Тёмный

समूह शेतीतून कमावले १००० कोटी । एक एकरातून मिळेल महिन्याला लाखोंचे उत्पन्न | Dnyaneshwar Bodke 

Dream उद्योजक
Подписаться 85 тыс.
Просмотров 874 тыс.
50% 1

समूह शेतीतून कमावले १००० कोटी । एक एकरातून मिळेल महिन्याला लाखोंचे उत्पन्न | Dnyaneshwar Bodke
अभिनव फार्मर्स क्लबचे संस्थापक कृषिश्री मा. ज्ञानेश्वर बोडके म्हणजेच प्रगतशील शेतकऱ्यांसाठी एक दिशादर्शक व्यक्ती. एक एकरातून लाखोंची शेती, फॅमिली डॉक्टर प्रमाणेच फॅमिली फार्मर अशी संकल्पना मांडणारे म्हणूनही त्यांची ओळख आहे. सेंद्रिय शेती, रसायनमुक्त शेती, ऑरगॅनिक शेती व योगिक शेती इत्यादी प्रकारच्या शेतीमध्ये विविध प्रयोग केलेले प्रगतशील मार्गदर्शक. महाराष्ट्रातील २ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना प्रशिक्षित करून त्यांच्या शेती पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल घडवून त्यांच्या आयुष्यात समृद्धी आणण्यासाठी झटलेले अशीही महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात त्यांची ओळख आहे. नावाप्रमाणेच माऊलींची भूमिका घेऊन लाखो शेतकऱ्यांना व तरुणांना वाट दाखवणाऱ्या श्री. ज्ञानेश्वर बोडके यांचा जीवनप्रवास व उद्योगप्रवास आपण जाणून घेऊया.
अभिनव फार्मर्स क्लब संपर्क - 9422005569.
#dnyaneshwarbodke #farmers #maharashtra #shetkari

Опубликовано:

 

28 июл 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 540   
@bhagwansomatkar1300
@bhagwansomatkar1300 11 месяцев назад
Aaj बोडखे साहेबांचे technology adopt केल्या शिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही हेच सर्व शेतकऱ्याला करणे महत्त्वाचे
@dreamudyojak09
@dreamudyojak09 11 месяцев назад
आपण नोंदविलेल्या प्रतिक्रिया बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 🙏टीम - ड्रीम उद्योजक🙏
@sagarmundhe3540
@sagarmundhe3540 10 месяцев назад
Tu shetkri aahe ka
@pramodmane9065
@pramodmane9065 10 месяцев назад
❤❤❤
@shubhamsolaskar329
@shubhamsolaskar329 10 месяцев назад
होय
@bhushanshinde2989
@bhushanshinde2989 10 месяцев назад
@@sagarmundhe3540 bhai shetkari jarius nasla tari aaj tyani je sangintla te nyan khup bolaych ahe
@ankushkarre4317
@ankushkarre4317 5 месяцев назад
मी बोडखे सरांकडे ट्रेनिंग केलंय. खरंच नियोजनबद्ध शेती केली तर कोणताच शेतकरी कर्जबाजारी राहणार नाही. हा एक गोष्ट मात्र नक्की लक्षात घ्यायला हवी की आपण मेहनत करतो त्याची किंमत आपल्याला ठरवता आली पाहिजे आणि त्याच बरोबर क्वालिटी पण द्यावी लागेल.
