Тёмный

एका शिवप्रेमी कुटुंबाचं प्रेरणादायी घर,आणि..I Chatrapati Shivaji Maharaj I अभिव्यक्ती I Abhivyakti 

Abhivyakti
Подписаться 240 тыс.
Просмотров 712 тыс.
50% 1

एका शिवप्रेमी कुटुंबाचं प्रेरणादायी घर,आणि..
नेदरलँड येथील एका संग्रहालयातील छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या हयातीत काढण्यात आलेली चित्र जगासमोर आणणारा आणि बजेट ट्रॅव्हलर म्हणून सुपरिचित झालेला पुण्याचा प्रज्ञेश मोळक याच्याशी संवाद साधण्यासाठी खरंतर मी त्याच्या घरी गेलो होतो.पण त्याचं घर आणि त्याच्या पूर्ण कुटुंबाचं शिवप्रेम बघून भारावून गेलो.त्यातूनच हा मिश्र एपिसोड आकाराला आला.नक्की पहा.आवडेल सगळ्यांना.
#shivajimaharaj #travel #abhivyakti
Email:abhivyakti1965@gmail.com

Опубликовано:

 

17 апр 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 904   
@laxmikantdalvi1962
@laxmikantdalvi1962 Год назад
२७ मजल्याच्या अंबानीच्या घरात पण अशी कल्पकता नसेल , धन्यवाद खूपच सुखद अनुभव
@rameshpatil287
@rameshpatil287 Год назад
ते भाट्या बनीया च घर आहे
@sandhyakulkarni6765
@sandhyakulkarni6765 Год назад
Pratyekache vichar vegle astat .koni hin nahi
@prathamesh9493
@prathamesh9493 Год назад
Tyach tula kay padalay re.... Fuktya... Tuzya Bhavi PM chya ghari tari aahe ka he😂😂😂.
@abhijitsaraf5534
@abhijitsaraf5534 Год назад
Tyacha yachyashi kay sambndh
@sunildesai9527
@sunildesai9527 Год назад
आधी आत्मपरिक्षण करा.
@balasahebmore8821
@balasahebmore8821 11 месяцев назад
अभिमान वाटतो सर, कणाकणात छत्रपती, बोलण्यात वागण्यात नव्हे तर प्रत्येक क्षण छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची साक्ष देतात. खूपच छान.
@kundanjadhav291
@kundanjadhav291 11 месяцев назад
बाप रे बाप...हे सगळ बघतांना अक्षरशः अंगावर काटे अन डोळ्यात आसू येत होते...
@sankethake742
@sankethake742 Год назад
घर नाही तर स्वर्ग आहे जिथे महाराज विराजमान आहेत 🙏🏻
@pandharinathmore1366
@pandharinathmore1366 Год назад
7:13
@vivektadel4787
@vivektadel4787 Год назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे दादा तुम्ही बनवलेल्या या अप्रतिम स्वर्गाला मानाचा मुजरा 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🚩🚩
@subhashkhade8060
@subhashkhade8060 Год назад
अप्रतिम. माणसांनी मंन्नत च्या समोर फोटो काढण्यापेक्षा शिव स्पूर्तीच्या समोर काढावेत.❤
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
👍❤️
@vrindab1958
@vrindab1958 Год назад
संकल्पनेतून साकारलेल्या शिव स्मुतीला मानाचा मुजरा लाख लाख प्रणाम धन्यवाद
@arvindwaghchowre3279
@arvindwaghchowre3279 Год назад
तुमच्या सारख्या विचाराचा मराठी तरुणांनानी बोध घ्यावा जयभीम जय शिवराय
@ashwinhinge7743
@ashwinhinge7743 Год назад
मोळक परिवाराची घड्याळाचे काटे उलट फिरावे अशी जणू ऐतिहासिक वास्तूचं आपण दाखवलीत, सर आपले खूप खूप आभार. लवकरच प्रत्यक्ष पाहण्याचा योग यावा ही प्रार्थना . जय हो 🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद 🙏
@anilmanere5395
@anilmanere5395 Год назад
डोळ्याचे पारणे फिटले ❤❤❤❤ जय भीम जय शिवराय जय शंभुराजे
@nileshgaikwad2156
@nileshgaikwad2156 Год назад
मालका आधी, सर्व बांधकाम करणाऱ्या कलाकारांचे खूप धन्यवाद जी अशी वास्तू या काळात सत्यात साकारता आली ❤❤
@anilmanjare7882
@anilmanjare7882 5 месяцев назад
Agadi barobar aahe Tumach
@pankajgangurde-kk5mm
@pankajgangurde-kk5mm Год назад
मुळक परिवाराला पहिल्यांदा धन्यवाद आपण राजांचा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न🚩🚩🚩🚩🙏🙏🚩🚩🚩🚩
@user-kv4ct6dg4h
@user-kv4ct6dg4h Год назад
छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज हे सर्व आस्तिक होते कुलदेवी, कुलदेवता याना मानणारे होते धर्म मानणारे होते धार्मिक होते
@Maharaje114
@Maharaje114 Год назад
Kahi murkhana hech kalat nahi
@hprakash9091
@hprakash9091 Год назад
खूप छान वाटले हे सर्व शिव छत्रपती महाराजांच्या काळा मध्ये गेलो असे वाटले , जय जिजाऊ जय शिवाजी 🙏
@chandrakantshinde6902
@chandrakantshinde6902 Год назад
होळकर.कुटूंबाचै.मनोपुर्वक.आभिनंदन.हा.आदर्श.सर्वांनी.घेण्यासारखा.आहे.धन्यवाद.मोळक.साहेबांचा.त्या.ऐतीहासीक.निवासाचा.प
@pradeeptambe9677
@pradeeptambe9677 Год назад
खूपच छान आणि अप्रतिम सुंदर ( नमोबुद्धाय. राजा अशोक साम्राट. माता जिजाऊ. जय शिवराय. जय भिम. जय महात्मा फुले साहू महाराज. संत तुकाराम महाराज. संत गाडगेबाबा. रामस्वामी पेरियार. भगत सिंग. जय महाराष्ट्र. जय भारतीय साविधान) सर तुम्हाला आणि ह्या माझ्या भावाला सॅल्युट करतो,
@Sayyu2327-JK4
@Sayyu2327-JK4 Год назад
शाहू महाराज *
@shashikantkurne8424
@shashikantkurne8424 Год назад
अत्यंत सुंदर. परंतु पुरोगामी असणे म्हणजे देव नाकारणे नव्हे. स्वतः राजे सुद्धा पुरोगामी विचारांचे होते, परंतु तितकेच धार्मिक ही होते. 🏵️🏵️ जय भवानी 🏵️🏵️ 🌹🌹 जय शिवराय 🌹🌹
@asmitagholap2449
@asmitagholap2449 Год назад
Barobar
@akshaydhar-pawarpatilbelga8839
Eakdam Barobar... Sarva Awadale Pan Jya Veli Tyane Aamhi Purogami Aahe, Nastik Aahe Gharat Devghar Nahi Tyavelich Video Thambavala... Karan He Sarva Devgharashivay Shunya Aahe...
@kishorshingne3457
@kishorshingne3457 Год назад
शिव स्फूर्ति--शिव सृष्टि दख्विल्य बदल धन्यवाद
@trushnaldsurvesurve9902
@trushnaldsurvesurve9902 Год назад
प्रज्ञेश सर खूपच अभिमान वाटावं असचं आहे सगळं तुम्हाला हॅट्स ऑफ फक्त एक मनात आलं म्हणून विचारतो बंगल्याच्या गेट पासून एन्ट्री केल्या पासून ते शिव चौकट ते दिवाणखांना हॉल म्हणा हव तर सगळीकडे शिवराय व शंभूराजे मा साहेब अगदी माना पानाने आदराने प्रेमाने उपस्थितआहेत पण एवढ्या मोठया सुंदर वास्तूत त्यांना घरातील सर्वोच्च पवित्र स्थान की जिथे आपण सर्व नवं रस त्यागून राग लोभ अहंकार मी पणा लालसा कुबुद्धी वाईट विचार सोडून अगदी सोवल्या ओवळ्यात सुद्धा नत मस्तक होऊन एक कृपा भिलाषी सामान्य जीव होऊन बसतो त्या देव्हाऱ्यात स्थान देता आलं असत का महाराजांना हा मला स्वतः पडलेला प्रश्न तुमच्या सारख्या सामाजिक प्रतिष्ठा असलेल्या उच्च वैचारिक संस्कारांनी ज्ञाना ने परिपूर्ण असणाऱ्या कुटुंबाने शिवराय शंभूराजे मातोश्री जिजाऊ हे युगप्रवर्तक अंगणा तून देव्हाऱ्यात विराजमान केले असते जसे तुमच्या सर्व आदरणीय कुटूंबातील प्रत्येक सदस्यां च्या हृदयात विराजमान आहेत तसे केले असते तर ह्या महाराष्ट्र देशातील प्रत्येक मराठी मनावर शिव छत्रपती न च्या वर जीव ओवाळून टाकणाऱ्या प्रत्येक शिव पाईक यांना एक नवीन संकल्पना नवीन विचार दिशा मिळेल ज्यांच्या मुळे देव देव्हाऱ्यात राहिला हे वाक्य आपण नेहमी एकतो तर ती व्यक्ती देव्हाऱ्यात का नको अस वाटतं कदाचित हा विचार अनेकांना अतिशयोक्ती वाटेल पण माझ्या राजाचा योग्य सन्मान होत असेल तर वेगळा विचार करायला काय हरकत आहे आणि तुमच्या सारख्या अनुकरणीय व्यक्ती की खरंच ज्यांच्या आचार विचारांच समाजाने अनुकरण कराव त्यांनी हे धाडस केल तर आम्हा शिवछत्रपती प्रेमी नपुढे आदर्श उदाहरण च होईल जेणे करून हॉल आंगण यातील शोभा दिखाव्या पेक्षा यथोचित सन्मान होईल हीच अपेक्षा हाच विचार आणि हो तुमच्यासुंदर भव्य दिव्य घरात शिव काळात असल्या सारखं आनंदायी भास नक्कीच होतोय ह्याही तुमच्या शिव छत्रपती न वरच्या प्रेमाला ह्या संकल्पनेला ह्याही नवीन विचारा ला आमचा आदराचा मानाचा मुजराच 🙏🏻🙏🏻
@JackenHegar
@JackenHegar Год назад
मोळक परिवरांचे मनःपूर्वक अभिनंदन!!! वारसा आहे ठेवा.👏👏👏 More power to them.
