Тёмный

ऐका एकर शेतीत शेळी कोंबडी सिताफळ एकरी लाखोची शेती 

आपली शेती आपली प्रयोगशाळा
Просмотров 113 тыс.
50% 1

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 93   
@adinathpatil1092
@adinathpatil1092 Год назад
दादा 🐐 पालनासाठी आपणास खुप खुप शुभेच्छा 💐👑 आणि आपला प्लॅन यशस्वी होईल यात काय शंका नाही
@Langetelrwadvani
@Langetelrwadvani Год назад
खुप छान माहिती दिली सर मिपन शेळीपालन चालू केल आहे आताच दोन शेळ्यापासून
@AshwajitDeogade
@AshwajitDeogade Год назад
एकदम शेतकऱ्याना उपयुक्त माहिती 👍
@thomasdevasia9841
@thomasdevasia9841 Год назад
धन्यवाद दीपक भाई, मैं आपके उच्च घनत्व वाले सीतापाल फार्म को देखने का बेसब्री से इंतजार कर रहा था, भाई क्या आपने कोई फर्टिगेशन शेड्यूल स्प्रे किया है कृपया शेयर करें यदि कोई हो तो कृपया थाई पिंक पेरू पर एक विस्तृत वीडियो बनाएं
@user-kl5jj2bg1y
@user-kl5jj2bg1y Год назад
🙏🙏🙏🙏🙏🌴🌼🐓⚘️bunge saheb apan ji mahiti deta ti lay shetkaryanchya upogat eate ...dhnyawad
@rudraframagrowanddevlapmen1107
1 number 👌👌 आवडलं आपल्याला
@sambhajisapatepatil8259
@sambhajisapatepatil8259 Год назад
खुप छान नियोजन आहे....👌
@yogeshdhoble7559
@yogeshdhoble7559 Год назад
Khup khup chhan all the best...
@kuldipmohite6809
@kuldipmohite6809 Год назад
Sir शेळ्या शिताफळीला खात नाहीत पण झाडाला घासतात त्यामुळे फळे पडतात
@abtechgurupvt.ltd.4986
@abtechgurupvt.ltd.4986 Год назад
चुकीचं आहे तुमचं फड फिकल्यावर पडतात तुम्ही काय करता मग
@amolmali7572
@amolmali7572 Год назад
सीताफळ कोणत्या वाणाची लागवड केली आहे आणि सर्वात चांगली व्हरायटी आहे नाव सांगावे
@Raja33335
@Raja33335 Год назад
No 1 Bunge sir
@kisanjagdale2489
@kisanjagdale2489 Год назад
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@ganeshdahake8771
@ganeshdahake8771 Год назад
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली आहे
@sanjayghodake5380
@sanjayghodake5380 Год назад
सर, खूप छान नियोजन आहे , आम्हाला प्रेरणादायी आहे
@sandipsuroshe4063
@sandipsuroshe4063 Год назад
नियोजन छान आहे आपले दादा.🙏🙏🙏
@gauravr521
@gauravr521 Год назад
Prayog shala nhi tr purnn college aahe ha channel.... Thank you Saheb🔥🔥🔥
@rajendrapusadkar3643
@rajendrapusadkar3643 Год назад
तुमचं नियोजन चांगले आहे नक्कीच यशस्वी व्हाल
@sanjaymnarwarekisan1804
@sanjaymnarwarekisan1804 Год назад
दिपक भाऊ धन्यवाद विडीयो बनवाया बाबत जानकारी अभिनंदन आणि आणखी शेळीपालनाचे विडीयो बनवा
@paragghorad8613
@paragghorad8613 Год назад
दादा तुमचा व्हिडीओ खूप शान् होता थोडा एक सुबाभूळ कशि लावायची,कोणती लावाय् ची यु ट्यूब वर खूप सारे व्हिडीओ आहेत पण तुमच्या जवळून मार्गदर्शन आयकायला आवडेल कॄपया यावर एक व्हिडीओ करा
@vitthaljadhav1404
@vitthaljadhav1404 Год назад
एकच नंबर
@nitinkhanderao4706
@nitinkhanderao4706 Год назад
छान माहिती दिली आहे भाऊ, धन्यवाद
@chandanrajkendre4675
@chandanrajkendre4675 Год назад
वा वा मस्त
@digambarkakde1600
@digambarkakde1600 Год назад
छान नियोजन केलय दीपक भाऊ तुमाला शेती किती आहें
@dnyaneshwarvidyalayadusarb9741
खूप छान नियोजन
@ramkrishnashendage1873
@ramkrishnashendage1873 Год назад
चा-याचे नियोजन छान केले आहे.....