@ananddal9937
@ananddal9937 4 месяца назад
Tyncha number mil ka traning sati Bodke sir
@ankushkarre4317
@ankushkarre4317 4 месяца назад
@@ananddal9937 you tube la tyanchi mulakhat search kra tyamdhe milun jail
@user-pg3yw3oz8n
@user-pg3yw3oz8n 10 месяцев назад
बोडके सर मी हा प्रयत्न करून बघितला पण ग्रामीण भागात मला मार्केट मिळालं नाही त्यामुळे भाजीपाला खराब होत होता तरी पण मी थोडं थोडकं करीत असतो इच्छा खूप आहे पण मार्केट जवळ नाही बाकी तुमच नियोजन उत्तम आहे
@vimalfoodworldm1122
@vimalfoodworldm1122 10 месяцев назад
हा प्रॉब्लेम सर्व ठिकाणी आहे
@dreamudyojak09
@dreamudyojak09 10 месяцев назад
आपण नोंदविलेल्या प्रतिक्रिया बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 🙏टीम - ड्रिम उद्योजक🙏
@dhananjaylagad643
@dhananjaylagad643 8 месяцев назад
सर्व महाराष्ट्रात हे शक्य नाही, ऐकायला चांगले वाटते
@darjundevkate3405
@darjundevkate3405 2 месяца назад
Negative विचार करणाऱ्यांना जगात कुठेच शक्य नाही
@omshinde5653
@omshinde5653 26 дней назад
Are water issue ​@@darjundevkate3405
@sharmishthapathak7481
@sharmishthapathak7481 10 месяцев назад
दादा तुमच्या कामासाठी तुमचे खूप अभिनंदन तुम्ही जरशी किंवा दुसर्या गायी पेक्षा देशी गाई पाळण्याकडे लोकांचे लक्ष वेधून घेतले तर देशी चांगल्या संखेने वाढतील चांगले पौष्टिक दुध लहान मुलांना मिळेल नविन पिठी तनदूरुस्त होईल
@dreamudyojak09
@dreamudyojak09 10 месяцев назад
आपण नोंदविलेल्या प्रतिक्रिया बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 🙏टीम - ड्रिम उद्योजक🙏
@naturalacting429
@naturalacting429 10 месяцев назад
Paisa
@drtushar2919
@drtushar2919 10 месяцев назад
परवडत नाही
@SandipMohite-fo6ip
@SandipMohite-fo6ip 6 месяцев назад
खुप छान माहिती, सुंदर विचार आहे .मी पण एक शेतकरी आहे.,मला पण सेंद्रिय शेती करायची आहे आणि मी सुर वात केली आहे...❤❤
@bhausahebbarkade3604
@bhausahebbarkade3604 10 месяцев назад
अप्रतिम मार्गदर्शन आणि जगन्याची उत्तम कला.....आजुन काय पाहीजे जगायला....सर खुप खुप अभिनंदन ❤🎉❤🎉❤🎉❤
@dreamudyojak09
@dreamudyojak09 10 месяцев назад
आपण नोंदविलेल्या प्रतिक्रिया बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 🙏टीम - ड्रिम उद्योजक🙏
@user-hd7go3oo6h
@user-hd7go3oo6h 9 месяцев назад
अप्रतिम मार्गदर्शन सर
@RFP1093
@RFP1093 10 месяцев назад
बोडकेसाहेबांना कृषिमंत्री करायला पाहीजे. योग्य योजना राबवतील.शेतीला सन्मान मिळाला तरच तरुण शेती करतील. फर्डे वक्तृत्त्व पण आहे बोडक्यांचे.
@dreamudyojak09
@dreamudyojak09 10 месяцев назад
आपण नोंदविलेल्या प्रतिक्रिया बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 🙏टीम - ड्रिम उद्योजक🙏
@kiranpawar897
@kiranpawar897 10 месяцев назад
जश्या वाटण्या होत जातील आणि क्षेत्र कमी होत जातील तसे हीच पद्धत वापरावी लागणार 👍👍👍👍👍
@dreamudyojak09
@dreamudyojak09 10 месяцев назад
आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद!
@ashagsuryawanshi4619
@ashagsuryawanshi4619 6 месяцев назад
व्यावसायिक शेतीविषयीचे मनोबल वाढविण्यासाठी व माहीती देण्यासाठी धन्यवाद सर
@dipakdhangar1420
@dipakdhangar1420 10 месяцев назад
रामराम बोडके सर जयभोले, जयगौमाता, आपण एक आदर्श आहात सर मि आपले व्हिडीओ पहात असतो त्यातून एक विलक्षण प्रेरणा मिळते माऊली, आपण छान सांगतात,
@dreamudyojak09
@dreamudyojak09 10 месяцев назад
आपण नोंदविलेल्या प्रतिक्रिया बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 🙏टीम - ड्रिम उद्योजक🙏
@milindnarale1505
@milindnarale1505 10 месяцев назад
अतिशय उत्तम मार्गदर्शन
@sanjayjadhav5381
@sanjayjadhav5381 10 месяцев назад
बोडखे साहेब खुप छान ! माझ्या देशात असंख्य लोकसंख्येला काम देण्याची क्षमता फ़क्त आणि फक्त काळी आई शेतीमध्ये आहे ! म्हणून शेतीचे सखोल अभ्यास व मार्गदर्शन याची गरज आहे आणि आपण ते कार्य आवडीने करतात, ग्रेट आपले कार्य सलाम साहेब ! 👌👍
@dreamudyojak09
@dreamudyojak09 10 месяцев назад
आपण नोंदविलेल्या प्रतिक्रिया बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 🙏टीम - ड्रीम उद्योजक🙏
@popatchavan9907
@popatchavan9907 6 месяцев назад
खरच खुप छान मुलाखत दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर
@anandraopipare5439
@anandraopipare5439 3 месяца назад
बोडखे साहेबांचे मार्गदर्शन हे खूब मोलाचे अहे आहे त्यामुळे ही शेती करण्याचा प्रयत्न करीन धन्यवाद
@user-hk9yo8ok1j
@user-hk9yo8ok1j 5 месяцев назад
खुप छान माहिती आहे.