@kirtiughade9491
@kirtiughade9491 Год назад
खरचं अदभुत आहे हे सगळ....एकदा द्रौपदी ची अब्रू वाचवून कृष्ण देव महान झाले...पण लाखो आया बहिणींची अब्रू वाचवून स्वतः च स्वराज्य घडवणारे...शिव छत्रपती यांना तर काय म्हणावे लागेल...हाच खरा आपला देव आहे...त्याची पूजा झाली पाहिजे खर तर ❤❤❤
@Maharaje114
@Maharaje114 Год назад
Shri Krishna... Shri Ram yanchya katha aikun ch maharaj gladly madam
@meghatilekar9720
@meghatilekar9720 7 месяцев назад
खूपच सुंदर अप्रतिम कलाकुसर,ऐतिहासिक वास्तुचा वारसा जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे 👏👏
@prakashkamble246
@prakashkamble246 Год назад
एकच तात्पर्य ओळ म्हणजे आपण पाहुणे आहोत पाहुण्यासारख जगाव व्वा आणखी एक महाराजांचे जे मुळ चित्र दाखविले पाहुन खरच शहारे आले आणि पाणी आले. आम्हाला व्हिडिओ पाहताना अशी अवस्था तुम्ही तर प्रत्यक्ष पाहिले.काय भावना असतील खरच एकदा भेटावच लागेल. तुम्ही ज्या हातांनी स्पर्श केला त्या हातांचे दर्शन घ्यावे.
@subhashkothare1839
@subhashkothare1839 Год назад
❤️❤️❤️❤️
@bhavanishingrajput6783
@bhavanishingrajput6783 Год назад
""🚩शिव स्फूर्ती🚩"" अअअअअदभूत, अअअअअअअप्रतिम, अअअअअअअतिषय सुंदर कलात्मक राजवाडा आहे👌👌👌👌👌, जसे सुंदर घर आहे, तसेच त्यांचे प्रघल्भ , वास्तववादी विचार आहेत, विवेकवादी ,विचारवंत मोळक परिवाराची जेवढी तारीफ करावी तेवढी थोडीच ठरेल, 👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐🙏🙏🙏
@shekharshinde7196
@shekharshinde7196 Год назад
प्रज्ञेश मोळक यांची अविस्मरणीय भेट घडवून एक अप्रतिम 'भेट' दिल्याबद्दल रविंद्रजी आपणास तसेच मोळक यांना मनापासून धन्यवाद!🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद... 🙏
@shivdassuryawanshi6632
@shivdassuryawanshi6632 Год назад
अभिव्यक्तीच्या माध्यमातून प्रद्य्नेश मोळक परिवारातील सर्वानी जपलेली शिवप्रेरणा अभिनंदनीय आहे .युवकांना स्फूर्ती देतीलच.
@dipaliubale5429
@dipaliubale5429 Год назад
गौतम बुद्धाची मूर्ती खूप छान विचार आहे दादा तुमचे आणि तुमचे घर पण खु छान आहे जसे काय शिवाजी महाराजांचेच घर आहे
@sheetalsurve518
@sheetalsurve518 Год назад
तुम्हाला माहित नाही तुम्ही किती सुंदर वास्तू आम्हाला दाखवली आहे अक्षरशः भारावून गेले अंगावर शहारे आले अगदी त्या काळात गेल्यासारखे वाटले महाराजाना ,आई जिजाऊ यांना पाहिल्या सारखे वाटले खूपखूप आभारी आहोत तुम्हा सर्वांचे मला खूप वाटते की आपल्या सरकारने महाराजांचे गड किल्ले ज्यांची पड झड झाली आहे त्यांना दुरुस्त करावे पुन्हा ते पहिले जसे होते तसे करावे राज्यांचा इतिहास त्यांची तलक बुद्धी हुशारी आपल्याला व पुढील पिढीला समजावी या साठी सरकार बरोबरीने आपणही प्रयत्न केले पाहिजेत .
