Тёмный

घर सोडून हॉटेल मध्ये झालो शिफ्ट🥳 ओवीचा बर्थडे 🎉 Crazy Foody Ranjita 

Crazy Foody Ranjita
Подписаться 697 тыс.
Просмотров 204 тыс.
50% 1

Опубликовано:

 

26 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 500   
@jyotigupte3771
@jyotigupte3771 Год назад
रंजिता तुझे खूप खूप अभिनंदन.चार वर्षात सहा लाखांचे कुटुंब तयार करणे,वाढवणेआणि.सगळ्यांची मनं संभाळुन आफल्यिबरोबर ठेवणे ही तारेवरची कसरत तू प्रचंड मेहनत घेऊन तू आणि रोहनजीनी केली. You deserve this SUCCESS.and you both are down to earth. तुझा.नेहमीच उत्कर्ष.होवो.तुला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो.आणि लवकरात लवकर तुला गोल्डन बटन.मिळो.पालघर सारख्या नुकत्याच शहरी जीवन सुरु होणाऱ्या ठिकाणी वाढलेल्या मुलीने हे प्रचंड यश मिळवणे ही कौतुकास्पद गोष्ट आहे.तुझ्यातील सच्चेपणा ,उत्साह आणि माणुसकी जपण्या साठी धडपडीला मानाचा मुजरा
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
खूप खूप धन्यवाद मावशी आणि हे सर्व शक्य झालं तुमच्या सारख्याच्या प्रेमामुळे ❤️🙏
@arunkadam1100
@arunkadam1100 Год назад
​@@VaishnaviShingare-hn8pb kay mhtey nkki tu
@ashwineeyeole1326
@ashwineeyeole1326 Год назад
So beatiful look for u and ovi❤❤❤❤❤❤
@pravinwalkar5374
@pravinwalkar5374 Год назад
🎉 happy birthday to you Ovi
@pravinwalkar5374
@pravinwalkar5374 Год назад
🎉🎉🎉🎉🎉🎉
@pritisadawarte2154
@pritisadawarte2154 Год назад
दादा तुम्ही खरेच किती काळजी घेता सगळ्यांची आपुलकीने बोलणे खरेच मोठा भाऊ असावा तर asa❤🎉❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
❤️❤️
@swatipatil7578
@swatipatil7578 Год назад
अगदीच बरोबर,! ताई, Thanks to VISHAL, कारण कदाचित सुखात एकवेळ धावून येत नसेल, परंतु कठीण प्रसंगात, दुःखात न चुकता धावून येतो, विशाल. ही जाणीव तुमचा कृतज्ञपणा दाखवतो. 👌👌👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🙏🙏
@Sanjanadatya1587
@Sanjanadatya1587 Год назад
जतिन छेडा दादा खरंच तू बरोबर बोलतेस मी पण ताईला 2020पासून बघते ताई कुठे ह़ती आणि कुठे पोचली अशी प्रगती कर ताई
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
❤️❤️
@ruchirabhatkar1562
@ruchirabhatkar1562 Год назад
खूप उत्सुकता आहे उद्याच्या ब्लॉग बघायची, जतीन भाऊ खूप छान बोलले, happy birthday dear Ovee 🎂🎂🍫🍫, पाणी पुरी पार्टी खूप छान झाली
@abhijeetborude3266
@abhijeetborude3266 Год назад