@pradnyasawant9527
@pradnyasawant9527 3 месяца назад
अतिशय प्रेरणादायी काम आहे. तरुण पिढीने हा आदर्श घेतला पाहिजे. नमस्कार
@mahadevnarote7425
@mahadevnarote7425 9 месяцев назад
खुप छान माहिती दिली एक दिशा मिळाली आहे
@short12481
@short12481 8 месяцев назад
धन्यवाद सर
@hussainnadaf3899
@hussainnadaf3899 5 месяцев назад
खुप खुप छान, उपयोगी, योग्य पद्धतीने माहिती सांगितली, धन्यवाद.
@lalitgksingh8489
@lalitgksingh8489 6 месяцев назад
धन्यवाद ❤🙏इतकी सरळ सहज व सोपी भाषा. सोबत उपयुक्त मार्गदर्शन!
@rohitkumbharkar7262
@rohitkumbharkar7262 4 месяца назад
खुप सुंदर माहिती
@sahilnaik3978
@sahilnaik3978 5 месяцев назад
धन्यवाद 🙏
@guruprasadbarve9672
@guruprasadbarve9672 6 месяцев назад
खुप खुप सुंदर व्हिडीओ
@prakashdalvi3363
@prakashdalvi3363 10 месяцев назад
घोडके साहेब नमस्कार, नुसते शिक्षणाने मनुष्य समृद्ध होत नसून अनुभवातून समृद्ध होतो याची प्रचिती मुलाखतीतून परत एकदा जाणवली. अतिशय सुंदर मार्गदर्शन, आपले मार्गदर्शन घेण्याकरता नक्की दोन दिवस पुण्यात येतो.
@dreamudyojak09
@dreamudyojak09 10 месяцев назад
आपण नोंदविलेल्या प्रतिक्रिया बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 🙏टीम - ड्रिम उद्योजक🙏
@user-jj2ii1wl4l
@user-jj2ii1wl4l Месяц назад
खुप सुंदर आणि छान माहिती दिली
@rohitpatil996
@rohitpatil996 8 месяцев назад
छान माहिती दिलीत त्याबद्दल
@madhavjadhav6923
@madhavjadhav6923 9 месяцев назад
Ram.ram घोडके सहेब तुमची माहिती मला खूप आ वडली माझा पण शेती करण्याचा विचार आहे. माहिती दीली. खुप आभारी आहे.
@dreamudyojak09
@dreamudyojak09 9 месяцев назад
आपल्या अमूल्य प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद! ड्रिम उद्योजक.
@manishapandirkar492
@manishapandirkar492 6 месяцев назад
Thank you for informative video 🙏
@shamkamble8089
@shamkamble8089 27 дней назад
खूप छान माहिती मिळाली. जर अशा प्रकारे नवीन शेतकरी लोकांनी एकत्र येऊन शेतीमध्ये कष्ट करण्याची तयारी ठेवली तर रोजगाराचा प्रश्न मिटेल. बेरोजगारी कमी होईल. धन्यवाद तुमच्या कार्याला.