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद... 🙏
@VINAYMORE100
@VINAYMORE100 Год назад
अभिव्यक्ती मुळे आम्हाला अप्रतिम असं घरातील शिवसृष्टी शिवप्रेमी शिवभक्त यांचे निवास्थान पाहण्याची संधी मिळाली आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर ती आपण आजही असामान्य प्रेम करतो याचाही जिवंत उदाहरण आहे
@decentagencies6563
@decentagencies6563 Год назад
घर सुंदर पण विचार धारा त्याहून सुंदर धन्यवाद,,,ऐक पुरोगामी योध्याची भेट आनंद देऊन गेली,,,,,
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
होय.. धन्यवाद..
@nanav.170
@nanav.170 Год назад
प्रज्ञेशजी आणि अभिव्यक्ती , तुमचे मनःपूर्वक खूप खूप आभार आपले आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या युगाचा भ्रमंती घडवून आणल्याबद्दल !
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद...
@manishtikle952
@manishtikle952 Год назад
ददोजी कोण्ड़ड़ेव यांच्या इतिहास कधीच पुसुन काढता येणार नही. शिवाजी महाराजांना शत दंडवत
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 Год назад
🙏सर.अतिशय सुश्राव्य,सुंदर मुलाखतीचा आनंद मिळाला..मोळ्क सरांची ओळख व विचार प्रेरणादायी आहेत.त्यांचे घर तर शिव काळात नेते आपल्याला.अप्रतिम आहे.यातून त्यांचे महाराजां विषयीचे शिव प्रेम दिसून आले.भ्रमंती बद्दलचे विचार फारच छान व प्रेरक आहेत.ते म्हणतात त्या द्रुष्टीने भ्रमंती करायला पाहिजे.हे डोळस विचार व दृष्टीकोन सर्वांना सांगितले व अशा नावा प्रमाणे असणारे प्रज्ञेश मोळक यांची माहिती व कार्य सर्वांना या विदियोतून करून दिले यासाठी पोखरकर सरांचे आभार..नेहमीप्रमाणे वेगळी मुलाखत पाहता आली..मनापासुन खूप खूप आभारी आहे..धन्यवाद..👌👌👍🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
सविस्तर प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@shivanandkapadnis2350
@shivanandkapadnis2350 Год назад
मोळक कुटुंबाचे खूप खूप अभिनंदन व कौतुक ❤🙏🙏😊 जय शिवराय 🌹🙏🚩
@smitaparmekar3197
@smitaparmekar3197 Год назад
प्रदनेश मुलीक तुमचे पालक आणी तुम्ही,प्रत्येक मराठी माणसाला प्रेरणादायीक आहात.विचार दिशा बद्लाला,तुच त्यागाला शत्शा प्रणाम.
@lalitgksingh8489
@lalitgksingh8489 Год назад
आजचा दिवस सार्थ ठरला.श्री मोळक यांचे घर डोळ्याची भुक भागवणारी ठरली.त्यांची अभिव्यक्ती ;खासकरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळ चित्रासोबत घालवलेला दोनच तासांचे वर्णन आनंदाश्रू देऊन गेले.ईश्वर आपणास ऊदंड व सुखी आयुष्य देवो .🙏
@Nitinpatil-bm2so
@Nitinpatil-bm2so Год назад
very nice ...महारांजाच्या आठवणी मनात घर करून गेल्यात 👌👌🥰🥰🚩🚩🚩🙏🙏जय जिजाऊ जय शिवराय
@ravindrachaudhari9649
@ravindrachaudhari9649 Год назад
जय श्री राम जय भवानी जय शिवराय खुपचं सुंदर असे वाटते की आपण पुरातन काळात गेलो हे नवीन पिढीला प्रेरणादायी आहे खुप खुप शुभेच्छा साहेबांना
@sureshvithalpatil1388
@sureshvithalpatil1388 11 месяцев назад
सर आपले शिवप्रेम , वारसा जपनूक पाहून धन्य झालो.
@suhaspujari5462
@suhaspujari5462 Год назад
पाणी मासा खेळे त्यास गुरू कोण असे__महात्मा जोतिबा फुले
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 Год назад
Tya Mashyachi Aai.
@subhashpatwardhan168
@subhashpatwardhan168 Год назад
अद्भूत !खरा मावळा . प्रज्ञेश तुला तुझ्या आई वडीलांना हजारदा मानाचा मुजरा .
