Тёмный

एका रात्रीत ढिगभर डास मारणारा नविन शोध |das kase marave,machhar,upay|mosquito,flies,kill,home,new 

Kisan Helpline
Подписаться 1 млн
Просмотров 176 тыс.
50% 1

एका रात्रीत ढिगभर डास मारणारा नविन शोध |das kase marave,machhar,upay|mosquito,flies,kill,home,new
Welcome to our channel! In this video, we're going to share effective home remedies using just 1 spoon of sugar to keep mosquitoes, flies, and rats away from your house forever. Watch natural techniques that ensure pests never bother you again!If you're tired of dealing with pesky insects and rodents like mosquitoes, flies, and rats invading your home, then this is the video for you. Learn how to effectively repel them using simple ingredients and natural methods. Dr. P. Todkar, a renowned Marathi doctor, reveals his exclusive home remedies that work wonders against these unwanted guests.In this comprehensive guide, discover easy steps to:Control and eliminate mosquitoes, flies, and rats using household ingredients.Use herbal solutions and repellents to keep your home pest-free.Ensure a safe and natural environment without harmful chemicals.Say goodbye to mosquitoes, flies, and rats with our practical and safe home remedies. Don't forget to subscribe and hit the notification bell for more helpful tips on health and wellness!

Опубликовано:

 

21 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 229   
@azimshaikh9704
@azimshaikh9704 2 месяца назад
एकच गोष्टीला दहा वेळ म्हणया पेक्षा,शॉर्ट विडिओ बनवत जा भाऊ
@hindimarathigeetgazal6940
@hindimarathigeetgazal6940 2 месяца назад
मित्रा थोडक्यात आणि नेटके व्हिडिओ बनव.उगाच ओढाताण करून बोरं करु नकोस, मनस्वी संताप येतों.चीड येते.
@kisanraut9342
@kisanraut9342 2 месяца назад
व्हिडीओमध्ये बडबडच जास्त आहे
@pmg8425
@pmg8425 Месяц назад
डब्बा विक्री पेक्षा जास्त कमाई त्याला बडबडीतून होते मग बडबड करणारच ना??🤣🤣🤣
@hareshpatil5153
@hareshpatil5153 2 месяца назад
भाऊ 2100 रुपये सांगता आणि 1299रुपये दाखवता हे कसं काय समजलं नाही मला बघा तुम्ही
@CuteDeals
@CuteDeals Месяц назад
बरे झाले विडिओ बघायच्या आधी कमेंट्स वाचल्या, आणि विडिओ बघायला टाळले😂😂
@kishorhaunskar7366
@kishorhaunskar7366 2 месяца назад
खूप छान माहिती डासाला अन्न वस्त्र निवारा लागतो वस्त्र घातलेला डास कधी बघितला नाही😅😅😅😅🦟🦟🦟🦟
@kisanhelpline
@kisanhelpline 2 месяца назад
😃👌
@pinakibhome3075
@pinakibhome3075 Месяц назад
शहरातलया डास चड्डी घालतात.पण आपल्याला ती दिसत नाही.
@rohinipande
@rohinipande Месяц назад
😅
@sudhirparab6198
@sudhirparab6198 2 месяца назад
तुझी बडबड फार होते तु कधी सुधारणार
@pravinmahimkar6686
@pravinmahimkar6686 2 месяца назад
तो नाही सुधारणार.....
