Тёмный

एका साधकाची वाटचाल......... 

Shree Chaitanya Ram
Подписаться 15 тыс.
Просмотров 50 тыс.
50% 1

समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड संचलित " सज्जनगड मासिक पत्रिका " आयोजित श्री. विनीत जोशी पुणे यांची प्रकट मुलाखत.
दिनांक ८ ऑक्टोबर २०२३, रविवार
स्थळ - पुण्याई सभागृह पौड रोड पुणे
मुलाखतकार - श्री मधुसूदन नेने, वाई
श्रीमती नीलिमा ताई शिकारखाने, पुणे

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 188   
@sonalishinde698
@sonalishinde698 9 месяцев назад
दादा.,तुम्ही खूपचं छान सांगितलं. असचं ऐकून ऐकून या देहाचं आचरण परमेश्वराला अभिप्रेत असचं व्हावं हीच मनापासून ईच्छा. 🙏🏻🙏🏻 🙏🏻🌹जय श्रीराम🌹🙏🏻
@surekharemane770
@surekharemane770 11 месяцев назад
।।🙏जय श्रीराम 🙏।। आपला अध्यात्मिक प्रवास ,👌श्री महाराजांचे कृपाशिर्वाद आहे, पाठीशी ऐकताना डोळे पाणावत होते, असाच श्रवणाचा लाभ मिळू दे, 🙏🙏
@VinayaDixit-vy5ed
@VinayaDixit-vy5ed 11 месяцев назад
खूप सुंदर मनोगत विनित दादांना खूप मनापासून दंडवत
@vishwanaththakar3318
@vishwanaththakar3318 4 месяца назад
विनीत दादा नमस्कार Khup.sunder निरुपण ahe जय जय रघुवीर समर्थ
@anitarahalkar4865
@anitarahalkar4865 11 месяцев назад
विनीत दादांना ऐकून खूप आनंद वाटला.अत्यंत संयमित, आणि अनुभूतीपूर्ण मुलाखत दिली.
@pramilajadhav9895
@pramilajadhav9895 2 месяца назад
श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🌹🌹
@pratibhaoak4075
@pratibhaoak4075 9 месяцев назад
खूप छान वाटले .. विनीत दादांची हृदयस्पर्शी मुलाखत ऐकून खूप काही माहिती मिळाली. धन्य झाल्यासारखे वाटले. ||राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गणपतराव महाराज की जय ||जय जय रघुवीर समर्थ. श्री श्रीराम समर्थ
@deepakbelhe9992
@deepakbelhe9992 11 месяцев назад
मुलाखती मधुन समर्था विषयी मोलाची माहिती मिळाली श्रीराम समर्थ❤❤
@RanjanaDaund-js8ff
@RanjanaDaund-js8ff 11 месяцев назад
श्रीराम जय राम जय जय राम श्री सद्गुरू ब्रहमचैतन्य गोंदवलकर महाराज की जय
@sushamapalande1255
@sushamapalande1255 11 месяцев назад
खूप छान मुलाखत झालीय. जे काही मनात प्रश्न होते त्याची उत्तरे मिळाली. दिवाळीची खरी खुरी मेजवानी मिळाली. खूप खूप धन्यवाद. सौ.सुषमा पाळंदे. जय श्रीराम...
