👑हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो 🙏🚩
@sachinmohite6297
@sachinmohite6297 3 месяца назад
काही हि सांगू नका मुळात दाऊद हाच बाळासाहेब आणि शरद पवार यांच्यासाठी काम करायचा हेच लोक त्याचे वरद हस्त आहेत लोकांची दिशाभूल होत आहे
@vishwasmarathe9827
@vishwasmarathe9827 2 месяца назад
पुरावा cm कडे पाठवा तूमचा हात असेल अस वाटतय 😂🙌
@sagarentertainment3241
@sagarentertainment3241 Месяц назад
डोक्यावर पडला का रे
@sanketkulwade1063
@sanketkulwade1063 Месяц назад
Yachach maaj ahe amhlA❤
@nikhilsoundade9241
@nikhilsoundade9241 Месяц назад
खर आहे मुंबई सागा मूव्ही बघा कळेल
@surajb777
@surajb777 Месяц назад
Chutya tula zata mahiti aahe ka
@lalbayerge5119
@lalbayerge5119 Месяц назад
सर 🎉 कोटी कोटी प्रणाम, धन्यवाद. आपण खुप खुप महत्वाची माहिती दिली..जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र 🚩🙏🌹
@akashsalokhe7567
@akashsalokhe7567 3 месяца назад
Oris coin नावाचा मोटा स्कॅम चालू आहे expose करा नायतर खूप लोक फसली जाणार आहेत
@nikhilchordiya4791
@nikhilchordiya4791 3 месяца назад
Well done inspector kadar khan
@userRaju37
@userRaju37 3 месяца назад
विषयच भारी....
@ishwarahir9998
@ishwarahir9998 3 месяца назад
Balasaheb la maarnar halva aahe ka ka 😡😡
@vishramshetkar4500
@vishramshetkar4500 2 дня назад
हे सगळे माहित आहे ! आणि आज तेच पोलीस कसे वागत आहेत ? खरे खोटे न पहाता चुकीचा मार्ग अवलंबिताहेत त्याची कारणे योग्य आहेत का ? याचा विचारही करत नाही आहेत ! दाऊदला वाईट म्हणण्या मागचे कारण होते तो पाकिस्तानला मदत करत होता ! की जे पाकिस्तान भारताचे दुष्मन होते पण आता कोण कोणाचे दुष्मन ? आपणच आपले असेच ना ?
@Omkar-221b
@Omkar-221b 5 дней назад
आज साहेब असते तर इस्त्राईल आणि इराणने युद्ध करण्याची हिम्मत केली नसती.
@cheetababar4263
@cheetababar4263 3 месяца назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हिंदूहृदयसम्राट यांचे आम्ही गेली चाळीस वर्षे शिवसैनिक आहेत. हे भगव वादळ हाय
@mandarekal6653
@mandarekal6653 3 месяца назад
आज हे सगळे लोक उद्दवजिन बरोबर आहेत😂
@ramanmankar3703
@ramanmankar3703 3 месяца назад
THU thu thu
@ashutosht8100
@ashutosht8100 3 месяца назад
🤣🤣🤣
@ashokgore6605
@ashokgore6605 3 месяца назад
😊​@@ramanmankar3703
@NikhilMali0001
@NikhilMali0001 3 месяца назад
आज त्यांचें पुट्र त्यांच्या जीवावर उठलेल्यांच्या बरोबर बसले आहेत 😢
@shivarawani2484
@shivarawani2484 3 месяца назад
Proud On Maharashtra police Mumbai Police Force Jai Hind🙏🙏🙏
@AashiGaykwad
@AashiGaykwad День назад
Jar kadhi ase ghadale aste Sahebaaj aaplaya madhenahit pratamesh mala nahi vatat ki ti jaat,dharma maharashtra madhyetare raheelaasta..Jai Bhim.. 🙏
@rajeshbiradar7367
@rajeshbiradar7367 3 месяца назад
Sir aapla bakasur 9 hindkesri zhala tyabadal video banva
@dipakgurav2694
@dipakgurav2694 2 месяца назад
हिंदुहृदयसम्राट, मा. बाळासाहेब ठाकरे साहेब, आज हिंदुहृदयसम्राट मा. राज साहेब ठाकरे
@GCcriativs
@GCcriativs 2 месяца назад
गुनेगारी संपवायचं एकच नाव योगी आदित्यनाथ 👑🚩
@SailmKhan-s6o
@SailmKhan-s6o 5 дней назад