😍 खूप छान..गोड...गोंडस.. ओवी...👌👌😘 अप्रतिम..मस्त ..ओवीचा वाढदिवस सेलिब्रेशन बघण्याचा आनंद..उत्सुकता.. खूप अविस्मरणीय अनुभव... आणि आज खूप खूप दिवसांनी व्लॉग पाहून खरंच खूप भारी वाटलं... सर्वात महत्त्वाचं म्हणजे ताईचा यशवंत व कीर्तीवंत प्रवास... नवनवीन पुरस्कार... कार्यक्रमाचे आयोजन... प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती...अशा सर्वच गोष्टी पाहून ताईबद्दल मनामध्ये खूप प्रचंड प्रेम आदर द्विगुणित होत आहे... आणि सोबतच रोहन भाऊंबद्दल देखील .. आजच्या व्लॉगमध्ये चेडा भाऊंनी ताईबद्दलचं मनोगत उत्कृष्ट शब्दांत व्यक्त केले आहे. सोबतच तुमची टीम देखील वाढत आहे अशा सर्व गोष्टी पाहून मस्त वाटलं... 🙌👍 रोहन भाऊ आणि रंजिता ताई तुम्ही कमाल आहात...🙌💗🧿 आणि क्षमस्व आहे खूप दिवसांनी व्लॉग बघण्यास हजेरी लावली...😬😄 जय सद्गुरु..🙏😇
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 तुमचे प्रेम असेच कायम राहूदे 🙏
@abhijeetborude3266
@abhijeetborude3266 Год назад
@@CrazyFoodyRanjita 😄🙌 नक्कीच... आणि हक्काने कारण आपल्या क्रेझी फुडी कुटुंबांचा एक व्यक्ती म्हणून तसेच तुमच्या सारखे दोन आदर्श व्यक्तिमत्व म्हणून देखील सदैव राहीलच...रोहन भाऊ.. 😇👍💯
@sanjanatakle8671
@sanjanatakle8671 Год назад
खुप छान ओंवीचं बडे साजरा केला एक नंबर आणि छेंडा भाऊ बोलले ते अगदी बरोबर की मित्र एकचं असावा पण शंभर चया भावा प्रमाणे खरचं नवलेश हा खरा मित्र आहे आणि विशाल पण तसाचं आहे सुखात नाही सामील होत पण दुःखाच्या वेळी तो नक्की असतो विशाल ला बघायचं आहे आणि ओंवी आणि तु खुप सुंदर दिसत आहात ❤❤ रंजिता तु आणि सर्व जण माझ्या स्वप्नात आलेला खरचं मला तुम्हा सर्वांना खुप भेटायची ईच्छा आहे ❤❤❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank You So Much
@snehakadam2137
@snehakadam2137 Год назад
Crazy foody Ranjita बरोबरचा आमचा प्रवास हा 4 ते 5 वर्षांचा आहे...ह्या family चे आम्ही तेव्हापासून चे members आहोत..आम्ही स्वतःला तुमच्या घरातील व्यक्ती समजतो....मी स्वतःला आत्या समजते ओवी ची..रोहन दादा मला कित्ती बहीण मानतो माहीत नाही😜😜..एवढया वर्षांचा स्ट्रगल आणि hardwork आम्ही पाहिला आहे..त्यामुळे त्यातून मिळणारे success हे खूपच आनंद देणारं आहे..ranjita च काम आणि घरातील सर्वांचा support ह्यामुळे हे यश पदरात पडल आहे..आणखीन उज्ज्वल भवितव्यासाठी खूप चांगल्या मनोकामना....ranjita च खूप खूप अभिनंदन...ओवीला परत एकदा वाढदिवसाच्या खूप भरभरून शुभेच्छा 🎉❤..
