Evm ची सेटिंग सुरू आहे, counting च्या दिवशी सेटिंग केलेल्या evm मधून counting होणार, त्यामुळे कोणी कितीही प्रचार करा, इलेक्शन खेळा, परंतु भाजपचेच उमेदवार जिंकतील अशी १०० टक्के तजवीज करून ठेवली आहे. हरियाणा, मध्यप्रदेश, राजस्थान सारखा निकाल लागणार.
*जहां इन्सान इन्सान में भेद हैं, उस ब्राम्हणी ग्रंथ का नाम वेद हैं..!* *और, जहां हर इन्सान समान है़ं, उस किताब का नाम संविधान है़ंं..!!* *इश्वर ऐसा एक खिलोना हैं जिसे शूद्रों को डराने और ब्राम्हणो को कमाने के लिए बनाया गया हैं..!* - महात्मा ज्योतीबा फुले *इन्सान एक पत्थर को भगवान बाना सकता हैं, लेकिन* *अगर भगवान हैंं, तो हर इन्सान को इन्सान बनाकर दिखाए..!* *हिंदू धर्म एक संघटित धंदा हैं, पढा लिखा भी अंधा हैं..!* *अंधभक्ती का अंत नहीं.. और इस देश का कोई लक्ष नहीं..!*
वागळे एवढा विचार करू नका हो तुमची हाय तेवढे केस जातील तुम्ही कम्युनिस्ट आहात भाजपाला कसं काय सपोर्ट करणार आणि तुमचा हा व्हिडिओ फक्त चार-पाच लोक बघतात तेव्हा तेव्हा तुमच्या या बोलण्याने काहीही फरक पडणार नाही महायुतीच निवडून येणार हे नक्की😅
मराठी भाषेला " न भूतो न भविष्यती " असा मोठा अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला त्या सर्वांचे मनापासून आभार. जे प्रामाणिकपणे धरपकड करताहेत देव देश आणि धर्मासाठी, आम्ही सर्व त्यांच्या पाठी. जय श्रीराम 🙏.
उद्धवजी पेक्षा जास्त जागा निवडून आणण्यासाठी भाजप आपले उमेदवार शिंदे च्या पक्षाकडून उभे कारणार. त्याचा शिंदेना असा फायदा होईल कि शिंदेचे जास्त नेते सुप्रीम कोर्टात न्याय मिळवण्यासाठी उपयोगी पडतील
चूक.... वागळे यांचा लोकसभेच्या वेळीसुद्धा अंदाज चुकीचा होता..ते नेहमीच भाजप विरोधी बोलतात.. कोणीही मतदारांनी कृपया गैरसमज करून घेऊ नये...असं काही होणार नाही
कुठल्याही महाराष्ट्रीयन मानसाला वाटले नव्हते कि भारतीय जुमला पार्टी चे सरकार महाराष्ट्रात येणारे प्रकल्प गुजरात ला जातील वेदांता फॉक्सकॉन,टाटा एअर बस,टेक्सटाईल आयुक्त कार्यालय मुंबई हून गुजरातला ,हिरे व्यापारी कारखानदार हे सगळेच गुजरातला पळवले तरी महाराष्ट्रतील अंडभक्त गुजरातीची चाटत आहेत
Money Power & EVM adjustment decides results of this Election. Most advanced Nations like US, European Countries, Australia & Russia ballot paper Election is adopted. Unless we adopt ballot paper Election, injustice like Loksabha Election will be repeated.
महाराष्ट्रामध्ये भाजपचे सरकार येणे आवश्यक आहे, गोर गरिबाकडे लक्ष, नमो पेन्शन, लाडकी बहीण योजना, रस्ते विकास कार्यक्रम, उड्डाण पूल योजना, पाणी आडवा पाणी जिरवा वर भर, पाझर तलावातून वाहून जाणारे पाणी वाचवणे व पुनर्बांधणी, घर तिथे बत्ती , म्हैसाळ व टेंभू योजनेचे या गावाला पाणी पोचले नाही त्या गावांना उचल पाणी योजना, डोंगर माथ्यावर पाणी आडवा पाणी जिरवा, मोफत धान योजना, गोरगरिबांना सिलेंडर, शेतकऱ्यांना लाईट मोफत व 12 तास दिवसा लाईट लाईट, भ्रष्टाचार मुक्त भारत, गोरगरिबांचा भ्रष्टाचार हटाव ,इ....