@kashinathjadhav4234
@kashinathjadhav4234 Год назад
एक नंबर अदानीला अंबानी च्या घरात नाही असे अनमोल रत्न आहे आपल्या कडे आपले मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन ❤❤❤❤❤💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sandeepshirgave5056
@sandeepshirgave5056 Год назад
अतिशय सुंदर... अभिमानास्पद आहे प्रज्ञेश पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.. केलेच्या दृष्टीने निसर्गाकडे पाहतो आहेस आणि तू जगासमोर मांडतो आणि आम्हाला ते पाहता येते याचा खूप आनंद आहे❤🎉
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद..
@prafullsonkamble894
@prafullsonkamble894 Год назад
प्रवासातून जीवनाचा प्रवास जगण्याची कला शिकावी या मंत्र मला खूप चांगला वाटला. जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ 🎉
@sunillahane7067
@sunillahane7067 Год назад
सर खूप सुंदर आहे घर तुमचं व ऐतिहासिक वारसा जपला व खरा इतिहास जीवंत ठेवला
@jayawantdesai3525
@jayawantdesai3525 Год назад
प्रज्ञेश साहेब....खुप छान माहिती दिलीत....आणि घराची रचना तर अप्रतिम आहेच...पोखरकर साहेबांचे सुध्दा धन्यवाद 💐🙏....
@ganeshenterprises6514
@ganeshenterprises6514 Год назад
मोळक कुटुंब खुप खुप धन्यवाद
@rajendrakolekar3764
@rajendrakolekar3764 Год назад
🙏 खरोखर अप्रतिम 🚩🚩 प्रत्येक राज्य कर्त्याने यातून नकी बोध घेतला पाहिजे... 🙏 जय शिवराय, जय शंभूराजे 🚩
@vishalsingmohite
@vishalsingmohite Год назад
खरा शिव भक्त आहे महाराजा चा मावळा आहे आदर सत्कार केला कोटि कोटि प्रणाम करतो
@shivajimaske7693
@shivajimaske7693 Год назад
हे घर नसुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळा यांचा गंड किल्ला आहे.जय.भवांनी.जय.शिवराय
@mukhtarshah9810
@mukhtarshah9810 Год назад
प्रज्ञेश ह्रार्दिक अभिनंदन। मैं गुजराती, मातृभाषा गुजराती, मेरा जन्म महाराष्ट्र में. यह मेरा उत्तरदाईत्व है कि मराठी भाषा लिखना बोलना नहीं आता परंतु समझना चाहिए वो जरूरी भी है। मुझे अभिमान हुआ है कि मैं और मेरा परिवार मुंबई, महाराष्ट्र में जन्म लिया है। कितना कितना अभिनंदन करूं समझ में नहीं आता। हमारा इतिहास जीवंत और असरदार रखा है। तुम्हारे माता-पिता को धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। जय हिन्द जय भारत जय महाराष्ट्र।
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद...
@Hiteech555
@Hiteech555 Год назад
खुपच ग्रेट भेट आहे सर ❤❤ प्रज्ञेश सरांचा उपक्रम खरोखरच एक इतिहास आहे ❤❤❤🚩🚩🚩🚩
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद..
@vikasgaikwad7280
@vikasgaikwad7280 9 месяцев назад
त्या मूळ चित्रांच्या प्रतिकृती मिळू शकतात काय.
@dhairyasheelraopatil9093
@dhairyasheelraopatil9093 Год назад
खूपच सुंदर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी आपल्या आठवणी जतन करून ठेवली
@sugrivgaikwad6225
@sugrivgaikwad6225 7 месяцев назад
मुळीक कुटुंबीयांना मनापासून खूप खूप धन्यवाद.शुध्द नितळ मनाचा, बुध्दीचा मानवतावादी विचारांने जे छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ साहेब, छत्रपती संभाजी महाराज,संत तुकाराम महाराज, भगवान गौतम बुद्ध यांच्या अतीशय सुंदर प्रेरणादायी प्रतिमा उभारुन आपल्या घराला एक ऐतिहासिक सांस्कृतिक स्फूर्ती भवन बनवून समाजाला एक आदर्श प्रेरणा दिल्या बद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आभिव्यक्ती च्यानलला पण खूप खूप धन्यवाद. जय भीम जय शिवराय.
@kailasgawadeonlydilipsheth588
प्रज्ञेश खुप खुप धन्यवाद, तुझी माझी दोन तीन वेळेस भेट झाली पण जास्त बोलता आले नाही.मला अभिमान आहे तु माझ्या शालेय मिञाचा पुञ आहेस. तुला खूप खूप शुभेच्छा.
