Тёмный

एवढा पैसा कुठून येतो 💴आमचे किती घर आहेत 🏠माझे मिस्टर काय काम करता? आम्ही किती दिवस भटकणार 🙏 

Super Mom Marathi
Подписаться 33 тыс.
Просмотров 29 тыс.
50% 1

एवढा पैसा कुठून येतो 💴आमचे किती घर आहेत 🏠 माझे मिस्टर काय काम करता? आम्ही किती दिवस भटकणार 🙏

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 189   
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Video la copyright aala hota so private karun music mute karun again upload kela 🙏
@SavitaGhodke-nx9ti
@SavitaGhodke-nx9ti Месяц назад
ताई आज पुरण पोळीचा स्वयंपाक खुप छान.आणि तुम्ही बोलता ही छानच.
@PushplataNahire
@PushplataNahire Месяц назад
Tai काहीना सन नाही होत लक्ष नाही द्यायचं
@PushplataNahire
@PushplataNahire Месяц назад
ताई तू कोणा कडे लक्ष देऊ नको
@hemangiwelling3102
@hemangiwelling3102 Месяц назад
कष्टातूनच पैसा उभा राहतो.प्रशांत जी खूप कष्ट करतात.काही नाटकी पणा नसतो तुझी life style तु जगतेस.पटत्येकाची जगण्याची पद्धतवेगळी असते
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you so much Hemangi 👍🙏🤗
@mayalabade5031
@mayalabade5031 Месяц назад
किती गोड आहे ग तू.किती खरं आणि स्पष्ट बोलते.असचं असायला हवं.आपल्याला जे आवडतं तेचं करायचं आणि तसंच रहायचं.
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 🙏
@vishakhasawant2359
@vishakhasawant2359 Месяц назад
कष्ट केल्याशिवाय पैसा येत नाही सोनाली प्रशांत जी आणि प्रतीक प्रचंड hardwork करतात तू कोणाकडे लक्ष देवू नकोस.स्वयंपाक सर्व खूप छान केलास. सगळ्या प्रश्नांची छान आणि खरी उतारे दिलीस.एन्जॉय युवर लाईफ. 🤞👍
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 😊
@swapna_swami.22
@swapna_swami.22 Месяц назад
लोक घोड्यावर पण बसू देत नाहीत आणि पाय पण चालू देत नाही ताई ....माझे मिस्टर पण पुण्याला कामाला आहेत मला पण खूप प्रश्न विचारतात मैत्रिणी....तू तिकडे का जात नाही ...त्यांना इकडे का बोलवत नाही ...ज्याच त्यांना माहिती असते काय लाईफ असते त्यांची ...कोणाचं मनावर नका घेत जाऊ ताई ....👍
@ashwinikamble8143
@ashwinikamble8143 Месяц назад
आज उपवास असल्यामुळे तुमची कालची उपवास धीरडी बनवली खुप मस्त झाली. माझ्या मुलाला पण आवडली. Thank you.
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Most welcome 🤗
@shubhangisonawane7712
@shubhangisonawane7712 Месяц назад
खूप छान स्वयंपाक केला अस्सल महाराष्ट्रीयन😋 मी तर तुमचे प्रशांतजी आय सी यू मधे होते तेव्हा तुमचा लाईव्ह व्हिडिओ पाहिला तेव्हापासून तुमचे व्हिडिओ पाहते आहे.खूप छान वाटत तुमची लाइफ स्टाइल मला आवडली. काहीही नाटकी वाटत नाही.मुलांशी तुमचं बाँडीग चांगल आहे. मे बी त्यामुळे लोकांना तस वाटत असेल😊
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Hope so 🙏 thank you 👍🤗
@hemangiwelling3102
@hemangiwelling3102 Месяц назад
सोनाली खूप छान उत्तरे दिलीस.खूप विनम्र आहेस.बाप्पा तुम्हाला सर्व सुख आणी समाधान देवो.प्रशांत जींची काळजी घे मुलांचे लग्न लवकर करू नकोस तु मला जवळची वाटतेस कारण तुझी माझी स्टोरी थोडी सारखीच आहे.
