अस गोलू ला गाडी नको देऊ चालण्यासाठी.. कायद्याने बंदी आहे.. ताई आणि भाऊजी ना त्याची शिक्षा मिळेल.. तुम्ही सगळे खूप चांगले आहेत.. नको ती रिस्क नको दादा.. Love you all famil membars.
रोशन,, तुझ्या दादा चे विडीओ बघायला खूप छान वाटते दादा ची वहेनी ची भाषा खूप गोड आहे दादा तर लय भारी बोलतो दादा खूपच मस्त बोलतो मनुन दादा चे विडीओ आवडतात
रोशन दादा . मला तर माहीत नव्हतं. माझी बायको नी सागितलं की रोशन चे व्हिडिओ मस्त असतात . तेव्हा पासून मी तुमचे व्हिडिओ बघतो दादा मस्त ब्लॉक असतात वेऱ्यी नाईश. . मी पालघर मध्ये राहतो दादा आणि माझे मूल पण बघतात ब्लॉक तुमचे ब्लॉक मुलाला . मोठी आई .आणि जुळी ची मजा जाम मजा येते त्यांना .❤❤
रोशन दादा खुप छान वाटला विडीवो आम्ही खुप अगोदर पासुन बघतो बदलापूर पूर्व आपटेवाडी मध्ये राहतो खुपच भारीवाटतो रोशन आज जुलीचा आणि कोकोचा आवाज ऐकला नाहीं आई एकविरा सदैव तुझ्या ईच्छा पुण॔ करो
काय मूर्ख पणा आहे लहान मुलाला गाडी चालवायला दिली आणि हेल्मेट पण घालत नाही.. स्वतः पण हेल्मेट शिवाय गाडी चालवतो आणि त्या लहान मुलाला पण तेच शिकवता.. व्हिडिओ पेक्षा जीव महत्वाचा असतो..