@mukundpalsodkar8549
@mukundpalsodkar8549 11 месяцев назад
दिवाळीच्या मध्यंतरात पूजनीय विनीत दादांचे उपासना,नामस्मरण,देहबुद्धी,प्रपंच व परमार्थ विषयी विचार ऐकून अतिशय समाधान झाले व एक छान बौद्धिक मेजवानी मिळाली हे मी माझे भाग्यच समजतो।पूजनीय दादा त्यांच्या मार्गात असेच पुढे जावोत हीच सदिच्छा।
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 11 месяцев назад
आपणा, सर्वांना, आदरपूर्वक नमस्कार. श्री. सद्गुरु नाथ महाराज की जय!जय जय रघुवीर समर्थ! श्री. महाराज यांच्या कृपा आशीर्वाद मुळे आदरणीय श्री. विनीत दादांची हृदयस्पर्शी मुलाखत श्रवण करावयास मिळाली. जय श्रीराम!🌹🙏👌दीपावली पाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा!🌹🙏🌹
@mahavirjain6649
@mahavirjain6649 10 месяцев назад
Pls mobile no send vinit joshi
@manikpotadar9928
@manikpotadar9928 8 месяцев назад
Samartha management Guru. 🙏This is a new idea.jai ho!🙏
@prakashinamdar7813
@prakashinamdar7813 11 месяцев назад
मी प्रकाश इनामदार हडपसर दादाचे निरूपण खूपच छान छान झाले आहे ,सर्वांस मार्गदर्शक होईल, जय श्रीराम,
@govindkulkarni1920
@govindkulkarni1920 11 месяцев назад
🙏🌷🚩👌जय जय रघुवीर समर्थ.सर्वच केवळ श्रीराममय
@pradnyadeshpande8398
@pradnyadeshpande8398 10 месяцев назад
नमस्कार ।।श्रीराम जय राम जयजय राम ।। खूपच सुंदर, अतिशय प्रेरणादायी अध्यात्मिक प्रवास . डोळ्यात अश्रू दाटून आले, श्री महाराज काय काय करवून घेतील ,सांगता येत नाही. या मुलाखतीतून खूप छान उपयुक्त मार्गदर्शन मिळाले.
@rameshkulkarni8074
@rameshkulkarni8074 11 месяцев назад
खूप छान. महाराजा बद्दल ऐकायला मिळाले. कमी जास्ती असेच अनुभव मला पण झालेत. मी अनुग्रहित आहे धन्यवाद❤👏👏
@aparnaponkshe8410
@aparnaponkshe8410 4 месяца назад
श्रीराम जयराम जय जय राम 🙏🏻
@shejouavach
@shejouavach 10 месяцев назад
जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जयराम जय जय राम खूप छान.
@sh1522
@sh1522 11 месяцев назад
दिवाळी सार्थक झाली, मुलाखत ऐकून. महाराजांचे व आयोजकांचे हार्दिक धन्यवाद!
@anitawagle1785
@anitawagle1785 11 месяцев назад
।।ॐ श्री स्वामी समर्थ।। ।।ॐ श्री भानु समर्थ।। 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@gauridhote2378
@gauridhote2378 9 месяцев назад
जय जय रघुवीर समर्थ.
@geetasathe9329
@geetasathe9329 9 месяцев назад
नमस्कार माझ्या प्रश्नांची मला खूपच छान उत्तरे मिळाली आणि पटली. मन:पूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
@ranjeetaarekar5053
@ranjeetaarekar5053 11 месяцев назад
खुप भावपूर्ण मुलाखत पाहिली ,दिवाळी निमित्त खरी मेजवानीच होती खुपच कांही शिकायला मिळाल ,
@anjalipage6529
@anjalipage6529 10 месяцев назад
आज जो मला आपल्या मुलाखतीतून अनुभव मिळाला, तो मी शब्दात सांगु शकत नाही. खुप खुप धन्यवाद, असेच व्हिडिओ ऐकायला मिळावेत. हीच ईश्वर चरणी प्रार्थना. श्रीराम जयराम जय जय राम
@vivekanandkale9777
@vivekanandkale9777 11 месяцев назад
खूपच प्रसन्न वाटले दादाची मुलाखत एक ताना सर्वांना नमस्कार.
@maneeshayashwant
@maneeshayashwant 11 месяцев назад
आम्हा दोघांचे अहो भाग्य दादा, कि तुमच्या सहवासाची संधी मिळाली. महाराजांनी प्रभु श्रीराम लक्ष्मण आणि सीतामाई च्या सेवेचं पुण्य प्राप्त करून दिले. 🙏 अन्य काही नको. रामनाम मुखी राहो, आत्म शुध्दी घडत राहो 🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹
@nirmalagodse1297
@nirmalagodse1297 11 месяцев назад
धन्यवाद!मुलाखत ऐकून मन प्रसन्न झाले. साधनेतील मार्ग पद्धत अडथळे ह्या सार्यांचे मार्गदर्शन थोडेफार आकलन झाले.. कार्यक्रमाचा पुर्वा र्ध मिळाला तर आनंद होईल. 🙏🌹😃
@anaghakhare5971
@anaghakhare5971 11 месяцев назад
Khup chan ,samadhan zale,kahitari vegale apekshit hote te hech
@मीराश्रीधरवाङमय
मन ऐकण्यात रंगून गेले .मनातील प्रश्न उलगडत गेले. ऐकताना अंगावर शहारे आले .तृप्त झाले.