@nilkantharaokale3486
@nilkantharaokale3486 10 месяцев назад
श्री. ज्ञानेश्वर बोडके यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे.... समाजातील विषमता दूर करण्यासाठी शेतकरी बांधवांनी सुधारीत शेती केली तर तो नक्कीच चांगले उत्पन्न मिळू शकेल व शेतकरी समृद्ध होईल अशी खात्री वाटते... धन्यवाद 🌹🌹🙏🏻
@dreamudyojak09
@dreamudyojak09 10 месяцев назад
आपण नोंदविलेल्या प्रतिक्रिया बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 🙏टीम - ड्रीम उद्योजक🙏
@vidyabaibari9240
@vidyabaibari9240 2 дня назад
​@@dreamudyojak09 नंबर मिळेल का सरांचा
@Pran999
@Pran999 4 месяца назад
Thanks you so much for the video,much needed!👍✨
@vidhishende1015
@vidhishende1015 8 месяцев назад
अतिशय महत्वाची माहिती दिली सर तुम्ही.... तुमचं खुप खूप धन्यवाद ❤
@amolavchar8154
@amolavchar8154 9 месяцев назад
Ek number....
@RaviMagare
@RaviMagare Месяц назад
Thank You Sir G 🙏🙏🙏
@vikasshinde7025
@vikasshinde7025 5 месяцев назад
प्रत्येक जिल्ह्यात एक वेळा चर्चा सुरू करा धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात शेकडो एकर जमीन आहे तुम्हाला करायला पण एवढी नका करू फक्त प्रयोग म्हणून काही एकर शेती करावी आणि तरूण शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करा वाटल्यास त्या शेतीचे उत्पन्न तुम्ही घ्या पण धुळे जिल्हा दौरा करा
@akashpadwal3106
@akashpadwal3106 10 месяцев назад
I.T MIDC मुळे ह्यांना मालाला भाव मिळतो लोकसंख्या जास्त आहेत पण ग्रामीण भागात 25 30 किलो मीटर लांब राहणाऱ्या शेतकऱ्यांचं काय
@naturalacting429
@naturalacting429 10 месяцев назад
30 35 kilometre khup jast zaleka
@rodem1018
@rodem1018 10 месяцев назад
Kami pn nahi na sir
@engineer8415
@engineer8415 4 месяца назад
इलेक्ट्रॉनिक वाहन वापरल्यास फायदा होईल.
@jalindarborate8767
@jalindarborate8767 4 месяца назад
साहेब फार छान मान चा अभिमान
@vinodnikam1193
@vinodnikam1193 7 месяцев назад
खूप छान मार्गदर्शन आणि हि खरोखर काळाची गरज आहे🙏🙏
@siddheshchaudhari6472
@siddheshchaudhari6472 10 месяцев назад
खूप खूप छान माहीती दिल्या बद्दल धनयवाद,जय महाराष्ट्र 🙏❤️🚩
@dreamudyojak09
@dreamudyojak09 10 месяцев назад
आपण नोंदविलेल्या प्रतिक्रिया बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 🙏टीम - ड्रिम उद्योजक🙏
@rajashreechavan1732
@rajashreechavan1732 7 месяцев назад
तुमचा चैनल खूपच सुंदर आहे आणि ते बोलणे आणि सांगण्याची पद्धत खूप मला आवडलेली आहे मी सुद्धा छोट्या प्रमाणात शेती करते आणि आता तुमच्यामुळे मला भरपूर माहिती मिळालेली आहे त्यामुळे खूप खूप तुमचे धन्यवाद नमस्कार
@pralhadnighot4239
@pralhadnighot4239 6 месяцев назад
Very very good.
@truth7184
@truth7184 10 месяцев назад
IT park madhe aahe mhanun chalat aahe.