Kahich fayda naahi he sarve gele aata gadlele ukhdu nakaa je jhale te jhale aamhi hyanche lahaan pasun aikat hoto pan aajparyant❤️koni hi kahich karu shakla naahi
@yogeshkhodade3641
@yogeshkhodade3641 3 месяца назад
हिंदू ह्रदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे
@AnilPawashe-b8f
@AnilPawashe-b8f 2 месяца назад
Tiger ka baccha billi bangaya
@vinodkoli8423
@vinodkoli8423 Месяц назад
वाघा चां मुलगा उंदीर
@sachinpadwal8050
@sachinpadwal8050 25 дней назад
एक साहेब बाळासाहेब ठाकरे साहेब फक्त ❤❤🎉
@riteshagase8410
@riteshagase8410 3 месяца назад
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ❤ 7:22
@chandrakantrmane
@chandrakantrmane Месяц назад
ह्या स्टोऱ्या सिनेमा मध्ये चांगल्या दिसतात 😂
@mahesh2kanhere
@mahesh2kanhere 16 дней назад
अहो लंदन मधे शरद पवार आणि जेठमलानी काई करत होते दाऊद सगे,,,,,,,,, है पन सागा
@sanjaypandit2669
@sanjaypandit2669 2 месяца назад
Apalya.maharastra.che.raj.karni.nich.darjache.aahet.mumbai.bomb.blast.shard.pavarcha.hat.hota.rajkarnya.cha.sath.nasel.tar.aek.pan.nich.paida.zala.nasata.aapli.marathi.jat.paisa.ani.satte.sathi.kuthalya.tharavar.jatil.fakt.shiv.jayantila.maharajana.har.ghalayche.pantyanchi.karysaili.apnvaychi.nahi.jay.shivray.jay.maharastra
@arunyelwankar3404
@arunyelwankar3404 3 месяца назад
१ ch bap Balasaheb thakre.❤aani mulga baga kay krtoy shahb satesati jage sati tumhi asta tr kadapi he sahn kel नसत 😢
@ravebrave8866
@ravebrave8866 3 месяца назад
ani aaj Uddhavudin gele congress barobar..
@satishpatkar9852
@satishpatkar9852 Месяц назад
खरच मी म्हणतो आदित्यनाथ योगी आणि नरेंद्र मोदी सारखे महान कट्टर हिंदू आमच्या राज्यात जन्मास यावयास हवे होते जे राज्यातील तरुणांना गुन्हेगारीचे शिक्षण न देता आपला राजकीय स्वार्थ न पाहता कायद्याने पळता भुई थोडे करणारे नेते तास तर बाळ ठाकरे ९५ साली राज्यात त्यांची सत्ता असताना करू शकले असते पण त्यांच्याच सत्ताकालात मुस्लिमांची ४,४ मजल्यांची घरे झाली काय बोलावं ह्या स्वयं घोषित हिंदू सम्राटाला
@fekuchand4277
@fekuchand4277 13 дней назад
आला भटुकडा तण तन करत 😅
@ashokdesai4054
@ashokdesai4054 13 дней назад
बाळासाहेब ठाकरे बद्दल आजुन ताज्या आठवणी येतात फक्त बाळासाहेब येणार आहेत अस समजल की बस आम्ही सुट्टी जाहिर करायचो......❤🙏🏼🌷जय हिंद जय महाराष्ट्र
@SiddheshwarKamble-v4t
@SiddheshwarKamble-v4t 2 месяца назад
परवा बोलता बोलता उद्धव ठाकरे यांचा शेपुट दाउदचे गुणगान करत होता औरंगजेबचा सभासद
@SurajMote-jl3sd
@SurajMote-jl3sd Месяц назад
Balasaheb Thackeray ❤👽💀🐯🦁 Uddhav Thackeray 🐷🤡
@rakeshchavan475
@rakeshchavan475 Месяц назад
Dawood chi tya kala pasun Aajparyant himmat nahi jhali lokani tyacha lay bombabo Mb Keli to Kay konachich himmat nahi jhali 😂😂
@UttamBhalerao-x5m
@UttamBhalerao-x5m Месяц назад
बाळासाहेबा नी अस कोनत महान काम केलं देशा साठी????काय सांगू नेहमी जाती जाती मधे तेढ निर्माण करुन भांडने लावली.
@dattudherange5052
@dattudherange5052 3 месяца назад
अदाकारी की शान कादर खान
@ganeshbhogate1888
@ganeshbhogate1888 2 месяца назад
Aajcha Mumbai police kasa ahe?