@gurunathsawant645
@gurunathsawant645 2 месяца назад
साहेब, धारावी मध्ये मी रोज पाणीपुरवठा करण्यासाठी जातो, तिथे मिठी नदीच्या शेजारी केळकर चौक, कामराज नाका, माहिम फाटक अशा अनेक ठिकाणी सकाळी साडेतीन ते सकाळी सात वाजेपर्यंत डास आम्हाला चावून चावून बेजार करतात आणि तुम्ही म्हणता धारावी डास मुक्त करण्यासाठी हा डब्बा काम करतो. अतिशयोक्ती आहे 👉
@anilsathe7162
@anilsathe7162 2 месяца назад
लवकर लवकर सांगत जाय रे पाणी लाऊन तेच तेच लाऊन वेळ घेतो
@ashokpatil8979
@ashokpatil8979 2 месяца назад
लोकांना जेवायला वेळ नसतो म्हणून जरा माहिती स्वाॅटकट मध्ये सांगा आणि खरी असे तर सांगा तुमचा व लोकांनाचा वेळ वाया घालवू नका
@AbasoChavanFarmerHypnotist
@AbasoChavanFarmerHypnotist 2 месяца назад
नमनाला घडाभर तेल हे तुम्हाला सबस्क्राईबर मिळवून देणारे नाही
@vilaspawar-vp6xv
@vilaspawar-vp6xv 2 месяца назад
सरकारने लोकांना घरकुल दीले तसे मच्छर घरघर को डास मोरो हे डबे राशन कार्ड वर मोफत वितरीत करने ची योजना आमलात आनावी।
@pmg8425
@pmg8425 2 месяца назад
महाग आहे.रिझल्ट वापरल्या शिवाय समजणार नाही. 65₹good night भेटत. मग हे कोण वापरेल??? केमिकल युक्त नाही तर स्वस्त असायला हवा. सगळे डास मेल्यावर डबे कोण वापरेल??कंपनी बंद होऊन डायरेक्टर बे रोजगार होईल.😂😂😂😂😂
@godofliberty3664
@godofliberty3664 2 месяца назад
अरे, तीच तीच गोष्ट किती वेळा बोलतो? तूझं तूला पण काही वाटत नाही का? खरोखरच जर हा डबा तसा उपयोगी असेल तर एवढी बडबड करायची गरजच नाही फक्त कोठे मिळतो आणि खरोखरच तो उपयोगी आहे का? हे जरी लोकांना समजले की लोक तुटून पडतील तो डबा घ्यायला. पण तुझी एवढी तीच तीच बडबड ऐकून डबा उपयोगी आहे की नाही याची शंका येऊ लागली आहे. चांगल्या गोष्टींची जास्त जाहिरात करावी लागत नाही.
@hemantkhaire7428
@hemantkhaire7428 2 месяца назад
😂😂😂😂
@sadanandh8785
@sadanandh8785 2 месяца назад
Nirlajj ahe ha Manus ...hyala kalat nahi ek ch gost bolto
@hemantkhaire7428
@hemantkhaire7428 2 месяца назад
@@sadanandh8785 🤣🤣
@virugurav
@virugurav Месяц назад
माझा एक मित्र असाच खूप लांबड लावायचा. आम्ही सगळे मित्र मिळून त्याला कुंभमेळ्याच्या गर्दीत सोडून आलो 😂
@bluefinaquaculture8234
@bluefinaquaculture8234 2 месяца назад
😂😅😅😊 वीडियो पेक्षा कॉमेंट वाचूनच मनोरंजन होईल 😅😂 व्हिडिओ नाहीं बघितला तरी चालेल पण कॉमेंट वाचा 😅😂❤
@rohinipande
@rohinipande Месяц назад
Agdi kharay
@gunteanand6271
@gunteanand6271 2 месяца назад
किंमत ऐकून वाईट वाटले
@user-in1hv6sx2z
@user-in1hv6sx2z 2 месяца назад
अरे बाबा तुझी बडबड ऐक आम्हाला हातात डबा 😂धरायचीवेळ आली
@vikasghodke
@vikasghodke Месяц назад
डासांना अन्न वस्त्र निवारा मस्त संकल्पना 👌👌
@ravibhalerao6042
@ravibhalerao6042 2 месяца назад
Actually it's very costly. It's cost only Rs.20/- and not more than this. I personally worked on this. Story is Fake. I know the actual story and concentration. Shark Tank team is very much Talented and hence they have rejected the proposal. The story teller is irritating
@vinodkapre-lx1pz
@vinodkapre-lx1pz Месяц назад
what is Real story n concentration ??
@ravibhalerao6042
@ravibhalerao6042 Месяц назад
@@vinodkapre-lx1pz it's privacy. I was one of the founder member but phadke ditched me.