@hrishi_t
@hrishi_t Год назад
सुंदर वाक्य पृथ्वीवर आपण भाडे तत्वावर राहायला आलोय 💙
@sagarbhau2112
@sagarbhau2112 Год назад
खूप छान अप्रतिम शिववास्तू.....👌👌🚩🚩 जय शिवराय.....🙏🙏🚩🚩 या पुढे अंबानीचा बंगला पण फिका पडतो..... धन्यवाद सर छान मुलाखत...👌🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद...
@rameshpatil287
@rameshpatil287 Год назад
प्रज्ञेश एकवीस तोफांची सलामी
@vasantgawde7470
@vasantgawde7470 7 месяцев назад
अतिशय सुंदर शिव स्मुती आणि श्री शिवकाळातील देखावा उभा करणारे शिवप्रेमी कुटुंब प्रज्ञश आणि त्यांचे आईवडील यांना लाख लाख धन्यवाद.🙏
@samidha1234
@samidha1234 Год назад
As an architect and Shivpremi not only appreciate thought behind your designer home but hats off to Pradnesh's parantism which is Practical, Wide and based on exploration and acceptance. Today's Youth know the real power of research, knowledge and can definitely interpret as and inculcate if parenting is so Value based and nonburocratic. I hv been to Europe but was unaware about this real photo fact file about Maharaj... Thanks.
@vivekranadive2388
@vivekranadive2388 Год назад
Noble thoughts put by the youngster 👌👌 Highly appreciated 👏👏 Keep inspiring 👍👍 God bless you ❤❤❤❤❤
@allauddintandel4017
@allauddintandel4017 Год назад
अतिशय उत्तम कामगिरी आणि पुरोगामी महाराष्ट्राची जतन करण्यासाठी।
@dr.alkanaik9931
@dr.alkanaik9931 7 месяцев назад
मी प्रत्यक्षात भेटून, पाहून अचंबित झाले होतेच...आता पुन्हा पाहताना खूप आनंद होत आहे...धन्यवाद!!
@India-or2so
@India-or2so Год назад
जय शिवराय 🙏🙏... माझ्या घरात अशी एक रूम मी नक्कीच बनवेल 🙏🙏
@trushnaldsurvesurve9902
@trushnaldsurvesurve9902 Год назад
तुमचा रूम हा शब्द किंवा विचार फार आवडला जिथे आपण राहतो तिथे रूम नक्कीच बनवा ज्यांच्या मुळे देव देव्हाऱ्यात राहिले त्या देव्हाऱ्यात ठेवा पण दरवाज्या बाहेर शो पीस सारखं करू नका
@JiyaDeokar-wl6qg
@JiyaDeokar-wl6qg Год назад
सर्व अप्रतीम आहे . जय शिवराय 🙏🚩
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
जय शिवराय 🙏
@govindborkar9191
@govindborkar9191 Год назад
२७मजल्याचा अंबानी हे लक्ष्मीपुत्र आहे.तर प्रज्ञेष मोळक सर कलावंत कलाकार असुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र दर्शनाभिलाशी आहे.
@dharampalgaikwad191
@dharampalgaikwad191 Год назад
मधयम मार्ग खरच urja👌 देणारी आहे असा उल्लेख करून भाऊ प्रज्ञेश नि स्वतः प्रज्ञावंत आहेत असा परिचय मिळाला
@55ruturajshinde91
@55ruturajshinde91 Год назад
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, जय भवानी जय, ताराराणी माँसाहेब 🚩🧡🚩🚩🧡 जय सई राणी साहेब , जय येसुबाई माँसाहेब 🧡🙇🚩
@Kasal269
@Kasal269 Год назад
वाड्याच्या दगडी भिंती पाहून तो सुवर्ण काळ मनात कोरल्या शिवाय राहत नाही, जबरदस्त महाराज प्रेमी 🙏🙏🚩
@eknathjaunjal9401
@eknathjaunjal9401 Год назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ❤
@GeetaMate-qk8zd
@GeetaMate-qk8zd 4 месяца назад
आपले घर हे आपल्या विचारातून घडतं.. .हे प्रत्यक्ष पाहीलं.. . केवळ मोठेपणा करीता नाही तर महाराजांबद्दलचे नितांत प्रेम आणि भारतीय संस्क्रूतीचा मेळ प्रज्ञेश चे हे वैचारिक घर.... वाचा, बघा त्यातून आपण नक्कीच काही तरी घेऊनच जाणार... खूप छान वास्तूसौंदर्य आणि विचारसौंदर्य....