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Yes 👍 thank you so much 🙏😊
@anitapatkar6590
@anitapatkar6590 Месяц назад
सोनालीताई ❤
@poojajadhav3735
@poojajadhav3735 Месяц назад
👌astat विडिओ no problem. Kahi over नाही.swampak khupach mast
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 😊
@deepalisutar884
@deepalisutar884 Месяц назад
ताई मला तरी तुमची लाइफस्टाइल खुप आ वडते तुमचीमूले खुपछान आहे तुम्हीं नेहमी अशाच राहा 👍🏻❤️
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 😊
@harshadasurvase3982
@harshadasurvase3982 День назад
Please kala masala recepies sanga na
@hemlatapatil.5128
@hemlatapatil.5128 Месяц назад
तु आणि मी एकाच वयाचे आहेत दादा खूप कष्ट करतात म्हणून पैसा येतो तू कोण कडे लक्ष देऊ नकोस
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 😊
@vimalrecipe2623
@vimalrecipe2623 Месяц назад
मी ब्यांसी सालापासुन मुंबईत आहे घराचे रेंट आहे खुप कष्ट करायला लागतात पैसा मिळतो मुलांच सीक्षण मुलीचे झाले आहे आम्ही दोघ घरी आहे नवी मुंबईत स्वताचे घर घेतले आहे ताई खर सांगीतले आहे
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 🙏🏻
@sandhyamistry2873
@sandhyamistry2873 Месяц назад
Tumhi lokansathi prashnachi uttare dili pan apli personal mahiti lokana sangne kitpat yogya ahe.. lok kai kahi boltat & kahihi vichartat .. human nature ase ahe ki lokana konachi khup bharbharat sahan hot nahi ..😅
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Absolutely true 👍
@advatul1740
@advatul1740 Месяц назад
Perfect reply, Pawar saheb Namskar 🙏💐
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 🙏🏻
@Naturescreatures06
@Naturescreatures06 12 дней назад
Sonali tai ek suggest karv vattay ki ghsra sathi attapasun investment kara ..... so that smor velevr kahi problem nko kar diven divas khup mahagai wadhat ahe .... hot asel possible tr tu tuzya you tube income madhun kahi tari invest kar ..... sorry if u don't like suggestions
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi 12 дней назад
It's ok dear 👍 thank you so much 🙏😊
@neetubhadane
@neetubhadane Месяц назад
Wow mazhi tai kiti chan bolte Aahirani boli ki tu khup javlchi vate tail Love tai ❤
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you ❤️
@shitalkshirsagar5328
@shitalkshirsagar5328 Месяц назад
कुणाकडे लक्ष देऊ नका मी तुमचे व्हिडिओ रोज बघते मध्ये तुम्ही व्हिडिओ बंद करणार म्हणत होता तेव्हा आम्ही तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओ रोज टाकत जावा मला तुमचे व्हिडिओ बघा यला आवडतात
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 😊
@360Knowledge111
@360Knowledge111 Месяц назад
ताई तुमचे विचार खूप छान आहेत ...मुलांशी पण छान बोलतात..मी संगिता बोलते बदलापूर हूनबोलते....माझी मुलगी पण तुमच्या मुली सारखीच आहे
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Are wah chan 👍 Thank you 😊
@user-hb4cj4yx8l
@user-hb4cj4yx8l Месяц назад
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होईल हव्यात ही स्वामी चरणी प्रार्थना
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you so much 🙏🏻 Shree Swami Samarth 💐🤗
@SakshiFashionCollection
@SakshiFashionCollection Месяц назад
ताई घराचे rate खूप वाढत आहे त मुंबई, पुण्यात फ्लॅट घेऊन टाक 👍🏻
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 😊
@jyotivingale6075
@jyotivingale6075 Месяц назад
Nice vedio🎉 i like u r approached all about 😊 lot's of love to karina she is so sweet
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you so much dear ❤️ 😊
@sureshjoshi7684
@sureshjoshi7684 Месяц назад
नमस्कार अप्रतिम, शंका कुशंकेचं निरसन केलत, धन्यवाद आशिर्वाद
