Тёмный

रात्रीचा लघवीचा त्रास होईल बंद I शांत झोप लागेल I हे उपाय रात्री-अपरात्री लघवीला उठावे लागणार नाही। 

Ayurvedshastra
Подписаться 782 тыс.
Просмотров 3,4 млн
50% 1

काही जणांना रात्री अपरात्री लघवीला उठावे लागते त्यामुळे शांत झोप मोड होते . हे असे का होते? आनो यावर सोपे आयुर्वेदिक उपाय घरच्या घरी काय करता येतात या संबंधी माहिती या विडियो मध्ये सांगितली आहे . जर आपल्याला असा रात्रीचा लघवीचा त्रास होत असेल तर नक्की विडियो संपूर्ण पहा . यामुळे होणारी झोपमोड आता होणार नाही .
#वारंवार_लघवीला_येणे
#lagahvi #varanvar_laghavi_hone #shant_jhop #शांत_झोप
आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
Amazon वरुन ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा
ऑनलाइन देशी ए2 गाईचे तूप खरेदी करण्यासाठी
amzn.to/3ILOG40
शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
amzn.to/3wPZT0Z
पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
amzn.to/3JUtvOA
पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
amzn.to/3J5zPlf
पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
amzn.to/36GZsLJ
Best chyavanprash
amzn.to/3NyleC9
Organic Jaggery
amzn.to/383f8t6
Buy good quality honey
amzn.to/383f8t6
आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
t.me/joinchat/...
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.co....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.co....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
आयुर्वेदशास्त्र
आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
डॉक्टर रामेश्वर रावराणे
फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
मीरा रोड पूर्व ठाणे 401107
वेळ सकाळी 11 ते 1.30
सायंकाळी 7 ते 9
दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
रविवारी संध्याकाळी बंद राहील
अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

Опубликовано:

 

2 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 3,9 тыс.   
@mini-ws2ox
@mini-ws2ox 2 месяца назад
डॉक्टर आपण फारच छान माहिती सांगितली आपले फार फार धन्यवाद
@santoshsupekar2367
@santoshsupekar2367 Год назад
तुमच्या टिप्स खरोखर उपयोगी आहे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 месяца назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@anjalidikshit3236
@anjalidikshit3236 6 месяцев назад
खूपच छान आणि उपयुक्त माहिती धन्यवाद डाॅक्टर 🙏
@ashokgaikwad8376
@ashokgaikwad8376 11 дней назад
तुम्ही माहिती सांगितली बरोबर मग नेमकी आवळा पावडर व हळदीने
@vasantpatil1745
@vasantpatil1745 2 месяца назад
मला पण वारंवार लघवीला जावे लागते त्या मुळे झोप पूर्ण होत नाही
@Rajkumargawai-cf7gl
@Rajkumargawai-cf7gl 3 месяца назад
👌🏻खूप छान माहिती धन्यवाद 🙏🏻
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 месяца назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@kalpanayadav511
@kalpanayadav511 2 месяца назад
नमस्कार सर, माझे वय 60+आहे.मला रात्री दररोज तीन ते चार वेळा उठावे लागते.तसेच उठल्यावर पळत वाॅशरूमला जावे लागते, बऱ्याच वेळा कपडे ओले होतात, त्यामुळे रात्रभर शांत झोप लागत नाही.तुमचा हा व्हिडिओ पाहून खूप आधार वाटला, तुम्ही सांगीतलेला उपाय आजपासून सुरू करत आहे.धन्यवाद डाॅक्टरसाहेब.