@kundasarode5746
@kundasarode5746 9 месяцев назад
जय सद्गुरू 🙏🙏
@kalpanamahadik2205
@kalpanamahadik2205 Месяц назад
श्री राम जय राम जय जय राम
@PunamDeshmukh-ef9cf
@PunamDeshmukh-ef9cf 9 месяцев назад
जय राम श्री राम जय जय राम छान अतिशय सुंदर समजून सांगतात दादा कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌹🌺🌹🌺🌹🌺💐💐💐🥛💐🥛🌹🥛🌹🌺🥛🌺🥛
@snehalketkar8910
@snehalketkar8910 11 месяцев назад
आपला अनुभव खूप महत्वाचा आहे.हे मनापासून भावले आणि पटले सुद्धा धन्यवाद
@umeshmandrekar9559
@umeshmandrekar9559 10 месяцев назад
Khup chan satsang, guruchi mahiti jay gurudev guruji
@SK-ws2yd
@SK-ws2yd 11 месяцев назад
अतिशय उत्तम मुलाखत घेतली. खूप काही गोष्टी स्पष्ट झाल्या.
@asmitadeodhar5
@asmitadeodhar5 10 месяцев назад
🙏बहुमोल मार्गदर्शन लाभले. दादा धन्यवाद आणि आभार. सौ.देवधर. पुणे.
@medhabarve1477
@medhabarve1477 11 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🌹🙏 मनातील काही प्रश्नांची उत्तरे आपल्याकडून मिळाली.निरसन झाल्याने मन शांत झाले.श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🙏
@vandanahingmire6756
@vandanahingmire6756 8 месяцев назад
श्री राम जय राम जय जय राम मनातल्या प्रश्नांच उत्तर मिळालाय. खूप खूप धन्यावाद. मनापासून सा. दंडवत.
@snehakhisti5563
@snehakhisti5563 10 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद व कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻श्रीराम जयराम जयजय राम 🙏🏻
@snehalketkar8910
@snehalketkar8910 11 месяцев назад
उपासना ही हळूहळू विकसित होत जाते .ती एक प्रोसेस आहे. त्यात प्रगती होत जाते . खूप छान सांगितले आहे .धन्यवाद
@alkakate5807
@alkakate5807 11 месяцев назад
तुम्हाला त्रिवाण नमस्कार खूप छान माग॔दश॔न मिळाले
@meerabhave8981
@meerabhave8981 11 месяцев назад
खूप खूप धन्यवाद, छान माहिती दिलीत. 🙏🙏👍
@manishaa6539
@manishaa6539 10 месяцев назад
खूप छान मार्गदर्शन लाभले.मनापासुन धन्यवाद🙏🙏🙏 मनातील बऱ्याच शंकांचे निरसन झाले.