@vinodkapre-lx1pz
@vinodkapre-lx1pz Месяц назад
Ok
@anandbabre4532
@anandbabre4532 Месяц назад
Much costly
@sunilsawalkar6386
@sunilsawalkar6386 Месяц назад
ULLUBANAVING ideas 💡 😅😊
@sajanpardeshi8372
@sajanpardeshi8372 2 месяца назад
Veri. Gud. Bajarmre. Bahot. Jaldi. Laneki. Jarurat. Hai
@yogeshjalamkar8599
@yogeshjalamkar8599 2 месяца назад
0>p78l
@aishsoni7760
@aishsoni7760 2 месяца назад
Bakwas sunkar mood off ho gaya.
@ashokganage8802
@ashokganage8802 2 месяца назад
मस्त सौशोधन आहे. 👌
@pravingawade3231
@pravingawade3231 2 месяца назад
एकच गोष्ट..... अनेकदा... एकाच विडिओ मध्ये वारंवार सांगणारे you tuber तुम्हीच.... सांगून सुधारला... तो मराठी माणूस कसला? 😁
@Maratha-yz
@Maratha-yz 2 месяца назад
अर्धा व्हिडीओ डबा डबा म्हण्यात घालवला 😅
@marutiagare3880
@marutiagare3880 2 месяца назад
सर्व सामान्यांना परवडेल असं बघा,
@jagrutishirsat6702
@jagrutishirsat6702 2 месяца назад
Good information sir mosquito is big enemy but it is costly for comman man .congrats to the reserchar.
@vijaygalgali6411
@vijaygalgali6411 2 месяца назад
❤very good
@Pratapmahangade2509
@Pratapmahangade2509 Месяц назад
५००रु किंमत , लोकांना लुबडायला संशोधन केलयं का? सगळं बोगस वाटतंय. १०₹भांडवल आणि ५००₹किमंत पटण्यासारखे आहे का?
@uttamsolankar4837
@uttamsolankar4837 2 месяца назад
Very good
@rameshambegaonkar6928
@rameshambegaonkar6928 2 месяца назад
येऊन भेटा.12.99 कोटी रुपयाची ऑर्डर देतो
@anandprakashagarwal4535
@anandprakashagarwal4535 Месяц назад
Be short, to the point
@suhaskambale7072
@suhaskambale7072 2 месяца назад
डासांच्या अळ्यांनाअन्न आणि निवारा लागतो हे ठिक आहे पण त्यांना वस्त्रपण लागत हे आज कळलं.
@babasojagtap1128
@babasojagtap1128 2 месяца назад
खूप छान माहिती कुठे मिळतो, किराणामाल दुकानात की मेडिकल ?? 🎉🎉
@sachchitgodbole7004
@sachchitgodbole7004 2 месяца назад
👍👍👍
@pravinmahimkar6686
@pravinmahimkar6686 2 месяца назад
नक्की 1299/- मध्ये 6 की 2100 रुपयांत 6 डबे ? 1299/- मध्येसुद्धा महागच आहेत. Paper पासून डबा बनवायला असा कितीसा खर्च येतो आणि pouch मध्ये असलेल्या औषधासाठी तरी किती खर्च आला असेल ? श्रीमंतांचे चोचले पुरवले जाऊ शकतात.
@rajendrashahane6231
@rajendrashahane6231 2 месяца назад
हा डबा स्वस्त किमतीला मिळावा .
@vasantchougule9066
@vasantchougule9066 2 месяца назад
डास संपवून चालणार नाही.. पर्यावरण संवर्धन मधील डास हा मुख्य घटक आहे. जरा अभ्यास करून बोला
@sunitamarkar2752
@sunitamarkar2752 2 месяца назад
अब्बा डब्बा गब्बा डबा डबा सर फारच हुशार
@onlinecrypto4777
@onlinecrypto4777 2 месяца назад
Very good mortin This box very high price😮😮😮
@shobhashitole5017
@shobhashitole5017 2 месяца назад
कुठे मिळतो हा डबा ?