@surekhameshram160
@surekhameshram160 2 месяца назад
Thank you sir 👏👏
@vijayalokhande4226
@vijayalokhande4226 2 месяца назад
@SarikaGovalkar
@SarikaGovalkar 2 месяца назад
Tanku sir ❤
@akhtartajpatil4108
@akhtartajpatil4108 2 месяца назад
पावसाळ्यात व हिवाळ्यात जास्त त्रास होतो
@manekaka
@manekaka Месяц назад
खप छान 💐🙏
@ShatanandPotfode-yz1ee
@ShatanandPotfode-yz1ee Год назад
नमस्कार सर आपणांस खूपखूप धन्यवाद सर आपण सांगीतले ला उपाय हि केला मला फायदा झाला त्या करीता आपणांस धन्यवाद
@MurlidharNalwade
@MurlidharNalwade 7 месяцев назад
❤😊
@nivasjadhav8155
@nivasjadhav8155 24 дня назад
तुम्हाला कशामुळे त्रास होत होता आणि तुम्ही त्याच्यावर काय उपाय केले प्लीज सांगा मला चार ते पाच दिवस झाले त्रास सुरू झाला आहे.
@ashokkasar3063
@ashokkasar3063 2 месяца назад
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद doctor saheb
@shankarshinde4354
@shankarshinde4354 2 месяца назад
माऊली. आईवडील चरणी नतमस्तक माऊली. चांगले काम करत आहे माऊली☑. चांगले.मार्गदर्शन केले आहे माऊली☑. धन्यवाद. आईवडील चरणी नतमस्तक माऊली☑☑
@dinkarpirdankar6787
@dinkarpirdankar6787 3 месяца назад
व्हिडिओ चांगलाच आहे पण खूप पाल्हाळ लावता.मुद्देसूद बोला.लोक ऐकताना कंटाळू नयेत ही काळजी घ्या.
@suvarnagedam2024
@suvarnagedam2024 2 месяца назад
Very true
@annasahebkumbhar3263
@annasahebkumbhar3263 2 месяца назад
​@@suvarnagedam2024बरोबर आहे.
@Atharv-ac-1610
@Atharv-ac-1610 2 месяца назад
तुम्ही bor tar zale nahi na 😂😂😂
@shankarpakhale9138
@shankarpakhale9138 Месяц назад
त​तो तंत माहीती दीदी आहे रातरीचे जैवन 4 ते 5चॆ दरम्यान केले तर 100 टके फायदा होतो मी आनुभव घेतला आहे रात्रि लघविला उठावे लागत नाही डाॅ़ . साहेबान फार चांगली माहीती दीली आहे डाॅ.साहेब आपले खुप खुप धन्यवाद ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@vijaysagvekar9347
@vijaysagvekar9347 Месяц назад
सर्व सामान्य माणसांच्या समस्या वर , डाक्टर श्रीं. रावराणे सर सविसतर वैद्यकीय माहिती। देत आहेत, तेथे 'पालहाळ' पणा कोठे आला? बहुसंख्य दर्शकानी वैद्यकीय मार्गदर्शना बद्दल डॉ. साहेबां बद्दल मनस्वी क्रुतज्ञता व्यक्त केली आहे,हे आपल्याला दिसले नाही का? धन्यवाद.
@vijaygiri7349
@vijaygiri7349 7 месяцев назад
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
@arvindrinke446
@arvindrinke446 Год назад
छान माहिती दिली, धन्यवाद.
@nehagharat7603
@nehagharat7603 3 года назад
Khup chan mahiti dili. Thank you so much sir 🙏🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@ramnathgodse9332
@ramnathgodse9332 2 года назад
@@ayurvedshastra5705 very nice
@SharayuAnerao
@SharayuAnerao 7 месяцев назад
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
@ramkrishnayeshwantdesai2334
@ramkrishnayeshwantdesai2334 6 месяцев назад
दोन वेळा मला स्ट्यांट घातला व दोन वेळा स्टोन क्रश केला , तरी पण अजून पुन्हा पुन्हा मला स्टोन होतात pls या वर उपाय सांगा 🙏
@drajitpawar7303
@drajitpawar7303 3 месяца назад
Homoeopathic treatment ghya.