@dpmg4917
@dpmg4917 Год назад
सुंदर वास्तु त्यात फक्त आई तुळजाभवानी ची प्रतिमा हवी होती
@sambhajiamale3696
@sambhajiamale3696 Год назад
मोळक सर अप्रतिम छान आपल्या शिवकार्याला सलाम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤❤
@omkaroak2626
@omkaroak2626 Год назад
खूप छान. रामदास स्वामींची मूर्ती सुद्धा फार छान आहे. "शिव स्फूर्ती" अगदी नावाप्रमाणेच आहे. धन्यवाद
@sagardeshmukh1008
@sagardeshmukh1008 Год назад
Te pahile disale 😂
@DilipChavan-pr8xe
@DilipChavan-pr8xe 7 месяцев назад
खूप छान...आपले विचार... आणि ते कृतिशील विचारवंत कुटुंब...हे सर्व सध्या दुर्मिळ आहे.
@ghanashamsavant7067
@ghanashamsavant7067 7 месяцев назад
श्री ज्ञानेश्वर मोळक, यांना बऱ्याच वेळा भेटलो, परंतु त्यांनी घरामध्ये शिवसृष्टी निर्माण केली आहे ही माहिती पहिल्यांदाच कळाली. श्री मोळ क आणि सर्व परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन.
@siddharth_deshmukh
@siddharth_deshmukh Год назад
जय जिजाऊ प्रज्ञेश दादा 😊 'शिवस्फुर्ती' ही आपली ऐतिहासिक वास्तू पाहून खरच मनस्वी आनंद झाला. 👌 वैचारिक पार्श्वभूमी असणाऱ्या कुटुंबाला कृतिशील जोड देण्याचे विलक्षण काम आपल्या सर्वांच्या सहभागातून होतेय, याचा अभिमान आहे. 💐 लवकरच प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा आहे. रवींद्र पोखरकर आणि 'अभिव्यक्ती'च्या संपूर्ण टीमचे धन्यवाद ! 😊👍
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद.. 🙏
@VK-uh5qn
@VK-uh5qn Год назад
पोखरकर सर 🙏 अभिव्यक्ती यूट्यूब चॅनेल द्वारे आपण मोडक कुटुंबाने 'शिवस्फूर्ती ' वास्तुची रचना, जडणघडण , आणि शिवकालीन दृष्टांत साक्षात मनाला आणि डोळ्याची पारण फेडावी असं वाटलं. त्याबद्दल आपलं आणि मोडक कुटुंबाच आभार आणि खूप खूप धन्यवाद 🙏🙏. खास करून प्रज्ञेश मोडक यांचं विशेष कौतुक आणि आभार... अभिनंदन 💐💐. प्रज्ञेश सारखा तरुण व्यक्ती वाटलं नव्हतं इतका गाढा अभ्यासू , विनयशील, देहबोली.. वाणी साहित्यिकालाही विचार करायला लावेल अशी आहे. प्रज्ञेश बद्दल शब्द अपुरे आहेत.छत्रपती शिवाजी महाराज,छ.शंभाजी महाराज, माँ. जिजाऊ, संत तुकाराम महाराज , आणि भगवान गौतम बुध्द यांचं शिल्पातुन आणि वास्तुद्वारे जी माहिती प्रज्ञेश यांनी दिली त्याबद्दल आपले आणि प्रज्ञेश मोडक आणि संपूर्ण मोडक कुटुंबाचे आभारी आहे 🙏. .मी विवेकानंद भामरे धुळ्यात राहतो मी पुण्याला माझ्या मुलांना आणि फॅमिलीला हे बघून आपलं शिवस्फूर्ती बघण्याची इच्छा आहे. तरी आम्ही आलोत तर आपली परवानगी मिळेल का...
@shailajamolak5185
@shailajamolak5185 Год назад
Welcome.. ❤️🙏
@sbindustries4789
@sbindustries4789 Год назад
देव कोणते आहे,हे खरंच प्रद्येश सर यांनी पूर्ण महाराष्ट्रा ला दाखवला आहे
@milanshinde4318
@milanshinde4318 Год назад
असं सुंदर घर बघायला सुद्धा मिळणार नाही आता...