@dattatraylate3613
@dattatraylate3613 10 месяцев назад
जय श्री राम बोडके सर खूप छान माहिती दिली आहे. त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच.शेतकऱ्यांनेअशी शेती केली तर शेतकरी आपला सुजलाम सुफाळ झाल्याशिवाय राहणार नाही.जय श्री राम. 🙏🙏🚩🚩
@dreamudyojak09
@dreamudyojak09 10 месяцев назад
आपण नोंदविलेल्या प्रतिक्रिया बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 🙏टीम - ड्रिम उद्योजक🙏
@chandrakantkale4554
@chandrakantkale4554 9 месяцев назад
अभिनंदन सर छान मार्गदर्शन केले 🙏🙏👍
@pradnyasvlog8163
@pradnyasvlog8163 4 месяца назад
Khup chan mahiti Mala 4-5 varshani Ashish sheti karayachiy Ani tya sathi yogya person bhetale thanks
@chetandare6708
@chetandare6708 8 месяцев назад
खुप छान कल्पना आहे 👍🏻
@mohanpandharmise7934
@mohanpandharmise7934 4 месяца назад
छान
@goraksavase4711
@goraksavase4711 9 месяцев назад
खुप छान अतिशय सुंदर मार्गदर्शन सर 🌹🌹👌💐
@archanathakare7450
@archanathakare7450 16 дней назад
Khare sangat mandiratlya dewapeksha grahak hach khara dew asto chan paddhat aahe sheti krnyachi Bodkhe sir tumchi shikayla bhette tumchyakdun chan mahiti midali 🎉😊
@Chart.Analysis
@Chart.Analysis 6 месяцев назад
thank for this information prooviding to pubic
@siddharthbagul9321
@siddharthbagul9321 11 месяцев назад
एकदम फाडू मार्गदर्शन 👏🙏✌️
@dreamudyojak09
@dreamudyojak09 11 месяцев назад
आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद! अभिनव फार्मर्स क्लब संपर्क - 9422005569.
@latadamle436
@latadamle436 7 дней назад
grait sir , maza jagacha poshinda, shetkari raja
@amrapalipagare3477
@amrapalipagare3477 8 месяцев назад
Very nice,
@pramodpatil9158
@pramodpatil9158 10 дней назад
Great 👍
@ajneet
@ajneet 9 месяцев назад
Khoop chan
@sharayusangamneheri7615
@sharayusangamneheri7615 8 месяцев назад
Excellent Congratulations for daring attempt and SUCCESS . I Was waiting for the display of one acre. farm showing different crops. Please add this in your next session. Commendable work patience and focus .keep it up. I will be visiting your farm after Diwali Thanks
@sandeepdalvi7609
@sandeepdalvi7609 8 месяцев назад
Lay bhari ahe
@amoldmello
@amoldmello 9 месяцев назад
Great work
@123shivajilipte
@123shivajilipte 9 месяцев назад
Superb
@advranjitgaikwad
@advranjitgaikwad 3 месяца назад
Salute Sir
@asharaut-dl6xe
@asharaut-dl6xe 10 месяцев назад
धन्यवाद सर मला चार एकर जमीन आहे मी ही शेती करते खुप छान मार्गदर्शन केले
@dreamudyojak09
@dreamudyojak09 10 месяцев назад
आपण नोंदविलेल्या प्रतिक्रिया बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 🙏टीम - ड्रीम उद्योजक🙏
@salimbagwan782
@salimbagwan782 8 месяцев назад
You deserve PhD for using appropriate technology . And Ministership in farming.
@RavindraKhedekar-qy6xp
@RavindraKhedekar-qy6xp 3 месяца назад
खूप सूंदर छान❤
@gundhanaborkar2724
@gundhanaborkar2724 10 месяцев назад
नमस्कार सर , माझ्याकडे शेती तर नाही पन छोटीशी फुल बाग आहे. त्या बागेत छान फुलांची झाडे ,शो ची झाडे,औषधीची झाडे लावली आहेत.मी जास्त प्रमाणात गांडुळ खत, वर्मि कंपोस्ट, चा वापर करते.आणी मी ते स्वत:,हा घरी तयार करते. कीळ साठी तुम्ही सांगीतल्या प्रमानेच नीम अस्त्र ची फवारनी करते. कुठल्याही प्रकारच कीड लागलेला नाही. आणी फुलांची वाढ झाडांची वाढखुप छान पद्धतीने होते. तूम्ही शेतकर्याना शेद्रीय शेती बद्दल मार्गदर्शन करत आहात यासाठी मी मनःपुर्वक अभिनंदन करते सर🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@vrishalipagare4059
@vrishalipagare4059 9 месяцев назад
ताई तुमची पोस्ट वाचून काम सुरू करण्याची इच्छा होते आहे. हया सरांचे काही थोड्या vedio मी बागितल्या पण इतका समूह बनवणे नाही जमणार म्हणून बघन सोडून दिले होते. आमची सुधा अगदी थोडी हिश्श्याने आलेली २८ गुंठे जमीन आहे. मला सुध्दा शेती करायची आहे. आता वाहुदार करतात पण स्वतः सुरुवात कुठून कशी करावी नाही सुचत शेतीचा अजिबात अनुभव नाही. कृपया मार्गदर्शन करा
@balrajlanjile6369
@balrajlanjile6369 10 месяцев назад
अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायी मुलाखत
@dreamudyojak09
@dreamudyojak09 10 месяцев назад
आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद!