@marutinikam9200
@marutinikam9200 3 месяца назад
@BaluJagtap-zv5in
@BaluJagtap-zv5in 3 месяца назад
मला फोन करा मी तुम्हाला उपाय सांगतो
@DinkarSaste-dt7ge
@DinkarSaste-dt7ge 3 месяца назад
❤❤❤❤q​@@marutinikam9200
@omkarpatil2711
@omkarpatil2711 3 месяца назад
​@@BaluJagtap-zv5in1111 hu0
@shubhangidegaonkar3974
@shubhangidegaonkar3974 2 года назад
माहिती छान आहे. मला पण हा त्रास होता. मी करून बघेन.
@vithallokhande2248
@vithallokhande2248 2 года назад
4
@vithallokhande2248
@vithallokhande2248 2 года назад
Ka or
@vijaybankar7597
@vijaybankar7597 2 года назад
Very useful gaidance
@vithobapatil9288
@vithobapatil9288 2 месяца назад
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली
@ashagolhar8542
@ashagolhar8542 23 дня назад
डॉक्टर साहेब आपण दिलेली माहिती खूपच जीवनासाठी आपण दिलेली माहिती योग्य आहे योग्य आहे
@shobhakharade7047
@shobhakharade7047 Месяц назад
रात्री लघवीला खूप आलीये असे वाटते आणि जग येते पण लघवीला गेल्यावर अगदी थोडी लघवी होते. असे फक्त रात्रीच होते ते पण 3 ते 4 वेळा
@anushreejoshi3548
@anushreejoshi3548 2 месяца назад
खूप उपयोगी माहिती. धन्यवाद 🙏
@prabhakalelkar8862
@prabhakalelkar8862 2 года назад
छानच माहिती आहे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@Ramchandra-w8u
@Ramchandra-w8u 6 месяцев назад
दन्यवाद सर आपण खुप महत्वाची माहिती आम्हाला तुमच्या कडून मिळाली आहे. मलाही हा दोष निर्माण झालेला आहे. तर आपण सांगितलेले उपाय मी नक्किच करेन. 👍👍🙏🌷
@jyotibhanu659
@jyotibhanu659 6 месяцев назад
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@BabanLonkar-ks1io
@BabanLonkar-ks1io 3 месяца назад
सर मला बाहेर जाव अस वाटल उठून उभा राहिल की लघवी कंट्रोल होत नाही
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 месяца назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@mahadubaisane770
@mahadubaisane770 2 месяца назад
सरजी नमस्कार, माझी मिसेसचे वय ५८ वर्ष आहे. त्यांना मधुमेह,थॉयरॉईड,रक्तदाबच्या व्याधी आहेत. ते रात्रीतून सतत साधारणत: २ तासांनी ऊठतात, बऱ्याचदा बाथरुमपर्यंत जातजातच लघवी होते. अनेक डॉक्टरांकडुन ऊपचार घेऊन झालेत काहीही फरक नाही, याची कारणे काय असावीत
@RatnakarTelavane
@RatnakarTelavane 6 месяцев назад
अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद😘💕❤🎉
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 месяца назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@VinayakJoshi-r2k
@VinayakJoshi-r2k 2 месяца назад
रात्री नेहमीच लघवीला होते
@drprakashphutane8679
@drprakashphutane8679 2 месяца назад
श्री स्वामी समर्थ आपण दिलेली माहिती अतिशय महत्त्वाची आहे डॉक्टर साहेब खरोखर मी आपला शतशः आभारी आहे कृपया असेच काही व्हिडिओची आम्हाला माझं नाव डॉक्टर प्रकाश फुटाणे आहे मी एक समाजसेवक आहे हॉस्पिटल मधील कामे पूर्णपणे फ्री मध्ये काम करतो आपल्या यूट्यूब चैनल वरती मन फार बघून प्रसन्न झाला आहे असे आपल्याला दीर्घ आयुष्य लाभो
@mahadevdusar9313
@mahadevdusar9313 6 месяцев назад
डाॅं. रावराणे साहेब, योग्य माहिती बद्दल धन्यवाद.
