त्या ताई ने जे मुद्दे मांडले, ते प्रत्येक मुंबई करांचे प्रतिनिधिक मुद्दे आहेत आणि ही प्रत्येक मुंबई करांची व्यथा पण आहे. मतदान कशासाठी करायचे हा पण प्रश्न आहे?
ताईच्या शब्दात सत्य बाहेर आले खरंच हा आवाज सामान्य माणसाच्या मनातील आवाज आहे जनतेचा विश्वास नाही भ्रष्टाचार होतोय आमदार खासदार मंत्री धनवान झाले, महाराष्ट्र राज्यातील जनतेनी येणार धोका ओळखून मतदान करावे,तरंच मराठी माणसाचीच मुंबई राहील भविष्यातील धोका आहे
मुबंईत आवाज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेनापक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे, शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची म्हणजे ज्यांनी शिवसेना पक्ष स्थापन केला त्या ठाकरे यांचाच आवाज असणार.
आम्ही मुंबईकर आम्हाला वाटते बाळासाहेब यांची खरी शिवसेना आली पाहिजे. कारण बाळासाहेब यांनी जातीपातीच राजकारण कधी केलं नाही. इथे आता सर्व पक्ष तेच करत आहेत.त्यात पैशाचा पाऊस पण भरपूर होणार आहे.त्यात मोदी शहा मुळे गुज्जू लोकं पण खूप चढलीत.
राष्ट्र सर्वतोपरी, राष्ट्राचा विकास, हिंदुंची सुरक्षा याचा मतदारांनी विचार केला पाहिजे. मुस्लिमांचे तुष्टीकरण वक्फ बोर्डाचे समर्थन, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे दुर्लक्ष, सतत दुसऱ्याला टोचून बोलणे, सर्वसामान्य लोकांचा विकास यावर न बोलता भलतेच काहितरी बोलणे हिंदु चा स्वाभिमान यावर विचार करायला हवा, फक्त सत्तेची लालसा धरुन राजकारण, स्वतःच्या कुटुंबातिल लोकांना सत्तेवर आणण्यासाठी धडपड,लोकांसाठी काहिही काम न करणे फक्त स्वतः चे घर भरणे. याकडे मतदारांनी विचार करुन मत दिले पाहिजे
हर्षदा एक मराठी व्यक्ती म्हणून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे निवडून यावे अस वाटत का? नागरीका॑ची मत जाणून घेता मग तुमचे मत जाणण्याचा नागरिका॑चा अधिकार आहे!
चाळीस पैशासाठी काय काय करशील,आज कुठलीच मीडिया भाजपला उत्तर विचारत नाही,आज तीन वर्ष होऊनही सरकार चुकीच्या पद्धतीने चालू असतानाही न्यायालय निकाल देत नाही पण कुणीच प्रश्न विचारत नाही.