@vishwasjogalekar7178
@vishwasjogalekar7178 11 месяцев назад
जय सद्गुरू. श्री राम समर्थ.जय जय रघुवीर समर्थ. खूप सुंदर .ऐकून खूप बरे वाटले
@sulekhanagwekar2459
@sulekhanagwekar2459 2 месяца назад
जय shree Ram🎉🎉
@chayabapat4948
@chayabapat4948 9 месяцев назад
Jai Shree Ram🙏
@sushamaraole9979
@sushamaraole9979 11 месяцев назад
नमस्कार, खूप शंकाच समाधान झाल
@shobhagaikwad3869
@shobhagaikwad3869 7 месяцев назад
जय सद्गुरु 👏👏
@anjaliundale7222
@anjaliundale7222 11 месяцев назад
श्रीराम जयराम जय जय राम खूप छान मार्गदर्शन मिळाले.श्रीमहाराज्यांच्या व आपल्या चरणी साष्टांग नमस्कार . जय श्रीराम
@suhasinighadi4687
@suhasinighadi4687 6 месяцев назад
जय श्री राम! 🙏🙏 👍👍
@ushakadam2550
@ushakadam2550 9 месяцев назад
खूपच प्रेरणादायी मुलाखत , जय श्रीराम 🙏🙏
@hadapsarinsights8212
@hadapsarinsights8212 10 месяцев назад
खूपच छान दादा आसे प्रश्न उत्तरा तमक मुलाखतीचा कार्यक्रम नेहमी होवा म्हणजे परमार्थ सोपा वाटेल खूप खूप धन्यवाद
@sulbhakshirsagar841
@sulbhakshirsagar841 10 месяцев назад
श्रीराम समर्थ 👏👏खुपच सुंदर मुलाखत जय श्रीराम
@anjaligharote8177
@anjaligharote8177 11 месяцев назад
चैतन्य परीस..कुठून आणि कसं मिळेल..
@snehavichare1357
@snehavichare1357 10 месяцев назад
नमस्कार, खूप चांगली माहिती मिळाली. श्री राम जय राम जय जय राम.
@jyoti4550
@jyoti4550 11 месяцев назад
Khup chan sri Maharajanbaddhal sangitale v aikayla mile koti koti pranam 🙏🏽🙏🏽💐💐🕉🌤🥭🌺🌺🍫📿🌞🎁🌛🍏🌾🌝👑🚩🌾🍏🌸🎁🎈👌🙏🏽🙏🏽🧁
@pradippakhamode2967
@pradippakhamode2967 10 месяцев назад
खूप छान... श्री राम जय राम जय जय राम
@sujatakasbekar1949
@sujatakasbekar1949 11 месяцев назад
श्रीरामजयरामजयजयराम
@sarikapatil943
@sarikapatil943 11 месяцев назад
मासिक साठी वर्गणी भरून मागवायचे असेल तर पत्ता पाठवा
@govindmahadkar6855
@govindmahadkar6855 11 месяцев назад
प्रेरणा दायक प्रसंग 🙏🙏🙏👌👌👌
@shivajipawar3014
@shivajipawar3014 11 месяцев назад
श्री राम माझ्या मनातील ऐक शंका दुर झाली
@aparnawaranashiwar7206
@aparnawaranashiwar7206 10 месяцев назад
श्री राम जय राम जय जय राम खूप छान तुमचा आशीर्वाद असु द्या
@snehalketkar8910
@snehalketkar8910 11 месяцев назад
आपण स्वतः सद्गुरू तत्व दिलेले नाम परमात्म तत्व आणि प्रमाण ग्रंथ ह्या 5 गोष्टीची खरी आवश्यकता साधन मार्गात आहे .धन्यवाद
@anjaligharote8177
@anjaligharote8177 11 месяцев назад
नमस्कार.. श्रीराम जय राम जय जय राम.
@waghganesh1125
@waghganesh1125 9 месяцев назад
Jai shree Ram
@geetabarhanpurkar682
@geetabarhanpurkar682 11 месяцев назад
खुप छान मला अलीकडे खुप वाटत होत की महाराजान बद्दल काहीतरीऐकायला मीलाले व महाराजांनी माझी इच्छा पुर्ण केली अचानक तुमचे व्हीडीओ आले
@sudhirbhatkhande1127
@sudhirbhatkhande1127 11 месяцев назад
श्रीराम
@suhasinikalvint819
@suhasinikalvint819 11 месяцев назад
छान मुलाखत. जय श्रीराम!
@vidhyasawant6575
@vidhyasawant6575 10 месяцев назад
Khup sunder interview.
