पाटील बाबा महादजी शिंदे यांनी चितोड गडाचा पाडाव केला असा उल्लेख एकदा आदरणीय निनाद बेडेकर सर यांनी त्यांच्या एका व्याख्यानात केला. त्यावर एक वीडियो बनवावा.
श्रीमंत बाजीराव पेशवे ह्यांच्या बाबत जेवढं वाचतो खुप कमी वाटत जरा २_३ तासाच काहीतरी असेल तर post करा कारण आपल्या देखील channel वर खुप पाहिलंय खूपदा , जरा अजून details कळल्या तर बर होईल , सण वार बघुन करावं post 🙏🏻
Chatpati Sambhaji maharaja ni ladhaya kelilya iter ladaai ya badal video banva chhatrapati baddal parrrt kahi information deta yener tya baddl pn bga hi vinanti