@shrikantkarande9073
@shrikantkarande9073 19 дней назад
आता असाच झुरळं मारायची युक्ती शोधा !!
@mohanmorde557
@mohanmorde557 2 месяца назад
1299 की 2199 video मध्ये रिपीटेशन खूप झाल्याने चुका होतात व कंटाळवाणे होते.त्यामुळे views/ subscriber वाढणार नाही.
@shriramkhalekar6755
@shriramkhalekar6755 2 месяца назад
अगदी बरोबर
@ShrikantJawale-bo2ih
@ShrikantJawale-bo2ih 2 месяца назад
Very good make av6 in M.S
@rameshchavan4955
@rameshchavan4955 2 месяца назад
उत्पादन केले आहे? मार्केटला आहे का? किंवा yutub वर कसे बनवायचे ते सांगा साहित्य पाहिजे ते तरी दुकान किन्वा मेडिकल मद्दे उपलब्ध करा की राव
@anandee6740
@anandee6740 2 месяца назад
विषय चांगला आहे म्हणून व्हिडिओ ऐकला पण काय बोअर केला तुम्ही🤦🏻‍♀️
@manoharbhase3513
@manoharbhase3513 2 месяца назад
Tumche Nehmi Unique research asate Sir Paras patthar shodha na
@azimshaikh9704
@azimshaikh9704 2 месяца назад
अंगणात सूर्यप्रकाश येतो भाऊ अंगणात लावायला जमणार का डब्बा
@Shivajipawasecalligraphy.
@Shivajipawasecalligraphy. 2 месяца назад
जे सांगायचे आहे त्या पेक्षा फाफट पसारा च खूप असतो राव.तेच तेच बोलता तुम्ही 😅😅
@Indiancute989
@Indiancute989 2 месяца назад
तुम्हाला जास्त बोलायची सवय झालीय... शॉर्ट व्हिडिओ बनवा. एक गोष्ट 10 वेळ ऐकण्यासारखे एवढे वेडे नाहीत
@narendrajoshi2538
@narendrajoshi2538 Месяц назад
Undir Shetti ka upay Sanga
@govindhakke6493
@govindhakke6493 2 месяца назад
Hachडबा बनविणारा परत डास vadau शकतो कारण त्याच product खपल पाहिजे. भगवान करे ऐसा ना हो. और डास मारणे का उपाय success हो
@haribhauyewale2568
@haribhauyewale2568 2 месяца назад
बापरे हा आवाज 😮😮😮😮 बडबड श्री असली उपाधी आपणास द्यावी असे वाटते
@dattatryashinde7708
@dattatryashinde7708 2 месяца назад
सगळ सांगीतल पण हा डब्बा कुठे मिळतो ते सांगितलेच नाही भाऊ!
@neetajayeshchheda7058
@neetajayeshchheda7058 2 месяца назад
Where to get it
@LPYadav-sj9gj
@LPYadav-sj9gj Месяц назад
ज्यांना वेळ जात नाही त्यांनी फक्त रिप्लाय वाचा भावांनो लगेच झोपाल 😅😅😅
@shaurya_janrao16
@shaurya_janrao16 Месяц назад
skip video 8 min for avoid kachar kachar pachar pachar😅
@impulsewave123
@impulsewave123 2 месяца назад
Good but costly.. so leave it..
@harshadpandit5797
@harshadpandit5797 Месяц назад
विडियो वाले माहिती सांगताना बोअर करतात . असं वाटतं की त्यांना माहिती तर द्यायची आहे . पण हात चं राखून ठेवून पूर्ण माहीती देणं टाळायचं आहे . म्हणूनच ऐकाणाऱ्यास कंटाळा येइल असं Narration करतात . जेणेकरून श्रोते कन्टाळतील आणि मध्येच video skip करतील आणि पूर्ण माहिती त्यांच्या पर्यंत पोचणार नाही .