@ushakadam2550
@ushakadam2550 9 месяцев назад
श्रीराम जयराम जय जय राम,,,,,,,🙏🙏
@sangitakharat5314
@sangitakharat5314 10 месяцев назад
खूप छान वाटले दादा
@bharatikulthe2837
@bharatikulthe2837 10 месяцев назад
क्षीराम जय राम जय जय राम🙏🙏
@poojapawar5919
@poojapawar5919 11 месяцев назад
It is what we all required to get peace in life
@madhavigijare223
@madhavigijare223 11 месяцев назад
🙏🙏🙏🌹😊 ॥श्री राम जय राम जय जय राम॥
@kishorjadhav-cy7go
@kishorjadhav-cy7go 11 месяцев назад
🚩🚩🚩Jai shree Ram 🚩🚩🚩
@govindkulkarni1920
@govindkulkarni1920 11 месяцев назад
🙏जय श्रीराम. किशोरजी आप तो मराठी मालूम होते हो. समझने की कोशिश करो. बाकी सब प्रभू सफल करेगे.
@aumkartarkar2272
@aumkartarkar2272 10 месяцев назад
1:43:00 धर्माचरण तर होण्याची अपेक्षा साध्य व्हावे अशे साध्य च आहे कृपा असावी कृपा कशासाठी असावी तर ध्येय व लक्ष्य धर्म च असण्यासाठी असावी
@bhagwanrane9053
@bhagwanrane9053 7 месяцев назад
श्रीराम जय राम जय जय राम
@ShitalZende-x4s
@ShitalZende-x4s 11 месяцев назад
जय श्रीराम
@mukundparanjape121
@mukundparanjape121 10 месяцев назад
खूप छान मुलाखत...जय श्रीराम
@kapilkuber3931
@kapilkuber3931 11 месяцев назад
नमस्कार जय श्रीराम काका हे पुस्तक गोंदवल्यात मिळेल का
@pramilasawantbachhav6271
@pramilasawantbachhav6271 10 месяцев назад
श्रीराम जय राम जय जय राम, 🙏🙏
@chitramahashabde3688
@chitramahashabde3688 11 месяцев назад
Sagle prasna baryapaiki milali khup Chan sangitla bar watla
@alkaambavane4292
@alkaambavane4292 11 месяцев назад
जय जय रघुवीर समर्थ
@rajanidendage4268
@rajanidendage4268 11 месяцев назад
Jay jay Raghuvir Samrth
@jyotimahadevpatil622
@jyotimahadevpatil622 11 месяцев назад
🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺जय सदगुरू 🌺🌺🙏🙏🙏
@meghalonkar9029
@meghalonkar9029 11 месяцев назад
Shri ram ..kuuup sunderr.
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 11 месяцев назад
जय श्रीराम!🌹🙏🌹
@meghalonkar9029
@meghalonkar9029 10 месяцев назад
खूप सुंदर... मी माळ करताना काहीतरी स्तोत्र..केव्हा काही प्रवचने लाऊन ठेवते..असे चालते का..
@varshajoshi651
@varshajoshi651 11 месяцев назад
श्री राम जय राम जय जय राम.👋👋
@rameshsane6897
@rameshsane6897 11 месяцев назад
💐🙏 जानकी जीवन स्मरण जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ, 🙏
@jayashrijoshijoshi4394
@jayashrijoshijoshi4394 11 месяцев назад
🙏🌼 श्री स्वामी समर्थ 🌼🙏
@ravindratapaswi3989
@ravindratapaswi3989 11 месяцев назад
ll जय जय राम कृष्ण हरी ll
@smitabhagwat13
@smitabhagwat13 11 месяцев назад
चैतन्य परीस हा ग्रंथ कुठे मिळू शकेल ?
@udaymodak
@udaymodak 11 месяцев назад
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
@nandkishordehedkar2806
@nandkishordehedkar2806 10 месяцев назад
चैतन्य परिस पुस्तक कोठे मिळेल ते सांगा
@surekhasabale9812
@surekhasabale9812 11 месяцев назад
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏🙏
@pradnyakumbhojkar6732
@pradnyakumbhojkar6732 10 месяцев назад
नमस्कार दादा, चैतन्य परीस पुस्तक हवे आहे, कोठे मिळू शकेल?
@vinayadeshpande3355
@vinayadeshpande3355 10 месяцев назад
जय श्रीराम समर्थ श्रीराम ***
@daminitayshete8826
@daminitayshete8826 11 месяцев назад
Shri Ram jai Ram jai jai Ram 🙏🌹🌼🙏🙏🌻🌻
Далее
Outsmarted 😂
00:20
Просмотров 2,3 млн