@ranjanasalkar6640
@ranjanasalkar6640 3 года назад
My husband has same problem and age is 73 . So nice information.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
डॉक्टर रामेश्वर रावराणे सुलभ आयुर्वेद शॉप नंबर 1,पहिला माळा, रश्मी स्वस्तिक बिल्डिंग, साई गंगा हॉस्पिटलच्या बाजूला,नालंदा गेस्ट हाऊस समोर, नवघर नाका,भाईंदर पूर्व ठाणे 401105
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@madhavsanzgiri1838
@madhavsanzgiri1838 3 года назад
@@ayurvedshastra5705 llpp
@madhavsanzgiri1838
@madhavsanzgiri1838 3 года назад
@@ayurvedshastra5705ll
@shardashettigar1893
@shardashettigar1893 3 года назад
@@ayurvedshastra5705 ......,,
@subodhsawant7049
@subodhsawant7049 3 месяца назад
त्रिफळा खाणे बंद.केल्या मुळे होणारे नुकसान
@nareshmanjrekar6127
@nareshmanjrekar6127 3 месяца назад
धन्यवाद आपली माहिती उपयुक्त ❤️🌹👌🙏
@ravindrapatil6846
@ravindrapatil6846 2 месяца назад
खूप छान माहिती दिलीत Dr saheb
@saeedharmadhikari8285
@saeedharmadhikari8285 2 месяца назад
अतिशय छान उपयुक्त समजून माहिती दिली डॉक्टर साहेब आपले अतिशय आभारी आहोत
@ramkrishnayeshwantdesai2334
@ramkrishnayeshwantdesai2334 6 месяцев назад
खूप छान माहिती आहे , धन्यवाद सर
@anuradhamaadhavi9082
@anuradhamaadhavi9082 2 месяца назад
खरच खूप चांगली माहिती मिळाली आहे तुम्ही सुचवलेल्या टीप्स नक्कीच लक्षात ठेवून तसे आचरणात आणण्याचा प्रयत्न करेन अनुराधा माधवी मुंबई
@rameshdongare1117
@rameshdongare1117 2 месяца назад
मला डायबीतिज नाही तरी लघवीला 3/4वेळा जावे लागते
@balajichavan8171
@balajichavan8171 Месяц назад
Tamdosin.0.4 mg tablet gya
@balajichavan8171
@balajichavan8171 Месяц назад
1 time 1 month sathi
@bhanudasbansode1461
@bhanudasbansode1461 2 месяца назад
डॉक्टर साहेब आपण खुप सुंदर माहिती दिली आहे.अभिनंदन अन आपले आभार. 🌹🌹💐💐👍
@anantmhaskar9686
@anantmhaskar9686 2 месяца назад
साहेब खुपच छान माहिती दिळया बद्दल धन्यवाद
@ShivajiKou
@ShivajiKou 2 месяца назад
सुंदर असं माहिती दिल्याबद्दल डॉक्टर साहेब धन्यवाद
@dattatraylavhe8640
@dattatraylavhe8640 6 месяцев назад
मला अवश्यक माहिती मिळाली धन्यवाद
@haribhaubansode26
@haribhaubansode26 3 месяца назад
अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आभार आपल्या सूचनांची अंमलबजावणी करू
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 месяца назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@pripen2674
@pripen2674 2 месяца назад
माहिती थोडक्यात आणि मुद्देसूद हवी
@pushpagore5199
@pushpagore5199 7 месяцев назад
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@vijaydeshmukh6861
@vijaydeshmukh6861 7 месяцев назад
खुप.चागंली.माहीती.सागितली
@farooqueraut9017
@farooqueraut9017 6 месяцев назад
माहिती छान दिली ; धन्यवाद! विडिओ थोडी लहान असली तर लोक जरूर ऐकतील / पाहतील ; थोडक्यात आवरण्याचा प्रयत्न केला तर अती ऊत्तम ; सप्रेम सलाम !