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनपूर्वक धन्यवाद ताई आणि टोमणा आवडला😃 - Rohan
@mrunalzambre1856
@mrunalzambre1856 Год назад
ताई तू ना देव आहेस रोज आपण कशी देवाची पूजा करतो तस तुझा विडिओ कधी येतो आणि बघतो न चुकता... तू न खरंच जसे देव होऊन गेले तशी तुझी गाथा पण होईल तू सगळ्यांसाठी एक आदर्श. व्यक्तिमत्व आहेस खूप प्रेम तुझ्यासाठी आणि फॅमिलीसाठी
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
❤️❤️❤️
@akshatathakur7012
@akshatathakur7012 Год назад
जय सदगुरू ओवी वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा ❤❤❤ ओवी खुपच लकी आहे🎉🎉🎉ओवीचे बाबा ओवी चे लकी आहे❤❤❤❤रोहन दादा तुम्हाला मुली खुप आवडतात ❤❤❤❤
@ivanrozario244
@ivanrozario244 Год назад
रंजिता ताई ला 6 लाख subskrib पूर्ण झाल्या बद्दल खूप खूप अभिनंदन. आणि ओवी ला वाढदिवसाच्या हार्दिक गोड शुभेच्छा 🌹🌹🌹
@shubhangichavan2581
@shubhangichavan2581 Год назад
छेडा भाऊ किती खरं बोलले विशाल आणि लवलेश सारखे मित्र रंजिता तुला लाभले छेडा भाऊनचा आवाज छान आहे ओवी बाळा वाढदिवसाच्या शुभेच्छा रोहन किती हौशी आहे सर्वांसाठी आनंदाने करतो लेकीसाठी तर करणारच
@Rider-qv6rh
@Rider-qv6rh Год назад
रंजिता तुझे खुप खुप अभिनंदन अभिनंदन ओवीचा वाढदिवस खुपच छान झाला एवढे सहालाखाच कुटुंब एकत्र जवळ येणे म्हणजे तुझ खुप कौतुक तसेच आई आणि सहपरिवार च सुध्दा छान झाला विडीवो सगळ्यांची तर मेहनत आहे पण तुझी एवढी धावपळ सुरू असतें त्याला खरच सलाम असेच छान छान विडीवो दाखवत जा सदगुरूची अशीच साथ असुदे तुम्हा सर्वांना जय सदगुरू खुप मोठी होवुदे ओवी आणि छकुलीला भरभरून आशीर्वाद
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनपूर्वक धन्यवाद 🙏🏻
@ridansh_gaming
@ridansh_gaming Год назад
रंजीता आणि ओवी खूप सुंदर दिसत आहे तुम्ही .. छेडा भाऊ जे काही बोलले ते एकच नंबर होत . रंजीता चा प्रवास त्यांनी जवळून पहिला आहे . चार वर्षात 6 लाख सबस्क्रायबर ही खूप मोठी गोष्ट आहे . रंजीता तू पण एका सेलिब्रिटी पेक्षा कमी नाही . अशीच तुझी प्रगती होत जाओ यशाचा उंच शिखर तू गाठो . हीच ईश्वरचरणी प्रार्थना .
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद ❤️
@shashikantpatil1953
@shashikantpatil1953 Год назад
अभिनंदन ताई सहा लाख लोक तुमच्या शी जोडली गेली...खूपच महत्त्वाचा दिवस आहे. तुमच्या and तुमच्या फामिलीचा... मी 2020 पासून तुमचे video बघतो .प्रत्येक video la like and comment असायची माझी...but आता वर्ष होत आळ तुमची कोणत्याही commnet ला replay nahi देत. मी and माझी family तुमचे video ,तुमचे जेव्हा 22000 हजार लोक तुमच्याशी जोडली होती तेव्हा पासून तुमचे video बघतो... हॅप्पी 🎉🎉🎉 birthday ओवी.. ओवी ओवी...मी स्वतः माझ्या मुळीच नाव ओवी❤ ठेवलं आहे...जय सद्गुरु ताई...समर्थ नेहमी तुमचा पाठी असो...