@husharanaisha9621
@husharanaisha9621 3 месяца назад
Asa kahi nasel gunda hota ani tyala maraycha tar reason kay mhnaun asa ek ek karun sarvana marla marla te bar zal pan tyala reason kay tar asa kahi tar 4sheet banvaychi 😅
@gopalm6406
@gopalm6406 3 месяца назад
काळा दिवस ❌ शौर्य दिवस ✅
@sanjayjadhav1593
@sanjayjadhav1593 3 месяца назад
ह्या वरून एकच समझल...देव तारी त्याला कोण मारी... उद्गव ठाकरे त्यांचे पुत्र आहेत...एक मुलगा बापचा आदर्श घेऊन चालतो....बाकी मग बाळ ठाकरे साहेबांच्या नावावर आणि त्याच्या धाकेवर पोट भरतं आहे असं मला वाटल..मी कोण्या पक्षाचा नाही मी भारतीय आहे गर्व आहे मला जय महाराष्ट्र
@rohittrathore2755
@rohittrathore2755 2 месяца назад
Dawood Ibrahim ko sab se jada support Bala saheb ne hi kra😏
@erashkhandagle1538
@erashkhandagle1538 3 месяца назад
Mumbai hi marati mansachi nahi kunachya bapachi,❤ Miss you balasaheb takre
@RukminiBhise
@RukminiBhise 2 месяца назад
Saheb ch Don hote , baki sagale tyanche shutar hote 😂😂😂😂
@AyyanKhan-il3hn
@AyyanKhan-il3hn 26 дней назад
Tya police dlatil kadar khan ch hi nav ghya
@shashiavaghade4008
@shashiavaghade4008 3 месяца назад
साहेब जय महाराष्ट्र देवमाणूस
@vasantphadke4694
@vasantphadke4694 Месяц назад
nicely described video ,thanks
@NarayanBaravkar-l1l
@NarayanBaravkar-l1l Месяц назад
Hesagle saf jaleaste
@lovelyspreader9788
@lovelyspreader9788 Месяц назад
Ajun deep and details mde video pahije
@sangramjadhav6236
@sangramjadhav6236 3 месяца назад
Your voice not clear & sharp
@panditpowar9275
@panditpowar9275 2 месяца назад
याच लोका सोबत ऊदव बैटका घेतात मता साठी
@shambhuhajare4073
@shambhuhajare4073 3 месяца назад
Bakasurcha video banva na karan to salag 2 divsat pedgaon sarkh motha maidanath 1no kela ahe.
@sanjayshinde2879
@sanjayshinde2879 3 месяца назад
अबु सालेमचं पुढे काय झाले.
@PrathameshGosavi-ne7hb
@PrathameshGosavi-ne7hb 2 месяца назад
East and West विषय भारी is best
@ArunKambli-d8p
@ArunKambli-d8p 3 месяца назад
आवाज कमी आहे, ऐकू येत नाही.
@santoshdayre9049
@santoshdayre9049 Месяц назад
Tiger to tiger asto🐯
@ABHIKARAD-yf4id
@ABHIKARAD-yf4id Месяц назад
कट्टर हिंदू 🎉
@GovindWaghmare-pu3ci
@GovindWaghmare-pu3ci 22 дня назад
Ju
@pramodgosavi1231
@pramodgosavi1231 2 месяца назад
दाऊद गे होता
@jayramyadav5225
@jayramyadav5225 2 месяца назад
Shemya,
@sagarmulmule4367
@sagarmulmule4367 Месяц назад
एक था टायगर 🐅
@vinodb1173
@vinodb1173 3 месяца назад
साहेबांच्या हाताखाली राहनारा होता, त्याची हिम्मत नव्हती
@SubhashLihinar
@SubhashLihinar 3 месяца назад
जय भीम जय शिवराय जय संविधान
@ajitpatil3060
@ajitpatil3060 Месяц назад
Jay balasaheb
@onkarbhosale2596
@onkarbhosale2596 3 месяца назад
हिंदुह्रदयसम्राट ❤
@TheMaheshpuri
@TheMaheshpuri 3 месяца назад
😂
@baburavwarang9329
@baburavwarang9329 3 месяца назад
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वाघ
@roshandhondi7184
@roshandhondi7184 3 месяца назад
JAI SHIVRAI JAI BALASAHEB THACKERAY🚩😊
@sushant7043
@sushant7043 Месяц назад
हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे
@sandippanmand876
@sandippanmand876 3 месяца назад
अरे बाप बाप होता
@amithole2088
@amithole2088 3 месяца назад
एकच साहेब बाळासाहेब...
@sachinkirat6102
@sachinkirat6102 3 месяца назад
Thakare saheb is more powerful than Dawood
@vijayambadare3228
@vijayambadare3228 3 месяца назад
उध्दव ठाकरे बेईमान महाराष्ट्रा साठी
@AJ007-d8r
@AJ007-d8r 3 месяца назад
Dhanya te shinde saheb 🙏 Aaj daud premi netyanchya virudhha ubhe aahet....balasahebana khaari shradhanjali 🙏🙏🙏
@omkarpadya4847
@omkarpadya4847 Месяц назад
मुंबई पोलिसांना मानाचा सलाम ❤. एकच साहेब बाबासाहेब ❤
@Vijayabhinandan
@Vijayabhinandan 3 месяца назад
अवतार आला पण परमेशवर बिघडला....
@akshaypatil3280
@akshaypatil3280 Месяц назад
Daud chi akhi kom sampvli asti as kahi krnyacha praytn jri zala asta tr
@vipulashokjain4035
@vipulashokjain4035 3 месяца назад
आजचे मित्र काल पर्वाचे जीव घेणे वैरी
@vikasbhogvekar6522
@vikasbhogvekar6522 2 месяца назад
Vagh shikar karato bhava
@ganeshgade5158
@ganeshgade5158 3 месяца назад
काही ही
Далее
ТАРАКАН
00:38
Просмотров 1,3 млн