@Adv.Ravi.Dilpak
@Adv.Ravi.Dilpak Год назад
खूपच छान माहिती
@darasingghunawat9674
@darasingghunawat9674 Год назад
बहोत ही खूब👌👌💐💐🙏🙏
@kbgoatfarm594
@kbgoatfarm594 Год назад
नियोजन छान आहे पण एका एकरात पन्नास शेळ्या नाही शक्य ,जरी सुका चारा वापरला तरी सुद्धा.
@vishwanathrathod8911
@vishwanathrathod8911 Год назад
Ek no. Mahiti Dili bhava dhanyawad
@gajananandge4205
@gajananandge4205 Год назад
Suppar niyojan Dipak Bhau
@anupbharti1112
@anupbharti1112 Год назад
Sir nice information great job sir
@sachinmate5454
@sachinmate5454 Год назад
Khup chan dhannyawad
@gokulpatil11
@gokulpatil11 Год назад
छान विडिओ बनवला सर
@pandharinathlahane3536
@pandharinathlahane3536 Год назад
जबरदस्त भाऊ.
@balugaikwad2774
@balugaikwad2774 Год назад
खूप छान माहिती दिली सर आम्हाला स्मार्ट नेपियर चे बॅनर बाहुबली चे डोळे भेटतील का
@pankajbhadange6134
@pankajbhadange6134 Год назад
अप्रतिम भाऊ 👌👌👍👍🙏
@dineshlandge4095
@dineshlandge4095 Год назад
Bhavu nuksaan bharpayi milnar ahe ka? Ahmed nagar district baddal sanga. Nuksan bharpayi baddal video banva. Please... Mahiti sanga..
@Basavarajpol2477
@Basavarajpol2477 Год назад
Superb
@DevrajAgroLovefromYeola
@DevrajAgroLovefromYeola Год назад
Khup chhan dada
@shrikantjadhav6029
@shrikantjadhav6029 Год назад
खूप छान
@prafulkaware1475
@prafulkaware1475 Год назад
Sir Mazi 3 Ekar Santra Bag Aahe 2.5 Adich Mahine zale Santra Llaun Tyamadhe Ha Prayog Karta Yeil ka PLEASE SANG🙏🙏
@mukundshejul5217
@mukundshejul5217 Год назад
खुपच छान भाऊ
@SantoshShinde-ig1vl
@SantoshShinde-ig1vl 9 месяцев назад
🙏🙏🙏👍👍👌👌
@bhausahebgayke6424
@bhausahebgayke6424 Год назад
खुप छान सर
@dhanajayghatul7614
@dhanajayghatul7614 Год назад
लय भारी पाटील
@amratpatil
@amratpatil 10 месяцев назад
सिताफळात अळ्या निघत आहेत म्हणतात त्यावर काय उपाय योजना आहे
@sandipsalve5186
@sandipsalve5186 Год назад
Nice video sir
@satishdusane3332
@satishdusane3332 Год назад
शेळीपालनात आपण खूप मोठे यशस्वी व्हा
@rudraframagrowanddevlapmen1107
माझ्या कडे पण 3 एकर जाळी कंपाउंड आहे (लोखंडी) तसेच 30 गुंठ्यावर आंब्याची बाग 30 गुंठ्यावर शेवगा लागवड आहे. पुर्ण कंपाउंड च्या आतील बाजुने लिंबू झाडे लावलेले आहेत.बाकी 60आर का कापुस ,ऊस, घेतो. आंब्याची बाग 4 वर्षाची आहे तर शेवगा 1 वर्ष लागवडीचा आहे.मि एक (सिविल)सब काॅन्ट्रैक्टर आहे.मला शेळीपालनाची व शेतीची खुप आवड आहे माझ्या कडे वडीलोपर्जित 4एकर बागायत शेती आहे. व जेसीबी मशीन आहे, वाटर टंकर आहे ते विकून पुर्ण वेळ शेळी पालन करने योग्य निर्णय राहील का? (माझ्या कडे कुठलेही प्रकारचे एकही रूपयाचे कर्ज नाही .उलट जवळ दहा ला रूपये आहेत)
@vaibhavbodkhe181
@vaibhavbodkhe181 Год назад
शेळ्या घेउन पहिले अनुभव घ्या विकू नका काहीच
@shubhamdere5196
@shubhamdere5196 Год назад
तुती शेळीपालनातील चारा . यांच्यावर एक व्हिडिओ बनवा
@harishpadole8712
@harishpadole8712 Год назад
दादा माझ्याकडे संत्रा 410 आणि मोसंबी 275 झाडी आहेत आणि दोन झाडांमधील अंतर16 by 16 ft वरती आहे तर दोन झाडांच्या मधे सिताफळाचाी लागवड करू शकतो का..???