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 6 месяцев назад
रोज Views भरपूर येत आहेत अनेक जण पाहत आहेत सविस्तर सांगितले तर अनेकांना आवडते असे या विडिओ च्या views likes आणि comments वरून समजून येते youtube authentic आणि समाज उपयोगी विडिओ अधिक promote करतो असा गेली 5 वर्षांचा अनुभव आहे
@TilottamaWaghule
@TilottamaWaghule 3 месяца назад
😅17:12 ​@@ayurvedshastra5705
@sunilshinde8232
@sunilshinde8232 2 месяца назад
Nakkich sir
@sahebraosatkar9452
@sahebraosatkar9452 3 месяца назад
मला दिवसा व रात्री जोरात लगवीला येते
@jyotinagrale6466
@jyotinagrale6466 3 месяца назад
मला रात्री 10,10 मिनिटांनी लघवी la जावे लागते
@JFPATIL
@JFPATIL 3 месяца назад
खुप छान उपयुक्त सविस्तर माहिती दिलीत,धन्यवाद 🙏🏿
@lloydlee_lover369
@lloydlee_lover369 2 месяца назад
​@@jyotinagrale6466डबठढददरससह🎉😂मला.लगविलाजातानाच.लगविलाथेबथेबहोतजाते 17:24
@krushnabahiram4148
@krushnabahiram4148 2 месяца назад
खुप छान
@meerasonawane3622
@meerasonawane3622 2 месяца назад
Do, मला दिवसा लघवी एकदम कमी कमी होते अणि रात्री दर अर्ध्या तासाने उठावे लागते त्यावर उपाय संगा
@sureshchavan-qm2qy
@sureshchavan-qm2qy 2 месяца назад
खुप उपयोगी माहिती दिल्या बद्दल धनयवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 месяца назад
@@sureshchavan-qm2qy आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@hridaynathlad5014
@hridaynathlad5014 3 месяца назад
डॉ रावराणे सर, सुंदर आणि सखोल माहीती दिली,सर्व सामान्य लोकांना याचा उत्तम फायदा होईल. धन्यवाद
@pratibharawool4273
@pratibharawool4273 Месяц назад
खुप सुंदर माहिती दिली छान रावराणे सर
@pratibharawool4273
@pratibharawool4273 Месяц назад
मला विस वर्ष झाली शुगर आहे रात्री 34वेळा लघवी ला जाते
@appasahebjadhav819
@appasahebjadhav819 3 месяца назад
नमस्कार साहेब तुम्ही माहिती चांगली दिली त्याबद्दल धन्यवाद साहेब
@vithalkhedekar9927
@vithalkhedekar9927 2 месяца назад
Thanks
@malgondanule2444
@malgondanule2444 3 года назад
पाणी कमी प्या पाणी जास्त प्या कोणाच ऐकायच
@rohinibhingarde8548
@rohinibhingarde8548 Год назад
मी हे उप
@rohinibhingarde8548
@rohinibhingarde8548 Год назад
मी हे उपाय करून बघेन
@manasdixit6574
@manasdixit6574 Год назад
Yy7
@digambarnandeshwar8125
@digambarnandeshwar8125 Год назад
पाणी कमी पिऊ शकत नाही किंवा जबरदस्ती ने जास्त ही पिऊ शकत नाही, माणुस गरजेनूसार पाणी पीतो.
@sahebraobhalekar-7794
@sahebraobhalekar-7794 2 месяца назад
नमस्कार डाॅक्टर. आपला व्हिडिओ जनकल्याणासाठी अत्यंत उपयुक्त आहे
@shridharchhatre2058
@shridharchhatre2058 Месяц назад
मार्गदर्शक माहिती आवडली.प्रत्येक व्यक्तीने स्वत:वर लक्ष ठेवून आलेल्या अनुभवातून पुढे गेल्यास फळ निश्चित मिळते हे मी स्वानुभवतून साङ्गू शकतो.
@ShobhaWaghmare-wp4sz
@ShobhaWaghmare-wp4sz 6 месяцев назад
Thanks Sirji
@subhashhandore7986
@subhashhandore7986 2 месяца назад
फार चांगली सविस्तर माहिती दिली डॉक्टर साहेब.