@vilaskarekar8592
@vilaskarekar8592 7 месяцев назад
BEST
@matoshritractorshingoli2247
@matoshritractorshingoli2247 7 месяцев назад
very positively explained by Sir
@user-fw1xt6zu7d
@user-fw1xt6zu7d 9 месяцев назад
विडिओ बघून खूप बरं वाटलं सर तुमचे विचार खूप चांगले आहेत
@dreamudyojak09
@dreamudyojak09 9 месяцев назад
आपल्या अमूल्य प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद! ड्रिम उद्योजक.
@liladharkhode6991
@liladharkhode6991 9 месяцев назад
खूप छान व प्रेरणादायी मार्गदर्शन
@dreamudyojak09
@dreamudyojak09 9 месяцев назад
आपल्या अमूल्य प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद! ड्रिम उद्योजक.
@Social_create
@Social_create 2 месяца назад
ATI Sundar
@anandbhalerao9245
@anandbhalerao9245 6 месяцев назад
Nice
@deelipborulkar4856
@deelipborulkar4856 9 месяцев назад
खूपच छान माहिती धन्यवाद सरजी
@dreamudyojak09
@dreamudyojak09 9 месяцев назад
आपल्या अमूल्य प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद! ड्रिम उद्योजक.
@shivajibhosale6380
@shivajibhosale6380 10 месяцев назад
खूपच छान अतिशय सुंदर मार्गदर्शन नवीन पिढीला काहीतरी शिकण्यासारखं नक्की आहे
@dreamudyojak09
@dreamudyojak09 10 месяцев назад
आपण नोंदविलेल्या प्रतिक्रिया बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 🙏टीम - ड्रिम उद्योजक🙏
@ajaymhetre4934
@ajaymhetre4934 9 месяцев назад
ग्रेट मार्गदर्शन
@dreamudyojak09
@dreamudyojak09 9 месяцев назад
आपल्या अमूल्य प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद! ड्रिम उद्योजक.
@user-nw7kk3bw1j
@user-nw7kk3bw1j 18 дней назад
Very nice video
@TulsiramChatur-ph7ok
@TulsiramChatur-ph7ok 10 месяцев назад
खूपच छान मार्गदर्शन बोड़के साहेब 🎉🎉
@dreamudyojak09
@dreamudyojak09 10 месяцев назад
आपण नोंदविलेल्या प्रतिक्रिया बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 🙏टीम - ड्रिम उद्योजक🙏
@satalaj
@satalaj 8 месяцев назад
खूप चांगले बोललात तुम्ही परंतु IT engineer बरोबर पॅकेज compare करून घान केलीत तुम्ही
@akankshadahibhat6113
@akankshadahibhat6113 10 месяцев назад
Marketing vr kam kel tr bhartatla pratyek shetkarii shrimant hou shakto 🎉👌
@dreamudyojak09
@dreamudyojak09 10 месяцев назад
आपण नोंदविलेल्या प्रतिक्रिया बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 🙏टीम - ड्रिम उद्योजक🙏
@rameshshelar6364
@rameshshelar6364 10 месяцев назад
खत व्यवस्थापन आणि फवारणी खूपच छान माहिती
@dreamudyojak09
@dreamudyojak09 10 месяцев назад
आपण नोंदविलेल्या प्रतिक्रिया बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 🙏टीम - ड्रिम उद्योजक🙏
@deepakjadhav9393
@deepakjadhav9393 8 месяцев назад
Nice saheb
@sharmilapatil3785
@sharmilapatil3785 5 месяцев назад
खुफ chhan
@user-uk9ue4lh8i
@user-uk9ue4lh8i 9 месяцев назад
Very beautiful.Thanks
@dreamudyojak09
@dreamudyojak09 9 месяцев назад
आपल्या अमूल्य प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद! ड्रिम उद्योजक.