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 😊
@kishorshinde1544
@kishorshinde1544 Месяц назад
ताई तू नको कोणाकडे लक्ष देऊ.मला तुझे विडिवो खूप आवडतात.तुझे देवाची पूजा ,घर , सभाळेने ,मुलांना चांगले संस्कार देते खूप आवडते मला
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 😊
@sandhyaborkar4438
@sandhyaborkar4438 Месяц назад
खूप छान जेवण banvle👌🏻👌🏻व्हिडीओ मस्त 👍🏻👍🏻
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 😊
@kalpanadeshpande9353
@kalpanadeshpande9353 Месяц назад
सोनाली तू खूप छान आहेस अशीच रहा कुणाच्या कमेंट कडे लक्ष देऊ नकोस ज्याचा त्याचा रोखण्याचा दृष्टिकोन असतो
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 🙏
@sharayuzende7991
@sharayuzende7991 18 дней назад
❤tai tu khup khup god aahes g❤
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi 17 дней назад
Thank you so much dear 🥰
@suhasinideo7041
@suhasinideo7041 Месяц назад
मस्त वाटतोय तुमचा व्हिडिओ बघायला. पॉझिटिव्ह बोलण असत तुमच👌👌
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 🙏🏻
@nafisashaikh4131
@nafisashaikh4131 Месяц назад
Tumche video khup chaan astat nice……… tumhi ahat tasecha rahaa hasat khedat jolly ❤❤❤❤
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 😊
@meenakshichavan8664
@meenakshichavan8664 Месяц назад
सगळे कशे खरे आहे ते छान सांगीतले मला आवडले
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 🙏🏻
@rajashreedeshpande5152
@rajashreedeshpande5152 Месяц назад
Aaj cha bet Chan aahe Puran poli Chan keliyes sonali tai
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 🙏
@neelamnalavade1114
@neelamnalavade1114 Месяц назад
Maza mulga he 23 varshacha ahe n mulgi pn 19 chi ahe n maz naav pn sonali ahe lagnanater neelam😊
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you Neelam 🤗
@shilpabadokar1715
@shilpabadokar1715 Месяц назад
Lajawab
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 😊
@bhartigadge7161
@bhartigadge7161 Месяц назад
❤❤
@rekhaborude7733
@rekhaborude7733 Месяц назад
👌👌
@hemaagarkar4189
@hemaagarkar4189 Месяц назад
👌🏻👍🏻
@latakatore9114
@latakatore9114 Месяц назад
सोसायटी कुठे आहे तुमची खुप छान वाटले धन्यवाद ताई
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Tellapur Hyderabad 👍
@vandanaghule5443
@vandanaghule5443 Месяц назад
सोसायटी खरंच खूप छान आहे.
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 😊
@vedshree5551
@vedshree5551 Месяц назад
ताई तुम्ही पण ना, कशाला लक्ष्य देता negative 12:14 comments कडे, त्या comments ला me पण rply देणार होती पण आधी ch कोणी तरी दिलेलं answer efforts + hardwork म्हणून. मुळात लोक कोणत्या tune ने बोलतात हे त्या वाक्यातूनच समजतेय जाऊ द्यात हल्ली लोकांना नाही दुसऱ्यांच चांगल पाहवत. तुम्ही real आहात, आम्ही खूप days पासून vlogs पाहते तुमचे. स्वतःच घर vgre हे प्रत्येकाचे personal प्रश्न असतो लोकांनी तर सारखं सारखं का सल्ले द्यावे, कधीतरी विचारणे किंवा आपल opinion मांडणे ठीक aahe ना पण उगा च का आपली मते
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you so much dear 🙏🤗
@jayatirmare3071
@jayatirmare3071 Месяц назад
Aapan आपले काम करत रहायचे लोक बोलतच राहणार खूप छान video होता, आनंदी रहायला पाहिजेच त्यासाठी मन छान आनंदी asave लागते ते तुझ्याकडे आहे मुलं खूप छान आहेत
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 🙏
@vidyagodse1191
@vidyagodse1191 Месяц назад
ताई फॅमिली खूप गोड आहे. मागील जन्मात तुमचे कर्म निश्चित खूप चांगले असतील म्हणून या जन्मात तुम्ही खूप समृद्ध आहात. तुम्हाला कुणाची नजर न लागो,अशी मी देवाकडे प्रार्थना करते. तुम्ही आमावस्या पौर्णिमेला घराची नजर काढत जा. सगळ्यांचीच नजर चांगली नसते. तुमचा स्वयंपाकही खूप छान होता.