@vijaysinghrajput16
@vijaysinghrajput16 Месяц назад
Dr. आपण अतिशय सुंदर माहिती सोप्या भाषेत,सविस्तर उपायासह दिली.धन्यवाद.
@dr.ambadashuchche4609
@dr.ambadashuchche4609 2 месяца назад
Khoop chhaan Doctor. Thanks.
@vilaskulkarni2163
@vilaskulkarni2163 2 месяца назад
खूप च छान माहिती सांगितली डॉक्टर साहेब आपण. *नाका मधे pollips (ज्याला नाका चे हाड वाढले असे म्हणतात) त्याला सर्जरी शिवाय काही उपाय आयुर्वेदात आहेत का?*
@vijaysagvekar9347
@vijaysagvekar9347 Месяц назад
तज्ञ होमियोपैथीक डाक्टरांचा ,नाकातील हाड़ वाणी बद्दल वैद्यकीय सल्ला क्रूपया लवकरात लवकर घया, फायदा होईल. आराम वाटेल.
@dilipchaudhari588
@dilipchaudhari588 3 месяца назад
डॅाक्टर साहेब, तुम्ही अतिशय उपयुक्त माहिती, खूप सोप्या व सर्वांना सहज समजेल अशा पध्दतीने सांगितली. धन्यवाद.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 месяца назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@vitthalraokathole2865
@vitthalraokathole2865 9 месяцев назад
खुप छान माहिती दिली त्या बद्दल आपले मनस्वी धन्यवाद नेहमी उन्हाळी लागते व जळजळ होते यावर उपाय सुचवावा.
@nirmalashirole4520
@nirmalashirole4520 3 месяца назад
डॉ साहेब तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
@prakashaghor8272
@prakashaghor8272 3 месяца назад
खूप चांगली व सखोल परिपूर्ण माहिती मिळाली ऐकली व महवाचे मुद्दे लिहून ठेवले
@ramakantmalvade3982
@ramakantmalvade3982 6 месяцев назад
हा विडी ओ फारच चांगला होता व उपयोगी होता.आभारी आहोत.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 месяца назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@vishwanathsuvernkar9007
@vishwanathsuvernkar9007 3 месяца назад
माहिती sakhol dili धन्यवाद
@VisnuKondilkar
@VisnuKondilkar 3 месяца назад
Jjjjjkjjjk⁹❤987o​@@ayurvedshastra5705
@sandhyapaturkar2558
@sandhyapaturkar2558 2 месяца назад
धन्यवाद सर 🤝 खूप उपयुक्त मेसेज.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 месяца назад
@@sandhyapaturkar2558 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@dkarande679
@dkarande679 10 месяцев назад
श्री मान डॉक्टर साहेब आपण दिलेली माहिती फारच ‌चांगली आहे धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 месяца назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@zakirinamdar9090
@zakirinamdar9090 2 месяца назад
Maza 8 Varsha cha mulga aahe to ratri bed var urine karto
@ShraddhaTarkar
@ShraddhaTarkar 2 месяца назад
खुप छान माहिती दिली आहे, धन्यवाद
@MiraDeshmukh-gr1ey
@MiraDeshmukh-gr1ey 3 месяца назад
खूप छान माहीति दीलीधने वाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 месяца назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@vaishalibanabakode2567
@vaishalibanabakode2567 Год назад
खूप महत्वाची माहिती सांगितली तुम्ही very useful for me
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 месяца назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@ratilalvasaikar8771