@sl.gameing2992
@sl.gameing2992 10 месяцев назад
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
@dreamudyojak09
@dreamudyojak09 10 месяцев назад
आपण नोंदविलेल्या प्रतिक्रिया बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 🙏टीम - ड्रीम उद्योजक🙏
@RamanandNaik-bc3pn
@RamanandNaik-bc3pn 4 месяца назад
Good 👍
@dilipkulkarni201
@dilipkulkarni201 8 месяцев назад
Congratulations Sir
@vaibhavmahale2609
@vaibhavmahale2609 10 месяцев назад
साहेब खूप छान मार्गदर्शन केले धन्यवाद👌👌🙏
@dreamudyojak09
@dreamudyojak09 10 месяцев назад
आपण नोंदविलेल्या प्रतिक्रिया बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 🙏टीम - ड्रिम उद्योजक🙏
@ssjsuper3077
@ssjsuper3077 9 месяцев назад
खुपच छान माहीती दिली धन्यवाद
@dreamudyojak09
@dreamudyojak09 9 месяцев назад
आपल्या अमूल्य प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद! ड्रिम उद्योजक.
@user-ij4ih8qp3e
@user-ij4ih8qp3e 9 месяцев назад
khup bhaari vichar ani sanklpana... 🙏
@dreamudyojak09
@dreamudyojak09 9 месяцев назад
आपल्या अमूल्य प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद! ड्रिम उद्योजक.
@nitinpatole480
@nitinpatole480 11 месяцев назад
Ek no 🙏🙏🙏
@dreamudyojak09
@dreamudyojak09 11 месяцев назад
आपण नोंदविलेल्या प्रतिक्रिया बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. टीम ड्रीम उद्योजक.
@sarikakshirsagar8579
@sarikakshirsagar8579 10 месяцев назад
❤खूप छान माहिती दिली आहे 🙏❤
@dreamudyojak09
@dreamudyojak09 10 месяцев назад
आपण नोंदविलेल्या प्रतिक्रिया बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 🙏टीम - ड्रीम उद्योजक🙏
@madhubhairaji8857
@madhubhairaji8857 9 месяцев назад
Sir khup chan information dili shetkrych life ch change hoeel.... Khup chan atti uttam mahiti tumchy channel madhun milal tx
@dreamudyojak09
@dreamudyojak09 9 месяцев назад
आपल्या अमूल्य प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद! ड्रिम उद्योजक.
@devyani7538
@devyani7538 9 месяцев назад
खूप छान माहिती दिली.🙏🙏
@dreamudyojak09
@dreamudyojak09 9 месяцев назад
आपल्या अमूल्य प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद! ड्रिम उद्योजक.
@vishalawari4414
@vishalawari4414 4 месяца назад
Nice❤
@pramodpatil9158
@pramodpatil9158 10 дней назад
Super
@sanjaysali3609
@sanjaysali3609 Месяц назад
Good
@vinayrashivadekar5654
@vinayrashivadekar5654 10 месяцев назад
Thank you for this video Dnyaneshwar Bodake he's really youth icon 💫
@dreamudyojak09
@dreamudyojak09 10 месяцев назад
आपण नोंदविलेल्या प्रतिक्रिया बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 🙏टीम - ड्रीम उद्योजक🙏
@chandrakantkale4554
@chandrakantkale4554 9 месяцев назад
Mo nambar
@rajeshpatel.4224
@rajeshpatel.4224 7 месяцев назад
फार चांगली माहिती दिली साहेब.
@kalpanadaware5076
@kalpanadaware5076 9 месяцев назад
खूपच छान माहिती दिली
@dreamudyojak09
@dreamudyojak09 9 месяцев назад
आपल्या अमूल्य प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद! ड्रिम उद्योजक.
@vilaswagh6093
@vilaswagh6093 11 месяцев назад
Khup Chan mahiti sir
@dreamudyojak09
@dreamudyojak09 11 месяцев назад
आपण नोंदविलेल्या प्रतिक्रिया बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 🙏टीम - ड्रीम उद्योजक🙏
@balasahebkhedkar8809
@balasahebkhedkar8809 10 месяцев назад
Khupch chan
Далее
Luiza Rasulova #luizarasulova
00:37
Просмотров 2,2 млн
아이들은 못말려 〰️ With #짱구
00:11
Просмотров 514 тыс.
Самое Романтичное Видео ❤️
00:16
Luiza Rasulova #luizarasulova
00:37
Просмотров 2,2 млн