, मी अटल सेतू चालू होण्या पूर्वीच मुख्यामंत्री कार्यालय महाराष्ट्र वाहतूक विभाग आणि MSRTC ला मेल करून मागणी केली होती. बेस्ट बस व st बस चालू करा. ती बस आता चालू झाली आणि मला मेल वर मुखमंत्री कार्यालयातून बस चालू करणार असा मेल पण आला.
अटल सेतूवर फक्त श्रीमंतांच्या गाड्या जा-ये करतात. मध्यमवर्ग व गरीब यांना अटल सेतू अजिबात परवडत नाही. सरकारने अटल सेतू चा टोल मध्यवर्ती व गरीब यांना परवडणार असा तात्काळ करावा. नाही तर निवडणुकीत विकासाच्या खोट्या गप्पा मारणाऱ्या पक्षांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही गणपती भक्तांसाठी अटल सेतू टोल फ्री करावा
Nice vedeonow. All. The. Buses. Should. Be. Electrical. Hydrogenic. Or. On. Cng. And. Itnenol. To. Minimise. Use. Of. Petrol. And. Diesel. To. Save. Money. To. Prevent. Pollussion. And. Political pressure. Of. Foreign. Countries
महाराष्ट्रात एस टी आणि इतर गाड्यांचे प्रवास इतर राज्यांच्या तुलनेत खूपच जास्त आहेत. तुम्ही जो दादर ते स्वारगेट असा एस टी एसी बस प्रवास जवळपास (१६० किमी) केला त्यासाठी ५३५/- मोजलते. तेवढ्याच किमीचा प्रवास तामिळनाडू मध्ये केला असता तर, तोही एसी बस ने त्यासाठी जास्तीत जास्त २०० ते २२०/- रुपये खर्च आला असता. हे सुद्धा मी जास्तीत जास्तच नमूद केले आहे. ह्यापेक्षा कमीने सुद्धा प्रवासाची सुविधा आहे.
Please tell me Timings of MSRTC Electric Bus from Dadar & Borivali to Pune & Vice-versa. Also do a blog on BEST Undertaking (Mumbai) & NMMT (Navi Mumbai) Bus that goes via Atal Shetu.