@ratilalvasaikar8771 3 месяца назад
खूप सुंदर माहीती दिली डंक्टर साहेब!!! मी पुर्ण विडीयो बघीतला व सूचवलेले ऊपाय आजपासुनच सुरु करीत आहे. मला रात्री वारंवार लघवीला जावं लागत होते म्हणून मी त्वरीत हा विडीयो बघीतला!! धन्यवाद!!!🙏🙏🙏
@meerasonawane3622
@meerasonawane3622 2 месяца назад
😂 4:04
@eknathbakal79
@eknathbakal79 21 день назад
डॉ साहेब माझ्या बायकोला १५ दिवस झाले उन्हाळी लागली आहे म्हणजे लघवी च्या ठिकानी अंगार होते व वारंवार लघवी येते प्रथमोपचार घेतले आहे तरी पण फरक पडला नाही तरी कृपाया चांगला उपचार सांगा सर
@ranjanalohar8663
@ranjanalohar8663 10 месяцев назад
खूपच छान सुंदर आरोग्या विषय आम्हा प्रयत्न हा लाख मोलाचा सल्ला दिला त्या साठी थॉक्यिव धन्यवाद आभारी आहोत आणि आपण आरोग्य साठी माहिती दिली आहे लघवीला मला आगदी दोन दोन मिनटाला होत आहे आणि सांगितले दहा उपाय त्यातील एक उपाय नक्कीच करणार अगदी विश्वासात विश्वास हा खूप मोलाचा आहे गॉड बैलेस यू
@sadanandkamthe8670
@sadanandkamthe8670 Год назад
सुपरहिट विडीओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र❤❤❤
@anitagokhale8722
@anitagokhale8722 Год назад
खूप छान माहिती. 👌👌👍
@ashokgodbole5917
@ashokgodbole5917 3 года назад
What is the remidy for prostate gland enlarged problem
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
यावर स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे नक्की पहा
@ankushkate8323
@ankushkate8323 6 месяцев назад
डॉ उत्तम माहिती आपण दिलीत, आपल्याला धन्यवाद.
@bhanudasraut494
@bhanudasraut494 Месяц назад
Dr
@kishanransubhe6525
@kishanransubhe6525 16 дней назад
श्रीमान डॉक्टर साहेब किशन रणसुभे चा नमस्कार आपण दिलेली माहिती खरोखरच मला तोच त्रास आहे रात्री दोन-तीनदा उठून लघवीला जावे लागते मी आज पासून आज तुम्ही दिलेली माहिती उपयोग करून पाहीन आठ दिवसानंतर आपणास कळवेन धन्यवाद खूप खूप धन्यवाद
@dilipprayag5777
@dilipprayag5777 2 месяца назад
डॉ. रावराणे सर, आपण दिलेली माहीती अगदी छान, सुंदर आणि सर्वांसाठी उपयुक्त अशी आहे. धन्यवाद !!
@PradyumnaWategaonkar
@PradyumnaWategaonkar 2 месяца назад
माझे वय 79 आहे.मझ्या लहान मेंदूत पाणी झाल्याने मला अजारपण आले आहे.गत चार वर्षांत मला चालताना त्रास होतो.झोक जातात. त्यामुळे मी घराबाहेर पडू शकत नाही.मला लघवी चा त्रास आहे.सारखी लघवी होते.दिवसा व रात्री या वर काही उपाय आहेका?
@smitasalelkar3719
@smitasalelkar3719 6 месяцев назад
Very nice information Doctor
@madhukardeshmukh1260
@madhukardeshmukh1260 Год назад
सर आपण खूप छान माहिती दिली धन्यवाद
@gajupatil6664
@gajupatil6664 2 месяца назад
खूप छान माहिती दिलीस धन्यवाद
@AnilPatil-hb9ki
@AnilPatil-hb9ki 3 месяца назад
Khup chan sir
@atmaramwarankar6865
@atmaramwarankar6865 6 месяцев назад
अतिशय उपयुक्त माहिती आहे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 месяца назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@machidrapawar1477
@machidrapawar1477 2 месяца назад
डॉक्टर छान माहिती दिली. Thanks
@MaheshDani-e2l
@MaheshDani-e2l 6 месяцев назад
Good information.
