रंजनाताई आपण अनेक वेळा इनामी बारीच्या कार्यक्रमात सहभागी झाले, चांगल्या बक्षिसासाठी का निवड झाली नसावी हे आपली बारी आपण स्वतः ऐकल्यावर लक्षात आले असेल. मी गायन आणि प्रत्येक संगीत वाद्य याचा संपूर्ण विचार करून परीक्षण करत होतो. त्यावरून निर्णय देत होतो. ठीक आहे मंडळी या माध्यमातून का होईना पुन्हा भेट आणि बोलण्याचा योग आला. 🙏🙏🌹नमस्कार 🌹🙏🙏