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank You So much for your Love❤️🥰
@aartimayekar8903
@aartimayekar8903 Год назад
खुप खुप छान व्हिडीयो आणि रंजीता तुझे सगळेच फ्रेंड खुप छान आहेत ग तुच एवढी गोड आहेस ❤ओवी बाबु वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा ❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनपूर्वक धन्यवाद ♥️
@prajaktapatne2506
@prajaktapatne2506 Год назад
सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार ओवी लाडू 😘 ओवी बाळा आजतरी परीच झाली❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
❤️❤️
@ganeshraut3823
@ganeshraut3823 Год назад
जय सदगुरू ओवी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 💐💐🎂🌟✨
@preranamane3109
@preranamane3109 Год назад
Happy Birthday Ovi 🎂🍨🍔🍫🎊 Congratulations Ranjita and family 🎉
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank You 😊
@sushmayelve9333
@sushmayelve9333 Год назад
खूप खूप अभिनंदन तुझ रंजीता 👏👏👏👏💐🍫🍫🍫 ओवी बर्थडे एकदम जोरात सेलिब्रशन मस्त मस्त 👌👌👌👌👍👍👍❤❤❤❤❤❤❤
@rachanathakur237
@rachanathakur237 Год назад
Hi family,खरच ranjita तू खूप पुढे गेलीस तुझ्या मेहनती नी आणि दिलं खुलास वृत्तीमुळे आणि गोड स्वभावा मुळे अशी प्रगती कर🎉❤❤🎉 आणि ovee खूप cute दिसत होती 👍👍👌👌🤗🤗🤗🎁🎁🎉🎉🎂🎂🎂💖💖💕💓💓💗😘😘😘 happy Birthday dear 🎁🎁🎉🎉🎉 ovee 💕💕💓💓💗😘😘😘🎁🎁🥰🥰😍😍🎂🎂🎂🎂🎂🎂🥳🥳
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank You 😊
@yogitapatil6422
@yogitapatil6422 Год назад
Happy birthday cute sweet ovee baccha 😘 😘 🎂🎊🎉💋... Khupch birthday celebration ikdm jorat mstch tayari.. Khupch chan vatl bghun tumcha ustah.... 😍👍🎈🎈
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank You 😊
@shwetamhatre8670
@shwetamhatre8670 Год назад
Ovee khupp sunder disat hoti dress hairband masatch..n mumma pan..ovee tula makeup karat hoti Teva smile kartana tuza face khupp sunder ranjita..to photo kadun frame kar itka sunder .ata birthday celebration kas zal te pahaychi ghai lagliy..chakuli cha chehra lavkar dhakva ata amhala..lots of regards to u all
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank You Dear❤️
@amrutakalgude4912
@amrutakalgude4912 Год назад
Tai tuza white one-piece khup chan ahe details share kar
@lavendarshelar2732
@lavendarshelar2732 Год назад
सकाळ सकाळ शुभ सकाळ 🙏 जय सदगुरू 🙏🙏💐💐 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ओवी 🎂🎊💐
@gauribhosale5309
@gauribhosale5309 Год назад
Nice Vlog 👌👌जतिन भाऊ तुमच्या विषयी खूप छान बोलले ❤❤तुमच्या बद्दल खरच खूप अभिमान वाटतो 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
♥️♥️
@ashasonar55
@ashasonar55 Год назад
ताईच्या वाढदिवसाला नन्ही मुन्नी छकुली धावत आली.. तिचं खुप खुप स्वागत आहे... ओवीला मनापासून आभाळभर शुभेच्छा 🙌 आणि वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा 🎂🎊🎉🍧🍨💐💐
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद ❤️
@vaibhavipawade3545
@vaibhavipawade3545 Год назад
जय सद्गुरू ताई आणि ओवीला वाढ दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎂🍭🧁
@sandhyasawant519
@sandhyasawant519 Год назад
ताई खरंच तुझं खुप खुप अभिनंदन आणि ओवी बाळाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा ताई लवकरच तू दहा लाखापर्यंत पोहोचशील हीच स्वामी चरणी प्रार्थना आहे. तू तर माझी प्रेरणा आहेस. सलाम तुझ्या कामाला अशीच तुझी प्रगती होवो.
@shubhangithakut6075
@shubhangithakut6075 Год назад
ओवी मस्तच दिसते दुष्ट काढून टाका❤❤रंजीता ताई आणि रोहन दादा तुम्हाला पण अंभिनदन पहिली 🙆 धनाची पेटी लक्ष्मी आहे तुमच्या घरची
@titikshaa4793
@titikshaa4793 Год назад
Happy birthday Ovee...God Bless you...❤❤❤🎉🎉🎉
@reshmanadkarni3328
@reshmanadkarni3328 Год назад
Wish you many Happy Returns of the Day Ovee ❤
@rohidaspatil9919
@rohidaspatil9919 Год назад
Ranjita taila 6 lakh subskrib purn zalya baddal hardik shubhechya. Tai Rohan dada tumcha swabhv kharach khup changala aahe.kunala bhau aasava tar Rohan dada sarkha aasava.