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you so much Vidya 🙏🤗
@mangalgaikwad6361
@mangalgaikwad6361 Месяц назад
👌👌👌👍
@sunandamarathe5846
@sunandamarathe5846 Месяц назад
Mi pahilyanda tumcha vedeo khup chan , aavadla mla .kuthalya area madhe rahàta tai Hydrabad la tai ❤ 🌹🌹
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Tellapur Madhe 👍 thank you 🙏
@rekhalondhe2944
@rekhalondhe2944 Месяц назад
खुपच सुंदर ❤
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 🙏🏻
@MayaBhongade-u1e
@MayaBhongade-u1e Месяц назад
Tai tumche vichar kharch chan ahet
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 🙏🏻
@atharvakulkarni5541
@atharvakulkarni5541 Месяц назад
सोनाली ताई खूप छान बोलता. मी सौ. सुहासिनी कुलकर्णी
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you Tai 🙏🏻
@ashwinipatki3971
@ashwinipatki3971 Месяц назад
स्वयंपाक खुप छान केला.
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 😊
@user-eq9pc4cf6f
@user-eq9pc4cf6f Месяц назад
ताई आम्हाला सर्व माहिती आहे तुम्ही ठाण्यात राहता तेव्हा पासून मी तुम्हांला बघत आहे तुमचा पहिला व्हिडिओ गुडीपाडवा चा बघितला भाऊनी टोपी घालून गुढीची पुजा केली होती बाकी व्हिडिओ खुप छान मी मुंबई ला राहते 😊❤🎉🎉
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 🙏
@mayaraut1268
@mayaraut1268 Месяц назад
Tai mala tumche vichr khup aawdtat karina pratik khup cangle aahet
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 😊
@adityajanugade1233
@adityajanugade1233 Месяц назад
Sonali तुझे शिक्षण काय झाले आहे
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
I have completed my graduation 👍🙏🤗
@utkrshakhalkar7008
@utkrshakhalkar7008 Месяц назад
Tumachee vlog khup khup chan asata
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 😊
@namitaupadhye4182
@namitaupadhye4182 Месяц назад
तुमचे रोज व्हिडिओ बघते.. तुमचा हैदराबाद चे घर खूप सुंदर आहे . आणि रेंट 50,000 असला तरी त्यामानाने बरोबर आहे.. मुंबईमध्ये रेंट वरती घर फर्निचर मिळवायचा असेल तर . तुम्ही कुठल्या, कोणाला कॉन्टॅक्ट करून ,कुठल्या साईट वरून केलं..ते सांगा. मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते त्यावरून मला असं वाटतं एवढं भाडं भरता ते पण तीन-तीन ठिकाणी. फ्लाईटने सारखे हैदराबाद मुंबई पुणे जात असता.. एवढा खर्च करता . म्हणजे तुम्ही नक्की श्रीमंत आहात.😂. बिनधास लाईफ जगता... आम्ही एवढे नोकरी करून सुद्धा आम्हाला असं जगता येत नाही..😂 खरंच तुम्ही ग्रेट आहात.. हेवा वाटतो तुमचा.. छान व्हिडिओ होता.👌🙏
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
ताई आम्ही उद्याचा विचार करत नाही आजचा दिवस चालला तो खरा आज आनंदाने जीवन जगून घ्यायचं उद्याचं कोणी पाहिलं परमेश्वर कृपेने आम्ही आनंदी जीवन जगत आहोत मुंबईमध्ये घर शोधण्यासाठी Google करा 👍 No broker, housing.com,99acres and magicbricks वर तुम्हाला सगळं माहिती मिळू शकते जुन्या फर्निचर बद्दल मला काही माहीत नाही तुम्ही OLX वर बघू शकता👍 धन्यवाद🙏🤗
@ashasalunkhe8103
@ashasalunkhe8103 Месяц назад
Khup chhan
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 😊
@snehachavalikar4968
@snehachavalikar4968 Месяц назад
Khoop bhari hota video 👍
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 🙏🏻
@alpanadeshmukhpatil2846
@alpanadeshmukhpatil2846 Месяц назад
छान उत्तरं दिलीत सोनाली 😊
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 😊
@tabuhafeez9810
@tabuhafeez9810 29 дней назад
Mei hydrabad jaati hu ,magar eak mahene ka rent 50,000 .bahut zyaada hai .hum bhi yha ache posh area mei hi jaate hai relatives ke ghar magar itna rent nahi .mei south Bombay mei rahti hu ,Andheri posh hai magar monthly 1,00000 eak flat ka rent ye bhi zyaada hai .yha achi society mei 50,000 mei flat mil jaate hai .iss tarah tu adhe se zyaada salary rent mei jaaigi 😮