@HIND251
@HIND251 Год назад
मित्रा दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा
@eknathdesle8917
@eknathdesle8917 Год назад
सुळबाभुळ ची रोप कुठ मिळतील दादा
@rahultilekar259
@rahultilekar259 Год назад
Dipak bhau kombadi palnavarti ek video banva mast
@basavrajsharnarthi3545
@basavrajsharnarthi3545 Год назад
Best sir
@ravipatil5904
@ravipatil5904 Год назад
भाऊ राम राम दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@mahadevgholap6152
@mahadevgholap6152 Год назад
Apple bor lava selyasathi
@gokulpatil11
@gokulpatil11 Год назад
आवडले आपल्याला
@kamleshmali3879
@kamleshmali3879 Год назад
भाऊ चारा कसा काय खाऊ घालतात.
@prashantswami5192
@prashantswami5192 Год назад
Dada multi cotting Kara shiv babal cha
@patiladitya4000
@patiladitya4000 Год назад
दीपक भाऊ आमची जमीन भारी आहे जास्त पाऊस झाला की पाणी धरते त्यात चालेल का शिताफळ लागवड
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala Год назад
मोठ्या बेडवर करता येईल भाऊ
@subhashsalvi9111
@subhashsalvi9111 Год назад
साहेब बाभळीची लागवड कधी केलीय.
@dipakauti154
@dipakauti154 Год назад
दादा मोठा ट्रॅक्टर चालतो का बागेत
@dipakauti154
@dipakauti154 Год назад
रिप्लाय द्या लवकर
@Dbjdjsjs
@Dbjdjsjs Год назад
या सीताफळातील एक एक झाड कमी करावं लागणार नाहीतर फळ लागणार नाही बघा काय होतंय ते,हा प्रयोग अगोदर झाला आहे कसपटे यांच्या फार्म वर, फेल जातीय बाग 🙏🏻🙏🏻
@akashpunjare6388
@akashpunjare6388 Год назад
माझ्याकडं सीताफळ आहे shelepalan आहे
@mukeshdhanayat8195
@mukeshdhanayat8195 Год назад
Tumch shed dakhvana
@rameshwarkatkar1559
@rameshwarkatkar1559 Год назад
एका एकर मधेकिती जारा लावू शकतोप्रकर जाळि दाखवा एक एकरचि
@vinayakdhere4413
@vinayakdhere4413 Год назад
१st coment👌👌👍👍👍✌✌✌✌✌
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala Год назад
धन्यवाद भाऊ
@amolthorat1712
@amolthorat1712 Год назад
दादा सुबाभूळ बियाणे कुठे मिळेल
@IKKESUHAS
@IKKESUHAS Год назад
👌
@shubhamdere5196
@shubhamdere5196 Год назад
हादगा आणि शेळीपालन
@pravinjagadale7995
@pravinjagadale7995 Год назад
Reshim var video taka
@shivrajkadge
@shivrajkadge Год назад
शेवगा पण लावावे
@kingmaker3881
@kingmaker3881 Год назад
सुबाभूळ सीडलेस आहे का
@sopanjadhav313
@sopanjadhav313 Год назад
काळ्या जमिनीत सिताफळ येते का?
@dineshlandge976
@dineshlandge976 Год назад
सागवान बद्दल माहिति द्या
@user-vg7eo9we1b
@user-vg7eo9we1b Год назад
कोंबडी खत कस बनवता
@ajitpol876
@ajitpol876 Год назад
या कलमी जातींना सेटिंग चा खूपच जास्त प्रॉब्लेम आहे
@atulraykar3107
@atulraykar3107 Год назад
कुठे आहे आपली शेती
@Rohit-fd6wn
@Rohit-fd6wn Год назад
ही सीताफळ बागेची जमीन कशा प्रकारची आहे
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala Год назад
चुनखडी आहे भाऊ
@Rohit-fd6wn
@Rohit-fd6wn Год назад
@@ApliShetiApliPrayogshala म्हणजे पाणी धरून ठेवणारी आहे की निचरा होणारी ?
@sandeepkamane5424
@sandeepkamane5424 Год назад
राम राम भाऊ
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala Год назад
राम राम भाऊ
@ganeshramnaththorat7386
@ganeshramnaththorat7386 Год назад
दादा मला तुम्हाला भेटायचे आहे.तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर मिळेल का
@parsnathshinde8929
@parsnathshinde8929 Год назад
चार-पाच किलो हिरव्या चाऱ्यामध्ये शेळीचे पोट भरत नाही तेवढा चारा पुरेसा नाही
@sachintapkir4999
@sachintapkir4999 Год назад
नेपियर चे बेन मिळेल का
@Prashu45s
@Prashu45s Год назад
Amazon vr milte order kra
Далее