@suwarnachitale3867
@suwarnachitale3867 Год назад
जय सद्गुरु सकाळ सकाळ शुभ सकाळ. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ओवी ला.
@kishoripatil8451
@kishoripatil8451 Год назад
शुभ सकाळ जय सद्गुरु गोड गोड ओवीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
@KalpanaChavan-r6t
@KalpanaChavan-r6t Год назад
Patil family khup Chan video... Pn tumhala ek request hoti ki chakuli cha face blar nka kru plz.... Tumhala pahije asel tr chan paiki smile vala, love Vala emoji theva pn plz plz fase blar nka karu
@maheshparkar3724
@maheshparkar3724 Год назад
ओवी ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...❤🎉❤ सद्गुरू कृपेनें तुला उदंड आयुष्य लाभो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना...🙏♥️🙏 मैत्री कशी असावी याचं उत्तम उदहारण म्हणजे रंजिता ताई,विशाल दादा आणि नवलेश भाई हे आहेत...🤗🥳♥️ ओवीचा हा बिर्थडे लाईफ टाईम लक्षात राहील....❤❤❤❤❤ सुनील,हार्दिक आणि new सुनील यांना माझी हात जोडून विनंती असेल या पारिवाराची साथ कधी सोडू नका... बाहेर जास्त पगाराची नोकरी नक्की भेटल... पण पाटील परिवार यांच्या सारखी लाख मोलाची माणस शोधून पण नाही सापडणार...❤❤❤❤❤❤ या आधीच्या पण 1/2 comment मध्ये मी सुनील साठी बोललो आहे सुनील यांची साथ कधी सोडू नको...🙏🙏 आणि तो नाही सोडणार याची मला खात्री आहे 🤙🤙 I Love पाटील फॅमिली....❤🎉🤗🎉❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank You So Much 😊
@rizwanashaikh5202
@rizwanashaikh5202 Год назад
Nice video ranjita tai ovee bht lucky hai use ap jaise mummy papa mily hai ovee bht butiful dikh rhi thi ❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
♥️♥️
@sebianau73
@sebianau73 Год назад
Bagha light geli te changla zhala na mhanun avdha chaan bday zhala.hota te changlya sathi hota😊🎊🎈
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
❤️🙏
@kanchanpandire999
@kanchanpandire999 Год назад
Congratulations Ranjita gbu ❤ ashische pregeti kerat raha wish you happy birthday dear Ovee gbu ❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank You 😊
@ReakhaVairal1963
@ReakhaVairal1963 Год назад
ओवीला तिच्या वाढदिवसाला च्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडे
@varshapatil1131
@varshapatil1131 Год назад
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ओवी आयुष्यात खूप खूप सुखं तुला मिळोत ही ईश्वर चरणी प्रार्थना रंजिता आणि रोहन भाऊ आणि सर्व पाटील परिवार ,रंजिता टीम तुम्हाला पण खूप शुभेच्छा🎂🎂🎉🎉🎉🎊🎊🎊🙏🙏🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank You 😊
@ashatupsoundare6384
@ashatupsoundare6384 Год назад
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ❤️ ओवी बाळा ❤️ तुला उदंड आयुष्य लाभो हीच स्वामी चरणी प्रार्थना ❤️🎂🎂🎂🎂🍫🍫🍫🧿🧿🥰🥰🥰🎁🎁🎊🎊🎊🍭🍭🍬🍬🍬❤️
@jayshreewaingankar3204
@jayshreewaingankar3204 Год назад
ओवी बेबीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂🍫🎉👌🙌🙌🙌
@sushmaprajapati4628
@sushmaprajapati4628 Год назад
Happy Birthday ovee🎉🎉❤❤😊😊 GBU मस्त दिसते ओवी ❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank You 😊
@rutujaa10
@rutujaa10 Год назад
White 🤍 खूप सुंदर दिसत आहेत सर्व.ओवी तर queen च आहे ❤खूप छान vlog🎉
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
❤️❤️❤️
@sujaymore5020
@sujaymore5020 Год назад
Happy birthday ovee khup chan watl video bagun tai aani kharokhar vishal dada la miss kartoy
