एक नंबर लागणारी ही भाजी
मित्रांनो आज आम्हाला रानात एक रानभाजी भेटली आणि ही भाजी म्हणजे कदाचित मटणालाही फिकं पाडेल अशी आहे.आणि विशेषतः ही भाजी पावसाळ्यातच भेटत असते
तर मित्रांनो चला पाहूया सविस्तर या व्हिडिओमध्ये ही भाजी
कोणती आहे.
#villagelife #dhangarijivan #village #paayvata #Maharashtra_village_lifestyle #dhangarijivan #marathinews#
11 июл 2024