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi 28 дней назад
Yes true 👍 thank you 🙏
@dhondusuryawanshi696
@dhondusuryawanshi696 2 дня назад
तुम्ही इंग्लिश स्पोकन क्लास किती दिवस लावला होता फी किती होती पुण पणे इंग्लिश येते का
@anjalipatil6386
@anjalipatil6386 Месяц назад
मॅडम तुम्ही कुठे राहता हैदराबादला
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Tellapur 🤗
@vasundharakhadke7485
@vasundharakhadke7485 Месяц назад
बणवतो
@asmitapatil5433
@asmitapatil5433 Месяц назад
Mala tr khup aavadtat tumche video
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you so much 🙏😊
@jyotisdiy
@jyotisdiy Месяц назад
Khup chan ❤
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 🙏
@niveditabhoyar5202
@niveditabhoyar5202 Месяц назад
evdh sagl vicharl saglyani....pn fitness and smartness cha raj kuni ch nahi vicharl......25 yr lagnala ...kuthlyahi angle ni bghitli tri watat nahi very smart
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you so much dear 🙏🤗
@asmitajadhav3764
@asmitajadhav3764 Месяц назад
Yummy❤❤❤
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 😋
@puwa6323
@puwa6323 Месяц назад
Loka kade lakshya nako deu g majhi sonu tai tu khup kashtalu aahe ani sundar manachi pn
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you so much dear 🥰
@apekshakale9170
@apekshakale9170 Месяц назад
मी नेहमीच तुमचे व्हिडिओ बघतेय मला तुम्ही आणि तुमची फॅमिली खूप आवडते खूप चांगले आणि undersanding सगळे आहेत आणि प्रेरणा भेटते positivity vattey so tumhi लोकांकडे खरंच अजिबात लक्ष देऊ नका आणि तुम्ही कुणाचे हि प्रश्नांचे उत्तर देण्यास बांधील नाही so don't pressure yourself you are good and sharing always good so no need to worry atall dear
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you so much 🙏🏻😊
@vasundharakhadke7485
@vasundharakhadke7485 Месяц назад
तुम्ही न च्या ठिकाणी ण वापरत आहात
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Okay 👍 thank you 😊
@kalyanipatil9216
@kalyanipatil9216 Месяц назад
मना koni weaver boys' नही शेतास.... आंटी शेतास😂😂😂😂हे छान होत
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you beta 😁
@user-ri3dd2bz9w
@user-ri3dd2bz9w Месяц назад
khup chan mam❤
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 😊
@priyadhavare3250
@priyadhavare3250 Месяц назад
7⁷000 J
@helenpingle8967
@helenpingle8967 Месяц назад
Sonali pramanik uttere dilis. ❤ Helen
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 😊
@swatisawant6736
@swatisawant6736 Месяц назад
ताई मिरच्या कमी खातचा त्या चांगल्या नाहीत शरीराला इतक्या
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Okay 👍 thanks 🙏
@malini7639
@malini7639 Месяц назад
सोनाली तुझे व्हिडिओ मला आवडतात .
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 🙏🏻
@user-zy6wn2fw6y
@user-zy6wn2fw6y Месяц назад
हैद्राबाद मध्ये तुम्ही कुठे राहतात मी सुद्धा हैद्राबाद मध्ये राहते 8:49
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Tellapur 🤗
@sunitaauti8521
@sunitaauti8521 Месяц назад
Nice tai
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 😊
@rohinibhuse2130
@rohinibhuse2130 Месяц назад
मी सिन्नर ची आहे मी विजय नगर मध्ये राहते तुमचे हिडिओ बघते सिन्नर भेटुया
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Ho nakki 👍 thank you 🙏🤗
@sunitalikhe6548
@sunitalikhe6548 Месяц назад
Nice vlog ❤
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 😊
@vaishalispecialvlog9935
@vaishalispecialvlog9935 Месяц назад
Tai tumhi khupch god aahat❤ Baki konakade laksh nahi dyayche.