@shraddhabhosle1114
@shraddhabhosle1114 Год назад
ओवीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂🍬🎈🎊🎉❤️
@nitinahire4211
@nitinahire4211 Год назад
Ranjita vahini khup khup abheenandan 6 lakh sub family zhalyaa badaal ani ovee laa happy birthday god bless you
@geetakanekar1739
@geetakanekar1739 Год назад
Happy Birthday ovee kup god distaes mast 🥳🍫🎉♥️♥️🥰🥰♥️♥️
@archanadandekar6583
@archanadandekar6583 Год назад
जय श्रीराम, ओवीला वाढदिवसाच्या खुपखुप शुभेच्छा,छकुली आल्यामुळे ओवीला फार चांगलीच भेट मिळालीये!
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@archanaholkar759
@archanaholkar759 Год назад
Cheda bhai tu ani bhauji baddal kiti chan bolale msatch🎊🎉🎁🎂happy birthday ovee❤
@sushmasapkal8003
@sushmasapkal8003 Год назад
शुभ सकाळ ताई❤ खुप छान सरप्राईज प्लान केलाय ओवीसाठी ते बघून ओवी खुप खुश झाली झाली छकुली दीदीच्या वाद दिवसाला आली❤ खुप छान व्हीडीओ ताई😊❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
❤️❤️
@surehkaaher6016
@surehkaaher6016 Год назад
अभिनंदन रंजीता, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व अनेक आशीर्वाद ओवी
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank You 😊
@swapnakoli6125
@swapnakoli6125 Год назад
Congratlations to u Ranjita bappa bless u always keep it up khup khup yash milo tula and Happy birthday to u Ovee bappa bless u always 🎂🎂🎂🎂🍫🍫🍫🍫🎉🎉🎉🎉
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank You 😊
@miteshsanap2150
@miteshsanap2150 Год назад
Jay sadguru 🙏🥰🥰 kiti kalji gheta dada tumhi saglaynchi😊 Khup chan 👌❤❤ celebration Khup chan 👌👌👌👌❤🎉
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank You 😊
@ashwini..
@ashwini.. Год назад
Good morning family 😊 17:40 दादा कोणत्या विचारात होतास😅😅खूपच छान दिसत होती ओवी न मम्मा❤❤❤😊आता तर पुढचा व्हिडीओ कधी येतोय अस झालय😊खूप छान व्हिडीओ❤😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
❤️❤️
@shobhatelirane8119
@shobhatelirane8119 Год назад
Happy birthday ovee
@devyanikakade778
@devyanikakade778 Год назад
Congratulations ranjita tai for six million 🎉🎉 party to banti hai 😊
@shraddhamondkar3651
@shraddhamondkar3651 Год назад
Happy birthday ovee. 🎉🎉❤❤ . Jatin dada khup chan bolale.
@vaishalinaik6262
@vaishalinaik6262 Год назад
Cheda mi khup vela dombivli west madhe Navapada area madhe baghitlay
@yashmhatregaming1765
@yashmhatregaming1765 Год назад
ताई‌ माऊली ला आता पासूनच ‌बाहेर फीरायची सवय लागली खुप छान माझ्या मुलांना पण मी लवकरच बाहेर न्यायची
@akshadarodi9362
@akshadarodi9362 Год назад
Wish you many many Happy Returns of the day ovee🎉🎉🎉🎉🎂🎂🎂🎂🎂🥳🥳🥳
@mitalipatil6973
@mitalipatil6973 Год назад
वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद ओवी🎉🎉❤
@SangitaDeshmukh-vk6he
@SangitaDeshmukh-vk6he Год назад
ओवी ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि रजीताताईचेअभिनदंन🎉🎉😊❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
धन्यवाद 🙏
@iamadi_j2804
@iamadi_j2804 Год назад
Happy Birthday Ovee. Kind request not to apply make up on Ovee at a very young age. Ranjita mam being a beautician should know this. But at the end of the day she is your daughter you will do whatever is better for her.
