ओवीचा birthday आणि आपले 6 लाख subscribers complete होणे.............. दुर्मिळ योग, देवाचे blessings........... तुम्ही तुमची दुःखे बाजूला ठेवून लोकांना आनंद देताय, समाधान देताय, depression मधून बाहेर काढताय, वाईट प्रसंगात देखील लोकांना जीवन जगण्याची कला देताय आणि शिकवताय, तुमच्या माध्यमातून, आपल्या चॅनल्स च्या माध्यमातून लोकांची स्वप्ने पूर्ण करताय, दुःखात आणि अडचणीत असलेल्या लोकांना सढळ हाताने मदत करताय, त्यांना दुःखातून बाहेर काढून सावरायला मदत करताय................................. तुम्ही लोकांना भरभरून देताय आणि म्हणूनच देव सुद्धा तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतोय, प्रेम देतोय, आनंद देतोय....................आणि आज तर double धमाका आहे......................
ताई खुप मस्त शांपिग केली वाढदिवसाची ओवी बाळ वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा काल शुभेच्छा दिल्या मी तरी सुद्धा आज पुन्हा करते विश स्वामी तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना आहे.
🙏जय सद्गुरू Happy birthday Ovi तू जी भाजी घेतली ना त्याच वरची साल काड आणि शेंगांच्या सारखे तुकड़े कर आनी कुकर मध्ये ७-८ शीटी दे नंतर वालाच्या भाजीत किंवा मच्छी मध्ये टाक. Mst lagatat
सगळ्या त आधी ओवीला वाढदिवसाच्या आभाळभर हार्दिक शुभेच्छा. आणि आपली ओवी कयुट डॉल आहेच त्यामुळे डी नेहमी आनंदी व समाधानी आहे. खुपच समजूत दार आहे आपली ओवी. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🥰🥰🥰🥰😘😘😘😍😍😍😍🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🧚♂️🧚♂️🧚♂️🧚♂️👑👑👑👑👑🎂🍰🌋🌋🌋🌋🌋
Happy birthday ovee 🎂🎂🎂 ताई ही भाजी राजगिराच्या भाजीचे देठ आहेत ते सुकलेले देठ असतात छान लागते मी पण आणते ह्याच दिवसात मिळते ते शेवग्याच्या शेंगा गत कापायचे पण एकाचे चार तुकडे करायचे कारण आत पर्यंत मसाला लागतो कुकरला 1 शिट्टी द्यायची जास्त नाही शिजवायची पाणी थोडं घालायचं कुकर मध्य एक शिट्टी काढून घेतल्यावर कढई त तीनचार कांदे कापून बारीक चिरून टाकावी आणि त्यात लाल मसाला ,हळद , मीठ,दाण्याचे कुट टाकावे आणि त्यात ती भाजी टाकावी पण त्यात पाणी नाही टाकायचं पाणी काढून टाकायचं फक्त तेलावर परतायची आणि शेवट कोथिंबीर घालावी पण ताई नक्की करा छान लागते
Mast zal midnight birthday celebration..ovee Bala la vaddivsachya khup shubhecha..ata main celebration bhagaychi wait kartoy..hope tumchya kade lights Aale astil..lots of regards to patil family
ओवी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤ Aaa किती cute दिसत आहेस आज ओवी❤😊शॉपिंग जाम भारी केली.main म्हणजे एवढं सगळं manage करून इतकी भारी शॉपिंग ❤b day girl तुझा ड्रेस खूप सुंदर आहे ग..❤❤
ओवीला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा भरपुर उदंड आयुष्य लाभो हि सदिच्छा खुप छान झाला विडीवो ओवी आणि छकुलीला भरभरून आशीर्वाद रंजिता खुप छान झाला विडीवो खुश होणार ओवी तुम्हाला स॔वाना जय सदगुरू 🎂🎂🍫🍫🎁🎁🍨🍨
Ranjita majhi mulgi pan 6. August chi ahe tila pan rasmalai khup aavdte ani special birthday chya divshi me khup khush ahe majha bhau majhi mulgi August month madhle ahet 😊 happy birthday ovee bal khup mothi ho hach ashirwad God bless Jay sadguru 🙏 aajicha cake khup chan ahe 😊
HAPPY BIRTHDAY MY DEAR GOD BLESS YOU betaHappy Birthday ovee and TV how old are you please comment yummy cake I like it very much Ovi and ovee you like it a unicorn cake please comment I like it also Unicorn cake and cake the cake design is a very nice and one cake Ovi and one cake Unicorn and ovee I like it you here thank you very much this comment❤😊🎉❤😊🎉
गोड ओवीला वाढदिवसाच्या गोंड गोंड अनंत शुभेच्छा 🍫🍫🍬🍬🎂🍰🎁❤️❤️🥰🥰🥳🥳🎉🎉🎉🎉 तुला सुख शांती आनंद ऐश्वर्य सुदृढ आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो 👍💯🥰 विश्वातील जे जे उत्तम सुंदर 👌 अप्रतिम 👌 A1 ते सर्व भरभरून मिळू दे खुप शिकून मोठी हो Top ला जा 👍💯 हि सद्गुरू चरणी प्रार्थना 🙏🙏❣️🥰. Satguru mauli bless you and your all family always Go at the Top 👍💯