@srikantsutar8003
@srikantsutar8003 Год назад
अद्भभूत माहिती प्रज्ञेश..ची विचार सरनी आणि नव नवीन कॉसेफ्ट मनाला प्रभावित होऊन गेले मनापासुन आभार 🌹💐🕉️👌🏼
@truptienterprises8492
@truptienterprises8492 Год назад
जय भवानी जय शिवाजी
@user-el9zq2fc4f
@user-el9zq2fc4f 4 месяца назад
खूपच सुंदर खरा शिवप्रेमी भेटला आम्हाला
@satyajitkshirsagar9431
@satyajitkshirsagar9431 Год назад
मोळक परिवार आपलं खरच मनापासून कौतुक खुप स्तुत्य उपक्रम आपला भ्रमणध्वनी क्रमांक पाठवा
@Naru1985
@Naru1985 Год назад
खूपच सुंदर मोळक साहेब मुजरा तुम्हाला 🙏🏻🙏🏻
@sureshgaikwad852
@sureshgaikwad852 Год назад
Everyone should follow this lifestyles and ideology. Thanks Abhivyakti and Molak family.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
🙏
@ravimalekar1830
@ravimalekar1830 Год назад
सुरेख अशी कल्पना आणि रचना. आम्ही पाहुन धन्य झालो. जे सरकार ला जमल नाही , असे आमच्या शिवभक्ताने करून दाखविले शिवकाळात गेल्यासारखे वाटते
@sudamkengale6227
@sudamkengale6227 Год назад
निःशब्द... खरोखरच फारच स्फूर्तिदायक आहे हे सर्व
@arunawaghole3229
@arunawaghole3229 Год назад
🎉 अतिशय सुंदर शिवशाही जतन केली.अभिनंदन
@rajeshkarpe1845
@rajeshkarpe1845 Год назад
🚩🚩जय शिवराय 🌞 युट्यूबवर मी पाहिलेला एक अप्रतिम व्हिडीओ.प्रज्ञेशसरांचा व त्याच्या परिवाराचा मी खुप आभारी आहे. त्यांनी खुप सुंदर घर बांधले व जपले आहे. मला घराची अंतर्गत सजावट व अद्वितीय शिवपट्टी खुप आवडली. रविंद्रसर तुमचेही आभार .🙏🏻🙏🏻🙏🏻🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Год назад
धन्यवाद... 🙏
@anilmanjare7882
@anilmanjare7882 5 месяцев назад
Molak Bhau Tu khup Mahan aahe. Chhatrapati Shivaji Maharaj Dev aahet. Agadi barobar. Vegala kuthala dev nasato. Chhatrapati Shivaji Maharaj ya devacha kharokhar bhakt aahes.
@rajendrabuttepatil8447
@rajendrabuttepatil8447 Год назад
जय जिजाऊ मोळके निवास शिव स्फुरती ला या नूतनीकरण करण्या पूर्वी भेट दिली होती आणि आता परत एकदा भेट देणार आहे.
@dnyaneshwarpisal9823
@dnyaneshwarpisal9823 Год назад
अप्रतिम 🙏❤️🚩
@anilwaghmare2015
@anilwaghmare2015 Год назад
अति सुन्दर. .. जय भिम.. जय शिवराया
@chimnajijadhav6039
@chimnajijadhav6039 Год назад
जय जिजाऊ जय शिवराय दादा मुळक दादाच्या कार्यकर्तृत्वाला मानाचा जय जिजाऊ जय
@rajeshwaridevulapalli2411
@rajeshwaridevulapalli2411 Год назад
Devani khup khup Chan buddhi dili aahi tya buddhi la tumhi khup Sundar aakruti dili aahi dhanyavad🙏
@mangeshgaikwad345
@mangeshgaikwad345 Год назад
अतिशय अप्रतिम 👌 खऱ्या इतिहासाला साथ दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार 👍 शिवाजी महाराज हे एक उत्तम business man होते यावर एखादा episode बनवाल का ?
@shakuntalarane4322
@shakuntalarane4322 Год назад
महाराज केवळ बिझनेसमनच नव्हे तर बहुआयामी व्यक्तीमत्व होते त्यांना चाकोरीबध्द करणे चुकीचे ठरेल तेव्हा त्यांच्या सर्व गुणांचा किमान प्रत्येकी एकतरी व्हीडीओ व्हावा लोकांना ते मार्गदर्शन ठरेल
@mangeshgaikwad345
@mangeshgaikwad345 Год назад
@@shakuntalarane4322 off course I know
@rameshchavan7637
@rameshchavan7637 Год назад
Appreciate your bonding with our cultural and historical heritage I am proud of your family and parents
@shraddharasam9202
@shraddharasam9202 Год назад
शिवाजी महाराजांच्या वर राजकारण करतात त्यांना दाखवा, म्हणजे कळेल
@chandrakantrode4895
@chandrakantrode4895 Год назад
व्वा रे पठ्या , जिंकलस काय स्वराज्य साकारलंय कडक मुजरा तुला
@heeragadge1861
@heeragadge1861 Год назад
खुप सुंदर विषेश पोखरकर सरानी आगळा वेगळा विडिओ बनविला त्या बद्दल धन्यवाद प्रज्ञेश सराना त्रिवार सलाम महाराज बदल इतकी आत्म इता , धन्य जय शिवराय 🙏🙏💐💐🚩🚩
Далее
Советы на всё лето 4 @postworkllc
00:23
Разоблачение ушные свечи
00:28
Просмотров 504 тыс.
Советы на всё лето 4 @postworkllc
00:23