@sangeetamain4708
@sangeetamain4708 Год назад
ओवीला खुप खुप शुभेच्छा उदंड आयूष्य लाभो
@umaprabhu1743
@umaprabhu1743 Год назад
Happy birthday Ovee beta ❤😘🎂🍫🎉🎊 Congratulations Ranjita अशीचाप्रगती houde हीचा सद्गुरु चरणी प्रार्थना जय सद्गुरु 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank You 😊
@wowsnehal
@wowsnehal Год назад
Happiest Birthday Sweet cute Ovee❤❤🎉🎂🍰🍫 Chhan celebration...Ranjita. Rohan n whole Patil family la asech sucess milo hich Sadgurun चरणी प्रार्थना...U r amazing. Energetic, down to earth..last Sunday lach aspan bhetlo hoto Vasai la.. tya aadhi last yr tu aamchya The Diet Box,v Aamcho konkan la bhet dili hotis...❤❤ Great aahes tu....ashich यशस्वी ho.♥️♥️.Jai Sadguru🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनपूर्वक धन्यवाद 🙏🏻
@sujatanande8918
@sujatanande8918 Год назад
Happy Birthday Oveebala
@sangeetakini6871
@sangeetakini6871 Год назад
रंजीता तुझे खूप खूप अभिनंदन अशीच ऊंच भरारी घे छेडा भाई ए.आर. रहेमान सारखा आवाज आहे र
@sujatachikhale5413
@sujatachikhale5413 Год назад
Happy Birthday ovee...
@rajeshreepatil904
@rajeshreepatil904 Год назад
*🥳Happy birthday ovi🍰🎂stay always happy 💫🎊 enjoy your special day*🎂🍰💫🎊✨🎉
@ashajambhale995
@ashajambhale995 Год назад
वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अनेक शुभ आर्शिवाद ओवी❤❤🎉🎉
@arundhatiraut4524
@arundhatiraut4524 Год назад
जय सद्गुरू 🌺🙏🌺सगळ्यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा ओवी बाळा 👍👏👏🥯🍞🍫☔️🍧
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank You🙏
@arundhatiraut4524
@arundhatiraut4524 Год назад
@@CrazyFoodyRanjita रंजिता मी अरुंधती राऊत वसई मध्ये श्रावण सोहळ्या मध्ये आपण खूप डान्स केला होता आठवतंय ना तो विडिओ का नाही दाखवत तुम्ही 😃प्लीज दाखव ओके 👍बाय
@pratikshasarang2172
@pratikshasarang2172 Год назад
Khup chan video dada ❤❤ ovee cute girl ❤❤❤❤❤😘😘😘🧁🎂🧁🎂 chakuli la pan bar vatal baher Yeun jara ❤❤❤❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
❤️❤️
@ishwaritc7971
@ishwaritc7971 Год назад
⛳जय जिजाऊ ⛳जय शिवराय⛳ जय शंभुराजे ⛳ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ओवीबाळा
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@darshanakothari2814
@darshanakothari2814 Год назад
Manish and Darshana Good afternoon tai dada all patil family Jay sadguru all patil family very nice video very nice family so cute ovee and chakuli Happy Birthday ovee
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank You 😊
@kalpaknayak3256
@kalpaknayak3256 Год назад
Happy Birthday Ovee..God bless you with lots of success and happiness in Life.