@sanjaymore2169
@sanjaymore2169 2 месяца назад
Are ha khupach pkwoto
@rajeshraut9653
@rajeshraut9653 Месяц назад
भाऊ मला घ्यायचा आहे . तो डबा आमच्या कडे खूब डास आहे. कुठे मिळेल कितीला मिळेल तर प्राइज् सांगा
@mahendrataware289
@mahendrataware289 Месяц назад
थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करा आणि प्रॉडक्ट वर कंपनीचा जास्त खर्च नसेल प्रॉडक्टची एमआरपी अत्यंत शिल्लक असली पाहिजे
@kiranbhagat3375
@kiranbhagat3375 2 месяца назад
2 minitache 10 मिनिट बक बक बक बक
@harshuharshu142
@harshuharshu142 2 месяца назад
अत्यंत छान आणि कामाचा व्हिडिओ, हे जर सक्सेस झाले तर दुनियात नाव राहील भाऊ आपल, असा काहीतरी नवीन शोध लावायला पाहिजे ! आपले खूप खूप अभिनंदन भाऊ ! आपला हा अफलातून शोध मार्केटला लवकर येऊ द्या, आपले पुन्हा पुन्हा अभिनंदन !
@anilshah5138
@anilshah5138 Месяц назад
डास काय वस्त्र परिधान करून राहिला की काय ? तुझ कसय भाऊ.....राहूदेच बाबा. सकाळी पनवेलला जायचय रे !
@vilaskalkar1838
@vilaskalkar1838 18 дней назад
शेतातील पिकाची किडी अळ्या मारण्या साठी असे डबे कंपनीकडून तयार करावेत फवारणी चा खर्च शेतकऱ्यांचा खर्च वाचेल
@galubhole9787
@galubhole9787 2 месяца назад
Please send how to perches it.. Please send details adrase link
@kailasdahale6947
@kailasdahale6947 Месяц назад
काम कमी आणि बडबड जास्त..... थोडं सुधारल पाहिजे.
@manoramadeshbhratar9336
@manoramadeshbhratar9336 2 месяца назад
Ha daba khuthe milanar
@mohanbhoir2389
@mohanbhoir2389 Месяц назад
नगरपालीकेत संडास साफ करुन दाखवा
@maheshsawant8263
@maheshsawant8263 2 месяца назад
हा भाऊ विनाकारण जास्त बडबड करत असतो, थोडक्यात सांगतच नाही
@nileshghadage4830
@nileshghadage4830 Месяц назад
धारावातिल.. मेडिकल कौन्सिल.याचा.विचार.करुन.डास.वाडवण्यासाठि.प्रोजेक्ट.तयार.करेल.अशि.माझि.अपेक्षा.आहे
@sharadhiremath8910
@sharadhiremath8910 Месяц назад
मान गये सर for your bussines funda नोबल prise देना चाहिये इतने सायंटिस्ट थक चुके ये सब करके 😂😂
@rajendraghagare4916
@rajendraghagare4916 Месяц назад
फारच स्वस्त आहे .कुछ तो गडबड है दया?
@deepauparkar253
@deepauparkar253 2 месяца назад
Thodakyat sangave
@arungangurde8658
@arungangurde8658 Месяц назад
. nashik la milel ka
@pdgaming1215
@pdgaming1215 Месяц назад
हे म्हणजे असं झालं अदानी अदानी अदानी अदा...................😅
@rajeevvaidya109
@rajeevvaidya109 2 месяца назад
Certifications Kai Kai ahey te sanga ?????
@MANGESH1727
@MANGESH1727 Месяц назад
भाऊ एतका slow नको बोलस छोटा व्हिडिओ चा जमाना आहे आता
@sachinadkekar1710
@sachinadkekar1710 Месяц назад
फाॕर्मुला सांगा....व्यवसाय नका करु.....जनहीत मे जारी
@aniketjade6285
@aniketjade6285 Месяц назад
त्यांच्यात सुद्धा आता लग्नाचे प्रॉब्लेम ईल लग्नासाठी मादी पाहिजे म्हणून.