@anantpatil4315
@anantpatil4315 2 месяца назад
लघवी विषयी खूप चांगली माहीती दिल्याबद्दल साहेब तुमचे मनापासून. धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 месяца назад
@@anantpatil4315 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@madhukarpisal4072
@madhukarpisal4072 2 года назад
डॉ साहेब नमस्कार छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 месяца назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@j.d.sapatnekar4949
@j.d.sapatnekar4949 Месяц назад
I am 80 year man. I have diabetes & enlarged Prostate glands I do get up 3 time every night but I fall asleep soon afte. I also have Clear balane. I mange it with support in my bed roo & bathroom am ex Camando & wish to reoin my gp can I do it now?❤🎉
@vilasmehta5832
@vilasmehta5832 3 месяца назад
डाक्टर साहेब तुम्ही छान माहिती दिली आहे म्हणून मी तुम्हाला शुभेच्छा देतो आहे साहेब, शुभेचछुक विलास मेहता इंदापूर जि पुणे
@Avadhut707
@Avadhut707 6 месяцев назад
Anil Lanjekar. अती महत्वाची माहीती मिळाली. धन्यवाद.
@narayankoli7343
@narayankoli7343 6 месяцев назад
अतिशय उपयुक्त माहिती, धन्यवाद डॉक्टर...!
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 месяца назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@ParshuramGaikwad-si2lr
@ParshuramGaikwad-si2lr 3 месяца назад
ऊतम आरोग्य माहिती
@dilipsinghrajput8740
@dilipsinghrajput8740 7 месяцев назад
अगदी छान विश्लेषण, उपयुक्त माहिती, धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 месяца назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@jayshreekulkarni7484
@jayshreekulkarni7484 7 месяцев назад
जय श्रीकृष्ण🙏🙏 अतिशय महत्त्वाची व उत्तम माहिती आपण सोपे उपाय सांगून दिल्याबद्दल मी आपली खूप खूप आभारी आहे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 месяца назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@sudamgangurde2122
@sudamgangurde2122 3 месяца назад
उपयुक्त माहिती सांगितली.
@pravinpandurangraut7914
@pravinpandurangraut7914 3 месяца назад
16:03
@sunilbaviskar5220
@sunilbaviskar5220 3 месяца назад
Very good information
@pratibhaketkar3348
@pratibhaketkar3348 Год назад
मला दिवसा फक्त २ चे लघवी होते. पण रात्रि १,१तासाने होते. सुज तर नाही . शुगर नारमल आहे.रात्रि अर्धी ५००ml.गोळी घेते. मला मुतखडा habuichli होतात.
@nirmalasonaje5484
@nirmalasonaje5484 Год назад
2
@sunilkoli1123
@sunilkoli1123 11 месяцев назад
😊😅😊😊😊😊😊
@SunilDahatonde-nk8rw
@SunilDahatonde-nk8rw 11 месяцев назад
Sunil.dahatonde.b.pune.
@VijayShinde-vc1zl
@VijayShinde-vc1zl 6 месяцев назад
O
@sachingumaste3010
@sachingumaste3010 6 месяцев назад
😊
@prabhkerjadhw1914
@prabhkerjadhw1914 2 месяца назад
धन्यवाद खुपच उपयुक्त माहिती दिली
@BhawanaDarde-q4y
@BhawanaDarde-q4y Месяц назад
मासे सायंकाळीच भेटते मासेमारी दिवस भर मासे पकडण्यासाठी जातात त्यामुळे फ्रेश मासे सायंकाळी भेटते.
@kondibamandekar9261
@kondibamandekar9261 3 месяца назад
Jay. Hari. Do. Saheb. Mahiti. Khup Changali. Dilya. Baddal. Dhanyavad
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 месяца назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@sunitaborade619
@sunitaborade619 2 месяца назад
खुप महत्वाची माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद
@sudhakarhirve4748
@sudhakarhirve4748 Месяц назад
Good tips Namaskar
@jayantdesle6998
@jayantdesle6998 2 месяца назад
छान आणि उपयुक्त माहिती
Далее
🛑самое главное в жизни!
00:11
Просмотров 132 тыс.