@sumanbabar9591
@sumanbabar9591 Год назад
Congratulations Tai 👏🎉❤ Jay sadguru 🙏💐. Happy Birthday Ovee Bala 🎂🎉😊🥰❣️💯 God bless you dear 😘😘🎈🎈
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thanks a lot
@poonamsawant5822
@poonamsawant5822 Год назад
अभिनंदन ranjita वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ओवी 🎉
@MK-me8zq
@MK-me8zq Год назад
ओवी ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ❤❤🎉
@swatibele4087
@swatibele4087 Год назад
Chaan mst video aahe ovi aani chkuli tai tumhi chaan dista Ranjita tai tula Happy Birthday ovi sobt tujh bdy hota ❤️😍😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank You
@malathipoojari1027
@malathipoojari1027 Год назад
Happy Birthday Ovee.
@pradnyapolekar2694
@pradnyapolekar2694 Год назад
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ओवी
@suvarnapatil843
@suvarnapatil843 Год назад
Ranjita cha dress kuthun ghetla ahe please sanga khupch chan ahe
@archanaatkari8598
@archanaatkari8598 Год назад
ओवी बेटा वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा ❤
@shobhadhayarikar7009
@shobhadhayarikar7009 Год назад
Background music very much louder
@prabhakarchougule4395
@prabhakarchougule4395 Год назад
Happy. Birthday. Ovee❤. Good. Bless you🍫🍫🍫🍫🎂🎂🎂🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🎈🎈🎈🥐🥯🍞🥖🥨🧀🧈🥞🧇🥓🥩🍗🍖🌭🍔🍟🍕🥪🥙🧆🌮🌯🫔🥘🥗🫕🥫🍝🍜🍲🍛🍱🥟🦪🍡🍧🍨🍦🥧🧁🍰🎂🍮🍭🍫🍿🍩oveegood
@DilipJogale-j6u
@DilipJogale-j6u Год назад
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ओवी
@padmavatidivekar4468
@padmavatidivekar4468 Год назад
Congratulations 🎉 👌🏻 🎊 👏🏿 💐 🥳 🎉 👌🏻 🎊
@nidhiotawanekar3134
@nidhiotawanekar3134 Год назад
Ovee kadhi 7 varshachi jhali kahich kalale nahi khup mothi ho beta god bless Jay sadguru 🙏 happy birthday again ovee😊🎉
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank You🥰
@darshanakothari2814
@darshanakothari2814 Год назад
Manish and Darshana Congratulations Tai dada all patil family
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank You 😊
@vrushaliayare-zx4vw
@vrushaliayare-zx4vw Год назад
Happy Birthday ovee god bless you ❤❤❤🎉
@nilampatil9586
@nilampatil9586 Год назад
Happiest birthday dear Ovi 🎂🎂🎂🍫🍫🍫🍧🍧🍧🍰🍰🍰🎉🎉
@SunandaBhor-oh4dk
@SunandaBhor-oh4dk Год назад
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ओवी🎉
@JivitaTalkies
@JivitaTalkies Год назад
Ranjita tai tuza inspiration gheun me pan RU-vid channel chalu kelay jivita talkies mala tuza ashirvad havay 🙏🏻❤😘😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
All The Best Dear❤️
@nilamshinde4820
@nilamshinde4820 Год назад
HAPPY BIRTHDAY MY DEAR OVEE HAPPY BIRTHDAY SONU HAPPY BIRTHDAY I LOVE YOU AND GOOD MORNING TO ALLL FAMILY AND special good morning from oveee and special birthday girl from ovee i like it a ovee i love you to all family thank you very much thise comments
@EktaNaik-yy3wt
@EktaNaik-yy3wt Год назад
Chaan tayari keli ho taii ovee cha birthday chi ekdam mast Jai sadguru ❤❤
@sangeetamain4708
@sangeetamain4708 Год назад
रंजीता ताई अभिनंदन ,🌹🌹
Далее
Гаджет из даркнета 📦
00:45
Просмотров 210 тыс.
진 (Jin) 'I'll Be There' Official MV
03:15
Просмотров 8 млн