@user-hb7uj9wh7c
@user-hb7uj9wh7c 2 месяца назад
वारंवार तेच तेच ते सारखे सांगून बोलत बसून राहिला त्या पेक्षा मुद्दे सुद बोला
@prakashpatil5674
@prakashpatil5674 19 дней назад
लोकांचं आरोग्य जपण्यासाठी सरकारने च मोठे डबे तयार करून सर्वत्र लावावेत घरात डास येणारच नाहीत किंमत फार जास्त आहे
@ganeshparihar8342
@ganeshparihar8342 29 дней назад
आठ मिनिटांपैकी फक्त दोन मिनिटांचीच माहिती कामाची होती बाकी सगळे वायफळ बोलणे आणि टाइमपास मोजके आणि कामाचे बोलत जावे एकच गोष्ट 50 वेळा रिपीट 🤦🏻‍♂️😠
@arunagorde6942
@arunagorde6942 2 месяца назад
बेक ग्राऊंड मधील लोक भारतात ली का दाखवत नाही
@shivagundevikas
@shivagundevikas Месяц назад
हाच प्रश्न मलापण आहे अनेक व्हिडिओ मद्ये विदेशी माणसे का दाखविली जातात समजत नाही कोणाला माहित असेल तर या बाबत खुलासा करावा
@nileshghadage4830
@nileshghadage4830 Месяц назад
भारतीय.लोकांना.डास.चावतातका.यावर.हे.पिचडि.करत.आहेत.
@jitendravidhate1686
@jitendravidhate1686 2 месяца назад
डासांना अन्न वस्र निवारा मिळेल 😄😄😄😄😄
@geetaramgaikwad7519
@geetaramgaikwad7519 Месяц назад
फक्त असहनीय,निरर्थक बडबड या पलिकडे कोणताही विश्वास वाटत नाही,
@raghunathtapkir2379
@raghunathtapkir2379 Месяц назад
मुर्ख बनवनेचे साधन फक्त utub प्रमोशन साठी वीडीओ बनवला आहे असे वाटते 🎉🎉🎉
@user-pi3po9hv6x
@user-pi3po9hv6x Месяц назад
आप ने कहा कागज का है कोई केमिकल नही, फिर 400 का कैसे बेच रहे है, सिर्फ बिजनेस है ये ,
@caddesign3085
@caddesign3085 Месяц назад
3:45 pasun chalu kara baghyla
@latikalohar1533
@latikalohar1533 2 месяца назад
खरंच मच्छरवर काहीतरी ठोस उपाय निघालाच पाहिजे.
@annasahebdeshmukh4250
@annasahebdeshmukh4250 Месяц назад
Time Vaya Gela
@bluefinaquaculture8234
@bluefinaquaculture8234 2 месяца назад
😂😅😊 सेम रिपीट रिपीट एंड रिपीट sentence एकच वाक्य सतत सतत 😊
@sanjayyadavannavar4337
@sanjayyadavannavar4337 2 месяца назад
Kay number nahi address dela nahi.
@sunilbansialhat8738
@sunilbansialhat8738 2 месяца назад
या संशोधनास राष्ट्रीय पातळीवर का नेले नाही.
@suhaschindarkar5169
@suhaschindarkar5169 2 месяца назад
तेचतेच परत परत सांगीतल नस्त तर विडीऒ थोडक्यात झाला अस्ता, अन्न व्सस्त्र निवारा डासानालागतो?अन्न व निवारा ठिक आहे पन वस्त्र ही लागत?😄
@rahulpatil3027
@rahulpatil3027 15 дней назад
Mi tr channel ch nav vachunch video bght nahi
@manishpatil9196
@manishpatil9196 2 месяца назад
कुठे मिळेल.
@CHANDRAKANTSONAR-cd2ii
@CHANDRAKANTSONAR-cd2ii 2 месяца назад
Price
@rangapratimadlab764
@rangapratimadlab764 2 месяца назад
नमनाला घडाभर तेल.
@sambhajissawant355
@sambhajissawant355 2 месяца назад
Description box madhye link nahi dili aahe.
@shriramkhalekar6755
@shriramkhalekar6755 2 месяца назад
मोक्कार... फापट पसारा, बडबड जास्त
Далее
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Просмотров 7 млн