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 🙏🏻
@meenasonune882
@meenasonune882 Месяц назад
Hi Sonali Tai
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Hello
@alkadabholkar6713
@alkadabholkar6713 Месяц назад
Vdo mast
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 🙏🏻
@Kichenqueen1405
@Kichenqueen1405 Месяц назад
Tai tumchya hya flat cha rent kiti aahe ... vlog ❤❤
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
50k aahe 👍😊
@user-og7pw4jk3m
@user-og7pw4jk3m Месяц назад
Kuthe rahata aata tumi Society mast aahe
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Hyderabad 👍 thank you 🙏🏻😊
@madhuriparab9421
@madhuriparab9421 Месяц назад
Name of the society?
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
My Home Tridsa 👍🤗
@sandhyamistry2873
@sandhyamistry2873 Месяц назад
Tai tumhi khandeshi ahat ka ..
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Yes 👍
@anjalidandekar1582
@anjalidandekar1582 Месяц назад
लग्न तुम्ही लग्नण म्हणता सहज सांगितलं ह
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 😊
@sdj8769
@sdj8769 Месяц назад
डाळ धुवून घ्या वी कारण पावडर लावलेली असते
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
हो मी डाळ धुवून घेतली ताई 👍🙏🤗
@vasundharakhadke7485
@vasundharakhadke7485 Месяц назад
अणेक? छाण
@komalpatil8033
@komalpatil8033 Месяц назад
Hii tai
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Hello Komal 👋
@PushplataNahire
@PushplataNahire Месяц назад
ताई तिला म्हणा दादा आणि प्रतीक कस्ट करता
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Yes 👍 thank you 🙏
@pratibhapatil8488
@pratibhapatil8488 Месяц назад
ताई खीरमध्ये खूप मीठ टाकलं का? कारण दूध आणि मीठ विरुद्ध अन्न असतं. मी पूर्वी चिमूटभर टाकत होती पण आता दूध आटवून मग थोडे तांदूळ तुपावर भाजून आटवलेल्या दुधात ते तांदूळ शिजवते व मग बाकी dry फ्रुटस, वेलची, जायफळ असे टाकते. खूप छान लागते खीर. मस्त video 👌🏼👌🏼. जे पण बोलावे ते natural असावे असे वाटत असेल त्यांना. असो कोणाच्या वाईट कॉमेंट मधून पण आपल्याला काही शिकायला मिळते. त्या ताईंचा तुम्हाला दुखावण्याचा काही उद्देश नसेल. पण त्यांच्या हिशेबाने काही बदल हवा असेल म्हणून. तू मनाला नकॊ लावून घेऊ. व्यक्ती तितक्या प्रकृती. 👍🏼
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Chan 👍 thank you 🙏🙂
@manishapandit4541
@manishapandit4541 Месяц назад
तुमच्या सोसायटीचे नाव काय आहे ❤
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
My Home Tridasa 👍🤗
@sambhajigaikwad6552
@sambhajigaikwad6552 Месяц назад
1 lakh 1year sathi bhad ahe ka tai
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Ak mahinyasathi aahe 🙏
@SaasBahuFoodVlogs
@SaasBahuFoodVlogs Месяц назад
1lakh jast aahe te pan Andheri
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Andherit aahe mhnunch 1 lakh aahe 🤗
@SaasBahuFoodVlogs
@SaasBahuFoodVlogs Месяц назад
@@SuperMomMarathi ohh my my vileparle, Santacruz,bandra 2 lakhs asel and dadar 4lakhs🤪
@rekhalondhe2944
@rekhalondhe2944 Месяц назад
किती सहज जेवण बनवल ताई
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 🙏🏻
@vinitagarud8496
@vinitagarud8496 Месяц назад
O may tu ahirani shech ka v may
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Yes 👍🤗
@nafisashaikh4131
@nafisashaikh4131 Месяц назад
Khubsurati dekhne ke liye khubsurat dil chahiye very nice 👌🏻 ❤❤❤❤❤
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Thank you 😊
@hemangiwelling3102
@hemangiwelling3102 Месяц назад
अंधेरीला आहेस की हैदराबाद ला
@SuperMomMarathi
@SuperMomMarathi Месяц назад
Hyderabad 👍🤗
Далее
кого отпустят гулять чееек
00:53
▼ЮТУБ ВСЁ, Я НА ЗАВОД 🚧⛔
30:49
Просмотров 456 тыс.
кого отпустят гулять чееек
00:53